काळजाला भिडणारे गायन | ह.भ.प.श्री. विशाल महाराज खोले | Vishal Maharaj Khole

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 січ 2025

КОМЕНТАРІ • 586

  • @Rss7272
    @Rss7272 3 дні тому +1

    या नंतर जिवाला कशाची अपेक्षा राहणार नाही असा अशी अवस्था जिवाची होते याला परमार्थ म्हणतात अशिच संत कृपा सदैव आपल्या वर राहो जय हरी विट्ठल

  • @rahulkardel1596
    @rahulkardel1596 9 місяців тому +140

    महाराज तूमही काबाडकष्ट करणार्या शेतकर्या़वर कविता म्हणा अशी कविता करा कि झोपलेल्या सरकारचे डोळे उघडतील व गरीब व दिन दूबळ्या शेतकर्याना न्याय मिळेल.👍🚩🇨🇮

    • @rahulgavande7412
      @rahulgavande7412 8 місяців тому +18

      K❤

    • @tejasbhosale9900
      @tejasbhosale9900 7 місяців тому

      😢😮​😢😢😢😢😢3😮😮😢😢😢🎉🎉😢😢😮😢

    • @nikhilkawarkhe289
      @nikhilkawarkhe289 7 місяців тому +10

      हे शक्य नाही भाऊ सरकार आपल्याला आत्मनिर्भर बना म्हणते तेच्यामुळ हे सरकार काहीच करू शकत नाही

    • @dipakkoli2367
      @dipakkoli2367 5 місяців тому +2

      .
      Mood 😮😮ui😮😅😮😮😮😮😮😮😮😮

    • @pandharinathdhansingahireb5919
      @pandharinathdhansingahireb5919 22 дні тому

      तुकोबारायांची भक्ती पाहून शिवाजी महाराजांनी आपलं मन बदललं आणि तलवार तुकोबारायांसमोर ठेवली. तेव्हा तुकोबारायांनी शिवरायांना उपदेश केला की तुमचा जन्म स्वराज्य रक्षणासाठी झालेला आहे. आणि आमचा जन्म जनाशी भक्ती मार्गास लावण्या साठी झालेला आहे. म्हणून तुम्ही चुकीच्या ठिकाणी आपले मागणी मांडत आहात. 🙏🌹🌳🌲🙏🌲🌳🌹
      *!! राम कृष्ण हरि !!* 🌹
      *!! वासुदेव हरि !!* 🌹
      *!! नारायण हरि !!* 🌹
      🌹🌳🌲🙏🌲🌳🌹

  • @krishnabhosale4025
    @krishnabhosale4025 Рік тому +23

    महाराज आपणाला विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा म्हणा खूप सुंदर आवाज आहे आपला
    🙏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @jaysewalal1602
    @jaysewalal1602 2 роки тому +76

    🙏मी जेव्हा जेव्हा अतीशय टेन्शन मध्ये असतो 🧑तेव्हा मी हे अभंग गण गण गणात बोते ह.भ.प.विशाल महाराज खोले यांने मधुर आवाजामधे गायलेल ऐकतो आणि मणाला शांत करतो मी ह.भ.प.विशाल महाराज यांना साक्षात दंडवत🌹🙏🙏 करतो

  • @kadamvikas5728
    @kadamvikas5728 7 місяців тому +38

    मी पण army मधला एक जवान आहे जेव्हा जेव्हा मला घरची आठवण आली की मला करमत नाही तेव्हा तेव्हा मी हेच गाणे ऐकतो हे गाने ऐकलं की मन एकदम प्रसन्न होते

  • @ajaydivan491
    @ajaydivan491 2 роки тому +220

    Im मुस्लिम पण मी विशाल महाराज cha खूप मोठा fan aahe

    • @arjunkavde132
      @arjunkavde132 Рік тому +3

      Hii

    • @hanumanshinde5075
      @hanumanshinde5075 Рік тому +3

      जय हरी

    • @amarnathdhakne
      @amarnathdhakne Рік тому +14

      कधीपासून मुस्लिम मध्ये अजय नाव ठेवले जात आहे🤔

    • @ajaydivan491
      @ajaydivan491 Рік тому +5

      @@amarnathdhakne bro te id var nav thevlay only nahitar vishal maharaj majya gavatlech aahe

    • @Fact_and_Stories
      @Fact_and_Stories Рік тому +3

      ​@@ajaydivan491kuthle gav aahe

  • @DurvaYKofficial
    @DurvaYKofficial 8 місяців тому +19

    काय आवाज आहे महाराज तुमचा नाद नाही तुमचा अप्रतिम...माझं नशीब की मी तुमचं कीर्तन live मला ऐकायला मिळाले एकदा...😍 मन आणि कान तृप्त झाले

  • @ankushshinde840
    @ankushshinde840 2 роки тому +50

    विशालजी म. खोले हे वारकरी सांप्रदायाच्या व्यासपिठाला लाभलेलं एक महान वरदान आहे ..हे भगवंता ह.भ.प.विशाल महाराज खोले यांना शतायुषी करा ही ईश्वरचरणी कोटी कोटी प्रार्थना .
    🙏🏵️🚩🏵️🙏

  • @santoshgiri3232
    @santoshgiri3232 2 роки тому +19

    आध्यात्म व भक्तिचा सुरेख संगम म्हणजे श्री महाराज जी... अभंगाची भूमीका काय आहे. हि त्या अभंगाला लावलेल्या चालीतुन स्पष्ट होते. ते तुम्ही सत्यात उतरवुन दाखवलात. तुमच्या या पहाडी आवाजाला व गायनाला लक्ष लक्ष वेळा मनापासुन प्रणाम.. अशीच वारकरी सांप्रदायाची अविरत सेवा व्हावी.. हिच ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @atulbodake572
    @atulbodake572 2 роки тому +54

    शुद्ध अंतकरणातून आणि मनापासून गायन केलेलं गायन आणि भक्ती ..ती गोडच वाटते आणि हृदयाला भिडते......राम कृष्ण हरी महाराज....खूप खूप आनंद छान

  • @akshaymane8296
    @akshaymane8296 День тому

    निःशब्द माऊली...कौशल्यवाण दैवी देणगी...महाराज हेच खरं जीवन

  • @khushalthokal8254
    @khushalthokal8254 Рік тому +9

    थोर प्रेमाचा भुकेला..
    महाराज हे गायण पूर्ण म्हणावं विनंती!❣️🙏🏻

  • @komalshelke722
    @komalshelke722 2 роки тому +91

    अप्रतिम आवाज आहे महाराज एवढा सुरेख आवाज आणि सांप्रदायिक चालीचा खजिना म्हणजे विशाल महाराज 🙏🙏आपला आवाज असाच कायम रहावा हिच मुक्ताई चरणी प्रार्थना 👌👌👌👌👌

  • @danyaneshwardange4977
    @danyaneshwardange4977 3 роки тому +34

    राम कृष्ण हरी माऊली
    अप्रतिम अवाज असा अवाज फक्त आणि फक्त एका सद्गुरु निष्ठ महात्मयाचाच असु शकतो.... या अवाजात नादब्रह्म आहे... ऐकल्यावर समाधी लागेल.....

  • @ganeshmore6526
    @ganeshmore6526 2 роки тому +63

    मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या...👌👌

    • @hanumannagare5034
      @hanumannagare5034 10 місяців тому

      🚩🚩मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या...🙏♥️

  • @pandharipawar3250
    @pandharipawar3250 2 роки тому +42

    विशाल महाराज काय आवाज आहे तुमचा तुम्ही गाहात राहा खुप छान वाटले राम कृष्ण हरी माऊली

  • @Dashrathuttamwaghmare
    @Dashrathuttamwaghmare 9 місяців тому

    जय हरी माऊली... 🙏🙏महाराज... नशीबवान आहोत आम्हीं.....तुम्हांला ऐकायला मिळतंय..🙏🙏🙏 धन्यवाद देतो... त्या पांडुरंगाला.🙏🙏प्रार्थना करतो त्याच्या चरणाशी... महाराज आपल्या साठी..... 🙏🙏

  • @amolbhakre4416
    @amolbhakre4416 Рік тому +16

    मनाला आनंद देनारा आवाज आहे महाराज तुमचा .श्री संत गजानन महाराज की जय .....

  • @gautamkhalekar1277
    @gautamkhalekar1277 11 місяців тому +5

    वारकरी संप्रदायात जी ताकत आहे ती कशातच नाही 🚩🚩🚩🚩अप्रतिम गायन

  • @rangnathgund5664
    @rangnathgund5664 2 роки тому +53

    वारकरी संप्रदायातील सुंदर चाली बांधल्या गेल्या आहेत, महाराज तुमच्या गायनातून त्याची गोड प्रचीती येते, 🚩🚩🙏🙏💐💐💐👌

  • @ajk.motivational1039
    @ajk.motivational1039 2 роки тому +9

    खूपच छान माऊली ऐकतच रहाव वाटते

  • @suwarnapendhare5196
    @suwarnapendhare5196 2 роки тому +33

    अंतकरण भरून येते महाराज.खूप छान अप्रतिम सुंदर तुमच्या स्वर असाच प्रकासमय होवो अशी श्रीचरणी प्रार्थना करत राहील...भक्तिमय वातावरणात वाढलेल्या मुक्ताई आई च्या चरणी राहणारे माझे एकाच माऊली चे लेकरांना कोटी कोटी प्रणाम तुमच्या चरणी नतमस्तक माझे मन

  • @Niketanmahale
    @Niketanmahale Рік тому +30

    विशाल महाराज तुमच्या आवाजात अमृताच माधुर्य आहे विठू माउली तुम्हाला अशीच समजण्याची सेवा करण्याची ताकद देऊ ही प्रार्थना ❤

  • @VallabhShinde-se6bo
    @VallabhShinde-se6bo 9 місяців тому +3

    किर्तन क्षेञात आवाजाचा बादशहा ह.भ.प.विशाल महाराज खोले.......खुप सुंदर गायन व तुमच्या आवाजाला तोड नाही महाराज माझ्या दिवसाची सुरुवात तुमच्या आवाजाने होते.....राम कृष्ण हरी ❤️👑🚩🙏🏻

  • @patillaxman2544
    @patillaxman2544 24 дні тому

    राम कृष्ण हरी महाराज
    आजपर्यंत ऐकलेला सर्वात सुंदर आवाज ❤💐

  • @sharadkale4566
    @sharadkale4566 10 місяців тому

    निशब्द इतका सुंदर आवाज आहे महाराज शब्दात वर्णन नाही करू शकत अप्रतिम

  • @yogeshyadav0081
    @yogeshyadav0081 Рік тому +4

    आवाज ऐकला की मन प्रसन्न होते महाराज

  • @दत्तात्रेय_गायन_पार्टी_नळवाडी

    महाराजा तुमच्या आवाजाच्या प्रेमात च पडलो अक्षरशा डोळ्यात पाणी आले काय गोड आवाज आहे 🥺😭🥰

  • @mangeshwayse6346
    @mangeshwayse6346 2 місяці тому +3

    🚩जगदानंद जगतपतेय जगाचे मालक महान तपस्वी बालयोगी ब्रम्हरूपी श्री गुरूवर्य श्री श्री आत्माराम बाबा की जय 🙏🚩श्री क्षेत्र मांदळी 🙏

  • @GangadharPuri-zk8wh
    @GangadharPuri-zk8wh 2 місяці тому

    खंरच महाराज तुमचा आवाज काळजाला भिडणारा आहे तुम्हीं म्हणलेले अंभग खुप आवडतात राम कृष्णहारी 🚩🙏🙏

  • @ManikBarhat
    @ManikBarhat Рік тому +1

    जय जय पांडुरंग हरी
    महाराज मी तुमचे किर्तन दररोजची ऐकतो मला तुमच्या गायनाची ओढ लागली जणू. मला पण गायनाची आवड आहे. मी भजनामध्ये गायनाचा प्रयत्न करतो मी तुमच किर्तन प्रथम नाशिक ला. ऐकल

  • @kailasbenke9878
    @kailasbenke9878 Рік тому +5

    मला तुम्हाला बघितल्या वर मला माझे दैवत माउली गजानन महाराज भेटले असे वाटते.

  • @dnyaneshwarbhamre7184
    @dnyaneshwarbhamre7184 Рік тому +1

    मला तुम्ही खूप आवडतात महाराज आपण संत जनार्दन स्वामी आश्रम नाशिक तपोवन मध्ये भेटलो होतो तुम्हाला भेटल्यावर मला खूप आनंद झाला होता महाराज जय जनार्दन माऊली

  • @nanamahajan3458
    @nanamahajan3458 5 місяців тому +1

    आदरणीय महाराज तुम्ही खरच महाराष्ट्रातीलयक कोहिनूर आहत तूमहाओ कोटी कोटी दंडवत 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿

  • @ArunGangurde-v9s
    @ArunGangurde-v9s Рік тому +1

    अतिशय सुंदर आवाज आहे महाराज मि रोज पिंगळा ऐकतो खूप छान वाटते

  • @ratnapatil4346
    @ratnapatil4346 Рік тому +15

    गायन ऐकून मनाला खूप आनंद झाला महाराज माऊली👏👏👏🙏🤗

  • @mawleB9367
    @mawleB9367 Рік тому +1

    अप्रतिम खूपच सुंदर गायन माऊली मी तुमचे कीर्तन आणि गायन ऐकलो excellent

  • @vijaygaikwad3740
    @vijaygaikwad3740 Рік тому +1

    काय आवाज आहे साक्षात परमेश्वर भेटला अशी अनुभूती

  • @ganpatmore9052
    @ganpatmore9052 2 роки тому +63

    मस्त छान सुंदर एकच नंबर महाराज सासु सासरे यांच्या गोष्टी सांगण्यापेक्षा हे असं गायन केले केले तर फारचं उत्तम मी महाराजांचा एक आवडता शिष्य आहे मी एक निष्ठावान वारकरी आहे

  • @shivajiphondekar6525
    @shivajiphondekar6525 Місяць тому +1

    बुवा खुप छान "गजानन" माऊलींची स्तुती केली. ❤

  • @LataKotkar-l4u
    @LataKotkar-l4u 2 місяці тому

    मन रंगले भजनात महाराज कोटी कोटी प्रणाम

  • @gajupatilekhande9695
    @gajupatilekhande9695 2 роки тому +9

    खूप छान गायल महाराज मी एक छोटासा भक्त महाराजांचा जय श्री गजानन माऊली🤗👌

  • @PrakashPatil-cr5hv
    @PrakashPatil-cr5hv 2 роки тому +10

    गण गण गणात बोते
    खूप छान भजन

  • @shivamspawar9674
    @shivamspawar9674 8 місяців тому +2

    जेव्हा माझं मन उदास होतं, तेव्हा मी हें गायन डोळे झाकून ऐकत बसतो, आणि अचानक डोळे ओले होतात....!❤️😇

  • @rahulkardel1596
    @rahulkardel1596 9 місяців тому +2

    महाराज तूम्ही नावलौकिक किरतनकार तर आहातच पण एक उत्कृष्ट गायकही आहात👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👍👍👏 गणी गण गणात बोते,👏👏👏👏👏👏👏👍👌👌👌💐💐🌹🌺🌷🌸💮🌹🌹🍂🌹🏵️🌻🌼🌵🍂🍁🍁🍄💐💐🌼🌼🍁🌳🌱🌱🌾🌿🍃🌈🌄🌅🎠🎠🎠🎠जय भवानी जय शिवाजी👩‍🦰👩‍🎨👩‍🚒👩‍🔬👩‍⚕️👩‍🎓👩‍⚖️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮

  • @GaneshDere
    @GaneshDere Рік тому +4

    महाराज खूप छान आवाज आहे मी आता पर्यंत 50 वेळा आईकले मला खूप छान वाटते 🙏🙏🙏

  • @ganeshnakhate5899
    @ganeshnakhate5899 2 роки тому +5

    ह.भ.प. विशाल महाराज खोले तुम्ही आवाजाचे जादुगार आहेत , मी पिंपरी चिंचवड कर आणि मी एकदा तरी तुमचा कार्यक्रम घेणार खुप छान करता तुम्ही 👌🏻👌🏻🚩🙏🏻

  • @sanjaygedam9817
    @sanjaygedam9817 2 роки тому +15

    आवाजाची जादूगर महाराज

  • @dnyaneshwarpawar2050
    @dnyaneshwarpawar2050 Рік тому +25

    अप्रतिम आवाज महाराज दररोज एकवेळ नक्कीच ऐकतो...!!💐💐🙏🙏

  • @MeenakshiMardhekar
    @MeenakshiMardhekar 21 день тому +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @balajimavle-s1s
    @balajimavle-s1s 3 місяці тому

    अप्रतिम आवाज माऊली खुप सुंदर काळजाला स्पर्श करणारा आवाज

  • @SavleramThorat-ux3vu
    @SavleramThorat-ux3vu Рік тому +2

    मॉर्निंग वॉक करत असताना काकडा अभंग ऐकल्यामुळे मन प्रसन्न होते

  • @Searching_forpeace
    @Searching_forpeace 9 місяців тому +2

    मेरा प्रातःकालीन दिन की शुरुवात महाराज के भजन के साथ सुबह शाम जब भी समय मिले । जय जय रामकृष्ण हरी। गण गण गणात बोते

  • @chandrakantsonavane2554
    @chandrakantsonavane2554 Рік тому +2

    मी रोज हे भजन ऐकतो। खूप सुंदर आहे

  • @sadanandsabde7
    @sadanandsabde7 Рік тому +4

    खूप छान महाराज,,, तुमच्या आवाजाला तोड नाही

  • @BalajiPawar-e2m
    @BalajiPawar-e2m 3 місяці тому

    खूप छान आवाज आहे गण गण गणात बोते जय हरी विट्ठल विठ्ठल या जगाची माऊली

  • @rahulkadlag782
    @rahulkadlag782 Рік тому +1

    🎉खुपच् काळजाला भिडणारा आवाज आहे.
    महारज् तुमचे कीर्तन ऐकल्यावर खूपच प्रसन्न वाटते.
    जय हरी!

  • @nkushsalve
    @nkushsalve 2 роки тому +6

    मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या 🙏🙏🙏

  • @vaishnavidhumal8346
    @vaishnavidhumal8346 Рік тому +7

    अप्रतिम 🙌 मन तृप्त झाले ऐकून 👌 खुप छान आवाज आहे 🙏

  • @ChandrakantMankar-v4d
    @ChandrakantMankar-v4d Місяць тому

    महाराज एक नंबर गायण एकदम आफलातून

  • @anilpatilwagh3777
    @anilpatilwagh3777 2 роки тому +6

    महाराज आपल्या गळ्यात साक्षात सरस्वती आहे

  • @dnyaneshwarmane5416
    @dnyaneshwarmane5416 2 роки тому +3

    राम कृष्ण हरि..महाराज .. तुमच्या कथेने आणि गायनाने भरकटलेल्या मंडळींना चपराक बसला आहे. सांप्रदायिकता काय आहे असं कुणी विचारलं तर .. निश्चितपणे तुमचं व्यक्तिमत्त्व आदर्श ठरत आहे..

  • @gmusic442
    @gmusic442 3 місяці тому +1

    अस हृदयाला लागले हो माझ्या 💓

  • @yogeshdhoble7559
    @yogeshdhoble7559 2 роки тому +7

    Shegaon niwasi shree Sant Gajanan Maharaj ki Jay...Khup chhan Maharaj 🙏

  • @akshayjagtap4036
    @akshayjagtap4036 2 роки тому +7

    विशाल महाराज तुमचं काहीतरी मागील जन्मीचे पुण्यच म्हणावं लागेल,की तुम्हास एवढं ज्ञान प्राप्त झाले...🙏🙏

    • @sadasada9210
      @sadasada9210 Рік тому

      aare dada aapl Bhagya bol Maharaj Jan cha aawaj hech aauscyachi den

  • @chhayasawale64
    @chhayasawale64 2 роки тому +2

    खूपच छान आवाज आहे महाराज खुप छान भजण आहे महाराज खुप सुंदर अप्रतिम मन तृप्त झाले भजन एकूण आई मुक्ताई आपणास सुखी ठेवो हिच सदिच्छा

  • @dhananjaypawar7853
    @dhananjaypawar7853 2 роки тому +3

    ह भ प विशाल महाराज खोले तुमचा आवाज म्हणजे काळजा वर परिणाम करणारा आहे गात राहा तुमच्या आवाजाणे देव सुध्दा जागा होत असेल ........ खुप छान आवाज आहे

  • @SushmaMaske-e4z
    @SushmaMaske-e4z 5 місяців тому

    राम कृष्ण हरी महाराज बाहेरूनच नाही तर आतून शांत होतो हे ऐकल्याने

  • @prakashalam-q9x
    @prakashalam-q9x Місяць тому

    राम कृष्ण हरी महाराज तुमच्या अवजातून या महाराष्ट्रत तरुणाची मन वारकरी संप्रदाय कडे ओळवली महाराज खूप खूप आभार

  • @pravinwadkar-dq6jk
    @pravinwadkar-dq6jk 6 місяців тому

    धन्य ती माऊली... 🙏 जिणे जन्म दिला तुम्हांला महाराज.....

  • @Desalevs
    @Desalevs Місяць тому

    शहारे आले माऊली अप्रतिम जय हरी 🙏🙏🙏

  • @dnyaneshwarbhamre7184
    @dnyaneshwarbhamre7184 Рік тому +5

    जय जनार्दन माऊली तुमचा गोड आवाज रोज सकाळ संध्याकाळ ऐकल्यावर मन प्रसन्न होऊन जातं जय जनार्दन माऊली

  • @BalajiPawar-e2m
    @BalajiPawar-e2m 2 місяці тому

    नवीन कीर्तन टाकावे महाराज ही नम्र विनंती

  • @kishorkulkarni6439
    @kishorkulkarni6439 Рік тому +3

    दुःख विसरून मन प्रसन्न होते महाराज ,खूपच सुंदर
    मनच भरत नाही एकदा ऐकून
    ऐकत च रहावे वाटतें

  • @NitinChougule-io8ld
    @NitinChougule-io8ld Рік тому +3

    अंगावर काटा आला.... खूप छान आवाज ❤

  • @gautamkhalekar1277
    @gautamkhalekar1277 7 місяців тому

    महाराजांच्या गायनाला तोड नाही.अप्रतिम गायन🙏

  • @vishalpawar7857
    @vishalpawar7857 3 місяці тому

    विशाल महाराज तुमच कीर्तन ऐकले कि असे वाटते स्वयंभू तुकाराम महाराज आले

  • @purushottamsurve6712
    @purushottamsurve6712 Рік тому

    महाराजांना साष्टांग दंडवत प्रणाम ,🙏 महाराजांच्या प्रतेक गायनात जादु आहे ,कुठलेही गायन अशे नाही की, ते ऐकून कंटाळा येईल ,दोन,तीन वेळा ऐकल्याशिवाय तर मन तृप्त होतच नाही.धन्य आहात महाराज

  • @shankarmuthe5512
    @shankarmuthe5512 12 днів тому

    Ekdam bhari mauli....khup prasanna vatle aikun

  • @ajaylote4652
    @ajaylote4652 5 днів тому

    नाद वारकरी संप्रदायाचा 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @baliramwagh1475
    @baliramwagh1475 10 місяців тому

    निशब्द झालो महाराज शब्द च नाही सूचेना धन्य झालो महाराज 🙏🫢

  • @govindamokalkar6597
    @govindamokalkar6597 2 роки тому +11

    अतिशय सुंदर महाराज 👌👌

  • @bapukudale5265
    @bapukudale5265 2 роки тому +10

    Ashich kirtanachya madhyematun jante hi seva karit rahaa khup chhyan . . . 🙏 Jay jay ram krishn hari 🙏 dhanyevad 👌👍

  • @rahulkardel1596
    @rahulkardel1596 9 місяців тому

    महाराज तूमची गायन शैली खूप छान व
    खुप गोड आवाज आहे.😮

  • @mangeshkolhe2412
    @mangeshkolhe2412 3 роки тому +4

    बस मुक्ताई माऊली अशीच कृपा सदैव ठेवो जय मुक्ताई देवा 🙏🙏

    • @narayanransing5097
      @narayanransing5097 2 роки тому

      Ransing Appa
      Dear Vishal Maharaj extremely fantastic and melodious swar to listen. I am very very happy to listen you voice always. GREAT. God is with you.

    • @dattataryagunjal6189
      @dattataryagunjal6189 2 роки тому

      अतीशय सुंदर महाराज

  • @RadhaPatil-sq7pr
    @RadhaPatil-sq7pr 24 дні тому

    अप्रतिम जय गजानन माऊली

  • @kanhiyyalalandhale
    @kanhiyyalalandhale 10 місяців тому

    अप्रतीम आवाज मन मंत्रमुग्य होते . जय हो गजातना . महाराजांना सांष्टाग दंडवत .

  • @jaydeepthakare9383
    @jaydeepthakare9383 11 місяців тому

    विशाल महाराज खोले यांचे मनाला तृप्ती देणारे अप्रतिम गायन

  • @HoyHoyVarkari
    @HoyHoyVarkari 2 роки тому +2

    तरुण, तडफदार ,यूवा , आदर्श किर्तनकार
    दीर्घ आयुष्य लाभो महाराजांना.ही विठ्ठल चरणी प्रार्थना.राम कृष्ण हरी.

  • @ashokaher6894
    @ashokaher6894 3 роки тому +4

    एकच नंबर नजाकती महाराज

  • @sagarshinde4306
    @sagarshinde4306 6 місяців тому

    महाराज तुम्हीं गायन केलेला अभंग आमच्यासाठी ज्ञानोबा तुकोबा😂❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @kanhiyyalalandhale
    @kanhiyyalalandhale 10 місяців тому

    महाराज परत परत ऐकण्या सारखे भजन व आवाज

  • @jalindargaikwad6726
    @jalindargaikwad6726 2 роки тому +15

    अतिशय सुंदर आवाज आहे महाराज तुमचा🙏🙏🙏

  • @parmeshwarpandhare4810
    @parmeshwarpandhare4810 2 роки тому +4

    काय आवाज आहे महाराज आईकुन मनाला समाधान वाटले

  • @devanshrajejondhale9761
    @devanshrajejondhale9761 Рік тому

    दररोज एक वेळ एकते खूप ऊर्जा मिळते महाराज...

  • @mr_govind_bhusare
    @mr_govind_bhusare 8 місяців тому

    काय आवाज आहे वा एकदम लता मंगेशकर 😮

  • @prakashbhor3324
    @prakashbhor3324 Рік тому +1

    आज तुमचा आवाज अप्रतिम आहे वारकरी चाली लावून धरल्याबद्दल महाराज तुमचे आभार मानावे लागले

  • @KhushalAhire-s9b
    @KhushalAhire-s9b 4 місяці тому

    पिंगळा खूप छान जय श्री मुक्ताई माऊली

  • @shrikrushnakharat3447
    @shrikrushnakharat3447 7 місяців тому

    माझी वाणी तुझे,वर्णी गुण नाम.......
    खूप खूप सुंदर

  • @mahadeopund8570
    @mahadeopund8570 Рік тому

    खरंच माउली एकल कि अंगावर शहारे उभे होतात खूप ताकद आहे आवजात जय हरी विठ्ठल