मस्त माहिती सांगितली मिलन शेठ तूम्ही भुंगा बद्दल आणि गाडी बद्दल सेमी काय झाले होते ते नयन भाई माझ्याकडून धन्यवाद तुला कारण की ही माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे तु दादा ❤️❤️🌟
भावा मस्त मुलाखत घेतलीस अशीच मुलाखत तुमच्या मुंबई वाल्यांना घ्यायला सांगा नाहीतर तुमचे मुंबई वाले नुसती घाई घाई करतात प्रश्न विचारायला पण घाई करतात आणि उत्तर घ्यायला पण घाई करतात 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
हो नाना म्हणजे एकदम खतर हत्यार आहे फुकट नाही सर्जा पाच वेळेस हिंदकेसरी झाला पन सर असते तर नाना वर ही वेळ नसती अली असुद्या वेळ ही प्रत्येकाची येत असते संयमी आणि शांतता कायम वेळ ही येणार आणि काही दिवसात नांग्या हिंदकेसरी होणार❤
अहो कोण म्हणतं नियोजन व्यवस्थित होतं बऱ्यापैकी बैलांच्या वर अन्याय झाला आहे फायनलला पब्लिक कुठे होतं पाठीवर हे तुमचं नियोजन त्यामुळे बकासुर वर अन्याय झाला
@Anantpunjare047 me pn bhunga fan nhi pn to Kami padla nhi..ending la kasra odhlyavar kontahi nandi bajucha nandipeksha magech disato..bhava as konalahi naav theu naye
भुंगा जर तीन फेरयाला नानांच्या नियोजनात पळाला तर थोड्या दिवसात टॉप पाच मध्ये पोचणार, किंग मेकर नाना❤❤❤
💯💯💯💖💖👌
खटाव तालुक्याची मुलुख मैदानी तोफ विठ्ठल नाना ब्रँड माणूस आहे नाना 👑👑🔝
रणजीत सरांना कोणी ओळखत नव्हतं विठ्ठल नानांच्या नियोजनात सर गेले तेव्हापासून महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाले ♥️🔥🔥 विठ्ठल नाना किंगमेकर ♥️
Akkhya mumbaila ghatala vitthal nana mahiti ahet fkt tyanchi publicity siranni UA-cam mule jast keli baki kahi nahi
बरोबर आहे
सरान मुळे विठ्ठल नाना ची परिस्थिती चांगली झाली 😢
❤❤ धन्यवाद शेठ .नाना खरंच देव माणूस आहेत
नाना आमचा एकदम शांत माणूस आहे ❤❤
मिलिंद शेठनी खरी माहिती दिली
भाऊ चागला निर्णय घेतला आणि नाना वर विश्वास ठेवला खूप खूप आभार आणि आजुन एक भाऊ नाना कधी नंदी संग अस नाय करणार
विठ्ठल नाना प्रेमी आम्ही सातारकर ❤
सुनील मोरे पॅटर्न एक नंबर ❤
आमचे विठ्ठल नाना रुस्तमै हिंदकेसरी एकनिष्ठ माणूस आहे व इमानदार माणूस आहे आमच्या विठ्ठल नानाचा नाद नाही करायचा 💐🙏❤️
शेठ तुम्ही खचून जाऊ नका नानांवर विश्वास ठेवा तुमचा भुंगा टॉप आहेच पण थोड्याच दिवसात टॉप 5 मध्ये असणार 🔥🔥🔥♥️
मस्त माहिती सांगितली मिलन शेठ तूम्ही भुंगा बद्दल आणि गाडी बद्दल सेमी काय झाले होते ते नयन भाई माझ्याकडून धन्यवाद तुला कारण की ही माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे तु दादा ❤️❤️🌟
चांगल्या माणसांना त्रास हा असतो
Kingmaker nana👑
गाडी हारली तरी शेठ किती संयमी हे आणि खुशहे लोकं गाडी हारली बायिट देतं नयि शेठ आपला भुंगा नाना घ्या दावणीला हिंदकेसरी होणारं
सेमीला गाडी तासात नसती गेली तर गुलालही भेटला असता भुंगाला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा
एक कट्टर नानाप्रेमी आणि भुंगाचे फॅन
भावा मस्त मुलाखत घेतलीस
अशीच मुलाखत तुमच्या मुंबई वाल्यांना घ्यायला सांगा
नाहीतर तुमचे मुंबई वाले नुसती घाई घाई करतात प्रश्न विचारायला पण घाई करतात आणि उत्तर घ्यायला पण घाई करतात 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
पंखा जाम फास्ट आहे राव😂😂😂
सर तुम्ही फार सयमी आहत 👌तुम्हाला नक्कीच फळ भेठणार❤️❤️
भुंगा चांगला पळतो पण पब्लिक चा किंग एकच मथुर
पब्लिक चा असा बैल होणे नाही ❤
Public ne bhunga pan halat nhi public todun palto
पब्लिक चां किंग एकच . अख्या बैलगाडा मधे एकच किंग बकासुर,🔥🔥👑 binjod ल दोन्ही बाजूने कड असते म्हणून किंग नाय बोलायचं. तिते पण बकासुर येऊन ठोकून आलाय
@@anishshivgan6212तुम्ही सरळ पळा अगोदर 😂
गाडी चांगली पळाली पण थोडक्यात बाहेर गेली नाहीतर सेमी पास झाली असती 👍👍👍💐💐 next time better luck👍👍👍💐💐⚡⚡
तास बदलून पण निकाल घेतला होता...सेमी बघा एकदा
@@yogeshshitole9656 हा मी पण तेच बोललो
Semi kiti aahe
@@IshwarBhakare-w2q 8
नागठाणे ला होऊन जाऊदे .. मथुर आणि भुंगा ❤❤❤ हिंदकेसरी मैदान ❤
हे कधी हिंदकेसरी मैदान झाल😮😮
@@AK2604-h5rमहाराष्ट्र केसरी आहे मैदान
@@AK2604-h5rमहाराष्ट्रकेसरी आहे
खूप शांत आणि शयमी माणूस भुंगा चे मालक येवढं विश्वास आसेल नाना वर तर नाना त्याच सोन नकीच करून दाखवेल
मिलिंद शेट तुम्ही 1 no mansakad नियोजन दिले आहे 👑 नाना
Vithal नाना जवळ पहिले २-३ मैदान भुंगा असता तर १००% गुलाल भेटला असता.
हो नाना म्हणजे एकदम खतर हत्यार आहे फुकट नाही सर्जा पाच वेळेस हिंदकेसरी झाला पन सर असते तर नाना वर ही वेळ नसती अली असुद्या वेळ ही प्रत्येकाची येत असते संयमी आणि शांतता कायम वेळ ही येणार आणि काही दिवसात नांग्या हिंदकेसरी होणार❤
मथुर भुंगा गाडी पळायला पाहिजे. कोणालाच गाडी पडणार नाही पण मालकानी समजुन घेयला पाहिजे
नाना प्रेमी❤🎉 कोकणकर भुंगा नानाच्या दावनिला पाठवण्याचा तुमचा निर्णय योग्य आहे तुमच नाव साता समुद्रापार करणार भुंगा नानांच्या नियोजनात❤🎉
चॅनल वाला फुल्ल टाईट आहे😂😂
😂😂😂
विठ्ठल नाना ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
भुंगा 1 महिनाभर अगोदर तुम्ही द्यायला पाहिजे होता नानांकडे..... फिक्स गुलाल असता....
खुप छान दादा मुलाखत दिलीत तूम्ही ❤❤
भुंगा ❤❤ नाना ❤ कमबॅक
हे भारीच घरच्या घरी मुलाखत..
Aadt vasru geun palaych sop nay only nana ❤❤
नयन शेठ च पंखा फास झालाय😂❤
Fakat ahe😂
सय्यमी नेतृत्व आहे मिलिंद दादा. नाना एक दिवस नाव तुमचे लय मोठे करतील.
मुलाखत घेणार फुल्ल दारू प्यायला आहे😂
😂
😅😅😅
Nayan shet kiti bear pilat 😂😂😂
विठ्ठल नाना❤❤
khupch chan ani best mulakat nayan bhau shet pn khup chan bolle
फुल टाइट😂❤
❤❤ nana king❤❤❤
नाना आणि भुंगा ❤❤😊
नाना❤❤❤
नाना ❤
काहीपण होऊद्या मिळिंद शेट. नानाच्या ताब्यात द्या भुंगा.. नाना एक नंबरचा जॅकी असुन पण नाना कडे एक नंबरचा बैल नाही बिनधास्त नाना च्या ताब्यात द्या
मीलीन,शैठ,एकदा,भुगा,आनी,मथुर,पलवा,मग,आतरबगा,🎉🎉❤❤
King Mathur ❤️
सेमीला जबरदस्त गाडी हाकली नानांनी सुट्टी लागणार होती पण सोन्याची जिकीर झाली आण त्यान तास शिवल नाहीतर गुलालापासुन कोण रोखू शकत नव्हतं भुंगाला
नाना ❤️❤️❤️❤️
भुंगा छान पळतोय अभिनंदन
Dada king ❤
NaNa❤
King 👑 nana❤
Vitthal nana brand aahe
Nana❤
Only vittal Nana ❤
Nana premi ❤❤ gadi falll nasti zali tr nikal ghetlach hota bhunga ne
Thodi jast zalay vatt bhai la😂😂
Last la fall zali gadi, pan gadi khupach chaan palali , nahitar ratri kapalla gulal asta
Bhunga ⚡⚡⚡⚡⚡⚡⚡💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖
अनुभवी बैल पाहिजे एक तरी दोन्ही नवीन बैल होतें पिस्टन असतात तर गुलाल असता
संयम ठेवा नाव नक्की होणार ✨
Public mule bhunga ca gulal chekla ❤
Vel aplich ahe next time ❤❤❤
Bhuga king
Thanks ❤
माणल शेठ दिलदार माणुस
नाना ❤ ला धरून रहा शेठ
शेवटी 50 फूटात लॉबी झाली
भुगा.जर.नावाकडे.राहीलात.भविष्यात. मोहनराव.करेल
बकासुर बरोबर एकदा पैरा दादा आम्हाला भुंगा आणि बकासुरची गाडी बघायची आहे
Only nana
❤❤❤
First comment😊😊😊
Semi 8 madhe nikal.line la bhunga chya samortun ek manus cross zala tya mule sonyane tas badalal nahiter sutti lagat hoti
Nana❤❤❤❤❤❤❤❤❤❤
पुसेगाव कमेंटी चा जाहीर निषेध
Bhunga semi pas jalela 😢 pn tondala public mule sonay tasat gela
Kitve semi madhe hota bhunga
8
Gat no
@@harikharat2225 4
1 तारखेला भुंगा यनारका भुकुमला
Yenar Ahe 👍
1 तारखेला अना शेट तीच जोडी
❤️❤️
Shate. Nana. Is kingmakar
Gadi khup changali palali.. Pn full public hota bhunga chya tasat.. Tyamule bailani taas bagitala
अहो कोण म्हणतं नियोजन व्यवस्थित होतं बऱ्यापैकी बैलांच्या वर अन्याय झाला आहे फायनलला पब्लिक कुठे होतं पाठीवर हे तुमचं नियोजन त्यामुळे बकासुर वर अन्याय झाला
Bhungha tumch aajun nav karnar
Mathur bhunga houn jaude ekda❤
Milind shet nana chya niyojanat chan palla bhunga kal khup chan pallli gadi
हीच गाडी 1तारखेला पळवा
पेडगाव चे. एकमेव हिंदकेसरी
Kontya semit hota bhuga
८
Mat mulakat dili
नॉनव्हेज खाऊन देवस्थाना पाशी भुंगा घेऊन गेले
Are bhavuu he jhyvar ahe kalte ki nhi tula
अरे ते मुंबई ला निघाले रे मैदान करून 😅
Nana
कमेंटी ने पुसेगाव मैदानाचा मान पान खाली केला बकासुर विजेता आहे
Ek da bunga and mumbai king mathur 1001 palva 🎉
Next maidhan babya ani bhunga asel
Top cha adat sonya la bail purala asta tar final marli asti aso😢 bailgada premi
Tu bailgada premi nhi mathur premi aahes
@JanardhanPatil-om6dy mi saglya baincha premi aahe pan mi semiche video pahile manun manto re
@Anantpunjare047 me pn bhunga fan nhi pn to Kami padla nhi..ending la kasra odhlyavar kontahi nandi bajucha nandipeksha magech disato..bhava as konalahi naav theu naye
@@JanardhanPatil-om6dy nav Kay thevla mi to mahadevacha nandi tela aapan kadich ghan bolat nahi bhau
@Anantpunjare047 Kami padlach nhi bhava bhunga
Mathur Ani bhuga padva