- 26
- 43 399
बैलगाडा
India
Приєднався 11 кві 2023
पुसेगाव मैदान फायनसाठी वाद चालू.😳😱#बैलगाडा #बैलगाडाlover #बैलगाडा_जीव_की_प्राण #bailgadasharyat
पुसेगाव मैदान फायनसाठी वाद चालू.😳😱#बैलगाडा #बैलगाडाlover #बैलगाडा_जीव_की_प्राण #bailgadasharyat
Переглядів: 15 053
Відео
पुसेगाव मैदान फायनल निकाल#बैलगाडा #बैलगाडाlover #बैलगाडा_जीव_की_प्राण #bailgadasharyat
Переглядів 21 тис.14 днів тому
पुसेगाव मैदान फायनल निकाल#बैलगाडा #बैलगाडाlover #बैलगाडा_जीव_की_प्राण #bailgadasharyat
पुसेगाव मैदान,सेमी ३ मथुर #बैलगाडा #बैलगाडा_जीव_की_प्राण #bailgadasharyat #पुसेगाव
Переглядів 2114 днів тому
पुसेगाव मैदान,सेमी ३ मथुर #बैलगाडा #बैलगाडा_जीव_की_प्राण #bailgadasharyat #पुसेगाव
घोट सर्जा बकासुर सेमी २ फायनल साठी #बैलगाडा #bailgadasharyat #बैलगाडा_जीव_की_प्राण#पुसेगाव
Переглядів 2414 днів тому
घोट सर्जा बकासुर सेमी २ फायनल साठी #बैलगाडा #bailgadasharyat #बैलगाडा_जीव_की_प्राण#पुसेगाव
घरणिकीचा राजा सेमी १ फायनल साठी पात्र #बैलगाडा #beautifulgirlallovertheworld #बैलगाडा_जीव_की_प्राण
Переглядів 7814 днів тому
घरणिकीचा राजा सेमी १ फायनल साठी पात्र #बैलगाडा #beautifulgirlallovertheworld #बैलगाडा_जीव_की_प्राण
live बैलगाडा शर्यत #बैलगाडा#बैलगाडा_जीव_की_प्राण #bailgadapremi #bailgada
Переглядів 721 день тому
live बैलगाडा शर्यत #बैलगाडा#बैलगाडा_जीव_की_प्राण #bailgadapremi #bailgada
🎉🎉❤
Wich game name
जनते ला विचार कोण आहे हिंदकेशरी उत्तर एकच बकासुर
चुकीचा निर्णय आहे जाहीर निषेध
Faltu kamiti
Public ne palun sagale thokale 🔥 Bakasur chi gadi Loby touch hoti pn gadi ne tas navta badalala...Amhala mannya ahe gadi Loby touch hoti...pn tri sagale Top che thokale he tumhi mannya kara 🔥 Don mhantyat Don Original Hindakesari Bakasur ❤Ghot cha sarja 🔥🔥
किंग बकासुर ❤❤
बकासुर किंग आहे आणि किंग राहणार कायम bakya bhai
कमिटी चोर आहे
Bakasur जिंकला रे🎉❤
❤❤❤❤बकासुर आणि घोटचा सर्जा दशम हिंदकेसरी ❤❤❤❤
अन्याय सिमी 1 बघा मग ठरवा निकाळ. बकासुर हिंदकेसरी 10 दशम
निषेध निषेध या मेदानाच
Bakwas niyojan
Nishedhhhh
ओरिजनल हिंदकेसरी आपला बकासुरच.... किंग
बकासुरच देव आपला देव
सेवा गिरी महाराज आज तुमचं नावाला गालबोट लागलं 💯😡 खोटारडी कमेटी सेवागिरी महाराज्यांच्या नावाने ठेवता मैदान ना आसा खोटारडे पणा 😡😡😡😡🙏 जाहीर निषेध एक बकासुर प्रेमी 😡😡😡🙏
एवढ्या वर्षाच्या पारंपारिक बैलगाडा शर्यतीची सेवागिरी चे नाव खराब केले तुम्ही
तुम्ही येऊ च नका घरात ठेवा बैल
बकासुर
बक्षीस देऊ नका घरी ठेवा तुम्हाला कमिटीला
Niyojan bhangar aahe pusegav che
जो जिता वही सिकंदर....❤💥🙌🏻
Faynal cha videotaka
पुसेगाव वाले तयार रहा divs badlayla vel nahi lagt ajun 3-4 varsha nantr koni yenar nahi ith... Bakasur v sarja ne ith yeu nye
Naka yeu 😂😂😂😂😂
@@AdityarajGangadhar 1 सेमी बघ भावा राजा अर्जुन नि पूर्ण तास पलटी करुण फायनल मधे गाडी धावली
अगदी बरोबर
किंग ऑफ महाराष्ट्र बकासुर आणि घोटचां सर्जा
जाहीर निषेध.
1 नंबर चा सेमी बघितलं तर लाज वाटते या कमेटीच राजा आण आर्जून पूर्ण तास पलटी करून गाडी फायनल मधे जाते आण बकासुर सर्जा फक्त लॉबी टच झाली तर निकाल बाद केला थू तुमचा कमेटीवर पैसे कमवायचे धंदे आहेत आज खूप अभिमान वाटला पुसेगाव कमेटिन बैलगाडा संघटनेला फाट्यावर मारून त्यांची जागा दाखवली
नाचा अजून
Niyam kashala Devta Panch commity bhej dena Agni Akhil Bhartiya sanghatna aluminium
फक्त मानाचा मैदान म्हणून मैदान चांगल नसत होत जर लॉबी तच ला निकाल नाही तर पब्लिक ला पण आवरायचं ना आणि नियम बदलून उपयोग नाही जे आहे त्या नियमांवर चांगल मैदान केलं तर नाव प्रमाणे मैदानालही शोभा राहील ......
जनतेच्या मनातील खरा 1 no चा मानकरी बकासुर आणि घोटचा सर्जा
hechya pekshya pedgon maidan bhari
सेमी 1 ची गाडी लॉबी होती निकाल दिला वा रे पंच सेमी ला आलग नियम फायनल ला आलग नियम वारे
बैलगाडा कमिटीचे अध्यक्ष पैलवान सर यांना एक नम्रतेची विनंती आहे की बकासुर ची गाडी कडेने लागली की पब्लिक तोंडावर उभे असतात आणि गाडी जशी जशी निकाल रेषेच्या जवळ येते तसेच पब्लिक रेषेच्या जवळ पोहोचतात आज त्याने तीन फेरी पळून एक नंबर केला तरी पैलवान सरांनी त्याच्यावर काय ॲक्शन घेतली नाही
आसली मैदाने घेऊ नका 😡
फालतु मैदान 😡😡
मान काढून घ्या maidancha
Soory...
पुसेगाव मैदानाचा जाहीर निषेध
विलास पैलवान भाऊ जरा निकाल कडे लक्ष द्या
तुझा झवाड्या वाट लावली वरिजनाल मनतो वरहून
Ye टकल्या ती सेमी 1 ला कसा काय निर्णय दिला रे
Pudchya varshi henche maidan pudchya warshi baghnar nshi
Kay handge ancoring aahe
तास टच आहे बघा
❤❤❤❤❤❤
भारत आणि बाजी आठवला का 😂❤ 2022
हो पण तेव्हा नियम नवते संघटनेचे आता असून पण कमिटी फाट्या वर मारते संघटनेला आणि तसंच असेल तर सेमी १ ची पण गाडी बाद होती तिला कसा निकाल दिला? 🙏
आता राजा ला कसा दिला मग निकाल सेमी ला ते पण सांग तो पण फॉल होता
@Ravindra_more लय ग्यान देऊ नका
काल आम्ही 26 तारखेला पुसेगाव मैदानात बैल घेऊन मुंबई वरून आलो होतो बैल आम्ही डोंगराच्या खाली बांधली होती आणि कमेटी वाले येऊन आम्हाला बैल बाधून दिली नाही अस 2 वेळा आम्हाला बाहेर काढला आणि 27 ला सकाळी दुसरी बैल बाधून दिली कमेटी वाल्यानी हाच नियोजन आहे का तुमचा फालतुक 😡😡😡
@@DJ__Kingmaker007 ज्यांची गुढगायत आहे त्यांना देयालाच लागत रे भाई 🤣👍 चेक करून घे