तुम्ही असे गाफिल राहू नका - अ‍ॅड. तन्मय केतकर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • तुम्ही असे गाफिल राहू नका - अ‍ॅड. तन्मय केतकर
    संपर्क - व्हॉटसॅप ९३२६६५०४९८ / 9326650498
    ईमेल -k.kayadyacha@gmail.com
    सल्ला फी - ३०००/-
    कायदेशीर कारवाई करणे आणि ती वेळेत करणे हे अत्यंत महत्वाचे आहे. या बाबतीत गाफिल राहिले तर काय आणि कसे नुकसान होते ? याचा माझ्या पक्षकाराला आलेल्या एका अनुभवातून शिकण्या सारखे खुप आहे.
    तन्मय केतकर, क कायद्याचा, मराठी, advocate, lawyer, counsel, advise, advisor, Legal advisor, right advise, tanmay ketkar, k kayadyacha, Marathi, legal, law, knowledge, awareness,

КОМЕНТАРІ • 25

  • @PP-kn1xm
    @PP-kn1xm 11 днів тому +5

    चांगली माहिती दिली आहे

  • @sagarjagdhane4745
    @sagarjagdhane4745 8 днів тому

    सर अशाच एका प्रकरणावर व्हिडिओ नक्की बनवा की जे प्रकरण एकत्रित कुटुंब असेल आणि काही दबंग लोक त्या कुटुंबाच्या तोंडी वाटपात म्हणा अथवा किंवा कुटुंबातील एक किंवा दोन व्यक्ती त्या मालमत्ता संदर्भातील कागदपत्र जाणूनबुजून बाजूला ठेवून एकत्र कुटुंबातील एका मोठ्या कर्त्याचा भोळसट पणा पाहून त्याला दिशाभूल करून दिशाहीन ठेवून त्याच्या विरोधात जाऊन मालमत्ता विकून टाकण्याचा प्रयत्न करत असतील आणि तो प्रयत्न त्यांचा करार करणे या अनुषंगाने असेल आणि त्यात वादी हा काही जणांना सोबत घेऊन एकाला फसवणे हा दृष्टिकोन ठेवला असेल तर काय करणे आवश्यक राहील. समजा मृत आईच्या स्थावर मालमत्ता असेल आणि तिचे मुखत्यार पत्र करून घेवून जर कोणी प्रतिवादी आणि वादी आपसात तोंडी वाटप केले असे दाखवून त्यातील एका प्रतिवादी काहीही समजू न देता जर तहसील मध्ये जाऊन वकील लावून जर अफरातफर व्यवहार करत असेल त्याच दावा मिळकतीवर जर दिवाणी दावा चालुही असेल तर दावा मिळकती वेगळी दाखवली गेली असेल तर होणारी फसवणूक टाळता कशी येईल. हेही महत्वाचं आहे.😮तर व्हिडिओ आणि नक्की काही संबधित उदाहरणे आणि प्रकरणे नक्की माहिती द्वारे समजावं

  • @manoharramdasmore294
    @manoharramdasmore294 11 днів тому +1

    आदरणीय साहेब
    मोलाचं मार्गदर्शन मिळाले, खुप खुप धन्यवाद 🙏

  • @rajendrakumaar3800
    @rajendrakumaar3800 3 дні тому

    जर आपल्याला काही कळत नसेल किंवा वेळ नसेल तर सरळ बँकेत गृह कर्जा करता अर्ज करणे. बँक प्रोसेसिंग करतांना सर्व कागदपत्रांची तपासणी करते. फक्त बिल्डर च्या बँकेशी व्यवहार करतांना सावध रहावे कारण बॅंकेला आपल्या मोठ्या कर्जाची काळजी अधिक असते.

  • @GaneshGalande-mg5ll
    @GaneshGalande-mg5ll 11 днів тому +3

    Sir mi gavthan la २ gunth jaga घेताली aahe ani ti nond hot ny gunthevari band असल्यामुले tya hi notary hy tr ky problem yeil ka

  • @musabnachan8529
    @musabnachan8529 10 днів тому

    NICE PLEASE CONTINUE THIS REAL TIME CSE STUDY SERIES

  • @rajendrapmarathemarathe6406
    @rajendrapmarathemarathe6406 6 днів тому

    नमस्कार साहेब आपण कुठे राहता .कारण आम्हाला आपली जरुरत असल्यास कसे भेटता येईल म्हणून जर जवळ असाल तर बर मी रत्नागिरीत राहाणारा आहे

  • @jitendrasonawane1507
    @jitendrasonawane1507 10 днів тому

    धन्यवाद साहेब

  • @Umeshbdeshmukh
    @Umeshbdeshmukh 11 днів тому +2

    सर मी गावामध्ये रोड वर एक प्लॉट घेतलं तो ग्रामपंचायतला नमुना 8 ला लावला पण त्या प्लॉट च्या सातबारा वर त्या मूळ मालकाचे नाव आहे गुंठेवारी बंद असल्यामुळे ते नावांनी करता येत नाही तर यावर मुळ मालक पुन्हा दावा करू शकतो का

  • @shankarsangale1805
    @shankarsangale1805 11 днів тому +1

    Hi dada tumhcha mo.no
    Milel kA,
    Mazya jaminicha khup motha ishu ahe ,to msgvr nhi type krne शक्य
    Nahi

  • @prakashpatyane995
    @prakashpatyane995 11 днів тому +1

    चांगली माहिती मिळाली 7

  • @Rajkumartayade-x2s
    @Rajkumartayade-x2s 10 днів тому

    सर माझं प्रकरण तहसीलमध्ये आहे.जबरद्थीने समोरील व्यक्ती रस्ता मागीत आहे.त्यांचा हक्काचा रस्ता त्यांच्या धुरावरण आहे तो त्याला दुर पडतो माझा शेतातून शाटकट आहे तरी तहसीलदार यांनी पाहनीन करता त्यांना तात्पुरता आदेश दिले साहेब तुम्ही मला सांगा काय करायचे माझं खूप नुकसान होत आहे

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  10 днів тому

      संपर्क व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498

  • @jayprakashjoshi2338
    @jayprakashjoshi2338 9 днів тому

    ❤❤

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar1798 10 днів тому

    Jamin aani tya war che construction yache Sathe khat karane yogya aahe ka?

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  10 днів тому

      संपर्क व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498

  • @SanjayPatil-py8jy
    @SanjayPatil-py8jy 10 днів тому

    पुढच्यास ठेच लागल्यावर, मागचा शहाणा...

  • @shankarsangale1805
    @shankarsangale1805 10 днів тому

    Hi sir mla tumhchya sallyachi phar garaj ahe krupya cl kraychi vel sanga,

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  10 днів тому

      संपर्क व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498

  • @shrishaildeshmane1344
    @shrishaildeshmane1344 11 днів тому

    🙏👍

  • @RameshBangar-ng8gz
    @RameshBangar-ng8gz 10 днів тому

    सर तुमचा मोबाईल नंबर हवा होता

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  10 днів тому

      संपर्क व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498

  • @prakashbhingardive3364
    @prakashbhingardive3364 10 днів тому

    सर तुमचा मोबाईल नंबर मिळेल प्लीज

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  10 днів тому

      संपर्क व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498