नुसता कायदेशीर सल्ला - अ‍ॅड. तन्मय केतकर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @TanmayKetkar
    @TanmayKetkar  3 місяці тому

    व्हिडियोला दिलेल्या सकारात्मक प्रतिक्रिया आणि अभिप्रायाबद्दल मी आभारी आहे, धन्यवाद.

  • @MangeshLambade-u7c
    @MangeshLambade-u7c 3 місяці тому +4

    मुळात तूम्ही सांगितल्यासारखे झाले तर बरीचशी प्रकरण आपोआप संपतील आणि त्यामुळे दोन्ही पक्षकारांना आपली चूक समजेल आणि त्याहून ते असे मूर्खपणा करत असतील तर त्याला इगो अहंकार म्हणावा लागेल
    खरंच खूप मोलाचा सल्ला आहे सलाम तुम्हाला

  • @sakharamsawant5592
    @sakharamsawant5592 3 місяці тому +6

    साहेब तुम्ही अगदी योग्य आणि आदर्शवादी आहात.तुमचे विचार सदसतविवेकबुदधी प्रमाणे चालतात.आपलयाला खरी शांती समाधान या तत्वानुसार मिळते.

  • @ramfate5480
    @ramfate5480 3 місяці тому +1

    सर या तुमच्या कार्याला प्रणाम, सर तुम्ही निर्भीडपणे व स्पष्टपणे तुमचे विचार आमच्या पर्यंत पोहोचवतात त्याबद्दल आपले आभारी. मी यूट्यूब वर किती वकिलांचे चे विचार ऐकतो तुमच्या सारखे फारच क्वचितच आहेत ❤❤

  • @arvindlimaye3477
    @arvindlimaye3477 3 місяці тому +1

    विषय अप्रतिम मांडलेला आहे. अशाच प्रकारची सल्लागार मंडळी मेडिकल क्षेत्रातही असायला हवेत. सध्या त्याही क्षेत्रात बरीच लुटमार सुरू आहे. तिथे तर वेळ पैसा व शारीरिक त्रास असे तिहेरी नुकसान होत असते.

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  3 місяці тому

      त्या करता त्याच क्षेत्रातील कोणितरी पुढाकार घ्यावा लागेल.

  • @avinashmore3040
    @avinashmore3040 3 місяці тому +3

    सर आपण खूप ग्रेट आहात. आपल्यासारखे वकील फार कमी आहेत. धन्यवाद

  • @DattuUgale-o9y
    @DattuUgale-o9y 3 місяці тому +5

    या देशाची न्याय व्यवस्था कशी बोगस आहे आणि लुटालूट कशी चालते हे तुम्ही समजाऊन सांगितले त्याबद्दल धन्यवाद !

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 3 місяці тому +1

    धन्यवाद सर

  • @yuvibarge5632
    @yuvibarge5632 3 місяці тому +2

    सर आपण खूप ग्रेट आहात आपली मांडणी आणि विचार खूप मोठे आहेत ❤❤

  • @sureshwaikar2569
    @sureshwaikar2569 3 місяці тому +2

    Best advice to all

  • @geetaraut8870
    @geetaraut8870 3 місяці тому +1

    फारच योग्य विचार आहेत आपले

  • @eknathwaghmare7095
    @eknathwaghmare7095 3 місяці тому +1

    Thank you🙏 for being human.

  • @oudutkamat5893
    @oudutkamat5893 3 місяці тому +1

    👍👍 अगदी बरोबर सर

  • @maheshvaidya2706
    @maheshvaidya2706 3 місяці тому +1

    खुप प्रामाणिक आणि पारदर्शक विचार

  • @javedmulani5280
    @javedmulani5280 3 місяці тому +3

    Nice video

  • @arungorhe7587
    @arungorhe7587 3 місяці тому +2

    Very Nice 🙏

  • @vvilasvvilas8098
    @vvilasvvilas8098 3 місяці тому +1

    Very Nice Advice 🙏👍👍👌

  • @prakashpatyane995
    @prakashpatyane995 3 місяці тому +1

    अतिशय सुंदर माहिती दिली
    8:21

  • @pushpapashankar4778
    @pushpapashankar4778 3 місяці тому

    छान माहिती मिळाली 👌

  • @PadmasreeWable
    @PadmasreeWable 2 місяці тому

    नमस्कार sir खुप उपयोगी पडेल अशी माहिती देतात. एक रिक्वेस्ट आहे आपण केसही घेतात का. सल्ला देताना वेळ बंधन किती आहे तसे काही प्रश्न पाच किंवा दहा अशी मर्यादा आहे का जेव्हा कधी व्हिडिओ कराल त्यावेळी सांगितले तरीही ठीक आहे

  • @sudhakarbhosle5979
    @sudhakarbhosle5979 3 місяці тому

    सर धन्यवाद खुप छान माहिती 🙏🙏

  • @DeepakSawant-wp8eg
    @DeepakSawant-wp8eg 3 місяці тому +1

    खुप छान

  • @Dhanrajdhumane9374
    @Dhanrajdhumane9374 3 місяці тому +1

    101% खर सगीताले साहेब

  • @Nali2023
    @Nali2023 3 місяці тому +2

    Me स्वतः असेच केलेले hyachet manasik आनंद milato.karan aapan स्वतः त्याचा पुरेपूर अभ्यास केलेला असतो. आपल्याला anubhavane

  • @sachinitape5128
    @sachinitape5128 3 місяці тому +1

    हुकूमनामा याचा अर्थ काय व कोर्टाच्या हुकूमनामा याचा भविष्यात कोणत्याही दाव्यात पुरावा म्हणून वापर करता येऊ शकतो का

  • @shridharsubhedar-dd1dr
    @shridharsubhedar-dd1dr 3 місяці тому

    सर, तुम्ही सांगता ती एक बाजू योग्य आहे. पण सल्लागार जेंव्हा फी स्ट्रक्चर सांगतात प्रथम ते ठीक वाटते. अनेक बारकावे लक्षात येत नाहीत. पक्षकाराची पहिलीच वेळ असते. नंतर लक्षात येते की केसमधील वेगवेगळ्या स्टेपचा विचार करता एका केसची फी लाखाच्या घरात जाणारी असते. एवढे करूनही गॅरंटी हा प्रकार नसतोच. निकाल विरोधात गेल्यास हायकोर्टात जाणे असतेच. जेवढे वाचवायला जातो त्यापेक्षा वकील फि वरच जास्त खर्च होतात असे अनुभवास येते. ज्याच्यावर अन्याय झालेला असतो तो आधीच संपलेला असतो. त्यामुळे वकिलकडून तरी वाईट अनुभव येऊ नयेत हे त्याला अपेक्षित असते. त्यामुळे विशेषतः फी स्ट्रक्चर हे सुरुवातीसच पॅकेंजच्या स्वरूपात असावे. म्हणजे पुन्हा वाद वाढत नाहीत असे वाटते.

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  3 місяці тому

      याबाबत काहिही ठोस रुपरेषा ठरविता येणे अशक्य आहे. मात्र सुरुवातीलाच सुरुवात ते शेवट एकुण फी ठरवावी, आम्ही असेच करतो.

  • @Dhanrajdhumane9374
    @Dhanrajdhumane9374 3 місяці тому +1

    प्रामाणिक पना फी घावी साहेब सर्व अधिकारी आणि इतर मंडली योग्य निरंय सांगा ही

  • @panditthosar7725
    @panditthosar7725 3 місяці тому +1

    👍👏✨️

  • @jainabichoudhari3804
    @jainabichoudhari3804 3 місяці тому

    Jar court case darkhasth mada sixth tay seven year zala thari order hoth nai he. Mag kay karawe

  • @YogeshPawar-su7vt
    @YogeshPawar-su7vt Місяць тому

    hair ship certificate cort fee 25000-75000 capicity nahi pan certificate most so pls any option

  • @Prajwal4737
    @Prajwal4737 3 місяці тому +1

    ❤❤

  • @SaDa-kn3ni
    @SaDa-kn3ni 3 місяці тому

    सर masked आधार कार्ड हे oyoroom, registered व नोटरी agreements, एखादी गाडी खरेदी करताना किंवा ट्रान्स्फर करताना, रेशनिंग कार्ड चे kyc update करताना, गॅस connection साठी, लाडकी बहिण योजना या सर्वांसाठी वापरता येते का? नसल्यास का नाही? याबाबत आपण सविस्तर उहापोह करणारा व्हिडिओ बनवावा.

  • @cyberinsaann1802
    @cyberinsaann1802 3 місяці тому +1

    तुम्ही विक्रोळी, घाटकोपर, भांडुप ईथे कायदेशीर सल्ला देऊ शकता का.तुमचेठिकाण लाभ आहे.कुपया, आमच्या सवाॆसाठी.

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  3 місяці тому

      सध्या तरी नाहिये, आपल्याला चालणार असल्यास ऑनलाईन / व्हिडियो कॉल होवू शकेल.

  • @Nali2023
    @Nali2023 3 місяці тому

    सबळ कारण aslayshiyay japti yet नाही

  • @pushpapashankar4778
    @pushpapashankar4778 3 місяці тому

    सर सल्ला हवा आहे.

  • @prasadvaidya8612
    @prasadvaidya8612 3 місяці тому

    सर तुम्हाला कसा संपर्क करता येईल?
    कृपया तुमचा संपर्क क्रमांक द्यावा

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  3 місяці тому

      संपर्क व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498

    • @prasadvaidya8612
      @prasadvaidya8612 3 місяці тому

      एकदा आपल्याशी एकदा फोन वर बोलायचे आहे,तुम्हाला समक्ष भेटायला येईल
      कृपया तुमचा संपर्क क्रमांक द्यावा
      Whatsapp क्रमांक माझ्याकडे आहे.फक्त एकदा बोलायचे आहे

  • @vvilasvvilas8098
    @vvilasvvilas8098 3 місяці тому

    Saheb salla ani tyachi fees kay? Hyachahi vdo sms karava

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  3 місяці тому

      संपर्क व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498

  • @rajkumarnimbalkar6637
    @rajkumarnimbalkar6637 3 місяці тому

    PAISE,DILE NAHIT AANI PAISE BUDAVLE YATIL FARAK KAY AAHE SIR ?👈

  • @vaibhavakhade1399
    @vaibhavakhade1399 2 місяці тому

    सल्ला हवा होता

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 3 місяці тому

    घर भाट विक्री तहकूब ह्यावर व्हिडिओ वनवा ❤

  • @vaibhavakhade1399
    @vaibhavakhade1399 2 місяці тому

    Sar आपला फोन n मिळेल का

  • @dadasahebhanbar7305
    @dadasahebhanbar7305 3 місяці тому +1

    आपली भेट घ्ययची आहे

  • @vijaypawar1058
    @vijaypawar1058 3 місяці тому

    मला तुमाला भेटायचे झालेतर कसे भेटायचे नं दया
    मला पैसे देवून सलला धयायचा आहे

  • @sanjayborate8952
    @sanjayborate8952 3 місяці тому

    भेटायचे आहे तुमचा पत्ता सांगा वेळ असेल तेव्हा फोन करा प्लीज सर

  • @cyberinsaann1802
    @cyberinsaann1802 3 місяці тому +1

    लांब आहे.

  • @sanjayborate8952
    @sanjayborate8952 3 місяці тому

    साहेब तुमी प्रामाणिक गुणवंत वकील आहात 4:22

  • @sunilwaghmare5041
    @sunilwaghmare5041 3 місяці тому

    Mobile number sir

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  3 місяці тому

      संपर्क व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498