ताई...तुझे करावे तितके कौतुक कमी आहे.आज यू tyub वर अनेक महिला नको त्या विषयावर रिल करीत असतात .पण आपण शेती पूरक व्यवसाय करीत आपले अनुभव इतरा सोबत शेअर करत आहात ही खूप सकारात्मक बाब आहे ..ताई तुला पुढील वाटचालीस शुभेच्छा
तुमचा पाठिंबा आणि प्रोत्साहन आम्हाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी नेहमीच मोलाचे ठरेल. आपण दिलेल्या शब्दरूपी पाठिंब्यामुळे नवनवीन व्हिडिओ बनविण्यास प्रोहचान मिळते. आम्ही नेहमी तुमच्या सहकार्याची अपेक्षा करतो. धन्यवाद! 🙏
Info you provided is extremely amazing , thank you very much .................ideas are suerb....god bless you .........keep going so that we all can learn zero to extremities..........keep going ...thanks once again
दादा वहिनी खूप धीट आहेत . मी पण कोंबडी पालन करते पण अजून आमचा कोंबड्यांना कोराजेल. हा आजार अजून तरी नाही आला गेली ९ते १०वर्ष झाले पण देवी हा आजार होतो मी घरगुती उपचार पद्धत वापरते नक्कीच जर असा काही आजार आला तर मी पण उपचार या पद्धतीने. करेन खूप छान माहिती 🙏
Kharach tai khup important mahiti dili ajachya reels making chya world madhe ase ghan kam koach krnar nahi pn tumhi krun dakhavalat khrach salam tumchya kamala..asech life madhe yash milava doghe pn...
पिवर देशी गावठी कोंबड्यांना कोराय जाव होतो का आपण डीपी कोंबडी पालन करताय का मार्केटमध्ये म्हणावं तसं त्याचं मार्केट नाही असं मला वाटते मी कुकुटपालन करू इच्छितो परंतु मार्केटमुळे भीती वाटते आपला अनुभव सांगा कळवा
व्हिडिओ मध्ये सांगितले आहे की कोरयाझा होण्याचे कारण काय आहे ते. DP , कावेरी,सोनाली, कडकनाथ अश्या वेगवेगळ्या ब्रीड ला वेगवेगळे रोग होतात अस नसत. कोरायझा असो किंव्हा CRD असो किंव्हा अजून कोणता रोग. रोग हे पक्षी वर्गाला आहेत. सविस्तर माहिती साठी प्रशिक्षण घ्या. त्याची अधिक माहिती साठी 9175926555 वर फोन करा.

खुप् छान, माझ्याकडे लहान पिल्लांना कोरयझा झाला आहे, उपच्चार चालू केला आहे,
उपचार तर कराच पण मुळात उन्हाळ्यात कोरयझा का झाला याचे कारण शोधा 🙏🙏🙏
सलाम आपल्या मेहनतीला आणि हिंमतीला 🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद🙏
ताई छान माहितपूर्ण व्हीडिओ आहे. व्हिडिओ अपलोड केल्याबद्दल धन्यवाद 🙂
धन्यवाद
नमस्कार ताई ❤
तुम्ही खुप महत्व पुर्ण माहिती दिली आहे,हे आम्हाला कधी माहित तच नव्हते.अशा अनेक गोष्टींचा उलगडा झाला.
धन्यवाद
🙏🙏🙏
Tai tumcha shikshan kiti jahlay
Khup khup changli mahiti dili
Khup khup Abhari ahe
🙏
धन्यवाद ताई आपल्या व्हिडिओ मुळे खूप फायदा झाला
🙏
छान माहिती
🙏
हा ताई तुम्ही चांगली माहिती देता.आणि स्वच्छ खलवून सांगता.धन्यवाद
धन्यवाद 🙏
Info you provided is extremely amazing , thank you very much .................ideas are suerb....god bless you .........keep going so that we all can learn zero to extremities..........keep going ...thanks once again
Thank you so much 😀
ताई छान माहिती सांगता
धन्यवाद 🙏
Very nice Tai इलाज
🙏
सुंदर छान माहिती दिलीत
धन्यवाद 🙏🙏🙏
खूप छान माहिती दिली आहे ताई नमस्कार.
🙏 धन्यवाद
खुप छान ताई
🙏
काही खूप छान माहिती सांगितला धन्यवाद🎉🎉🎉
🙏
माहिती खूपच मंहतव पूरवक माहीत दिली ओ ताई
धन्यवाद
दादा वहिनी खूप धीट आहेत . मी पण कोंबडी पालन करते पण अजून आमचा कोंबड्यांना कोराजेल. हा आजार अजून तरी नाही आला गेली ९ते १०वर्ष झाले पण देवी हा आजार होतो मी घरगुती उपचार पद्धत वापरते नक्कीच जर असा काही आजार आला तर मी पण उपचार या पद्धतीने. करेन खूप छान माहिती 🙏
🙏
छान माहिती दीली ताई
धन्यवाद 🙏🙏🙏
माहिती दिल्या बाबत धन्यवाद ताई 🙏
धन्यवाद दादा 🙏
खुप छान माहिती दिली ताई धन्यवाद तुमची साथ असीच लाभो हीच अपेक्षा.....
धन्यवाद 🙏 असाच सपोर्ट कायम राहू द्या.
मस्त माहिती, आवडलं. पुंन्हा नव्यानं जोमात, सुरू राहूदे फॉर्म , खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद दादा असाच सपोर्ट कायम राहू द्या 🙏
Atishay upyukt mahiti dili
Dhanyavaad Tai.... 🙏
धन्यवाद असाच सपोर्ट कायम राहू द्या 🙏
Atishay upyukt mhayti👌👌
धन्यवाद 🙏
Khup changli mahiti dhili tai
धन्यवाद
Khup chan mahitipurn vedio ahe
Khup mahatvacha topic sangitlyabaddal dhanyawad 🙏
धन्यवाद 🙏
खुप सुंदर विश्लेषण
धन्यवाद🙏
Khup Sundar mahiti hai thanks
🙏
Kharach tai khup important mahiti dili ajachya reels making chya world madhe ase ghan kam koach krnar nahi pn tumhi krun dakhavalat khrach salam tumchya kamala..asech life madhe yash milava doghe pn...
व्यवसायात घान काम म्हणून चालत नाही. असेल ते केलं तरच यश मिळणार. धन्यवाद तुमच्या सदिच्छा चा मनापासून स्वीकार🙏
अप्रतिम ताई साहेब
🙏
छान माहिती दिली तुम्ही
🙏🙏🙏
1 नंबर माहिती
🙏
Khup chan mahiti dili💯👏
धन्यवाद 🙏
खूप छान माहिती
🙏
Khup chan mahiti, Frist time youtub ver evdhi chan mahiti milali
धन्यवाद दादा. आमचे इतरही व्हिडिओ बघा तुम्हाला नक्की आडवतील.🙏
Tai is gret
Khoop schan mahiti dili tai tumhi
धन्यवाद असाच सपोर्ट कायम राहू द्या 🙏
छान माहिती दिली ताई 🙏
धन्यवाद असाच सपोर्ट कायम राहू द्या 🙏
Khup chan
🙏🙏🙏
Very naic tai
Thank you 🙏
ताई माहिती खुप छान देली...❤🥰
धन्यवाद दादा 🙏
ताई खूप छान माहिती मिळाली
धन्यवाद 🙏
Hi khup chan taye great
धन्यवाद 🙏
Very good information
Thanks
Very nice 👍
Thank you 👍
Nice
Thanks
best
🙏
छान
🙏
Faar chhan mahiti
धन्यवाद दादा.
So nice ❤
Many many thanks
Very nice tai 👍👍
Thank you 😊
Thankyou madam 🎉
Welcome 😊 and keep watching
ताई गावरानकोंबडीतील देवी या रोगावरपन लवकर विडिओ करुन पाठवा
नक्की लवकरच व्हिडिओ बनविणार आहोत
Eye safe e like opration najuk visy ahe
🙏
Hiii Tai , Desi daru ( Tango )kiti divas dyaycha Kombdi la
पावसाळा आणि हिवाळा आठवड्यातून दोन वेळा
Thank you Tai 🙏
Tai
he deshi aushadh kombdi na divas bhar panyat dyaych ka
Aani mahinyat kiti divas dyave
पावसाळा आणि हिवाळा आठवड्यातून दोन वेळा
🙏
मॅडम...CRD आणि Coryza झालेल्या कोंबड्यांना एकत्र ठेवले तर चालेल का?
वेगवेगळ्या ठेवाव्या
ताई राणीखेत वरती व्हिडिओ बनवा
नक्की बनविणार आहोत 🙏
Tai kombdi kitila deta mala havi ahe adress sanga
9175926355 वर फोन करा
Chan माहिती देता ताई पन् तुम्ही मला ग्रुप् madhun ka rimuv केल्
ग्रूप डिलीट केला आहे. चुकीचा समज करू नका की फक्त तुम्हाला remove केलं पूर्ण ग्रुप डिलीट केला आहे.
पिवर देशी गावठी कोंबड्यांना कोराय जाव होतो का आपण डीपी कोंबडी पालन करताय का मार्केटमध्ये म्हणावं तसं त्याचं मार्केट नाही असं मला वाटते मी कुकुटपालन करू इच्छितो परंतु मार्केटमुळे भीती वाटते आपला अनुभव सांगा कळवा
व्हिडिओ मध्ये सांगितले आहे की कोरयाझा होण्याचे कारण काय आहे ते. DP , कावेरी,सोनाली, कडकनाथ अश्या वेगवेगळ्या ब्रीड ला वेगवेगळे रोग होतात अस नसत. कोरायझा असो किंव्हा CRD असो किंव्हा अजून कोणता रोग. रोग हे पक्षी वर्गाला आहेत. सविस्तर माहिती साठी प्रशिक्षण घ्या. त्याची अधिक माहिती साठी 9175926555 वर फोन करा.
नमस्कार ताई लहान पिल्लांसाठी कोणतं खाद्य वापरू
कोणत्या जातीचे पिल्ले आहेत?
@@BhaktiAgroFarm 100% गावठी
कोंबडीच्या पिसवा बद्दल माहिती
लवकरच व्हिडिओ बनविला जाईल🙏
taai maajhyaa kombadilaa devi rog jhaalaay
उपाय शॉट व्हिडिओ मध्ये दिलेला आहे.
ताई हि बिमारी यउच नये या साठी उपाय सांगा
पक्ष्यांचे थंडीपासून संरक्षण केले गेल्यास हा रोग होत नाही. शिवाय CRD चा व्हिडिओ पहा तो काढा उपयोगात आणल्यास पण ह्या रोगाचा धोका राहत नाही.
ताईसाहेब..
आपले गाव कोणते मला तुमच्या फॉर्मला भेट देण्याची इच्छा आहे...
दिलेल्या नंबर वर फोन करा
@@BhaktiAgroFarm ओके..
ताई..
मॅम खादी खर्च जास्त होत असतो काय करावे
आपली जमीन जास्तीत जास्त खाद्य नियोजनासाठी वापरावी
गावठी उपाय बरा
😊
नमस्कार ताई मला पिल्ले हवे आहेत 500
Discription मध्ये फोन नंबर दिलेला आहे. फोन करा
Hya aajaramule mazi 24 pille meli
उपचार काय केले होते?
Mi fakt dolyatli ghan kadhat hoto
खुप छान माहिती दिली ताई
🙏
खुप छान माहिती
🙏