ओरीजनल आणि copy अमरावती मुखवटा कसा ओळखाल? जिवंतपणा आणि फिनिशिंग महत्त्वाचे //गौराई महालक्ष्मी मुखवटा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024
  • ओरीजनल आणि copy अमरावती मुखवटा कसा ओळखाल? जिवंतपणा आणि फिनिशिंग महत्त्वाचे //गौराई महालक्ष्मी मुखवटा
    #अमरावतीगौराईमुखवटा
    #महालक्ष्मीमुखवटा
    #गौराई
    #गौराईमुखवटा
    #मुखवटा
    #अमरावतीमुखवटा🙏
    #amravatigaurai
    #gaurai
    #jirafemukhvata
    #originalandcopy
    #special
    #festivalshopping
    #festival
    #ganpatifestival2022
    #wholesale
    #wholesalemarket
    #wholesalefestivalshopping
    #festivalmusic
    Address
    ************
    साई व्यंकटेश आर्ट गॅलरी
    भादुले चौक, पंढरपूर
    Mr. Gaurwar
    Mo..
    9921633894
    8087333325
    8208543971
    जर का तुम्हाला आजचा वीडियो आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला अजूनपर्यंत subscribe केलं नसेल तर प्लिज subscribe करा..आणि शेजारी जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन विडियो अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याच notification सगळ्यात आधी मिळेल🙏😊
    पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विडियो सोबत तोपर्यंत bye bye🥰
    If you like my videos then pls subscribe my channel ...and don't forget to click the bell icon for more notifications..thank you..
    You can follow me on instagram
    My Instagram id
    www.instagram....
    Disclaimer:
    If any content honour has some issues with my video please contact on instagram and I will remove the video,
    Copyright disclaimer under section 107 of the copyright at 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment,news reporting,teaching, scholarship and research.fair use is a use permitted by copyright status that might otherwise we inform inferring non-profit educational or personal use tips the balance in favour of the use
    #Miamruta

КОМЕНТАРІ • 35

  • @UdayMonde
    @UdayMonde 2 роки тому +2

    Khup Chan Mukhvate Aahet 👌👌

  • @rajkumarkamble1296
    @rajkumarkamble1296 2 роки тому +1

    मस्त आहे 👌👌

  • @abhijeetpore4835
    @abhijeetpore4835 2 роки тому +1

    Mast didi

  • @kamalakarshinde6855
    @kamalakarshinde6855 Рік тому +3

    Direct amaravati la jirafe shi sampark sadha mukhvte kunihi kadhu shakto main aahe te painting ti jirafe sarkhi kuni nahi Karu shakat it's God gift

    • @MiAmruta
      @MiAmruta  Рік тому

      हो नक्कीच ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🌿 धन्यवाद

  • @yogeshkhandare2824
    @yogeshkhandare2824 8 місяців тому +1

    ❤ सुंदर अप्रतिम सौंदर्य श्री महालक्ष्मी मुखवटे आहे. पण किंमत?

    • @MiAmruta
      @MiAmruta  8 місяців тому

      प्रत्येक मुखवटे ची किंमत तिच्या साईज प्रमाणे आहे साधारण मिडीयम साईजचा ओरिजनल अमरावती मुखवटा साडेपाच हजारापर्यंत आहे..

  • @prathvinilangekar385
    @prathvinilangekar385 26 днів тому +1

    Solapurmadhe jirafe siranche gauri mukhavate kuthe miltil

    • @MiAmruta
      @MiAmruta  24 дні тому +1

      सोलापूर इथं महालक्ष्मीचे मुखवटे यांच्याकडे मिळतात त्यांच्याकडे तुम्हाला नक्कीच मिळतील कारण आजकाल जिराफे सरांचे मुखवटे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये सगळीकडे अवेलेबल आहेत जर का त्यांच्याकडे अवेलेबल नसतील तर तुम्ही आत्ता ऑर्डर करू शकता.. तुम्हाला गौराई येईपर्यंत मुखवटे नक्की मिळतील.. पंढरपूर मध्ये मुखवटे आहेत म्हटल्यावर सोलापूर मध्ये शंभर टक्के असणार पण समजा काही कारणामुळे तुम्हाला सोलापुरात मिळालेच नाही तर तुम्हाला पंढरपूरमध्ये शंभर टक्के हे मुखवटे बघायला मिळतील आणि पंढरपूर सोलापूर असं काही जास्त अंतर नाहीये शक्यतो तुम्ही सोलापूर मध्येच शोधण्याचा प्रयत्न करा.. कारण सोलापूर मध्ये नक्की कुठे मिळतील याची कल्पना आम्हाला नाहीये.. श्री स्वामी समर्थ.. शुभ सकाळ

  • @vedantrajmane8i519
    @vedantrajmane8i519 Рік тому +2

    Kaku tumhi online ghetla astst n te curiar pn kartat eka video madhe sangitla hota tya jirafe sir chya sister n sangitla hota ki original amaravati mukhvata fakt pune sambhajinagar ani amaravati madhe aahet te pn tyanchya ghari sell kartat ani price pn jast sangitli kaka ni

    • @MiAmruta
      @MiAmruta  Рік тому

      श्री स्वामी समर्थ धन्यवाद

  • @Hayatogamerff
    @Hayatogamerff 6 днів тому +1

    तुम्ही हे मुखवटा होलसेल विकता का मग किंमत काय आहे मला पाहीजेत

    • @MiAmruta
      @MiAmruta  6 днів тому

      हे अमरावती पॅटर्न जिराफे यांचे मुखवटे आहेत.. यामध्ये मोठी साईज आणि लहान साईज मध्ये मुखवटे येतात साधारण साडेचार ते पाच हजार पर्यंत या मुखवट्यांची किंमत आहे हे मुखवटे मी स्वतः विकत नाहीये ज्या दुकानांमध्ये मुखवटे होते तिथे मी व्हिडिओ बनवला होता जेणेकरून सगळ्यांना या गोष्टीची माहिती मिळेल..

  • @Shrishivboutique
    @Shrishivboutique Рік тому +1

    Mi pandhrpur la rahte tithe nahi milat tr mla aadres pathva

    • @MiAmruta
      @MiAmruta  Рік тому

      Check description box 🙏

  • @Nilushomeflavours
    @Nilushomeflavours 2 роки тому +1

    Khup chan..kiti sajiv disat ahe

  • @ArjunShelke-gl3gq
    @ArjunShelke-gl3gq 23 дні тому +1

    Jirafe che mukhvte chi price ky ahe

    • @MiAmruta
      @MiAmruta  21 день тому

      जिराफ यांच्या मुखवट्यामध्ये दोन साईज येतात एक लहान साईज याने एक थोडीशी मोठी साईज साधारण मोठ्या साईजचा मुखवटा साडेचार ते पाच हजारापर्यंत येतो आणि जो लहान मुखवट येईल तो साडेतीन हजारापर्यंत येतो..

  • @rajlaxmiartsa.n.shindalkar6901
    @rajlaxmiartsa.n.shindalkar6901 11 місяців тому +1

    Tai japn ओरिजनल नाही, कॉपीच आहे

  • @sandhyasawant6942
    @sandhyasawant6942 2 роки тому +1

    Purn body body ki kimat

  • @Its_coolkarni_1
    @Its_coolkarni_1 9 місяців тому +1

    Price kiti ahe ताई

    • @MiAmruta
      @MiAmruta  9 місяців тому

      मुखवट्यामध्ये लहान साईज आणि मोठी साईज येथे साधारण मोठ्या साईज ची किंमत ओरिजनल पाच हजार आहे आणि लहान त्यापेक्षा किंमत कमी होते साडेतीन हजार ते चार हजार पर्यंत मिळतो

  • @nileshandhare4916
    @nileshandhare4916 2 роки тому +2

    Pp Kay ahe

    • @MiAmruta
      @MiAmruta  2 роки тому

      मुखवटा एक् 5500 rs आणि.. 11000 jodi

  • @devanandugale7686
    @devanandugale7686 Рік тому +1

    Pp

    • @MiAmruta
      @MiAmruta  Рік тому

      एक मुखवटा साडे पाच हजार रुपये मिळाला मला 🙏
      धन्यवाद 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @SohamAmbure77
    @SohamAmbure77 Рік тому +1

    Amrawati pattern mukhwate chi price sanga tai

    • @MiAmruta
      @MiAmruta  Рік тому

      साईजप्रमाणे किंमत वेगवेगळ्या आहे 🙏 हा सिंगल मुखवटा साडे पाच हजार रुपये ला मिळाला.
      ओरिजनल अमरावती मुखवटा अतुल जिराफे यांचा फेमस 🙏

    • @santoshamte6149
      @santoshamte6149 Рік тому +1

      He डुप्लिकेट विकताहेत. आम्ही ह्यांना विकायला दिले नही.

  • @santoshamte6149
    @santoshamte6149 Рік тому +2

    हे डुप्लिकेट आहे. आम्ही पंढरपूर ला अजिबात विकायला देत नही.

    • @vedantrajmane8i519
      @vedantrajmane8i519 Рік тому +1

      Mi sangitl kakuna tyani reply dila ny

    • @rohinipawar8420
      @rohinipawar8420 11 днів тому

      Ambajogaila विकायला देता का मी ambajogaivarun घेतले

  • @mayaraste6493
    @mayaraste6493 2 роки тому +1

    Mobile number bya

    • @MiAmruta
      @MiAmruta  2 роки тому +2

      Description box made aahe