सरपंच संतोष देशमुख यांच्या वरती झालेल्या अन्यायावर त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न आपल्या माध्यमातून व्हावा एवढीच अपेक्षा आहे चांडाळ चौकडी च्या करामती टीमला 😢😢
लेखकाचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन अप्रतिम स्टोरी अप्रतिम कॉमेडी अप्रतिम अभिनय अप्रतिम सादरीकरण सुपरहिट फिल्म खतरनाक फिल्म लय भारी फिल्म रामभाऊ बाळासाहेब सुभाषराव त्रिमूर्ती एकच नंबर सुवर्णा वहिनी आणि सुभाषराव एकच नंबर एक्टिंग उज्जैन सेट एकच नंबर पाटील आणि अण्णा यांचे भांडण एकच नंबर छोटू दादा चा डायलॉग एकच नंबर सर्व कलाकार एक से बढकर एक आहेत सर्व कलाकारांचे आणि टीमचे मनापासून अभिनंदन तुम्ही प्रेक्षकांच्या मनासारखे एपिसोड बनवतात त्याबद्दल तुमचे अभिनंदन आणि तुम्हाला एक विनंती राम भाऊला सरपंच बनवा यावर एक फिल्म बनवा
बाबासाहेब रामभाऊ सुभाषराव पाटील यानां व चांडाळ चौगकडीच्या सर्व कलाकारांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तीळ गुळ घ्या गोड गोड बोला तुमच्या सर्व टीमचा चाहत्याकडुन 🎉🎉🎉🎉🎉🎉
नात्याचा बॅलन्स सांभाळावा तो म्हणजे सुभाष रावनीच.पहिले दुकानात पैसे,नंतर साडी पुन्हा मित्राचा बॅलन्स व महत्वाचे म्हणजे घरातील माऊली . ग्रेट सुभाष राव . सर्व कलाकारांचे मनापासून आभार.
पूर्ण 1 तास कार्यक्रम बघितला पण शेवटच्या 2 सेकंदात बाळासाहेब यांचा डायलॉग ह्या बाईला कधी वाचवले आपण हे ऐकून लय हसलो राव नशीब सुभाष राव यांच्या घरचे उठून गेले होते नाहीतर एका डायलॉग मुळे पार्ट 2 बनवावा लागला असता 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
खरच लय भारी सुभाषराव खरच ताईला तिघान मिळून साडी घ्यायला पैसे दिले दुसरा कोणी असत तर त्यांने असं नसतं म्हटलं पण ते सुभाषराव आहे वा लय भारी पण उज्जैन उपाशीच घरी आला गाण भारी होत ना 😅😂
उजेनच्या एक्टिंग साठी एक लाईक 😂😂😂😂
पाखरा आजाद केली तुला उज्जैन शेठ एक नंबर😂😂❤
काय पण म्हणा उज्जैन एक नंबर एक्टिंग करतो मनापासून
Tallented aahe.
एक नंबर एपिसोड...❤ पण आज चा लाईक उज्जैन भाऊ साठी ...पाखरा आझाद केलं तुला 😅❤❤
कोणी कोणी संपूर्ण 263 भाग पाहिले आहेत...❤❤
Tula ky karaychay😂
Mi pahile total
मी पाहीलै 1 भाग जुगार होता त्या आधी चांडाळ चौकटी होती तात्या होत त्यात पण मी गणा रामभाऊ फैन
Bgitlet
Mi baghitalet
तुम्हा सर्व टीम ला मकरंसंक्रात च्या हार्दिक शुभेच्छा 🎉❤
आज पर्यंत 263 भाग कोणी कोणी बघितले.❣️
Hoy mi बघितलेत...😊
Me
Hoy
मी २६३ भाग बघितले आहे
Mi bagitle
सरपंच संतोष देशमुख यांच्या वरती झालेल्या अन्यायावर त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न आपल्या माध्यमातून व्हावा एवढीच अपेक्षा आहे
चांडाळ चौकडी च्या करामती टीमला 😢😢
बरोबर.. संतोष अण्णाला न्याय मिळवुन द्या...
रामभाऊ बाळासाहेब आणि सुभाषराव यांच्या मैत्रीवर कुणाची नजर लागू नाहीहीच ईश्वरचरणी प्रार्थना जय शिवराय जय महाराष्ट्र
hona
बरोबर पण ही लोक जर कधी वेगळी झाली तर कुणालाच किंमत नाही राहणार
बरोबर आहे ह्याची मैत्री कधीच तुटणार नाही..👬👬
स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा आणि मानाचा मुजरा....🚩🙌
🚩जय जिजाऊ 🚩जय शिवराय 🚩
@@GopalShelke-k4e Jay जिजाऊ जय शिवराय ❤️
K@@RupeshPatil-u1u
Aaj ujjein ni aag lavli , super 🎉😊
❤💯
कोणा कोणाला माहीत आहे बाळासाहेब आणि रामभाऊ यांनी बाळू मामा हा कार्यक्रम लागत होता त्यात देखील काम केलं आहे
त्यात सुभाषराव पण होते
हो तिघेही होते
पाटोळे वायरमन कुठे आहेत.. खूप छान एपिसोड एक नंबर 😂
अशोकच्या घरी येणार आहेत
❤❤❤
पण कुटे गेले आहेत
पाटोळे वायरम
शशी कुठे गेलाय😂😂
उज्जैनचे पाखरा आजाद केलं तुला गाणं खूप आवडलं❤🎉
रविवार आला की आता फक्त एकच नाद
चांडाळ चौकडीच्या करामती पाहायचा नाद
त्याचीच आतुरता असते ❤😊
मला खूप आनंद होतो कि मी फास्ट टाइम्स like 1 हिल्या नंबरनी केले ❤❤❤❤❤
चांडाळ चौकडीच्या करामती.कमेटी ला एक विनंती आहे आपल्या वेब सिरीज ला ५ वर्ष पुर्ण झाले आहेत राम भाऊ ला सरपंच पद द्यावे 🙏❤
😅😅😅
Bhari idea aahe
एक विनंती आहे रामभाऊ ला सरपंच पद द्याव
Sahi baat hai😂😂❤
😊
जिजाऊ मासाहेब जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा❤
Thanks
लेखकाचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन
अप्रतिम स्टोरी
अप्रतिम कॉमेडी
अप्रतिम अभिनय
अप्रतिम सादरीकरण
सुपरहिट फिल्म
खतरनाक फिल्म
लय भारी फिल्म
रामभाऊ बाळासाहेब सुभाषराव
त्रिमूर्ती एकच नंबर
सुवर्णा वहिनी आणि सुभाषराव
एकच नंबर एक्टिंग
उज्जैन सेट एकच नंबर
पाटील आणि अण्णा यांचे भांडण एकच नंबर
छोटू दादा चा डायलॉग एकच नंबर
सर्व कलाकार एक से बढकर
एक आहेत
सर्व कलाकारांचे आणि टीमचे मनापासून अभिनंदन
तुम्ही प्रेक्षकांच्या मनासारखे एपिसोड बनवतात त्याबद्दल तुमचे अभिनंदन
आणि तुम्हाला एक विनंती
राम भाऊला सरपंच बनवा यावर एक फिल्म बनवा
कडक जबरदस्त भाग घेतला
जय बाळूमामा🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप छान मस्त आसेच एपिसोड दाखवित चला खुप छान वाटत 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌😂😂
शुभ प्रभात शुभ रविवार
सदानंदाचा एळकोट
चांडाळ चौकडीच्या करामतीच्या सर्व कलाकार मंडळीचे चांगभले ❤
उज्जैन-पाखरा आझाद केलय तुला 😅😅😅 वाह काय गाण आणि ॲक्टिंग 👌
आसेच 1000भाग पुर्ण करावेत. व त्याफुढे ही हा विनोदातुन समाजप्रबोधनाचे कार्य सुरु रहावे,व तुम्ही ते ठेवालच...... मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🚩🌹🌹
*🚩|| जगदंब ||🚩*
*१२ जानेवारी इ.स.१५९८*
*स्वराज्य जननी, राष्टमाता, राजमाता जिजाऊ आईसाहेब यांच्या जयंतीनिमित्त विनंम्र अभिवादन..!*
*🚩🙏🏻📜🧡🌺*
जिजाऊ आई साहेब जयंती निमित्त चांडाळ चौकडी च्या करामती टीम ला जावळे पाटील तर्फे हार्दिक शुभेच्छा
बाळासाहेब साठी एक 👍 ❤
बाबासाहेब रामभाऊ सुभाषराव पाटील यानां व चांडाळ चौगकडीच्या सर्व कलाकारांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तीळ गुळ घ्या गोड गोड बोला तुमच्या सर्व टीमचा चाहत्याकडुन 🎉🎉🎉🎉🎉🎉
खुप छान भाग घेतला आहे
राम कृष्ण हरी माऊली एक नम्रतेची विनंती आहे ( राम भाऊला सरपंच करा)🎉🎉🎉
मस्तच भाग घेतला आहे
आजचा भाग खूपच छान होता.
आपल अभिनंदन करायला शब्द कमी पडतात.❤❤❤❤❤
बाळासाहेब रामभाऊ अध्यक्ष या तीगाला जोडच
नाही❤❤❤❤
❤🎉🙏नमस कार 🙏 कोण वाट पाहात आहे नलिन भाग पाहनेची🙏❤️🙏
अरे पण बाळासाहेबांना आठवणा ना पण त्या बाईला कधी वाचवले ते शेवट मस्त बोलले...बाळासाहेब love you..❤❤❤
जिजाऊ जन्मोत्सवच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ❤❤
❤❤
गणा पैलवान सुपर स्टार ✨✨✨✨✨👌
रामभाऊ आणि बाळासाहेब एकचं नंबर ❤
उठा उठा रविवार आला ऐपिसोड पहायची वेळ झाली ❤️❤️
1st comment ❤😅
Mi pahila laike ani comment kela ❤❤❤❤❤❤
❤❤ मस्त भाग दाखवला ❤❤
Great Team 🎉🎉
Nice video
चांगला भाग झाला आज, छान विषय होता आजचा ❤
सुभाष राव ❤❤
खरचं पण या बाई चा जिव कधी वाचवला यांनी..😅😅😅😅 अप्रतिम ❤❤❤❤🎉🎉🎉🎉
Tu nay baghital pan amhala mahit ahe kadhi vachvala te
Tyala sagle episode baghayala lagtat
Election वरती एक भाग बनवा त्यात गणा आणि रामभाऊ एकमेकाचे विरोधक बनवा❤❤
खुप सुंदर आणि अप्रतिम ऍपिसोड बाळासाहेब, रामभाऊ, सुभाषराव तुम्हा तिघाना तोडच नाही खुप सुंदर ऍपिसोड 👍👍🙏🙏
स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा ❤🚩
अप्रतिम पाखरा 🙏👑
सगळे कलाकार एक नंबर आहेत पण संजु शेठ शिवाय मज्जा नाय 😂😂😂😂😂😂😂😂❤️❤️❤️❤️❤️❤️❤️💐💐💐💐💐💐🙏
या भागातल शेवटचं बाळासाहेबांचे वाक्य एक नंबर 🤣🤣🤣🤣🤣🤣
आजच्या भागात उज्जैन ची tondat हांन्याची भूमिका आवडली
Very Very nice episodes ❤🎉
नात्याचा बॅलन्स सांभाळावा तो म्हणजे सुभाष रावनीच.पहिले दुकानात पैसे,नंतर साडी पुन्हा मित्राचा बॅलन्स व महत्वाचे म्हणजे घरातील माऊली . ग्रेट सुभाष राव . सर्व कलाकारांचे मनापासून आभार.
छान एपिसोड झाला 🎉
Khup sundar bhag hota❤🥺💯
हैप्पी मकर संक्राती
Very nice episode 🎉🎉🎉 congratulations team 🎉🎉🎉
जगात जरमनी भारतात परभणी💛🔥🔥🔥🔥
❤❤१ नंबर ऐपीसोड
बदामाचा शिरा 😂😂😂😂❤❤
सर्व टीमचे मनापासून अभिनंदन...🙌
उठा उठा सकाळ झाली चांडाळ चौकडी करामती बघायची वेळ झाली
साडी.. ❤️❤️👌👌
बाळासाहेब डायलॉग एक नंबर मला अधिसरखा सुध्रत नाही आणि कुठनं येत्यात्या बायका काय माहित😂😂
रामभाऊ आणि बाळासाहेबा मित्री एक नंबर
बाळासाहेबाला सरपंच करा
खुप छान 👍
उज्जैन चे काम एक नंबर सुपर
एक नं. एपिसोड झाला.. अभिनंदन 🎉🎉
पहिल्या दिवशी व 1 ते 40 भाग एक नंबर आहे ती माझ्या नाही बदल करा पहिले भाग चांगले होते
🎉🎉🎉🎉🎉🎉1st viewer
आचा भाग अतिशय भारी झाला आहे सर्व टीमला मनापासुन धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र 😂😂❤❤ धन्यवाद
चांडाळ चौकडीच्या सर्व कलाकारांना शुभ प्रभात
Nice
एकदाच समजू संजु मेंबरला सरपंच दाखवा
रामभाऊ आणि बाळासाहेब बिग फॅन 💪💪💪
पूर्ण 1 तास कार्यक्रम बघितला पण शेवटच्या 2 सेकंदात बाळासाहेब यांचा डायलॉग ह्या बाईला कधी वाचवले आपण हे ऐकून लय हसलो राव नशीब सुभाष राव यांच्या घरचे उठून गेले होते नाहीतर एका डायलॉग मुळे पार्ट 2 बनवावा लागला असता 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
❤️बाळासाहेब फॅन❤️
Apratim sadarikaran darjedar likhan sadsad vivekbuddhine yukt episode kharach dhanyvad team...I love you so much
रामभाऊ आणि सुभाषराव यांच्या टीमने खूप छान काम केले आहे.
छान भाग आहे.
खरच लय भारी सुभाषराव खरच ताईला तिघान मिळून साडी घ्यायला पैसे दिले दुसरा कोणी असत तर त्यांने असं नसतं म्हटलं पण ते सुभाषराव आहे वा लय भारी पण उज्जैन उपाशीच घरी आला गाण भारी होत ना 😅😂
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्या ❤❤ सर्व टीम
तंटामुक्ती अध्यक्ष यांची बायको यांचा अभिनय खुप भारी
बाळासाहेब १ नं काम आहे तुमच ❤❤
Happy sankraanti🎉🎉
Superb episode
उजेन नंबर 1 कलाकार हाहे
एक नंबर एपिसोड 🔥💯🙏🏻
ओन्ली संजू मेंबर
Nice episode 👌👌
बाळासाहेब रामभाऊ फॅन ❤❤😂
परभणी ची कोथिंबीर ❤❤❤❤ आम्ही परभणीकर😂❤❤❤
ताईंचा जीव वाचवला हे प्रेक्षकांना माहीत आहे बाळासाहेब😂
❤❤❤लय भारी,, जय जिजाऊ जय शिवराय
कोणी कोणी सगळे भाग भगितले 💯
𝙷𝚊𝚙𝚙𝚢 𝚋𝚒𝚛𝚝𝚑𝚍𝚊𝚢 Ram Bhau Jagtap 💐💐💐💐
खरच खूप छान ऐपीसोड आहे व कलाकार खुप छान काम करत आहेत😊😅😂😂