सिरीयल आहे छान कलाकार पण उत्तम काम करतात.......एकच गोष्ट खटकते फारच संथ गतीने ही सिरियल पुढे जाते..... आर्ट्स फिल्म बघतोय की काय असं वाटतं..... जरा प्रत्येक सिन थोडासा फास्ट मध्ये दाखवाल तर बरं होईल.🙏
I think scene slow पाहिजे, कारण तेव्हा तर समजेल ना तो सीन करण्यापाठी काय thaught process आहे, बघताना अस वाटत हे regular life मध्ये होत तर त्याला फास्ट करून संपवा सीन but नाही i think director time देतोय audiance la विचार करायला, which is good, बघून सोडुन देऊ नका त्यातून काही शिका, change पाहिजे , समजून घेणं आला पाहिजे charactersला..
अतिशय सुंदर episode होता, तुम्ही जो indirect मेसेज देत आहात तो भन्नाट आहे, समाजातील वस्तुस्थिती प्रतिबिंबित करत आहात, अजूनही पितृसत्ताक मानसिकता कशी वर्चस्ववादी आहे हे यामधून कळून येते, शुभेच्छा तुमच्या टीमला 🎉
Kiti tanat aahat. Series baghaycha aata kantala yayla lagla aahe. Bas kara itak hi nako ha vishay tanu. Navara baiko madhe gairsamaj hotat. Pan te mag solve sudha hotat. Ithe ha sasara aag lavya ahe hyala aadhi hakalava. 🙏🏻🙏🏻
सर मला सुद्धा अभिनयाची आवड आह.मी आपण बनवलेली वेब सिरीज पूर्ण बघीतली कृपया मी आपल्या पुढील वेब सिरीज साठी audition द्यायला तयार आहे.कृपया संधी द्यावी नम्र विनंती👏
खरंच खूप छान सिरीयल आहे तुमची सिरीयल बघायला खूप आवडते तुम्ही एपिसोड लय लेट सोडता त्यामुळे कंटाळा येतो तुमची टीम खरोखर चांगलं काम करते सिरीयल पहायला खूप मजा येते त्यामुळे तुम्हा सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन बापू अर्थमूव्हर्स कडून खूप खूप शुभेच्छा तुमच्या सर्व टीमला आणि तुमच्या सिरीयल🎉❤
Superb Acting... अगदी योग्य आणि सुटसुटीत विश्लेषण खरतर प्रत्येक गोष्टीचा विचार करायला लावणारी... Thank You team #खंडेराव ❤ सदैव तुमच्या एपिसोड च्या प्रतीक्षेत
tumchya kade ti capability nasel mhanun tumhala tasa vattay. Me tar Mazya GF la pan asach vagavla aahe aani Fiance la pan asach vagavtoy Ghanta farak nahi padat Total SIGMA rules. Tumchya sathi POGO channel chi khas vyavastha keli aahe hi series tumchyasathi nahi 😂😂
खंडू भाऊ सगळं छान आहे पण जरा एकच seen जास्त ताणून नका धरत जाऊ... जस यात डोंगरात गेलेले...बघायला ते कंटाळावाणे वाटते...5-7 पात्र आहेत यात निदान 30 min चा तरी एक episode असावा...मित्राची स्टोरी नका दाखवू जास्त पुरुषोत्तम वर फोकस करा,तेच हवं लोकांना....वाटल्यास मी करतो story writing kadak मधे ❤
पुरूषोत्तमच्या वागण्यावरून रेणुका आता दुसर्यासोबत पळून गेली तरी वावगं वाटणार नाही !!
लवकर टाका बे episode
आता विसरा😂😂
सौ सोनार की आणि एक तात्या की असचं म्हणावं लागणार
तात्याचे dialogue एक नंबर
या गोष्टीवर तुम्ही पण खा अजून एक पेढा 😂
Khup chan video hota aata next episode 2026 la taka😂
पुरुषोत्तम यांना मानसोपचारतज्ज्ञांच्या उपचारांची गरज आहे. पती-पत्नी एकमेकांशी इतके उद्धट नसतात.
सिरीयल आहे छान कलाकार पण उत्तम काम करतात.......एकच गोष्ट खटकते फारच संथ गतीने ही सिरियल पुढे जाते..... आर्ट्स फिल्म बघतोय की काय असं वाटतं..... जरा प्रत्येक सिन थोडासा फास्ट मध्ये दाखवाल तर बरं होईल.🙏
Thanks you so much 😍
Exactly 💯
Patience
Exactly 💯
I think scene slow पाहिजे, कारण तेव्हा तर समजेल ना तो सीन करण्यापाठी काय thaught process आहे, बघताना अस वाटत हे regular life मध्ये होत तर त्याला फास्ट करून संपवा सीन but नाही i think director time देतोय audiance la विचार करायला, which is good, बघून सोडुन देऊ नका त्यातून काही शिका, change पाहिजे , समजून घेणं आला पाहिजे charactersला..
लेखकाने आणि दिग्दर्शकाने लहानपणापासून मेल डोमिनन्स बघितलेला दिसतोय😂😂
😂😂😂😂
शर्मिष्ठा😂😂😂😂😂
😂😂😂
sharmistha feminazi spotted with daddy issues 😂😂
😂😂😂😂
Short फिल्म छान आहे खुप पण खुप हळू हळू पुढे जात आहे ✨
Chya aaila,,, hich nav renuka he 9 vya episode la kalal😂😂😂😂
Ghetla break yedzavya ne😂😂
आता नेक्स्ट year la yenar आता हेरॉईन la पोर होऊन त्यांची lagn होणार अस दाखवतील 😊😊😢😂😂
This was not interview this was name ceremony 😂😂😂🤣🤣🤣🤣
Barobar dakhval ahe yat astat ase murkh ani ego asnare navre aayushyat..mhnuj bai sukhi rahu shakat nahi kadhi
अतिशय सुंदर episode होता, तुम्ही जो indirect मेसेज देत आहात तो भन्नाट आहे, समाजातील वस्तुस्थिती प्रतिबिंबित करत आहात, अजूनही पितृसत्ताक मानसिकता कशी वर्चस्ववादी आहे हे यामधून कळून येते, शुभेच्छा तुमच्या टीमला 🎉
Thanks you so much 😍
@@DigitalKhanderao 4 January 2025 episode taka lavkar
@@DigitalKhanderao aajchA taka
Donhi side ne boltoy mahatara
अप्रतिम कलाकार, उत्कृष्ट वेबसेरीज
चव्हाण दिसले नाही एपिसोड मध्ये खूपच कॉमिडी आहेत पुढच्या एपिसोड ला त्याना घ्या 💫💫✌️✌️✨✨
Kay khanderao ya sprint chi delivery nahi zali ka ajun.....new episode not uploaded yet
aaj cha episode yenar ahe ki...direct 6 mahinyani
पुरुष सत्ताक पद्धती. Male dominated Samaj. म्हणूनच आजच्या मुली लग्न करायला नाही म्हणतात. लग्नानंतर हे असे आयुष्य. कोण काढेल.😢
Atul case mahit ahe n😂
Baya bhi kami nahi ahe
Casting is superb 🎉 love this series
Thanks you so much 😍
सगळ्यांच्या chemistri वरून खरंच संसार लय casualy घेतलाय यांनी पण नियती प्रत्येकी वेळी फसगत करत राहते हे मात्र प्रकर्षाने यातून दाखवलं आहे
Sorry to say... पण कुठेच relate होत नाही मला ह्या दोघांची chemistry.... real life मध्ये कपल्स एवढे कोरडे आणि rude नाहीत वागत एकमेकांसोबत
Your correct...but aaj kaal he pn couple bhgyala milate....😊
wake up to reality 😂 ! कोणताही दिखावा नस्वा नात्यात !माणूस २४ तास पाहिजे तसा वागू शकत नाही.....फिल्मी दुनयेतून बाहेर या
एवढ पण कोणी तानत नाही कुणी हे जरा जास्तच दाखवतात
Ase hi couple ahet aa duniyamdhe
Faltu giri ahe hya doghanchi ...ugach tyala alfa male dakhvnyachya nadat character chi chav ghalvun takli
खूप छान
मला तर ही वेब सिरीज एकदम realistic वाटते.
असले सायको असतील तर संसार कधीच नीट होणार नाही
Ethe sasra villain ahe tr😅😂😂😂...
Tatyani dialogue ek number marlay rao
Chyaila... Purshottam & tyacha father.. lai complicated charector ahet rao 😅
Fail and lack of understanding marriage ch chhan udahan ahe hi series
लय भारी धन्यवाद 👌👌👌🙏🙏🙏🙏
Hello.. aaj cha episode keva yenar 04.01.2025????
सॉरी पण एपिसोड खूपच तानत चालले आहेत असे वाटतेय. थोडे फास्ट केले तर बरं होईल किंवा कथेत थोडा ट्विस्ट आणा.. 😘😘
Interesting all episode
अतिशय लौकर vdo टाकल्याबद्दल धन्यवाद ❤
Thanks you so much 😍
You are real actors ❤
Mast hota episode🎉🎉🎉🎉🎉
आज नवीन एपिसोड टाकणार आहात का
apratim episode.
Ha tar ekdam YZ navra ahe😂😂
Kharch😂😂
Mast...🥰
आता येउद्या की नवीन एपिसोड
अर्धी पावर😂
Male dominated web series aahe.... entertainment mhanun pan patat nahi ...
OK
नको बघू मग
हिंदी नाहीतर इंग्लिश मधला फेमिनिझम बघ
@@DigitalKhanderao thod equal dhakhava aavdel amhala ❤
छान.....
❤❤सुपर
खूप छान ❤❤
Thanks you so much 😍
Kiti tanat aahat. Series baghaycha aata kantala yayla lagla aahe. Bas kara itak hi nako ha vishay tanu. Navara baiko madhe gairsamaj hotat. Pan te mag solve sudha hotat. Ithe ha sasara aag lavya ahe hyala aadhi hakalava. 🙏🏻🙏🏻
दर शनिवारी न चुकता एपिसोड येतोय...❤❤❤ Best wishes to team
पण आज जरा कंटेंट कमी होता. 40min चा एपिसोड करा.
सुरू होताच संपतोय 🙄
Thanks you so much 😍
Ati sundar serial
खुपच छान आहे
तीला job लागला तर या रावणाच्या सासऱ्याच्या पोटात काय दुखायला लागलं
Thanks you so much 😍
कारण त्याने ३०-३५ पावसाळे जास्त बघितलेत 😂 ! असो enjoy
Must acting hoti
Great work all team 👏
Alis mazi अपेक्षा ❤❤❤
Tatya laich khtarnak manus hay😂😂
1 ch number
सिरीयल खूपच छान आहे फक्त एपिसोड 30 मि चा करावा
खूप छान सिरीयल आहे
Thanks you so much 😍
Really nice, realistic content..❤
Thank you so much 😍
khup changla episode aahe bhau ek number ❤ pudhcha pn lavkar taka episode ❤❤
Thanks you so much 😍
Next video kadhi yenar
भांडणं असतात कपल मध्ये पण रोमॅन्स ही असतो ते ही दाखवली तर बरे होईल रिअल लाईफ वाटेल 😊❤
101% होणार
waiting ka Saturday
mast👌
Aaj episode yenar nhi ka
खरोखर खूप मस्त होता एपिसोड👍🏻खूप छान सासऱ्याची भूमिका एकदम रियल
G.hmm
Next episode kadhi .??
Next part kadhi 🙏
Cigrette लय लांब चालली 😂😂
Thanks you so much 😍
😂
कॅमेरा क्वालिटी छान आहे, संवादफेक पण मस्त आहे, फक्त बॅकग्राउंड म्युझिक चा आवाज हळू ठेवा.
सर मला सुद्धा अभिनयाची आवड आह.मी आपण बनवलेली वेब सिरीज पूर्ण बघीतली कृपया मी आपल्या पुढील वेब सिरीज साठी audition द्यायला तयार आहे.कृपया संधी द्यावी नम्र विनंती👏
Dm profile on digitalkhanderao insta page
Seriel cha episod time min 1 tasacha asawa plzzz
Thanks you so much 😍
Tumhi daily serial sarkh episode lawle tr majja yeil followers pn wadhtil
भूल तो नहीं गये हमे 😂
Thanks you so much 😍
❤सर्वात आधी मी बघतोय...😊धन्यवाद❤
Thanks you so much 😍
काय कॉन्ट्रैक्ट दिल आहे का,,,
तुमिच पाहिल बघायच😂😂
😂😂😂😂@@rohithonmukhe3095
@@rohithonmukhe3095 😂😂 tas नाही मी ऑनलाईन होतो... notification आल लगेच बघायला चालू केलो...अस म्हणलो...😅
New episode kadhi
Pudacha part kadi yetoy
Pllz next episode
खरंच खूप छान सिरीयल आहे तुमची सिरीयल बघायला खूप आवडते तुम्ही एपिसोड लय लेट सोडता त्यामुळे कंटाळा येतो तुमची टीम खरोखर चांगलं काम करते सिरीयल पहायला खूप मजा येते त्यामुळे तुम्हा सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन बापू अर्थमूव्हर्स कडून खूप खूप शुभेच्छा तुमच्या सर्व टीमला आणि तुमच्या सिरीयल🎉❤
Thanks you so much 😍
Next part kadhi yenar aahe ?
Episode 30 minutes cha tari banva 😊
Thanks you so much 😍
खुप फालतू आहे हा नवरा... बायकोला काहीच किंमत देत नाही... साला आम्हाला बायको नाही मिळाली हिच्या सारखी.. भेटली असती तर खुप सुखात ठेवलं असत तिला 😢😢
Khar aahe 😢😢
Bhai episode kadi yenar
जे काही दाखवता ते पटन्यासरखे नाही
❤❤❤ super
Thanks you so much 😍
ह्या शनिवारी एपिसोड आला नाही आपला
कमीत कमी 45min तरी ठेवा
Superb Acting... अगदी योग्य आणि सुटसुटीत विश्लेषण खरतर प्रत्येक गोष्टीचा विचार करायला लावणारी... Thank You team #खंडेराव ❤ सदैव तुमच्या एपिसोड च्या प्रतीक्षेत
Next episode????
Kiti halu series chalu aahe amhala sevtcha episode baghayla pudhcha janma ghyava lagel ki kay!
Episode आला नाही खंडेराव. हे असं बरोबर आहे का 😅😊
असल काय होत नाही आजकालच्या जमान्यात पोरींना कोण अस वागवत नाही, शेवटी रचलेली कहाणीच असते ही, सत्य घटना थोडी असते.......
Tumchya ektyachya anubhavarun jag tharu nka..he as ghadty
@MadhaviMestri-o8w ताई आजच्या काळात तुम्हाला असे अनुभव आले असेल तर खेदजनक आहे हे, तुम्ही धैर्याने सामोरे जा परिस्थितीला आणि समोरच्यांना बदलवा.....
tumchya kade ti capability nasel mhanun tumhala tasa vattay. Me tar Mazya GF la pan asach vagavla aahe aani Fiance la pan asach vagavtoy Ghanta farak nahi padat Total SIGMA rules. Tumchya sathi POGO channel chi khas vyavastha keli aahe hi series tumchyasathi nahi 😂😂
@@DCBat_Mobile बच्चु चु...आहेस तू😂😂
सिरियल बघायची आधी लाईक करतो
Episode time wadhva....
👍👍👍💯💯
Male-dominated web series
लइच खरी serial आहे❤😂😊
Thanks you so much 😍
Background tune cha volume thoda jast ahee..
Pudhcha bhag? 🤔
खंडू भाऊ सगळं छान आहे पण जरा एकच seen जास्त ताणून नका धरत जाऊ... जस यात डोंगरात गेलेले...बघायला ते कंटाळावाणे वाटते...5-7 पात्र आहेत यात निदान 30 min चा तरी एक episode असावा...मित्राची स्टोरी नका दाखवू जास्त पुरुषोत्तम वर फोकस करा,तेच हवं लोकांना....वाटल्यास मी करतो story writing kadak मधे ❤
Kharch kra story writing karn hich kalt nhi ahe ya mdal😂