विशाल महाराजांचा वारकरी पॅटर्न| डोलायला लावतील अशी प्रमाणे | जिव्हाळा| vishal maharaj khole

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лют 2023
  • #kirtan
    ह.भ.प.विशाल महाराज खोले मुक्ताईनगर
    व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक👍 करा आणि आपल्याला कसे वाटले ते कमेंट मध्ये नक्की सांगा🙏
    तसेच जिव्हाळा [Jivhala] चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका
    चॅनल लिंक - / jivhala
    आपल्या इतर social media links
    फेसबुकवर Follow करा - / aaplajivhala
    इन्स्टाग्रामवर Follow करा येथे-
    / jivhalaa
    धन्यवाद 🙏
  • Розваги

КОМЕНТАРІ • 218

  • @amolbhoyar9928
    @amolbhoyar9928 8 місяців тому +18

    रात्री झोपण्यापूर्वी एकदा तरी ऐकल्याशिवाय झोप येत नाही माऊली❤

  • @Dhanashritaithakare
    @Dhanashritaithakare Рік тому +118

    साक्षात श्री विठ्ठल आपल्या कीर्तनात नाचत आहे.....पटत नसेल तर मागे बघा......श्री vitthalachi मूर्ती

  • @user-nm9bu1lx7e
    @user-nm9bu1lx7e 4 місяці тому +2

    माझे जर चांगले दिवसं आले ना महाराज मी नकी तुमचाच किर्तन ठेवणार जय हरी महाराज

  • @gauravwagh28
    @gauravwagh28 Рік тому +6

    माऊली खुप छान माझ 1 महिन्याच बाल तुमचा आवाज कानावर पडताच रडत असेल तर शांत होतो तुमचा आवाजाची ताकत आहे माउली ती खुप सुंदर👌👌👌👍👍

  • @bhushanbodke9331
    @bhushanbodke9331 Рік тому +42

    विशाल महाराजांना संपूर्ण महाराष्ट्रातून जोड नाही.....कितीही वेळा ऐकल्या तरी मन भरत नाही अशा चाली आणि आवाज

  • @dhananjaymante5603
    @dhananjaymante5603 Рік тому +18

    महाराज खूप भारी तुमच्या पाठीमागे उभा आसनारा भगवान पांडुरंग सुद्धा पावली खेळत आहे लक्ष देऊन बघ मन प्रसन्न झालं हे सगळ बघून 🙏🙏🙏🙏

    • @indrajitghadge5373
      @indrajitghadge5373 Рік тому +1

      मनातलं बोलला दादा.... ❤

    • @hemantdeore8991
      @hemantdeore8991 Рік тому +1

      Brobr❤

    • @yogeshpatil0786
      @yogeshpatil0786 Рік тому

      खरे आहे भाऊ पांडुरंग सुध्दा आनंद घेत आहेत

    • @saikirannavi9683
      @saikirannavi9683 25 днів тому

      राम कृष्ण हरि पांडुरंगा वित्तला

  • @AdhikaSutar
    @AdhikaSutar 13 днів тому

    राम कृष्ण हरी माऊली छान किर्तन करता पिंगळा छान छान धन्यवाद

  • @krishnaraut7460
    @krishnaraut7460 Рік тому +32

    🚩🌹आवाजातच खुप गोडवा आहे हो महाराजांच्या 🚩🌹

  • @swatikokatare6132
    @swatikokatare6132 Рік тому +45

    खुप गोड आवाज महाराजांचा दिवसातून दोन तीन वेळेस ऐकते....🚩राम कृष्ण हरी 🚩

    • @santoshkale1983
      @santoshkale1983 Рік тому +5

      सर्वांना डोलायला भाग पाडणारे गायन चक्क पांडुरंगा सुद्धा हलतो

    • @shubh316
      @shubh316 Рік тому

      👍👍

    • @ganesh143bhopale8
      @ganesh143bhopale8 Рік тому

      जय हो

    • @sureshpatil8393
      @sureshpatil8393 Рік тому

      ​@@shubh316 जय हरि विठ्ठल

    • @SwatiAvhad-cr6vk
      @SwatiAvhad-cr6vk 9 місяців тому

      Mi pn

  • @manojbhawar8875
    @manojbhawar8875 Рік тому +3

    विठ्ठल महाराज काय वादन वा......

  • @dhanajibhoir6026
    @dhanajibhoir6026 Рік тому +5

    विशाल किर्तन ऐकून मागचा पांडुरंग सुद्धा कमरेवर हात ठेवून नाचायला लागला, धन्य माता धन्य पिता...🙏🚩

  • @komalshelke8834
    @komalshelke8834 Рік тому +6

    संतांच्या या पायी हा माझा विश्वास "सर्व भावे दास झालो त्यांचा .🙏🙏

  • @Jssksknsnsmsksksmsksm
    @Jssksknsnsmsksksmsksm Рік тому +7

    जय हरी महाराज....

  • @mahendrawadkar8193
    @mahendrawadkar8193 Рік тому +3

    विशाल महाराजांना दुसरी जोडच नाही. खुप ग्रेट आहेत महाराज

  • @AshaChoure-ro3cq
    @AshaChoure-ro3cq 7 місяців тому +2

    WA kay sohala aahe हा सुख सोहळा स्वर्गी नाही 😍👌🏻

  • @sureshpatil8393
    @sureshpatil8393 Рік тому +12

    दिवसातून एकदा तुमचा आवाज ऐकतो समाधान वाटत मनाला 🙏🙏

  • @pravinmawale4739
    @pravinmawale4739 Рік тому +5

    गोड आवाज आहे महाराज तुमचा...दररोज पिंगळा ऐकतो

  • @bapupotdar3656
    @bapupotdar3656 Місяць тому

    खूपच सुंदर जय हरी महाराज, अप्रतिम 🙏🙏

  • @ramkrushnnhari
    @ramkrushnnhari Рік тому +2

    राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🚩 ह भ प विशाल महाराज खोले किती सुंदर गोडवा आहे महाराज

  • @gorakshanathnavle9814
    @gorakshanathnavle9814 7 місяців тому

    माऊली आपल्या या आवाजात दररोज पहाटे पिगळा ऐकलाकी मन शुद्ध झाल्या सारख वाटत खुपच सुंदर गायन

  • @tanajibinnar4780
    @tanajibinnar4780 Місяць тому

    सानप महाराज, पुरुष तम महाराज खोले महाराज, देव माणूस आहे

  • @gajananchavan7432
    @gajananchavan7432 Рік тому +3

    जय जय राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद तुम्हाला 🚩🙏🚩

  • @simintaSalukhe
    @simintaSalukhe 27 днів тому

    अप्रतिम आवाज खुपच सुंदर कीर्तन

  • @anilk.jadhav8489
    @anilk.jadhav8489 Рік тому +28

    महाराज किती सुंदर आवाज , तुम्हाला साक्षात पांडुरगाची देन आहे तुम्हाला आवाजाची , नुसतं एकटक ऐकवत राहावं लागतं

  • @amoljoshi929
    @amoljoshi929 Рік тому +1

    जय हरी विशाल महाराज काल भेट झाली बीड मधे मुक्ताई पालखी सोहळा

  • @ashvinsurushe7919
    @ashvinsurushe7919 Рік тому +2

    राम कृष्ण हरी

  • @abhangvani
    @abhangvani Рік тому +4

    Jay ho khup sundar 👌👌🙏

  • @shubhamchavan5721
    @shubhamchavan5721 Рік тому +1

    अतिशय सुंदर गायलेला पिंगळा मि दिवसातून 8_10 वेळेस आयकतो❤❤🎉

  • @appachorage4721
    @appachorage4721 Рік тому +2

    Ek number Awaj ahe Ram Krushna Hari

  • @sagarkadam8348
    @sagarkadam8348 Рік тому +1

    खूप छान कीर्तन

  • @sandugayke2448
    @sandugayke2448 Рік тому +1

    आम्ही विशाल महाराज प्रेमी

  • @user-fi8bk7it4b
    @user-fi8bk7it4b Рік тому +1

    काही व्यक्ती देव स्वतः जन्माला घालतो ते म्हणजे विशाल महाराज खोले.... 🙏🙏🙏

  • @dhananjaykondhalkar2544
    @dhananjaykondhalkar2544 Рік тому +3

    राम कृष्ण हरी🚩

  • @ManojJadhav-kr2cy
    @ManojJadhav-kr2cy Рік тому +4

    पूर्ण कीर्तन पाठवा

  • @babanvaidya1151
    @babanvaidya1151 Рік тому +4

    महाराज तुमचा आवाज खूपच गोड !! राम कृष्ण हरी !!

  • @eshwarnanote9061
    @eshwarnanote9061 Рік тому +3

    🙏जय हरि माऊली अप्रितम 🙏

  • @janardandomade5595
    @janardandomade5595 Рік тому +2

    माऊली खुपभारी

  • @user-lq9tb8jz5e
    @user-lq9tb8jz5e Рік тому +1

    नाद... 👍👍
    🙏🙏🙏🙏

  • @vishalwakade5014
    @vishalwakade5014 Рік тому +1

    अप्रतिम ❤😊

  • @user-fx1nc8rp3t
    @user-fx1nc8rp3t 7 місяців тому

    अप्रतिम आवाज माऊली तुमचे मी रोज किर्तन ऐकते कितीही वेळा हे भजन ऐकले तरी मन भरत नाही सारखं सारखं ऐकावस वाटतं राम कृष्ण हरी

  • @ganeshabosle2176
    @ganeshabosle2176 Рік тому +2

    अभीमान आहे महाराज आम्हाला तुमचा 🙏

  • @Umesh_Sanap
    @Umesh_Sanap Рік тому +3

    अप्रीतम 🙏

  • @sauravmarathe4799
    @sauravmarathe4799 Рік тому +1

    दिवसातून कमीत कमी 5 वेळा ऐकतो आम्ही

  • @manojravchavan1831
    @manojravchavan1831 Рік тому +1

    काय पखवाज वाजवलाय 😍😍😍😍😍😍😍😍❤🙏 2:54

  • @dnyaneshwargunjal2878
    @dnyaneshwargunjal2878 4 місяці тому

    खूप छान महाराज ❤

  • @akashkharate6123
    @akashkharate6123 Рік тому +9

    हे प्रमाण मी दिवसातून खूप वेळेस ऐकतो महाराज पांडुरंगाची खूप मोठी देणगी आहे तुम्हाला ❤

  • @diguwandhekar9562
    @diguwandhekar9562 Рік тому +5

    राम कृष्ण हरि 🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🏽

    • @sagarsanap7865
      @sagarsanap7865 Рік тому

      वेड लावले महाराज तुम्ही खूपच गोड गायन
      माणूस डोलायला लागतो सलाम महाराज तुमच्या कार्याला...🚩🚩🚩

    • @ashoknarwade1210
      @ashoknarwade1210 Рік тому

      Jay Hari Maharaj अतिशय।सुंदर

  • @mohankarke189
    @mohankarke189 Рік тому

    खरच अप्रतिम आवाज आहे असं वाटतं की हमेशा ऐकत राहावं जय हरी माऊली

  • @maulikangude4010
    @maulikangude4010 Рік тому +1

    🚩 जय हरी विठ्ठल 🚩

  • @bhushanthule-dr6po
    @bhushanthule-dr6po Рік тому +1

    खुपच सुंदर महाराज

  • @hemantdeore8991
    @hemantdeore8991 Рік тому +1

    Wow... Vishal maharaj khup shundhar❤🙏

  • @dattakhamkar84
    @dattakhamkar84 3 місяці тому

    फारच छान मावली 😊

  • @mawleB9367
    @mawleB9367 Рік тому

    अप्रतिम खूपच सुंदर गायन माऊली

  • @ShobhaAher-fl5ep
    @ShobhaAher-fl5ep Рік тому +1

    राम कृष्ण हारी

  • @avinashsalunke6890
    @avinashsalunke6890 Рік тому +4

    👏👏👏👏👏जय भवानी जय शिवराय 👏

  • @liteshkalambe7630
    @liteshkalambe7630 Рік тому +1

    Jai Hari

  • @subhashpatil826
    @subhashpatil826 Рік тому +4

    राम कृष्ण हरी खूप गोड आवाज,👍👍👌👌

  • @user-xn2uj4wi5e
    @user-xn2uj4wi5e Рік тому

    खुप खुप छान धन्यवाद महाराज

  • @rohitshinde8126
    @rohitshinde8126 Рік тому +1

    महाराज 1 number गायन 🎉

  • @sachinsonawane910
    @sachinsonawane910 Рік тому +1

    नमन ओपी

  • @omkarshinde4119
    @omkarshinde4119 6 місяців тому

    Khup chan maharaj apratim mala kahpu aavadto pingla ❤❤

  • @prabhakaravhad4954
    @prabhakaravhad4954 Рік тому +3

    खुप गोडवा साक्षात विठ्ठल माझा नाचतो

  • @ratnapatil4346
    @ratnapatil4346 Рік тому +8

    अप्रतिम awaz ahe महाराज 🙏पुन्हा पुन्हा ऐकायला

  • @avinashsalunke6890
    @avinashsalunke6890 Рік тому +2

    आमचे मित्र जिव्हाळा 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vishvamberkesbhat6925
    @vishvamberkesbhat6925 Рік тому +4

    अप्रतिम आवाज

    • @vishvamberkesbhat6925
      @vishvamberkesbhat6925 Рік тому

      आवाजाचे जादुगार

    • @sandipsuryawanshi7212
      @sandipsuryawanshi7212 Рік тому +1

      रामकृष्ण हरी माऊली विशाल महाराज तुमचेकिर्तनअतिशयआनंददायक,तुमच्या, आवाज ऐकला की मनात लेसर्वदुखंविसऱूनजातो

  • @LuckyThombare-sy1tt
    @LuckyThombare-sy1tt Рік тому

    खरचं खुप मस्त गायन आहे मन लाऊन ऐका एकदा

  • @lifestylepl2382
    @lifestylepl2382 Рік тому +3

    Aanandat nachtoy me he aikal ki 🤗

  • @SwatiAvhad-cr6vk
    @SwatiAvhad-cr6vk Рік тому

    खुप् छान् महरज्

  • @sagarnavle928
    @sagarnavle928 4 місяці тому

    खुप छान सुंदर आवाज आहे

  • @0001chaitanya
    @0001chaitanya Рік тому +1

    मला मरेपर्यत भेटायला मिळालं तर खूप बरं वाटलं महाराजांना

  • @vinodshelkeni1562
    @vinodshelkeni1562 10 місяців тому

    काळजाला भिडणारे गायन केले महाराज मनाला खुप समाधान वाटते

  • @surekhabhavarthe1405
    @surekhabhavarthe1405 3 місяці тому

    खूप गोडवा आहे आवाजात दिवसातून खूप वेळा ऐकते एकदा तरी किर्तन ठेवणारच.

  • @rajuborade8136
    @rajuborade8136 Рік тому +2

    खुप छान आवाज

  • @badrieatthar5163
    @badrieatthar5163 Рік тому

    इतकं सुंदर गायन आहे महाराज स्वतः विठोबा पण नाचतो आहे मागे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @yashwantkardile5837
    @yashwantkardile5837 Рік тому +4

    राम कृष्ण हरी महाराज अप्रतिम खुपच छान आवाज. 🙏🙏🙏

  • @mahendraphadtare3158
    @mahendraphadtare3158 11 місяців тому +1

    राम कृष्ण हरि महाराज पहाटे पाच वाजता हा पिंगळा ऐकतो

  • @popatpharade1002
    @popatpharade1002 8 місяців тому

    खूप सुंदर महाराज जय हरी विठ्ठल

  • @krishnakalaskar6333
    @krishnakalaskar6333 5 місяців тому

    खूपच गोड आवाज आहेस महाराज तुमचा रामकृष्णहारी

  • @bhagwatgawali6218
    @bhagwatgawali6218 Рік тому

    राम कृष्णा हरी

  • @rotavatorandplough4601
    @rotavatorandplough4601 Рік тому +7

    हे आहेत खरे आवाजाचे जादूगार

  • @user-jb6ch8kv3l
    @user-jb6ch8kv3l Рік тому

    खुप छान महाराज

  • @sudhirashtekar6174
    @sudhirashtekar6174 7 місяців тому

    Apratim aavaj devachi denagi labhliy

  • @smvrahadi5729
    @smvrahadi5729 Рік тому

    जबरदस्त महाराज जी

  • @user-qb8wj1en1g
    @user-qb8wj1en1g Рік тому

    वाह वाह महाराज सर्वांना नाचायला लावले
    मला सुद्धा नाचायची इच्छा होती पण मोबाइल वर बघुन नाही जमनार

  • @user-rd8tq2wv7u
    @user-rd8tq2wv7u 7 місяців тому

    जय बाळु मामा

  • @ParmeshwarDange-mr7on
    @ParmeshwarDange-mr7on 5 місяців тому

    खुपछान

  • @bharathiwale3029
    @bharathiwale3029 Рік тому +3

    मि दिवसातुन चार पाच वेळेस ऐकतो

  • @vaibhavcharde7524
    @vaibhavcharde7524 4 місяці тому

    खुप सुंदर माऊली

  • @pramodjadhav9317
    @pramodjadhav9317 7 місяців тому

    कृपा या केली संतजनी ,माझी अलंकारीली वाणी

  • @maheshsathye5112
    @maheshsathye5112 7 місяців тому

    Khupach chan

  • @sambhajidurgule7253
    @sambhajidurgule7253 8 місяців тому

    अप्रतिम

  • @rameshwarwaghale9876
    @rameshwarwaghale9876 Рік тому +1

    👍👍👍👍👍🚩🚩🚩🚩

  • @nileshhadawale2383
    @nileshhadawale2383 Рік тому

    Ekach no.

  • @sharadchavan6719
    @sharadchavan6719 7 місяців тому

    राम कृष्ण हरी महाराज

  • @tanajibinnar4780
    @tanajibinnar4780 Місяць тому

    देव माणूस हाहै

  • @hanumantjarad9426
    @hanumantjarad9426 7 місяців тому

    खूपच छान देवाने तुम
    खुप छान महाराज

  • @savitakale117
    @savitakale117 Рік тому

    Veri nice

  • @ajitshinde6036
    @ajitshinde6036 10 місяців тому

    Khupach chan maharaj...👌👌👌⚘⚘⚘🎊💐🥀🥀🥀🌷🌹🌺🌺🙏🙏🙏⛳⛳⛳🦚🦚🦚🦚

  • @shrinivas5857
    @shrinivas5857 Рік тому

    खूपच सुंदर

  • @balasahebkale904
    @balasahebkale904 Рік тому

    Ram Krishna Hari very nice.