मी सुद्धा तुम्हाला 14 . 15.वर्षा पूर्वी पिशोर च्या हिराजी बाबा च्या जत्रेत बघितल होत....खूप लहान होतो तेव्हा पण तुम्हचा चेहरा मात्र आज ही डोळ्या समोर आहे..🙏😍 खूप रिस्पेक्ट आहे तुमच्या बद्दल मनात.. खूप जनांचे संसार तुमच्या मुळे वाचले.. लोकांच्या जीवनात सुधारणा आल्या....💯❣️🙏
Alka kubal मी नांदेड maharashtra mahurla chote Gaov आहे mopur तिथ jatra bhrte आलाय होता आनि मस्त आहेत kaoonala hi नाराज नाही केला ho सगळे याला hatat hat dilet हो मी खुप खुप khush आहे अजुन आठवण येते
अलका कुबल मॅडम तुमच्यासारखे ॲक्टर मराठी फिल्म इंडस्ट्रीज मध्ये आजपर्यंत कोणीच नाही तुमचा चेहरा अतिशय सुंदर खूप खूप छान जाईच्या देवाला यात्रेत आल्या होत्या तेव्हा एक वेळेस बघितलं तो क्षण माझ्यासाठी खूप आनंदी होता मॅडम तुम्हाला शंभर वर्षे आयुष्य
ताई मला तुम्हाला भेटायचे आहे मि तुम्हाला स्टोरी देनार आहे म्हणजे सत्य घटना त्याची सिरीयल चालू केलीत तर अगदी विस पंचवीस वर्षे आरामशीर चालेल पण काय करू तुमच्या पर्यंत कशी पोहचवू
ठाणा civil हॉस्पिटल ला जॉब ला असताना बघितलं अलका मॅडम ना कुठल्या तरी चित्रपट चा सिन होता तेव्हा मी लहान 24 वर्षाची होती ,It's सिम्पलं वाटल्या अलका कुबल मॅडम 2099 साली बघितलं मी
अलका कुबल मॅडम किती छान अॅक्ट्रेस आहे,, सुखी राहा तुम्ही जीवनभर,,🎉🎉🎉🎉🎉
मी सुद्धा तुम्हाला 14 . 15.वर्षा पूर्वी पिशोर च्या हिराजी बाबा च्या जत्रेत बघितल होत....खूप लहान होतो तेव्हा पण तुम्हचा चेहरा मात्र आज ही डोळ्या समोर आहे..🙏😍 खूप रिस्पेक्ट आहे तुमच्या बद्दल मनात.. खूप जनांचे संसार तुमच्या मुळे वाचले.. लोकांच्या जीवनात सुधारणा आल्या....💯❣️🙏
Mi phulambri cha aahe
Ok भाऊ
मी दरेगाव
Mi. Pshorcha
मी कन्नड
अक्का आपले सर्व मराठि चित्रपट छान ,🌹🌹🙏माहेरची साडी तर ऐकच नबर❤❤
Alka kubal मी नांदेड maharashtra mahurla chote Gaov आहे mopur तिथ jatra bhrte आलाय होता आनि मस्त आहेत kaoonala hi नाराज नाही केला ho सगळे याला hatat hat dilet हो मी खुप खुप khush आहे अजुन आठवण येते
अलका कुबल मॅडम तुमच्यासारखे ॲक्टर मराठी फिल्म इंडस्ट्रीज मध्ये आजपर्यंत कोणीच नाही तुमचा चेहरा अतिशय सुंदर खूप खूप छान जाईच्या देवाला यात्रेत आल्या होत्या तेव्हा एक वेळेस बघितलं तो क्षण माझ्यासाठी खूप आनंदी होता मॅडम तुम्हाला शंभर वर्षे आयुष्य
यांचे पिक्चर पाहायचे म्हणलं कि रडलेच लोक... असं वाटायचं कि हे सगळं खरच असेल
मॅडम मी लातूर जिल्ह्यातील एका छोट्याशा खेडेगावातील आहे मी पण तुमचे पिक्चर बघितले की मला रडू आवरत नाही मी खूप रडते आणि तुमचे पिक्चर बघायला आवडतात
ताई तुम्ही पहिले व्यक्ती आहे धिरडीवरून वापस आलेले आहेत
इमानदारी न काम केल पैशा साठी नाही त्यामुळे हे खूप छान वाटले
Alka tai tumhi khup chan actor ahe
Khup chan Alka tai
ताई मला तुम्हाला भेटायचे आहे मि तुम्हाला स्टोरी देनार आहे
म्हणजे सत्य घटना त्याची सिरीयल चालू केलीत तर अगदी विस पंचवीस वर्षे आरामशीर चालेल पण काय करू तुमच्या पर्यंत कशी पोहचवू
Namaste tai good
तिरडी नाही सरण म्हणतात त्याला
Very nice
खुपच छान अलकाताई
Alka Kubul Tai 🙏🙏🙏❤❤❤
Tai.tiradiche.drushy.farach
Bhayan.hote.mala.radu.aale
Hote.aaso..dev.tula.udand
Aayushy.devo.❤😂❤❤❤❤
ठाणा civil हॉस्पिटल ला जॉब ला असताना बघितलं अलका मॅडम ना कुठल्या तरी चित्रपट चा सिन होता तेव्हा मी लहान 24 वर्षाची होती ,It's सिम्पलं वाटल्या अलका कुबल मॅडम 2099 साली बघितलं मी
2011 साली
👌
Alaka mam tumhala bhetaich ahe. Lahan pasun iccha ahe tumhala bhetaichi. Tumhi dadar la swamin chya mathat yeta as mi aikl ahe tunhi kadhi yeta sanga na plz. Mi bhetaila yein
अलका कुबल तुमचं आणि प्राजक्ता गायकवाडचं काय झालं
Mahirchi sadi bagun me khup radly
लय.गर.विठ.आहे.त.ऊफ.फुगीर.आहेत...
Kharach. Kalakar. Kubalchi. Bhumika. Yek. No. Asate
15-20 veles baghitla asel mi..gavat pratyekachya varati madhe ha cinema dakhvla jaycha 😂
तुम्ही आज काल चित्रपटात fhaar kami dista
तिरडी नाही सरण म्हणतात
नाही तरी अलका एक दिवशी का होइना तुला तिरडी वरच झोपायचय 🤗
1 li la astana pahilyanda padadyavar maherchi sadi move pahila hota 😢
Plz movie fall patva
पैसे. साठी. काय. पण. करणार
अलकाताई तुम्ही खूप छान ॲक्टर आहात
Paishysathi nahi Abhinay aahe to
Ha tumhala Bahubali god vatala asel
Alaka. Kubal. Che. Peacture. Matale. Ki. Dolyat. Pani. Yenarach.
Very nice