महायुतीचे 9 ही उमेदवार निवडून आले ही आनंदाची गोष्ट | मुंबई | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Вставка
- Опубліковано 4 сер 2024
- महायुतीचे 9 ही उमेदवार निवडून आले ही आनंदाची गोष्ट | मुंबई | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Media interaction | Mumbai | DCM Devendra Fadnavis | 12th July 2024
#Mumbai #MonsoonSession2024 #Adhiveshan #Maharashtra #DevendraFadnavis #देवेंद्रफडणवीस
Subscribe Now: bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔
Follow us to stay updated:
► Like us on Facebook: / devendra.fadnavis
► Follow us on Twitter: / dev_fadnavis
► Follow us on Instagram: / devendra_fadnavis
अभिनंदन फडणवीस साहेब चाणक्य महाराष्ट्र🎉🎉🎉🎉
चाणक्याला लोकसभेत काय झालंतं
@@Shivam_5838 लोकसभेत जे स्वतःला मराठे म्हणतात ते मगधचे नंद राजासारखे मस्ती आले होतें
✌️✌️✌️🌹🥰
Ghe ghanta😂
खरोखर उत्तम मुख्यमंत्री देवेंद्र जी आपली रणनीति कामी आली आहे
@@shankarmore4090 pan bhai tih tar deputy cm ahe cm kuthe
@@enzo_420gaming8तेच CM आहे 🎉
शेवटी फडणवीस आममचेच आहेत शेवटी एक फडणवीस सगळ्यांवरच भारी
loksabha madhe kay zale? Paisa ne viknarya lokana manage karun chankya??
अभिनंदन देवेंद्र फडणवीसजी
फडणवीस ग्रेट, सर्वाना घेऊन जाणारे आणि बोलणं अतिशय चांगलं !!
लोकसभेप्रमाणे विधानपरिषदेला मशिदीतील फतवे किंवा जातीयवाद चालला नाही 🚩
# देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र ( बाप तो बापही रहेगा 👊)
🚩 राष्ट्रहित जिंकले 🚩
karn paisa challa. Jar fatve challe hote tar 2019 la 42 seat kasa ala hotya BJP + SS chya? 5 years madhe itke muslim Maharastrate vadle ki direct NDA chya 17 jaga alaya?
@@vaibhavgaikwad2082 कोणी पैसा घेतला !
@@vaibhavgaikwad2082
Time changes all keys, punha 42 yenar
अभिनंदन । विधानसभा पण विजयी भवः. जातीपातीच्या राजकारणाला तिलांजली मिळो आणि माझा महाराष्ट्र पुन्हा एकसंध होवो हीच विठू रायांच्या चरणी प्रार्थना.
Yes
पंकजा ताई यांच्या डोळ्यात अश्रू दिसत आहेत...ताई आम्ही तुमच्या सोबत आहोत..जय श्रीराम.
देवेंद्र जी हुशार व्यक्तिमत्व आहे हे पुन्हा सिद्ध झाले आहे
👍👍👌👌🙏🙏
अभिनंदन महायुती 🎉🎉🎉🎉
फडणवीस ग्रेट होते, ग्रेट आहेत आणि ग्रेटच राहणार जातियवादी पिलावळ कीतीही गरळ ओकोत सगळ्या राजकिय विरोधकांना पुरुन उरणारा योध्दा म्हंजे देवेन्द्रजी.!!
अभिनंदन देवेंद्र जी !!
अनेक उत्तम शुभेच्छा !!
अकेला देवेंद्र सब पे भारी...जीत मुबारक
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा 💐💐 सतत तिसऱ्यांदा लुटारू मविआला धोबीपछाड देत पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की फडणवीस हेच चाणक्य!
तुमच्या टीमचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा 💐
Congratulations sir
सगळ्या महाराष्ट्रातील जनतेसाठी रात्र दिवस काम करणारा ,सगळ्यांना सोबत घेऊन चालणार ,सगळ्याच आदर करणारा माझा नेता चाणक्य देवेन्द्र फडणवीस साहेब❤
अभिनंदन फडणवीस साहेब 🙏🏻
Congratulations to all. Sir we are waiting for government of महायुती in विधान सभा रिझल्ट.
All the best.
कीगमेकर फडणवीस साहेब...❤
महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन ✌️✌️🚩🇮🇳🚩
Heartly congratulations Hon.CM and Hon.DCM
congratulations Team:
Congratulations🎉🎉🎉
अभिनंदन देवेंद्र फडणवीस 🎉🎉
खुप खुप मनापासून अभिनंदन देवाभाऊ आणि महायुती यांचे .
Congratulations sir 🎉
अतिशय संयमी, आणि हुशार, बुद्धिमान नेता देवेंद्र फडणवीस दादा यांचें हार्दिक अभिनंदन येतो झाकी है विधानसभा बाकी है जय श्रीराम
महायुती च्या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन 🌹🌷 श्री देवेंद्र फडणवीस यांना मनापासून नमस्कार व अभिनंदन 🌹🌷
देवेंद्र फडणवीस साहेब यांचे हार्दिक अभिनंदन 💐🚩 करेक्ट कार्यक्रम ✌️✌️✌️
अभिनंदन फडणवीस जी...असेच यश संपादन करत रहा... महायुती ला खूप खूप शुभेच्छा 😊👏🏻👍🏻🎉
फडणवीस साहेब खरी कसोटी तर विधान सभा निवडणुकीत दाखवावी लागेल
अजिबात हुर लून जाऊ नका
Namaskar Devendra Fadnavisji,Thanks for strategic plan & Winning all 9 MLC seats repeat the same in the Assembly polls 24 in Maharashtra, Jai shree ram 🚩🚩🚩
चाणक्य देवेंद्र फडणवीस साहेब 🎉
DF Boss❤
महायुतीच्या सर्व उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा..!❤👌🌷✌️💐
JAI HIND, BHARAT MATA KI JAI
खरोखर उत्तम मुख्यमंत्री देवेंद्र जी आपली रणनीति कामी आली आहे...अभिनंदन ...अभिनंदन
Pawar chi Ani jarange chi Nasha utravilyabaddal Dhanyawaad saheb...🙏
अभ्यासु DCM देवा भाऊ अभिनंदन❤
अभिनंदन सरजी ❤❤
KING 💪😍🚩
खूप खूप अभिनंदन देवेंद्र फडणवीस साहेब फक्त शेतकऱ्यांचे शेती पंपाचे विज बिल माफ करा व शेतकऱ्यांचे हिताचे निर्णय घेतले पाहिजे साहेब सबका साथ सबका विकास फिर एक बार मोदी सरकार
जय देवेंद्र भाजप, जय एकनाथ शिवसेना,जय अजित राष्ट्रवादी❤❤❤🎉🎉🎉
Jai Maharashtra! Jai Hind!
Khup khup abhinandan 💐💐🌹🌹🙏🙏👏👏🤝🤝🫡🫡🫡🫡
Best of luck Devendhreji, I like it sir Jai shriram
Great man चाणक्य🎉🎉 राजकारनातील हीरो❤❤
Congraulation🎉🎉🎉🎉🎉 devendraji
अभिनंदन फडणीस साहेब 🚩
अभिनंदन फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब
Jay mhayuti
सर्वांचे खुप खुप अभिनंदन
Maharashtra chya rajkarnatil ekach chanakya aahe te mhnje Devendra fadnavis saheb ❤
जयश्रीराम
आहो (आरे देवा नव्हे ) देवा भाऊ दे धडक बेधडक . 💪💪💪
Jai ho jai ho jai ho tumha sarvana Abhinandan aani asech vidhan sabha madhe MahaYuti la asech Yash milu de🎉
अभिनंदन फडवणीस सर
Congratulations 🎉 sir ur really great
अभिनंदन
ठाम मत आहे
DF भावी पंतप्रधान.
💐🌻🙏🇮🇳🙏🌻💐
अशीच एकी ठेवली व पंकजाताईंना सोबत घेऊन किल्ला लढवला तर विधानसभेत नक्की विजय होईल.
अभिनंदन साहेब आमचे साहेब फक्त देवेंद्र फडणवीस साहेब... जय श्री राम 🚩
अभिनंदन। हेच धोरण विधानसभा निवडणुकीत सुध्दा दाखवा।
सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन 💐
Hearty congratulations to Mahayuti.🙏👏✌️👍
Congratulations Devendra ji
जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय श्रीराम, जय नरेंद्रजी, जय देवेंद्रजी, जय एकनाथजी आपले अभिनंदन
Jai ho
अभिनंदन पंकजा ताई आताचं तरी कमी बोला कामं करा
साहेब विधानपरिषद मध्ये जे लोक निवडून येऊ शकत नाही लोकांसाठी विधानपरिषद आहे पण जनतेने तुम्हाला नाकारलेला आहे वास्तविक खरं आहे
खूप खूप अभिनंदन देवेंद्रजी. खूप शुभेच्छा
Congratulations Devendra ji💐💐💐💐💐💐💐💐💐🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂
Congratulations Sab
साहेब गोष्ट विजयाची नसते, गोष्ट असते काम करण्याची, प्रामाणिकपणे जनतेसाठी काम करण्याची, अमरावती जिल्ह्याचे एअरपोर्ट चे काम अजूनही पेंडिंग आहे. 🙏
Behad khush apke buddhivadi leadership and friendliness behaviour
अभिनंदन साहेब 🎉🎉
हुरळून जाऊ नका अजून विधानसभा बाकी आहे कार्यकर्त्यांना कामाला लावा दारांना जागरूक करा बोलणं कमी काम जास्त करा
Devendra ji 🎉🎉
Good job done. Congratulations to team Mahayuvti. Best wishes for assembly elections.🎉🎉
Deva bhau congratulations ❤
Congratulations - Keep it up
Congratulation Res.devendraji salute
Congratulations Devendraji Fdnvis
अभिनंदन, देवेंद्र फडणवीस साहेब.
🙏🌹 Abhinandan Respected DEVENDRAJI DHANYWAD 🌹🙏
Abhinandan Devendraji
Om gana ganapathaye namah 🙏 congratulations saheb Dev baree kartalo
Congratulations 🎊
देवेंद्रजी आपले आणि महायुतीच्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन..💐
Great 🎉🎉🎉
आजचा दिवस खुप चांगला होता तुम्हाला पण आणि आम्हाला पण साहेब.
Congratualations All of you💐
अभिनंदन 🎉
Congratulations 🎊 👏
Congratulations 🎉🎉🎉🎉
🎉🎉 deva bhau❤
Great 👍👍👍
Congratulations Saheb💐
अभिनंदन देवेंद्रजी एकनाथजी शिंदे साहेब पंकजाताई आणि महायुतीच्या सर्व उमेदवारांचे खूप खूप अभिनंदन 🎉🎉 आपल्या महायुतीच्या यशाची घोडदौड अशी चालत राहो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना🙏🏻🙏🏻
Congratulations 👏
मला पुढील मुख्यमंत्री पदावर बघायचं आहे साहेबांना बस...पुन्हा लवकर या..❤देशात नरेंद्र
राज्यात देवेंद्र..