फक्त मानाचा मैदान म्हणून मैदान चांगल नसत होत जर लॉबी तच ला निकाल नाही तर पब्लिक ला पण आवरायचं ना आणि नियम बदलून उपयोग नाही जे आहे त्या नियमांवर चांगल मैदान केलं तर नाव प्रमाणे मैदानालही शोभा राहील ......
काल आम्ही 26 तारखेला पुसेगाव मैदानात बैल घेऊन मुंबई वरून आलो होतो बैल आम्ही डोंगराच्या खाली बांधली होती आणि कमेटी वाले येऊन आम्हाला बैल बाधून दिली नाही अस 2 वेळा आम्हाला बाहेर काढला आणि 27 ला सकाळी दुसरी बैल बाधून दिली कमेटी वाल्यानी हाच नियोजन आहे का तुमचा फालतुक 😡😡😡
जनतेच्या मनातील खरा 1 no चा मानकरी बकासुर आणि घोटचा सर्जा
नाचा अजून
फक्त मानाचा मैदान म्हणून मैदान चांगल नसत होत जर लॉबी तच ला निकाल नाही तर पब्लिक ला पण आवरायचं ना आणि नियम बदलून उपयोग नाही जे आहे त्या नियमांवर चांगल मैदान केलं तर नाव प्रमाणे मैदानालही शोभा राहील ......
अन्याय सिमी 1 बघा मग ठरवा निकाळ. बकासुर हिंदकेसरी 10 दशम
Niyam kashala Devta Panch commity bhej dena Agni Akhil Bhartiya sanghatna aluminium
विलास पैलवान भाऊ जरा निकाल कडे लक्ष द्या
पुसेगाव मैदानाचा जाहीर निषेध
सेमी 1 ची गाडी लॉबी होती निकाल दिला वा रे पंच सेमी ला आलग नियम फायनल ला आलग नियम वारे
hechya pekshya pedgon maidan bhari
❤❤❤❤❤❤
Ye टकल्या ती सेमी 1 ला कसा काय निर्णय दिला रे
आसली मैदाने घेऊ नका 😡
Kay handge ancoring aahe
Soory...
फालतु मैदान 😡😡
Pudchya varshi henche maidan pudchya warshi baghnar nshi
तास टच आहे बघा
भारत आणि बाजी आठवला का 😂❤ 2022
हो पण तेव्हा नियम नवते संघटनेचे आता असून पण कमिटी फाट्या वर मारते संघटनेला आणि तसंच असेल तर सेमी १ ची पण गाडी बाद होती तिला कसा निकाल दिला? 🙏
आता राजा ला कसा दिला मग निकाल सेमी ला ते पण सांग तो पण फॉल होता
@Ravindra_more लय ग्यान देऊ नका
काल आम्ही 26 तारखेला पुसेगाव मैदानात बैल घेऊन मुंबई वरून आलो होतो बैल आम्ही डोंगराच्या खाली बांधली होती आणि कमेटी वाले येऊन आम्हाला बैल बाधून दिली नाही अस 2 वेळा आम्हाला बाहेर काढला आणि 27 ला सकाळी दुसरी बैल बाधून दिली कमेटी वाल्यानी हाच नियोजन आहे का तुमचा फालतुक 😡😡😡
@@DJ__Kingmaker007 ज्यांची गुढगायत आहे त्यांना देयालाच लागत रे भाई 🤣👍 चेक करून घे
मान काढून घ्या maidancha