Ho tai majhi pan kombadichi 2 pilli asech karat hoti mala kalat navhat kay karayache tyach veli tumacha vidio aala khoop chaan magrdarshan dile thank you🙏🙏🙏
नमस्कार ताई माझं नाव सूरज पाटील माज वय 21 वर्ष आहे आणि मला गावरान कुकुट पालन चालू करायचे आहे पण माझा घरच्यांचा या गोष्टी ला विरोध आहे तर मी काय करू सांगा व चालू केलं तर किती पासून करू आणि याचा कडे मोठ्या व्यवसायाचा दृशटीकोनातून बगु शकतो का मी खूप आशेने तुम्हाला विचारतोय कृपया करून मला उत्तर द्या
घरच्यांचा विरोध कारण लग्नाला मुलगी कोणी देणार नाही. लोक काय म्हणतील याचा विचार ते जास्त करतात. पण आता नोकऱ्या मिळतील का ? हा विचार करणे पण गरजेचे आहे. शिवाय रिस्क आहे पण नोकर होऊन जगणयापेक्षा मालक होणे कधीही बर. व्यवसायाला सूरवात ही 10 कोंबड्या घेऊनच करा. सविस्तर माहिती साठी मी सुरू केलेला कोंबडी व्यवसाय व्हिडिओ पहा. सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.
@@BhaktiAgroFarm ताई मी मुंबई ला कामाला आहे HR असिस्टंन्ट म्हणून मला 35000हजार पगार आहे पण मला नोकरी नाही करायची मी जर या वयात व्यवसाय चालू केला तर मी 4 ते 5 वर्षा नंतर चांगल्या लेवल ला पोहचू शकतो का आणि मी घरच्यांचा विरोधात जाऊन व्यवसाय चालू करू का
नोकरी न सोडता सुरवात करता येत असेल तर आणि तरच हा व्यासाय करा. या व्यवसायात सेट झाल्या नंतर नोकरी सोडली तर चालेल. यासाठी तुम्हाला घरच्यांचा सपोर्ट हवा. कोणाच्याही विरोधात न जाता व्यवसाय सुरू करा.
तुमचा अनुभव कुकुट पालन मधील खूप छान आहे ताई,कोण काय चुकीच बोलत ह्यावर लक्षय देऊ नका,तुमचं काम तुम्ही करत रहा,धन्यवाद
🙏
Lay bhari video zala madam . Mala pan samazl .
🙏
Thanks for information 🎉
Welcome 🙏
Tai tumi practical mahiti deta , far avadte ,Dhanyvad..
🙏
*खुप दिवसांपासुन व्हिडिओ ची वाट बघत होतो.खुप महत्वाची माहिती दिली खुप खुप आभार*
धन्यवाद. असाच सपोर्ट कायम राहू द्या 🙏
मी एका कोंबडीपासून सुरूवात केली आहे, छान माहीती सांगितली धन्यवाद 🙏🙏🙏
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
Khup mahtvpurn mahiti deta tumhi Tai. Thank you very much.
🙏
खूप सुंदर आणि चागलं नियोजन आहे
धन्यवाद
Chahan mahiti sister
🙏 Thank You And Nice To See You.
ताई खुप छान माहिती दिली आहे 🙏
🙏
धन्यवाद आपण छान माहिती दिली आहे
🙏
मुक्या प्राण्याचा जीव वाचवला धन्यवाद छान माहिती दिली
🙏🙏🙏
माहिती खूप छान ताई
धन्यवाद 🙏
Khup chan mahiti dili 🙏🙏🙏
🙏
छान माहिती समजून सांगता
🙏
खूपच छान
🙏
Thank you so much
You're most welcome🙏
Ho tai majhi pan kombadichi 2 pilli asech karat hoti mala kalat navhat kay karayache tyach veli tumacha vidio aala khoop chaan magrdarshan dile thank you🙏🙏🙏
बारीक लक्ष ठेऊन पिल्लांवर उपचार करा. व आपला व्यवसाय वाढवत रहा.🙏पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
Nais wark
🙏
Thank you madam
You’re welcome 😊
Good
Thanks
खूप छान ताई...
🙏 धन्यवाद
@@BhaktiAgroFarm धन्यवाद तर तुमचं ताई.. तुम्ही आमचा साठी एवढी चांगली व्हिडिओ घेऊन येता....
🙏🙏🙏
Broton vimrmol ostvet lixin var vidio banva
नक्की बनवू
Devi rogavar video banva tai
नक्की बनवू
Tai mazya kde 47 gavran kombadi aahe
Ande viknyat adchani yet aahe
Yavar ky karave...
दिलेल्या नंबर वर फोन करा सकाळी 10 ते सायंकाळी 7 पर्यंत
Dhanyavaad Tai
आमच्या पन पिल्लु ला सेम आसे झाले होते पण तुमच्या सारखी सेवा नाही झाली माझ्याकडुन तुम्ही ग्रेट आहात🙏🙏
❤️
नमस्कार म्याम माझ्या फार्म वर2 अशीच पिल्ल झाली आहे छयान माहिती दिली
🙏
मी तेच करतोय ताई
मी 20 गावरान कोंबड्या घेतल्या
👌👌👌
ताई माझ्याकडे 25 पिल्ले आहेत आणी 4 कोंबड्या आहेत मला कमी कमी 200 पक्षी करायचे आहे किती कोंबड्या घ्याव्या लागतील
दिलेल्या नंबर वर फोन करा.
Why no feed Gul pani.
Because he is undergoing treatment. So he should be given digestible food. He is already suffering from indigestion. Therefore...🙏
🙏🙏🙏🙏🙏
🙏
Tai chaan mahiti dili vedio madhe
Mala gavran पिल्ले भेटतील का aaplykde तुमच्या फार्म चा संपर्क क्रमांक comments kara
चॅनल Discription मध्ये आहे
ताई पिलांची वाढ वजन होत नाही तर खाध्य कोनते द्या वे
हिरवा चारा चालू करा.
@@BhaktiAgroFarm हिरवा चारा कोणकोणत्या प्रकारच् देऊ शकतो
यावर व्हिडिओ लवकरच बनविणार आहोत.
Video काढत जावा आणि आपल्या कडे किती कोबंडया आहेत
खास माहिती द्यायची असल्यास व्हिडिओ बनवत असतो.
नमस्कार ताई माझं नाव सूरज पाटील माज वय 21 वर्ष आहे आणि मला गावरान कुकुट पालन चालू करायचे आहे पण माझा घरच्यांचा या गोष्टी ला विरोध आहे तर मी काय करू सांगा व चालू केलं तर किती पासून करू आणि याचा कडे मोठ्या व्यवसायाचा दृशटीकोनातून बगु शकतो का मी खूप आशेने तुम्हाला विचारतोय कृपया करून मला उत्तर द्या
घरच्यांचा विरोध कारण लग्नाला मुलगी कोणी देणार नाही. लोक काय म्हणतील याचा विचार ते जास्त करतात. पण आता नोकऱ्या मिळतील का ? हा विचार करणे पण गरजेचे आहे. शिवाय रिस्क आहे पण नोकर होऊन जगणयापेक्षा मालक होणे कधीही बर. व्यवसायाला सूरवात ही 10 कोंबड्या घेऊनच करा. सविस्तर माहिती साठी मी सुरू केलेला कोंबडी व्यवसाय व्हिडिओ पहा. सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.
@@BhaktiAgroFarm ताई मी मुंबई ला कामाला आहे HR असिस्टंन्ट म्हणून मला 35000हजार पगार आहे पण मला नोकरी नाही करायची मी जर या वयात व्यवसाय चालू केला तर मी 4 ते 5 वर्षा नंतर चांगल्या लेवल ला पोहचू शकतो का आणि मी घरच्यांचा विरोधात जाऊन व्यवसाय चालू करू का
नोकरी न सोडता सुरवात करता येत असेल तर आणि तरच हा व्यासाय करा. या व्यवसायात सेट झाल्या नंतर नोकरी सोडली तर चालेल. यासाठी तुम्हाला घरच्यांचा सपोर्ट हवा. कोणाच्याही विरोधात न जाता व्यवसाय सुरू करा.
आमच्या 2पिल्लाना असच झाल होत काय होतय काहीच समझल नाही मेली पिल्ले विडिओ थोडा आधि पाहीजे होता
निरीक्षण करणे व आम्ही व्हिडीओ मधून आयडिया सुचवतो. प्रात्यक्षिक स्वतः करणे गरजेचे आहे.
1.5 महिन्याची पिल्ले पंख सोड तात खाली व हलकी होवून मरतान हालचाल कमी करतायत लेक्सीन पावडर दिली पण फरक नाहीय व्यक्सीन सर्व झाले त
दिलेल्या नंबर वर फोन करा 🙏
लहान पिलाना देवी रोग आला तर
यावर लवकरच व्हिडिओ बनविणार आहे
मग ताई लहान इलाला काय घालयच
लहान पिल्लांना बाजरी किंव्हा ज्वारी बारीक करून घालायची
माझे 40 पिल्ले मेलेत . 5 ते 10 मिनिटात मरत होते.
लक्षणे काय होती???
@@BhaktiAgroFarm मान हेकडी होत होती. चीमुन जात होते.
दिलेल्या नंबर वर फोन करा.
vedo takat ja
हो नक्की 🙏
ताई तुमचा फोन नंबर काय
Discription मध्ये आहे
ताई छान माहिती देताय
🙏
Marex fowl fox r2b lasikaran var practical video banva
मरेक्स लस ही कमी पक्ष्यांसाठी उपलब्ध होत नाही. उपलब्ध झाल्यास नक्की बनवू. परंतु फाऊल फॉक्स व R2B याचा प्रॅक्टिकल लवकरच अपलोड करणार आहोत.
@@BhaktiAgroFarm 🙏🙏🙏