Це відео не доступне.
Перепрошуємо.

Nava Vyapar with Shardul: Ft. Jayanti Kathale & Sandeep Gadwal | EP 1

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 сер 2024
  • व्यापार आणि व्यापारी यांच्यातलं नातं यशाचा पाया असतं.
    पण नेमके त्या नात्याचे तत्व कुठले?
    कुठलाही व्यवसाय चालवताना, कोणत्या strategies चा वापर करावा लागतो?
    अश्याच काही प्रश्नांची उत्तरं ज्या व्यापाऱ्यांना जमलेत त्यांच्याकडूनच आपण ती जाणून घेणार आहोत आपल्या या नवीन podcast series 'नवा व्यापार' मध्ये. इथे आपण महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध उद्योजकांना बोलवून त्यांच्या business आणि brand strategy वर संवाद करणार आहोत.
    'नवा व्यापार' च्या या पहिल्या एपिसोड मध्ये आले आहेत जयंती कठाळे, पूर्णब्रह्म च्या Founder आणि Director, आणि संदिप गढवाल, पूर्णब्रह्म चे Director. या एपिसोड मध्ये पूर्णब्रह्मचं vision, Unique Selling Point (USP) आणि महाराष्ट्रीयन जेवणाबद्दल चर्चा केली आहे.
    We often see a brand but we rarely see the person behind it. How does a business person get through the cut-throat competition? Where do they apply their strategies or do they work on their hunch? To know the journey of these personalities and their brand, we are introducing you to a new podcast series ‘Nava Vyapar’. In this series, we’ll have a conversation with renowned business owners from Maharashtra and a 360° view of their business journey.
    In the first episode of ‘Nava Vyapar’ we had a conversation with Jayanti Kathale, Founder and Director of Purnabramha Maharashtrian Restaurants, and Sandeep Gadhval, Director of Purnabramha Maharashtrian Restaurants. We have discussed with them the Vision, Objectives, Unique Selling Point (USP), and Maharashtrian Food of Purnabramha.
    Credits:
    Host: Shardul Kadam
    Guests: Jayanti Kathale, Sandeep Gadhval
    Editor: Tanwee Paranjape
    Creative Producer: Omkar Jadhav
    Interns: Rutuja Waikar, Sohan Mane
    Connect with us:
    Twitter: / amuk_tamuk
    Instagram: / amuktamuk
    Facebook: / amuktamukpodcasts
    Spotify: open.spotify.com/episode/3x8v...
    #AmukTamuk #MarathiPodcasts #NavaVyapar
    Chapters
    00:00 - Introduction
    03:58 - Standardisation of Marathi Food
    11:36 - Location scouting for a restaurant
    18:12 - Training and retention of staff
    22:45 - Popularising Marathi food
    25:02 - Marketing of Purnabramha
    31:43 - Customer relations
    34:43 - Brand establishment
    36:33 - Horizontal integration
    39:14 - Dealing with failures
    44:49 - Message to budding entrepreneurs

КОМЕНТАРІ • 252

  • @aanand2017
    @aanand2017 Рік тому +45

    हा असाच अक्षरशः “माज” हवाच. अभिमान आहे जयंती कठाळेंचा.

  • @hdkloh6857
    @hdkloh6857 Рік тому +13

    मी बंगलोरला असताना पूर्णब्रह्म मध्ये गेलो होतो, छान अनुभव होता. जेवण चांगलं होतं. जेव्हा अभिप्राय लिहायला गेलो आणि वही उघडली तर आपलेच लोकं आपले पाय कसे खेचतात याचा अनुभव आला.

  • @adityabapat8160
    @adityabapat8160 Рік тому +16

    जसे reel स्टार असतात , तशी ही एक मुलाखत स्टार आहे. Social media च्या जोरावर हिने स्वतःला खूप मोठी उद्योजिका म्हणून प्रस्थापीत केले आहे 😂

  • @sanjayranaware6485
    @sanjayranaware6485 Рік тому +5

    खुप वेळा आपल्या विषयी मित्रपरिवारात तक्रारच ऐकायचो...तुम्ही मराठी वगैरे.
    पण अलिकङे चितळे ग्लोबल निघाले, पुरणब्रम्ह असे ऐकले की जीव फार खुष होतो

  • @paragrane4760
    @paragrane4760 Рік тому +11

    जब्रा confident आहे ही माऊली . Full too inspire झालोय .

  • @vaibhavwawge2187
    @vaibhavwawge2187 Рік тому +16

    मला अभिमान वाटतो की एक मराठी संस्कृती जगभर प्रसार केला बद्दल. तुम्हारा आणखी यश भेटो हिच ईशवरचरणी प्राथर्ना.

  • @gamestar6390
    @gamestar6390 Рік тому +16

    जयंती मॅडमनी स्वतःचं एक अस्तित्व निर्माण केले आहे... त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास खूप आवडतो." पूर्णब्रह्म - सार्थ अभिमान"

  • @shakuntalaambhore2468
    @shakuntalaambhore2468 9 місяців тому +3

    खुप छान माहिती दिलीत जयंती ताई आपण पुर्णब्रंम्हची, खरोखर आपण साक्षात पुर्णब्रंम्ह च्या अन्नपुर्णा आहात व जे जे सांगितले अगदी जीव तोडुन कसे सुरु केले हे पुर्णब्रंम्ह मानाचा मुजरा ह्या कार्याला असेच पुढे पुढे जावे ही शुभेच्छा❤❤ तो औक्षणाचा प्रसंग ऐंकतांना अक्षरशः पाणी आले तुमच्या डोळ्यात व आम्ही सुध्दा भाऊक झालो.❤❤❤

  • @Pranoti15
    @Pranoti15 Рік тому +18

    खुप सुंदर माहिती दिली, अशीच प्रगती होऊन मराठमोळे पदार्थांची जगभर किर्ती पसरुदे ❤❤🎉

  • @janhavisamant9581
    @janhavisamant9581 Рік тому +39

    I am fan of Jayanti Kathale for the way she speaks.Hits the spots all the time .Appreciate the way she is growing and also inspiring other to do so.

    • @indiancitizen8297
      @indiancitizen8297 Рік тому +2

      She only speaks कृती शून्य....पाच वर्षापूर्वी एक शाखा उघडली बंगलोर मध्ये...नंतर ज्या एक दोन पुण्या मुंबईत उघडल्या त्या बंद पडल्या ...या बाई फक्त बडबड करतात....Where is her growth

  • @namratapawaskar7177
    @namratapawaskar7177 11 місяців тому +4

    अत्यंत आवडलं मला हे पॉडकास्ट... खूप सारे धन्यवाद तुमच्या समूहाला... व्यवसाय अशा पध्दतीने लोकांसमोर आणून पुन्हा एकदा लोकांच्या मनात व्यावसायिक होण्याचं बीज रोवताय तुम्ही...🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @yogitanikam5461
    @yogitanikam5461 Рік тому +4

    जयंती ताई खूप हुशार आहात तुम्ही ,तुमच्या कडुन शिकण्यासारखे खूप काही आहे 👍🙏

  • @aniketkatake8693
    @aniketkatake8693 7 місяців тому +1

    खूप सुंदर, भावनिक अक्षरशः औक्षण च्या किस्याला डोळ्यात पाणी आलेलं. World-class bussiness Women, या बाईला पाहिलं की अभिमान वाटतो.उद्योजिका काय असू शकते आणि उद्योग चालू करताना किती बारकावे ध्यानात घ्यावे लागतात हे कळतं. Proud Of You Mam

  • @VLOGERTAI
    @VLOGERTAI Рік тому +3

    Hospitality ani Marketing cha khupch abhyas kela ahe madam ni swatachya anubhavatun, he bolnyatun kalta tyasobt sauskar ❤❤❤ Log kya kahenge ha vichar karat baslya astya tar aaj jithe pochlya tithe nastya.. truly inspiring..

  • @prititangsale9988
    @prititangsale9988 Рік тому +4

    खूप छान सखोल माहिती दिलीत.... प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व व प्रवास.... पुढील उपक्रमांसाठी सर्वांना मनापासून शुभेच्छा....धन्यवाद शार्दूल अणि Amuk tamuk... नवा व्यापार....!! 👍👍🚩🚩

  • @vinishamainkar6843
    @vinishamainkar6843 Рік тому +1

    कीती आत्मविश्वास आहे 🙏सलाम तुमच्या जिद्दीला 🙏 खूपच प्रेरणादयी video 🙏🙏

  • @kirtidate4201
    @kirtidate4201 Рік тому

    Khup inspirational......khup khup shubheccha Purnabramha chya pudhachya vatchalila!

  • @e-learningvidyamandir8465
    @e-learningvidyamandir8465 Рік тому +4

    Madam Jayanti Kathale n sarvanna namaskar! This video is truly inspirational ! Nava Vyapar best wishes ! to bring both of them on dice !

  • @anaghadani5099
    @anaghadani5099 Рік тому +11

    सगळ्यात मोठं 😮😮 11 franchise मधले hardly 2-3 सुरु आहेत, असे का होतेय याचा विचार अजिबात नाही....

  • @sheetalrathod7427
    @sheetalrathod7427 Рік тому

    Jayanti Tai, khoop abhar, tumche sunder vichar aani dandga aatmvishwas, aaj chya lekra na tumhi Tai nahi. Aai aahat, tumche margdarshan kayam aso😊,

  • @sampadashekharmahale3063
    @sampadashekharmahale3063 Рік тому +1

    खूप छान उत्तरे दिली ताईंनी
    त्यांनी दिलेल्या उत्तरांमुळे खुप inspired झाली मी.

  • @dr.ganeshkolte1744
    @dr.ganeshkolte1744 Рік тому

    Jayanti bai khupch confident aahet..ani vishesh tyana ata harnyachi bhitich nahi...khup chan interview

  • @kumars1613
    @kumars1613 Рік тому +4

    'apli lekra ' concept 👌👌👌 khup goad !.
    Also, ha ghamand nahi, far goad Swabhimaan !

  • @mangeshghadge4014
    @mangeshghadge4014 Рік тому

    khup khup shubhechha,,, lavkarach PURNBRAMHA la bhet deuya

  • @ashu6326
    @ashu6326 Рік тому +5

    Loved her passion! Ek suggestion ahe - Jar ya series chya saglya videos var English subtitles aale tar non-Marathi audience paryant pan hya stories pohchu shaktat. Looking forward to more episodes.

  • @shrikantraofiles906
    @shrikantraofiles906 Рік тому +14

    Bangalore च्या branch मध्ये गेलो होतो, एकही पदार्थ आवडला नाही!!
    जितकी hype केली गेलीय त्याच्या जवळपास सुद्धा चव नाही.. पुन्हा कधीही विचारसुद्धा करणार नाही.. Sorry!!

    • @indiancitizen8297
      @indiancitizen8297 Рік тому +1

      अगदी हेच माझे म्हणणे आहे

    • @zhingaru518
      @zhingaru518 9 місяців тому +1

      ल‌ई शाणी समजते बाई स्वताला.

  • @ktpt1703
    @ktpt1703 Рік тому +7

    Khup sundar Jayanti tai. What an approach. What a confidence. U fell 100 percent, got up with confidence 200 percent. There is so much to learn from you. Wow.

  • @nilamtaware4536
    @nilamtaware4536 Рік тому +2

    Tai na bghun ek vegllich positivity yete . Ekdam zbra confidance aahe. Khup Chan ❤️ Tai tumchya brobr Kam krayla aavdel mala.

  • @Ka-nu9eh
    @Ka-nu9eh 8 місяців тому

    Thank you team अमुक tamuk, तुम्ही मराठी madhun जो ha podcast चा प्रवास सुरू केला आहे त्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन 🎉❤

  • @Mrs.Homeminister
    @Mrs.Homeminister 6 місяців тому

    😊पूर्णब्रह्म..म्हणजे...😊
    ❤ filling with satisfaction ❤
    Loveu ...u....grate lady..Jayantee❤

  • @manojmokashi6642
    @manojmokashi6642 Рік тому +1

    ताई तुमचा अभिमान वाटतो. तुम्हाला आदरपूर्वक नमस्कार

  • @SDCreator1
    @SDCreator1 Рік тому +1

    जिव्हा आई बोलतात ना खूप विश्वास वाढतो..... हो तुम्ही माझ्या प्रेरणास्थान आहेत...... 🙏💐💐💐💐💐💐🙏..

  • @amritakulkarni3712
    @amritakulkarni3712 Рік тому +10

    I really adore Jayanthi tai, mala tumcha kamabaddal ch passion khup avdla, wish you and Purnabrahma a great success. AmukTamuk che khup aabhaar hi series nava-vyapaar suru kelyabaddal 😊

  • @mitaleebandbe2982
    @mitaleebandbe2982 Рік тому +1

    Kharach bhari aahe.
    Jaam bhari vatl hyana aikun
    Thank you amuk tamuk❤

  • @ranjanashinde6904
    @ranjanashinde6904 Рік тому +2

    ठाण्यात आपण pratyakश भेटलो होतो ओपनिंग ला
    मी प्रमोद माने यांच्या सासूबाई रंजना शिंदे
    तुमचा आताचा विडिओ पाहून 100 जणी नक्की inspire होतील मराठी फूड जगभरात पोचवायला
    असा जबरदस्त पोट तिडकीने दिलेला interview ऐकून पूर्ण भारावून गेले❤❤
    पुन्हा कधीतरी ठाण्यात भेटूच
    माझ्या मुलाचे केळवण 1 नंबर मराठमोळे झाले
    अक्षय शिंदे चे तुमच्या interview मध्ये जो औक्षण चा उल्लेख झाला त्या वरून आठवण झाली

  • @vasudhadamle4293
    @vasudhadamle4293 Рік тому +2

    जबरदस्त ... इंग्लंडच्या राणीला मिसळ खाऊ घालायची आयडिया ..👍

  • @nilimakher9965
    @nilimakher9965 Рік тому

    खूप सुंदर. अभिनंदन ताई तुमच. कोकणात पण काढा पूर्णब्रह्म 😊

  • @aaravd2148
    @aaravd2148 10 місяців тому

    खुप छान ताई. तुमचा प्रत्येक शब्द प्रेरणादायी आहे.

  • @indrayaniyadav2629
    @indrayaniyadav2629 Рік тому +5

    Apratim vichar ahet! Marathi lokana kharech business shikvaychi garaj ahe ani te tyanchya vicharanchi vaadh hot naslyamule mage rahtat. kiti potential asle tri. tyanchi vichardhara badalat nahi tovar te pudhe Jau shakt nahit. I hope Next generations will make the change!

  • @shraddhajoshi6351
    @shraddhajoshi6351 Рік тому +24

    Woman of a substance and purpose .. kudos to her efforts 😍🤩

  • @gauravpatil9536
    @gauravpatil9536 Рік тому +9

    Bapre asa yancha kautuk fakta youtube videos kinva shows madhe asta, prtyakshat ajibat kautuk karnya ssrkhi taste kinva service yanchya restaurant chi nahi. Vayaktik anubhav.

  • @svr463
    @svr463 Рік тому +2

    पूर्णब्रह्म सारखीच पूर्ण प्रामाणीक माहिती दिली जयंती ताई आपल्या व्यवसायाची खूपखूप प्रगती होईल.आमच्या कडून अगणित शुभेच्छा.
    संधि मिळाली तर अवश्य आपल्या रेस्टॉरंट ला मराठमोळ्या भोजनाचा आनंद घेऊच.
    👌🙏👍

    • @indiancitizen8297
      @indiancitizen8297 Рік тому

      जाऊन आलो आम्ही अगदी बंडल आहे

  • @snehasrangoliart2970
    @snehasrangoliart2970 Рік тому +1

    जयंती ताईंचा प्रवास हा खूप प्रेरणादायी आहे आणि नेहमीच राहील.. मी यापूर्वी सुद्धा जयंती ताईंचे बरेच व्हिडिओ पाहिले आहेत आणि नेहमीच त्यांच्याकडून खूपकाही शिकायला मिळतं.. त्यांची जबरदस्त इच्छाशक्ती आणि प्रगल्भ अभ्यास यामुळेच त्यांनी इतकी मोठी गगनभरारी मारली आहे, त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा🎊 त्यांचे ध्येय साध्य होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙏
    १. खरंच भारता बाहेर व्हेज पदार्थ अजिबात चांगले मिळत नाहीत, मी Sweden मध्ये राहाते आणि मी अस्सल शाकाहारी आहे.. मी इथे बर्याच restaurant मध्ये जाऊन आले पण एकाही ठिकाणी मला जेवण आवडले नाही.. खरंच pizza, burgers सारखे योग्य proportion मराठी शाकाहारी पदार्थांना असायलाच हवे, तरच या पदार्थांची ख्याती वाढेल आणि सगळीकडे खायलाही मिळेल..
    २. शार्दुल तुला एक विनंती, जर तुझे channel मराठी आहे तर त्याचे description मराठी मध्ये असायला हरकत नाही.. 👍

    • @amuktamuk
      @amuktamuk  Рік тому +1

      नक्कीच मराठी डिस्क्रिप्शन add करतो

  • @samman-kd8gc
    @samman-kd8gc Рік тому +4

    गोवा मध्ये शांतादुर्गा मंदिर जवळ सुरू करा. जगभरातील लोक येतात. 🙏

    • @zhingaru518
      @zhingaru518 9 місяців тому

      कशाला ×× मारायला

  • @varshathorve9830
    @varshathorve9830 Рік тому +4

    जय मराठी , जय महाराष्ट्र...खूप सुंदर बोलतायत ताई ....खूप सुंदर

  • @shubhangigorhe9785
    @shubhangigorhe9785 Рік тому +8

    She is confident. Very girl should be like her. 😍

  • @HTCHD2my
    @HTCHD2my 11 місяців тому +4

    ते सर्व ठीक आहे, पण पुण्यातलं हॉटेल काय परिस्थितीत आहे ते जरा बघा एकदा.

    • @templogical3095
      @templogical3095 4 місяці тому

      होय खराडी ब्रांच मध्ये शिळे पदार्थ देतात

  • @prakashjokhe6654
    @prakashjokhe6654 Рік тому +1

    मला या होटेल इन्डस्ट्रीमधील उडुपी रेस्टरन्टचे management पण वाखाणण्यासारखे असते.
    त्यातील लोकान्ची मुलाखत घ्यावी असा सल्ला देतो

  • @StartUpwithSid
    @StartUpwithSid 8 місяців тому +2

    Great podcast. Really liked the thought process and effforts that Jayanti mam has put in building this brand of Purnabramha. You missed one important point as its a business podcast, you should have also discussed the profitability, expenses, franchise ROI part of the business as its a core part of any business. 😊👍

  • @shailajapatil3974
    @shailajapatil3974 Рік тому +4

    Shardul … atishay sundar aani well organised ✌🏻👍🏻😎amuk tamuk la shubhecha 🎉🙏🏻☺️

  • @alokitabhalerao8415
    @alokitabhalerao8415 Рік тому +5

    Thank you so much. Very inspirational
    My family had been to Purnabrahma, Pune.
    We had been here twice. Both the time we enjoyed all the food that we ate. Our souls were truly satisfied.
    God bless ur team

  • @indiancitizen8297
    @indiancitizen8297 Рік тому +14

    या बाई फक्त बडबड करून पुरस्कार मिळवतात....पुण्यातील आणि मुंबईतील शाखा दोन महिन्यात बंद पडल्या ....एकच चालू आहे बंगलोर मध्ये ती पण फार चविष्ट नाही

  • @anupamamalankar5240
    @anupamamalankar5240 8 місяців тому

    Ha sudha episode best aahe. Jayanti madam ekdum sahiii....confident... classic

  • @HomeEngg_with_Tejashree
    @HomeEngg_with_Tejashree Рік тому +5

    Tai u r inspiration for all of us.....

  • @savitagaikwad2104
    @savitagaikwad2104 Рік тому +1

    खूप खूप शुभेच्छा ताई .अभिमान आहे तुमचा .👌👌😂😂

  • @shrikantsolunke
    @shrikantsolunke 10 місяців тому

    जयंती ताई ज्या swag ने बोलतात तो आवडतो.. मराठी लोकं असेच confident पाहिजे..

  • @MoreRespectt
    @MoreRespectt Рік тому

    Nishabd , hats off nari shakti ! Thank You

  • @SudhirKotalwar
    @SudhirKotalwar Рік тому +2

    औक्षणाचा अनुभव ऐकुन खरच डोळे पाणावले... 35:38

  • @medhawadekar212
    @medhawadekar212 Рік тому +7

    Hat's off to Jayanti Kathale inspiring speech and you have given guide line to every person who wants to do something 💐💐💐

  • @aparnavmahadik3900
    @aparnavmahadik3900 9 місяців тому

    Khup chhan shbdach nahiyet bolyla premat padle mi jaynti mamchya ❤❤❤❤

  • @vasudhadamle4293
    @vasudhadamle4293 Рік тому

    45.00 पासून पुढे फारच inspirational ,👌

  • @ranjanashinde6904
    @ranjanashinde6904 Рік тому +4

    तुमच्या नॉनव्हेज फूड ला खूप शुभेकच❤❤
    लवकर ठाण्यात चालू करा ही आग्रहाची विनंती
    अमुक तमुक ला खूप शुभेकच🎉🎉

    • @vaibhavsane2
      @vaibhavsane2 Рік тому +2

      ठाण्यात पूर्णब्रह्म आहे , घोडबंदर रोड वर दोस्ती इम्पेरिया मध्ये . पण फारच भंगार चव. एकदा गेलो होतो, चूक झाली.

  • @RK-ub1pt
    @RK-ub1pt Рік тому +1

    पूर्णब्रह्म , तुम्हाला ताई मानाचा मुजरा, '
    मी ही कठाळे

  • @bhalchandrakulkarni4923
    @bhalchandrakulkarni4923 Рік тому

    शार्दूल यांचं सहज, स्वाभाविक बोलणं आवडलं

  • @nehanadkarni1001
    @nehanadkarni1001 Рік тому +1

    Superb start “ Atmma trupt Zara “ correctly explain psychology

  • @smitagaikwad2877
    @smitagaikwad2877 Рік тому

    Khup sundar taai ...tumchya bolnyatach ji dhamak aani bhavna aahet na agadi start to end angavr shahara hota ani aukshnachya veli dolyat paani😢...I hope kuthlya tri nimmitane ya janmat tumchi bhet ghadun yeil...khup khup aanand ...ani shubhecha❤

  • @surbhibelavalkar7962
    @surbhibelavalkar7962 Рік тому

    Great 👍....khup Sundar video 👌... jayanti kathale ma'am amezing ❤

  • @shrutibapat
    @shrutibapat 11 місяців тому

    Thankyou kaku khup inspired…sanskar ❤

  • @jayashreedeshpande4509
    @jayashreedeshpande4509 10 місяців тому

    Wow! शार्दूल, उत्तम लोकांना तुम्ही आणता तुमच्या कार्यक्रमात! आणि फक्त प्रश्नोत्तरे, फक्त चर्चा न होता दिलखुलास गप्पा रंगतात! तुमच्या बरोबर तिथे आम्ही देखील आहोत असा फील येतो!! जयंती ताईनी औक्षणा चा प्रसंग सांगितला तेंव्हा आमचे पण डोळे भरून आले. 👌👌👍

    • @amuktamuk
      @amuktamuk  10 місяців тому

      खूप खूप धन्यवाद.

  • @user-zl5yx5vx2k
    @user-zl5yx5vx2k Рік тому +1

    खूप शुभेच्छा

  • @vaishalijadhav5541
    @vaishalijadhav5541 Рік тому

    Tai khup chan mahiti aani anubhav share kela aahe. Mala pan tumchya team cha ek part hoyla khup avdel.

  • @ushakarmarkar1176
    @ushakarmarkar1176 Рік тому

    तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

  • @nupurad7
    @nupurad7 Рік тому +1

    She is indeed a splendid women!

  • @kshamashetye7437
    @kshamashetye7437 Рік тому

    एकच शब्द .. जबरदस्त❤

  • @meghamane7322
    @meghamane7322 6 місяців тому

    Madam यांच मराठी व इंग्रजी वर जबरदस्त प्रभुत्व आहे

  • @sachinpradhan5233
    @sachinpradhan5233 11 місяців тому

    Fantastic episode and inspiration.

  • @mandarkhanvilkar2330
    @mandarkhanvilkar2330 Рік тому

    One of theeeee best podcast 🙏

  • @rupalliparwade6637
    @rupalliparwade6637 Рік тому

    Khup chan 👌🙏🏻

  • @amoghanargund7009
    @amoghanargund7009 4 місяці тому

    Hi series chan ahe. Ek don videos navin business karu pahnare manje jyanna side business or full fletch business krycha ahe, tyanni survat kashi karavi ani sustain kasa havyche?

  • @paragvaishampayan9501
    @paragvaishampayan9501 10 місяців тому

    Well expression of knowledge....

  • @deepikakulkarni1554
    @deepikakulkarni1554 Рік тому

    खूप छान🙂👍

  • @rupalisable2986
    @rupalisable2986 Рік тому +1

    मस्त 👍🤗

  • @apoorvaii9229
    @apoorvaii9229 Рік тому +6

    What an intellectual podcast it was with in a frankly manner ❤

  • @shishirchitre1945
    @shishirchitre1945 Рік тому +8

    Farach agau bai. Restaurants tar tyahun faltu ahet.

  • @meghanadamle7603
    @meghanadamle7603 Рік тому

    खूपच छान मुलाखत , मला जयंती ताईंन बरोबर काम करायला आवडेल

    • @indiancitizen8297
      @indiancitizen8297 Рік тому

      यांच्या बंगलोर chya restaurant मध्ये जाऊन या .... फुकाची बडबड....बंडल पदार्थ... अव्वाच्या सव्वा rate

  • @madhurishewale1459
    @madhurishewale1459 Рік тому

    खूप छान

  • @bhagyashriraut1416
    @bhagyashriraut1416 Рік тому +2

    You guys are doing great job.
    All the very best. Nava vyapar will be a superhit series.

  • @ParagNabar
    @ParagNabar Рік тому

    फार छान

  • @saumyaraichurkar836
    @saumyaraichurkar836 Рік тому

    khup chan

  • @hemantathalye
    @hemantathalye Рік тому +4

    माज कसला दाखवता? खरं तर त्यांच्या उद्योगाचे कौतुक करावे तेवढे थोडे! परंतु, हे वाक्य पटलं नाही! आपण ग्राहकाला राजा म्हणतो! तो तृप्त झाला तर व्यवसाय वृद्धी होते! असो!!

  • @meeraainapure5048
    @meeraainapure5048 Рік тому

    The best jayanti tai.....

  • @MVK1122
    @MVK1122 Рік тому +4

    Very proud of you guys❤❤

  • @sharvarichavan9664
    @sharvarichavan9664 Рік тому +4

    Jayanti tai nusta tumacha jevan overrated ani ajibat chav nahi

  • @snehajoshi8223
    @snehajoshi8223 10 місяців тому

    छान मुलाखत.....

  • @gayatrikadam3825
    @gayatrikadam3825 Рік тому +1

    Best episode

  • @prakashjokhe6654
    @prakashjokhe6654 Рік тому +2

    १ एक किस्सा सानंगतो साल १९७६ मी कोल्हापुरातील नवीन सुरु झालेल्या प्रिंटिन्ग इन्डस्ट्री मध्ये नोकरी करीत होतो त्यावेळी आमच्या जर्मन इन्जिनिअरला
    अमीबिक डेसेन्ट्री लागली. तो परत जायला निघाला. त्यावेळी त्यान्चा डायरेक्टर आला होता. तो म्हणाला कि
    तुमची पोटे फार शुध्द पाण्यामुळे नाजुक आहेत. हळु हळु सवय होईल.घाबरु नका.जगातील सर्वात जास्त प्रकारचे अन्न फक्त भारतात मिळते. येवढ्या चवीचे अन्न जगात कोठे मिळत नाही.
    तो थाम्बला. वर्षानंतर तो आमचंया बरोबर बटातेवडा आरामात खाउ लागला.
    शेवटी तरी कोण जेवायला बोलावले की चुकवायचा नाही.
    भारतात असणार्या शाकाहारी पदार्थाएवढे प्रकार जगात कोठेही मिळणार नाहीत हे मी खात्रिोने सान्गुशकतो

  • @dskadam6111
    @dskadam6111 Рік тому

    Very useful for new upcoming

  • @guruonlyone1
    @guruonlyone1 Рік тому +1

    Wish they could focus in the food taste, very average against the price proposition. Focus is on the expansion and branding but the core i.e. yummy food is missing. I have tried the food. JFYI.

  • @sangitayadav2527
    @sangitayadav2527 Рік тому +1

    मी संगिता सदाशिव यादव मला तुमच्या कडे काम मिळेल का मी खुप खचले आहे मी तुम्हाला भेटल्यावर सांगेन पण माझ्या हाताला खूप चव आहे मोठें मन आहे पण घरातले आता काही बिझनेस करायला देत नाही पण मला तुम्हाला बघुन काही तरी करावे वाटते

  • @vrundalahurikar4489
    @vrundalahurikar4489 Рік тому

    खूप शुभेच्छा जयंती ताई