धनगरी जीवन हा व्हिडिओ सर्वात सुंदर च्यनेल आहे कारण या मध्ये भांडण वादविवाद होत नाही तर हा त्यांच्या जीवनाचा प्रवास किंवा वास्तव जीवन कस असत ते दाखविले जाते खूप छान आहे
खुप छान बाणाई देवी ची पुजा व जेवण ( नैवेद्य) छान दाखवला शिवाय वेणी घातल्यावर देवी चे रुप खुप सुंदर दिसत होते ❤❤तुम्ही रानावनात राहुन सुध्दा आपली संकृती व कुलधर्म कुलाचार पाळत आहात किती छान, अभिमान वाटतो, कष्टमय जीवन असुन सुध्दा आनंदी असतात तुम्ही, असेच रहा नेहमी❤❤
दादा दगडाचे देव मांडले पण फुलांची वेणी घातल्यावर वटी भरल्यावर देवीच दिसत होती. खूप छान वाटल पूजन 🙏🙏तुमचा पुढचा प्रवास कायम सुखाचा होऊदे हिच देवी आईच्या चरणी प्रार्थना 🙏🙏Video खूप छान वाटला 👍
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान सुखाची जत्रा मटणाचे कालवण खूपच छान केले भानाई वहिनीने १ व्हिडिओ दादा सासवड तुमचा प्रवास सुखकर व्हावा अशी प्रार्थना
सगळ्या मेंढपाळ बांधवाना बाळुमामा च रक्षण आहे, मुक्या जींवाची सेवा करणारांना तो कधीच काही कमी पडु देणार नाही ,कायम तुमच्या पाठीशी आहेत बाळुमामा , ईथवर सुखरूप आणल पुढही नेतील मामा असच
जुनी परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी, तुम्ही जे काही करता ते खरंच बहुमोल आहे, आशेच विडिओ पाठवत रहा, आणि आपली लुप्त होत असलेली परंपरा, संस्कृती जपा , तुम्हाला भेटण्याची संधी यावी ,हिचं जगदंबे चरणी प्रार्थना!
आम्ही मटण वैगरे खात नाही पण बाणाई ला बनवताना बघून खाण्याची इच्छा होते तिची बनवण्याची पद्धत आणि रानात असून साफसुतरेपणा शब्द फिके पडतायत यांच्या कष्टापुढे ❤❤
होय कुणाकुणाला वाटतं हा चायनल महाराष्ट्रात एक नंबर यूट्यूब चैनल आहे दादा तुमचा पुढील प्रवास सुखाचा होवो❤🎉🎉❤
एक नंबर
सगळ्यांना वाटत असेल खात्री आहे
Mla vatat
मला वाटतं
आम्हाला वाटतं👍👍👍👍👍👍
धनगरी जीवन हा व्हिडिओ सर्वात सुंदर च्यनेल आहे कारण या मध्ये भांडण वादविवाद होत नाही तर हा त्यांच्या जीवनाचा प्रवास किंवा वास्तव जीवन कस असत ते दाखविले जाते खूप छान आहे
🙏
UA-cam वर भारी सिधू दादाची फॅमिली
UA-cam वरील सगळ्यात भारी चॅनल
बानाई तर हिरकणी आहे आज माझा राजा असता तर नक्की बनाईची हिरकणी म्हणून ओटी भरली असती ❤
Pharachssan
धन्यवाद🙏
बाणाई खरच छत्रपतींच्या महाराष्ट्रातील तु माय हिरकणी आहेस ...किती कष्ट करते तरी सुद्धा आनंदी जिवन जय शिवराय
धनघरी जिवन हा चायनेल 1 नंबर आहे ❤❤❤✌👍🙏🙏
🙏
👌👌👌👌
भावाला एकदम भारी जिव लावताय किसन भाऊ ला असच शेवटी पर्यंत तुमच प्रेम टिकुद्या
नमस्कार 🙏 सिद्धूदादा व बाणाईताईना. खुप छान 👌 कार्यक्रम केलात. येथून पुढील प्रवास आनंददायी व सुखकारक होवो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना..जय मल्हार
बनाई ताई तुझ्या मेहनतीला माझा मानाचा सलाम
खुप छान बाणाई देवी ची पुजा व जेवण ( नैवेद्य) छान दाखवला शिवाय वेणी घातल्यावर देवी चे रुप खुप सुंदर दिसत होते ❤❤तुम्ही रानावनात राहुन सुध्दा आपली संकृती व कुलधर्म कुलाचार पाळत आहात किती छान, अभिमान वाटतो, कष्टमय जीवन असुन सुध्दा आनंदी असतात तुम्ही, असेच रहा नेहमी❤❤
दादा दगडाचे देव मांडले पण फुलांची वेणी घातल्यावर वटी भरल्यावर देवीच दिसत होती. खूप छान वाटल पूजन 🙏🙏तुमचा पुढचा प्रवास कायम सुखाचा होऊदे हिच देवी आईच्या चरणी प्रार्थना 🙏🙏Video खूप छान वाटला 👍
हो बरोबर आहे.
🙏
@@dhangarijivan 🙏🙏
banaiche recipe khup chan astat.khup chan vidio
ही खरी परंपरा हे खरं जीवन खूप छान सिद्धू दादा आणि बाण आहे वहिनी तुमचा यूट्यूब चैनल खूप छान आहे तुमच्याकडून शिकण्यासारखं खूप काही आहे❤❤
बानाई तुमचा स्वभावातील भोळाभाव मनाला खूप भावतो.
व्हिडिओ बघताना लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.गरीबीच्या काळात मटनाचा वाटा मिळायचा.आणी बरबाट वरपुन खायचो.
दादा तुमचे कुटुंब किती छान आहे भांडण नाही तंटा नाही तुमचा प्रवास सुखाचा होवो❤❤
Sukhachi jatracha video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
खरेच आहे जिथे श्रद्धा व भक्ती तिथेच सुख व देवतेचा वास असतो
खूप छान व्हिडिओ आहे जीवनातील खर वास्तव दाखवता. आणि जीवनाचा खरा आनंद घेता
मस्त पैकी झाली जत्रा खुप छान व्हिडिओ
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
खूप छान दादा,जत्रा छान केली,देव तुम्हाला सुखी ठेवो.
खूप छान दादा मी केडगाव स्वामी समर्थ डोंगर वस्ती जत्रा साजरी करा 🙏
मला फार आवडली भाजी मस्तच जेवन
मोठ्या मिठाची अंदाज लावणारी पीढी आता संपत आलाय बरीचशी
छान सुखाची जत्रा.
खरच खुप छान विडीओ आहे दादा एकच नंबर❤❤❤❤❤❤
खूप सुंदर वाडा जत्रा जेवन पण खूप छान झाले आहे धन्यवाद सगळ्यांना धनगरी बांधव सुखाचे राहो सगळ्यांचा पुढील प्रवास सुखमय होवो हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना
आहे च १ नंबर दादा चे चायनल ,
माणसेच सर्व एक नंबर आहेत ....🙏
Khup chan video❤❤❤
खूप सुंदर बनवला मटनाचा रस्सा
मस्त खूप छान 👌👌
खूप छान विडिओ आहे नमस्कार दादा
एकच नंबर चॅनल आहे . सर्वात भारी वाट बघतो आम्ही दादांच्या व्हिडिओ ची
जीवन संघर्षाचा आहे
पण त्याला पण आनंदात जगायला तुमच्यासारखं यावं
खरंच ग्रेट.....
खुप छान व्हिडिओ 👌👌👍👍
खूप छान रिअल जीवन जगतात तुमचा आयुष्य वाढेल अस्सल गावरान खान
मटण बगुन चव सुटली तोंडाला ☺️ mst yekdam रस्सा 🤤
खूपच छान वाडा जत्रा
1ca no dada. Khup bhari 👌👌
Ekch nomber raw,👍
दादा भारी जत्रा पुढच्या वाटचाली सुखाची होऊ दे आई लक्षुमी देवी सर्वांना सुखी ठेव
फारच छान जञाछान
आपला पुढील प्रवास सुखाचा होवो हीच बाळु मामा चरणी प्रार्थना करते🙏🙏🙏❤❤❤❤❤
खूप छान पदार्थ असतात एक नंबर च्यानल आहे
1 ch no bhaji zale vahin, mouth is watering 🤑😋👌👌 vahin sugran ahetch 👍😍
खुप छान 👌👌
मस्तच व्हिडिओ 👌👌👌
Khup mast aasathat dada che vedio
खूप सुंदर पुढील प्रवास सुखकर होवो
ओहो खूपच छान पाहून तोंडाला पाणी आले
आपला प्रवास सुखाचा होवो
आमच्या धनगर समाजातील एक नंबर चॅनल
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान सुखाची जत्रा मटणाचे कालवण खूपच छान केले भानाई वहिनीने १ व्हिडिओ दादा सासवड तुमचा प्रवास सुखकर व्हावा अशी प्रार्थना
खूप छान व्हिडिओ दादा❤
छान 👌👌👌
सलाम तुमच्या संस्कृतीला. खरच खुप मस्त
👌👌👌अस्सल गावरान १.नं
किती सुंदर किती सुंदर अप्रतिम❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खरंच एक नंबर चॅनल आहे दादा सगळे कसं साधं आणि जे आहे ते आयुष्य रीती भात सर्व कसं यथासांग दाखवता
🙏
लय भारी दादू अशी गावरान जेवण अशी गावरान प्रकारे मटणाचे वाटे हे अता बघायला मिळत नाही. लहानपणीची आठवण झाली.
Mastpaiki jatra zhali mhanaych 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻😋😋😋😋😋
मस्त 👌👌
खूप छान व्हिडिओ आहे 👍👍
मस्त व्हिडिओ आहे ❤❤
खूप छान ❤❤❤❤❤
सगळ्या मेंढपाळ बांधवाना बाळुमामा च रक्षण आहे, मुक्या जींवाची सेवा करणारांना तो कधीच काही कमी पडु देणार नाही ,कायम तुमच्या पाठीशी आहेत बाळुमामा , ईथवर सुखरूप आणल पुढही नेतील मामा असच
एक नंबर🙏🙏🙏
खुप छान वाटते तुमचे विडिओ बघायला 👌👍
लय भारी ❤❤❤❤
खरच किती हा आनंद आणि किती निरागस कुटुंब हल्ली घराघरात नुसती किरकिर ऐकायला भेटते
Khup chan karykarm zhala B'nai tai ❤❤🎉🎉🎉
Very nice 💯
खुप छान टाके देवी ची जत्रा दादा आम्ही पण दर वर्षी कोंबड्या ची जत्रा करतो टाके देवी ला
❤❤❤.... मस्तच....❤.... नमस्कार
Mast 🙏🙏
Very nice 👌👌
Khup sundar.... Khrach mharashtrat no 1 cha channel aahe ha... 😇
Kup chan Pani sutle thonadala dada
जुनी परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी, तुम्ही जे काही करता ते खरंच बहुमोल आहे, आशेच विडिओ पाठवत रहा, आणि आपली लुप्त होत असलेली परंपरा, संस्कृती जपा , तुम्हाला भेटण्याची संधी यावी ,हिचं जगदंबे चरणी प्रार्थना!
Khupch bhari
Ati sunder
खरच तुमचे विडिओ छान आहेत ❤❤😊
Khup chaan Dada vahini.Jatra ani kalvan.
Khup chan ase ritirivaj tumhi palta mhanun tumhala kashta karnyachi himmat yete ani Balu mamacha ani khanderayacha pan ashirwad ahe. Shubhechya pudhchya vatchalisathi
देव तुमचं कल्याण करो आणि तुम्हाला भरपूर यश देवो.👍👏👏
Nice vedio
जय मल्हार
आम्ही मटण वैगरे खात नाही पण बाणाई ला बनवताना बघून खाण्याची इच्छा होते तिची बनवण्याची पद्धत आणि रानात असून साफसुतरेपणा शब्द फिके पडतायत यांच्या कष्टापुढे ❤❤
🙏
@@dhangarijivanदादा मघाशी विचारयचं राहून गेलं व्हिडिओ लेट का झाला खूप वाट पाहिली सवय झाली आहे
Dada tumcha pudcha prwas asch sukhani jaudya mast jhali yatra 😘👌🌹💐
No1 chanel ahe ,dada asech video gheun ya aamchya sathi ,tumcha video nahi ala tr chuklya chuklya sarkh vatt, khup chan nisarg bhaila milto tumchya mule🙏👍 ❤🌷🏆🏅🥈
🙏👍
छान आहे आजचl बेत
एक नंबर हाके पाहुणे.
बानाईचे जेवण बनविण्याची खूप छान आहे यात्रे साठी खूप शुभेच्छा दादा आणि बानाई ताई ला
❤❤❤❤mast dada
एकदम मस्त
हॅलो नमस्ते भाऊ भावजयला नमस्कार खुप छान जीवन जगावे तूमचया सारखं फार आनंद मिळेल खुप छान तेवढे पुण्य पाहिजे ओके बाय न
नंबर वन 😊
मस्तपाकि असती तुमची सुखाची जत्रा,---येईन मी पण बोलावल्यावर तुमच्या जत्रला🎉👌🙏
👌👌👌तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🙏🙏
खरच महाराष्ट्रीयन संस्कृती महान आहे ❤❤❤❤❤❤
Mast❤😋😋
ताई तुला माझ्या कडून फार फार शुभेच्या.तुझी मेहनत बघून मी देवाला प्रार्थना करते,की तुला यश मिळवू दे.
दादा खूप छान आहे मटन
Very nice, yelkot yelkot jay malhar🌹🌹
Khup mast