इतकाच जर तुला बापाच्या पैशाचा माज होता तर लग्न कशाला केलंस चालती हो माझ्या घरातून - घर संसार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2025
  • निशिगंधा वाद चा सुपरहिट मराठी चित्रपट घर संसार - Ghar Sansar Full Movie Deepak Deolkar, Uday Tikekar.
    #marathimovieplex #marathimovies #marathifilms #gharsansar #classicmarathimovies #newmarathimovie #latestmarathimovie
    Starring :- Nishigandha Wad, Deepak Deolkar,
    Uday Tikekar, Sudhir Joshi, Pooja Pawar,
    Naina apte and Sudhir Dalvi.
    Music By Ratnakar Pilankar.
    Directed by Sanjeev Naik.
    धमाकेदार मनोरंजनासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
    Subscribe to Marathi Movie Plex :- bit.ly/3s6lXQo​​
    Thank You for Watching :-)

КОМЕНТАРІ • 17

  • @VijayPatil-vy7jc
    @VijayPatil-vy7jc 6 місяців тому +15

    घराचा कर्ता पुरूष जर खंबीर असेल तर घरावर कितीही वादळे,संकटे आली तरी ते घर भक्कमपणे उभे असते,याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे या चित्रपटातील सुधीर जोशी .
    चित्रपटातील सुधीर जोशी यांचा अभिनय सर्वोत्कृष्ट.🎉🎉

  • @makarandayarekar8949
    @makarandayarekar8949 5 місяців тому +9

    जुन्या चित्रपटात आणि नव्या चित्रपटात जमीन असमानचा फरक आहे. पूर्वीचे मराठी चित्रपट कुटुंबासोबत पाहता येत असत. सुंदर कथा लेखन, निखळ विनोद, छान गाणी असायची.

  • @VijayPatil-vy7jc
    @VijayPatil-vy7jc 6 місяців тому +7

    48:37" एखाद्या माणसाकडे पूर्वग्रहदूषित नजरेनं पाहिलं तर आपल्यालाच त्याचा मनस्ताप होतो".........अगदी बरोबर.

  • @VijayPatil-vy7jc
    @VijayPatil-vy7jc 6 місяців тому +3

    56:53 सुमन् .....नयना आपटे👌👌

  • @SmitaMunagekar
    @SmitaMunagekar 9 місяців тому +63

    काल्पनिक कथा कुणाच्या जीवनात विनाकारण समस्या तयार करतात आणि जगणं असह्य करू पाहतात

  • @VijayPatil-vy7jc
    @VijayPatil-vy7jc 6 місяців тому

    1:48:54 "जीवन हे एक तडजोड आहे".👌👌👍

  • @rameshpatil1819
    @rameshpatil1819 8 місяців тому +11

    खरृ्या आयुष्यात हे नाही होत

  • @BhashkarPohekar
    @BhashkarPohekar 8 місяців тому +5

    कृष्ण खूप छान दिसतो

    • @poojagulve1976
      @poojagulve1976 7 місяців тому

      Ha krishna nahi tar Balram hota Shrikrishna serial madhe

  • @VijayPatil-vy7jc
    @VijayPatil-vy7jc 6 місяців тому

    1:54;37 😢😢

  • @VijayPatil-vy7jc
    @VijayPatil-vy7jc 6 місяців тому

    01:07:07 दिपाली सय्यद