लोणी गाय बाजारात शेतकऱ्याला तुफान मारहाण 😭

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 жов 2023
  • लोणी गाय बाजारात शेतकऱ्याला तुफान मारहाण 😭 #gavthishankarnana #लोणीबाजार #lonicowmarket
  • Комедії

КОМЕНТАРІ • 46

  • @raksheakshay6948
    @raksheakshay6948 8 місяців тому +5

    आहों पाटील कुठ मारहाण झाली कोणाला . लोकांनी वेडीओ बघावं म्हणून बाजार ची इज्जत घालू नको . तुमचं वय बघत समजदार वाटता तुम्ही तरी असल्या गोष्टी करता..

    • @gavthishankarnana
      @gavthishankarnana  8 місяців тому

      व्हिडिओ मधून तो मुद्दा कट केला

  • @macchindravarpevlogs
    @macchindravarpevlogs 9 місяців тому +1

    छान माहिती दिली

  • @shetkarimitra123
    @shetkarimitra123 9 місяців тому +1

    नाना भाऊ लई भारी व्हिडीओ तुम्हाला येतो का रुमला खल्ली सावदा करता

  • @sandipgaikwad2145
    @sandipgaikwad2145 8 місяців тому +2

    काय हानामारी कुटाय ,का कोन व्हीडीवो बगत नाही म्हनुन तस लीहलय का,

  • @nitinsonawane9832
    @nitinsonawane9832 8 місяців тому +2

    Nana evdhi chamak aananyasathi Kay khau ghaltat te sanga please

    • @gavthishankarnana
      @gavthishankarnana  8 місяців тому

      भाऊ 😭😭 समक्ष भेटून सांगतो

    • @nitinsonawane9832
      @nitinsonawane9832 8 місяців тому

      Bhetayala mi Malegaon cha aahe

  • @user-bb7tu7ee3v
    @user-bb7tu7ee3v 8 місяців тому +2

    नाना,लागनि, पाहिजे 5,5, महिन्याच्या, पाहिजे

    • @gavthishankarnana
      @gavthishankarnana  8 місяців тому

      भेटतील

    • @user-bb7tu7ee3v
      @user-bb7tu7ee3v 8 місяців тому

      @@gavthishankarnana 40,40,,ला,, मिळतील,का,2,,इताचे,,काळी,बाडी,,,2,,, गाई,, पाहिजे

  • @sharaddhartk9376
    @sharaddhartk9376 9 місяців тому +1

    छान बाजार आहे नाना भाऊ

  • @Hindu.k...2254
    @Hindu.k...2254 7 місяців тому +1

    ह्या बाजारात जरा जपूण खरेदी करा शेतकरी मित्रांनो 😢 ईथ दलाल खुप बेकार आहेत आपली 10 जणांची टोळी पाहिजे खरेदी करताना म्हणजे दबतात ते ऐक दोन जनांना तर लय परीशान करतात वेव्हार जपूण करा

  • @user-cg1zg4kv3t
    @user-cg1zg4kv3t 9 місяців тому +2

    नाना,ऐका,गाईची,किमत,किती

  • @shetkarimitra123
    @shetkarimitra123 9 місяців тому +1

    आक्कली cha फायदा😂

  • @user-mr8bg2bk1w
    @user-mr8bg2bk1w 9 місяців тому +1

    भरपुर मोठा बाजार भरतो भाऊ तुमच्या पासुन किती लांब आहे लोणी कितीला घेतली कारोडि भाऊ भरपुर मोठ्या प्रमाणात गाई आल्या आहे

    • @gavthishankarnana
      @gavthishankarnana  9 місяців тому +1

      हो खुप मोठा आहे बाजार मित्राला चार कालवडी घेतल्या सत्तर हजार रुपये

    • @user-mr8bg2bk1w
      @user-mr8bg2bk1w 9 місяців тому +1

      @@gavthishankarnana लोणी किती लांब आहे भाऊ

    • @gavthishankarnana
      @gavthishankarnana  9 місяців тому

      @@user-mr8bg2bk1w चाळीस किलोमीटर

  • @santoshbolade5820
    @santoshbolade5820 8 місяців тому +1

    अरे नाना गाईंच्या किमती तर विचार ना सांग

  • @kishorjadhav8813
    @kishorjadhav8813 9 місяців тому +1

    मारहाण कुठे आहे

    • @vikasrajule632
      @vikasrajule632 9 місяців тому

      मारहाण त्याला झाली पण तो शाँट त्यानी दाखवला नाही

  • @user-zp7px9dl9u
    @user-zp7px9dl9u 8 місяців тому

    Gaya barober disat nahi,purna dakhav nahiter vdo kane band kar

  • @user-cg1zg4kv3t
    @user-cg1zg4kv3t 9 місяців тому +1

    नाना,भाऊ,रूमाल,टाकुन,बोट,पेर,मोजतात

  • @nanagatkal7334
    @nanagatkal7334 8 місяців тому +1

    वासरांच्या किमती दाखवा

  • @kiranwagh5775
    @kiranwagh5775 8 місяців тому +1

    तुमच गाव कोणते

    • @gavthishankarnana
      @gavthishankarnana  8 місяців тому

      श्रीरामपूर

    • @kiranwagh5775
      @kiranwagh5775 8 місяців тому +1

      श्रीरामपूर ला कुठे मी येत असतो नेहमी

    • @gavthishankarnana
      @gavthishankarnana  8 місяців тому

      @kiranwagh5775 टाकळीभान

    • @gavthishankarnana
      @gavthishankarnana  8 місяців тому

      @kiranwagh5775 तुम्ही कुठे राहता

    • @kiranwagh5775
      @kiranwagh5775 8 місяців тому +1

      @@gavthishankarnana बोट्याजवळ

  • @satishkhetri6693
    @satishkhetri6693 8 місяців тому +2

    नाना रुमाला खाला सौदा कसा करतात व्हिडिओ बनवा एक आम्हाला पण शिकवा.