चला बघुया तुळशीबाग राम मंदिर परिसरातील वेगवेगळे आणि सुंदर सुंदर गौराई मुखवटे
Вставка
- Опубліковано 2 вер 2021
- नमस्कार मी प्रियांका आणि माझ्या channel वर तुमचं स्वागत आहे. सदर व्हिडिओ मध्ये मी कुतुहलाने चौकशी केलेल्या गौराई मुखवट्यांची माहिती तुमच्याबरोबर शेअर करत आहे.
गौराई मुखवटे म्हटल की गोड सुबक चेहरा आणि त्यावर गोड हसू. मग असे सुंदर सुंदर गौराई मुखवटे दिसले की त्यांचाकडे बघत राहायची इच्छा होतेच होते. मागच्याच आठवड्यात मी माझ्या आईसाठी गौराई मुखवटे घेण्यासाठी तुळशी बागेत गेले होते आणि तिथे फिरत असताना मला असं वाटलं की या बाजारात किती प्रकारचे गौराई मुखवटे असतील आणि हेच जाणून घेण्याची उत्सुकता मला वाटली. मग याच उस्तुकातेपोटी मी तुळशीबाग राम मंदिर परिसरात असलेल्या प्रत्येक दुकानात त्यांच्याकडे विक्रीला असणाऱ्या गौराई मुखवटे आणि bodies याची चौकशी केली. याचाच सविस्तर video मी तुमच्यासाठी घेऊन आलेय कारण माझ्या channel वर मला ज्या गोष्टी करत असते, ज्या गोष्टी करायला मला आवडतात अशा गोष्टी करत असताना मला आलेले अनुभव मिळालेली माहिती मी तुमच्याबरोबर share करत असते.
तुम्हाला पण गौराई मुखवटे आणि त्यांची शोभा बघायला, जाणून घ्यायला आवडत असेल तर हा संपूर्ण video बघायला विसरू नका. Video आवडला तर नक्की like करा आणि channel वर नवीन असाल तर subscribe करायला विसरू नका.
आभार 🙏
#priyankapawar
#youtube#youtuber#marathiyoutuber#marathiyoutubers#marathiyoutubechannel#mahalakshmi#mahalakshmidevi#gauriganesh#gauriganapati#gauriganpatidecoration#gauriganpatispecial#gauraimukhavate#gauraimukhavatemahiti#gauraimukhavatevishesh
खुपच सुंदर आणि उपयोग होणार आहे thanks you very much
Khup chhan mahiti deli.thanks tai
Khup chaan video tai . Thanks
ताई मी तर असा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहिला अतिसुंदर अप्रतिम आणि मी भरपूर लोकांना पाहण्यासाठी सेंड सुद्धा केला.
धन्यवाद दादा 🙏
खूप छान वाटलं हे ऐकून की तुम्हाला video आवडला 🥰
खुप छान माहिती दिली ताई👌
Khup chhan mahiti 👍👍
khup chan mahiti✨👌👌
Mastach mahity👌👌👍🥰😍😘
Khupch sundar aani rekhiv aani sundar painting aahe
हो ना... कलाकारांकाच्या कलेला सलाम 🙏
Chan mahiti aahe👌👌
खूप छान माहिती
Khup chan mahiti ek no 👍👍
Thank u🥰
छान माहिती दिली
Tulshibagetali mukhavatyanchi mahiti ghari basun milali👍🏻😊
छान माहिती दिली आहे धन्यवाद
🙏
कलेचा उकृष्ट आविष्कार 🙏🙏
हो ना आणि म्हणूनच सगळ्या कलाकारांचे खूप सारे कौतुक आणि खूप सारे आभार 🙏
खूप छान दाखवले.👌👌
छान वाटले.माहिती छान👌👌🌹🌹🙏🙏
धन्यवाद 🥰
🙏😊👌👌🚩Mam shevat pitali mukhavata hota to khup chaan disat hota.
खूप छान दादी
खुप छान ताई 👌👌👍
Thank u🥰
Khup Chan
फारच सुंदर
Thank u🥰
Khup chan
छान आहे
Lovely!!!
Thank u
न
Jay Mata dii 🙏🙏🌹🌹🌹
Mast tai 👍👍
Thank u🥰
Khup mast mast mukhvate aahe.
Purn body milat nahi ka ?
Khup chhan vedio. Ek suggest karavasa vatata serva dukandarana ki guri apan devi mhanun thevato ashi sadi na nesavata gurichi body ughadyaver dukanat thevana yogya vatat nahi. Krupaya te tumhi atalya bajus thevave athava tyaver kapada takava.
खुपच मस्त ताई ........आज म्हणजे चतुर्थी आज पहाटे तीन वाजता झोप येत नव्हती म्हणुन सहजच यूट्युब उघडलं तर तुझा हा विडिओ दिसला मी पुर्ण बघितला मी ही विचारच करत होतो की आमच्या घरच्या गौराई मी पुण्यातुन घ्याव्यात आईला पुजा करायला चालत नाही वडील नसल्याने पण आता माझं लग्न झाल्यावर तर नक्की घ्याव्या लागतील .....पण कसा असाव्यात हे तुझ्या विडीओतुन समजलं जस तुम्हा स्जीयांना कळतं तेव्हाढ पुरूषांना कळत नाही आणि दुकानदारही तेव्हढ समजावुन सांगत नाहीत पण तुझ्यामुळे गौराईच्या नवीन पॅटर्नच्या मुखवटे बघितले मीही अमरावती पॅटर्न चेच खरेदी करणार आहे ....... नवीन पॅटर्नच्या.......7000 ₹ जोडीच्या चंदन ओघाळलेल्या चंदनाचे मुखवटेच घेणार 3 D पेन्टचाया....,,.
खुप छान विडिओ आहे हा
श्रीराम आर्टस, किंवा रामचंद्र आर्टस मधुनच घेणार तेहु अमरावतीचे जिराफे यांनी डिजाईन केलेली
मी पुण्यातच असतो......शिवाजी नगरला
नक्की 👍🏼 मला पण खूप आनंद झाला ऐकून की माझा video ची तुम्हाला मदत झाली😊
Khub Chand video
धन्यवाद 🙏
Taii khup chaan video hotaa mi jewhaa video baghayala gelo tevaa jast tumchya smile..) ne khup attract kele khup sunder 🙏😇💕
Thank you 🙏
Tumcha smile khup chan aahe So pretty
Thank you
Chhan tai
Thank u❤️
खुप छान ताई ताई खुप छान आहे आवाज
Thank u🥰
तिन्ही दुकानाच्या किमतीत फार फरक
👌👍
👌👌👌
Mstt 😁😁 ahe
धन्यवाद 🙏
Mast
Chan
Nice🥰👌👌
Thank u🥰
@@GruhLakshmiPriyanka ❤️❤️
खूप छान
Thank u🥰
@@GruhLakshmiPriyanka freen
Khup chan👍
Must
🙏🙏👌👌
Kup chan
Thank u🙏
Nice hota kay else baskar ek mukhvte dakhvke
7000 Jo amravati mukhavta miltoy to ethe 1500 la ahe ... Amchyakede same asach mate finishing made
Mst
👌
👌👌👍🥰😘 chan sanasathi upyogi
खुप छान माहिती
ताई मि नवीन मेंबर आणि मि तुमच्या चैनल ला सबस्क्राईब केले आहे. आणि खूप 👍 छान मला तुम्ही माझ्या बहिणी सारख्या च वाटल्यास. आणि तुम्हांला खुप छान वहिनी व पुरणं परिवार मिळाले व खुप छान👏✊👍
Thank u ताई 🥰
आमच गाव पन वाघाेलीच्या जवळच आहे
Wow hi Hi
Pop peksha fiber finishing ate ani kimmat jast ate
Ashya kemate dakvlyamule dukandar
Jast kemtela vektayt mulkemtepeksha karad madhya avdya mhag nahet
Lens bhetil ka
Hi I am new subscriber 😊😆
Thank u🥰
Gauri kase basawatat..stand pasun sadi ghalnya pasun te dakhawatal
Me 2 yrs before pitali mukhawate ghetalet...ani 2 yrs jhale faktt mulkhate thewun pooja karate..ubhi keli nahit ajun..so stand or any other option ne kase ibhe karayche te dakhawatal..so next year me gauri ubhi karu shaken
नक्कीच👍🏼 आम्ही जशा गौराई बसवतो ते मी नक्की दाखवेन
Simple face without mangtika ani without jewellery sunder face Milne kathin aste 😍
हो पण असेच simple मुखवटेच छान वाटतात
Kuthe tari pahiley mi mam mi pan punyatach rahate
ताई तूम्ही वाघाेली मध्ये कूठे राता
Aamchya amravati che atul jirafe ☺
ho 7000wale Atul jirfafe aahe
मी पण गौरींचे मूखवटे बनवतो . आमचा पण आसा सवीस्तर व्हिडीओ बनवणार का ताई. तुमचा नंबर माळेल का
हो बनवू ना. कुठे राहता तुम्ही???
soupriya_pawar हा माझा instagram ID आहे.
DM करा मला
आपण बघू मग
Yellow ,yellow,yellow
Amrawati chya atul jiraphe yacha no. Dya
ताई..तुम्ही कोणताही व्हिडिओ खूप छान दाखवता पण तिथला address आणि फोन नंबर पण सांगत जा..जेणे करून ज्यांना खरेदी करायची असल्यास त्यांना उपयोगी पडेल.
धन्यवाद 🙏 आणि shop चे details मी दिलेले आहेत व्हिडिओ मध्ये
पितलीं मुखवटा किती पप्रयत पडतो
Hi
फायबरच्या बॉडी ची किंमत सांगा चार फूट उंचीची
साधारण 13000 ते 15000
Tai mla mukhsvate ghyayche ahey
Ok. यावर्षी मी अजून गेली नाहीये मुखवटे बघायला. गेले तर video नक्की करेन म्हणजे मदत होईल सर्वांना
आर्टिस्ट आणि कलाकार यात काय फरक आहे पण....
नाव वेगळं आहे ना 🤣🤣
Excellent
online dilivry deta ka tumhi
det asal tr plz msg send kra
kadhi shop ya varshi chalu honar
चालू आहेत shops तुळशी बागेत
कलाकार आणि आर्टिस्ट नेमक काय सांगायचं आहे मूर्तीवले काकांना
Part 3 see
Mukavate Whoelsel availabl ahe ka Mam
Video मध्ये ज्या किंमती दिल्या आहेत त्याच किंमतीला आहेत मुखवटे
Plz give address of first shop ramchandra arts 🙏🙏
Ramchandra Arts is near tulshibag Ram mandir, tulshibag, Pune.
Address is given in video also.
Aashirwad hath kuthe miltil
जिथे मुखवटे असतात तिथेच त्याच दुकानात आशिर्वाद हात पण असतात. या video मधल्या प्रत्येक shop मध्ये होते तसे हात
Yellow colour nahit ka gauri
असतात ना... पण मी जिथे गेले होते तिथे तर मला दिसल्या नाहीत जास्त
Number dya na tya dukaandar cha
No bhetal ka didi Dukan daracha
नाही ना... त्यांनी नकार दिला फोन नंबर द्यायला
Fiber gauri mukhvate and body pahijel
डिस्क्रिपशन मध्ये contact नोम्बर आहे कॅल करू शकता
Chandanachya mukavtyanchi prise nahi sangitl please sanga na
किंमत रु ७०००/- जोडी
Chandan wood pasun banvlay ka
नाही. Color चंदनमध्ये mix करुन दिलाय
Amhla pup gauri body havi ahe
डिस्क्रिपशन मध्ये contact नोम्बर आहे कॅल करू शकता
Hello
Thanks for sharing this information, I want to bye 5feet full body Gauri please advise me best shop with Address 🙏🙏🙏
असं कोणतेही एक ठराविक दुकान नाहीये, मला सगळेच मुखवटे आवडले. तुळशीबाग राम मंदिराच्या परिसरात खूप छान छान दुकाने आहेत. तूम्ही त्या सगळ्या दुकानात एकदा तरी जा. तिथं विविध प्रकारचे गौराई मुखवटे पाहायला मिळतात. जो तुम्हाला मनापासून आवडेल असा गौराईचा मुखवटा घ्या.
@@GruhLakshmiPriyanka
Thanks sister for your reply 🙏
You have really helpful.
Me ekda nakki visit karin. Hope these Gauri idols are anytime available in year 🙏
खूप छान माहिती
Ramchndra puja bhandar
Gppa hanta raw tumhi
Sannidhi
Address and price sanga
प्रत्येक दुकानाचा पत्ता आणि संबंधित दुकानात विक्रीसाठी असणाऱ्या गौराई मुखवट्यांची किंमत या दोन्ही गोष्टी व्हिडिओ मध्ये सांगितल्या आहेत👍🏼
Holesale mde milel ka
चौकशी करू शकता
@@GruhLakshmiPriyanka contact no.milel ka
रामचंद्र पूजा भांडारचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल काय?
Sorry. त्यांनी contact no नाही दिला
@@GruhLakshmiPriyanka ok
Copy of jirafe arts
बरोबत
मँडम मला पुढच्यावर्षी गौरीघरी बसवायच्या आहेत या आधी आमच्या घराण्यात कोणीच गौरी बसवल्या नव्हत्या पंरतू माझी खुप इच्छाआहे मी पुढच्या वर्षी गौरी घरी आणेन त्या साठी सर्व पुजा विधी सहीत कशी तयारी करावी या विषयीचा व्हिडीओ बनवा
मला ते मुखवडटेपण खरेदी करायचे आहेत साधारण एकुण खर्च किती येईल हे पण सांगा
दागिण्या सहीत
छान माहिती दिलीत, शॉप चा फोन नंबर मिळेल का please
Sorry ताई, दुकानदारांनी नाही दिला त्यांचा contact no.
Tumi mahiti khup Sundar midaun dili pn दुकानाची पण माहिती सागितलं अस्त तर खूप छान झालं अस्त
Tumacha phone no milel ka
Kute ahe tumch dukan
आमचं नाही दुकान ताई. पुण्यात तुळशीबाग मध्ये जी दुकानं आहेत तिथला व्हिडिओ आहे हा👍🏼
Ok
Bodies chi mahiti ankhi havi hoti
डिस्क्रिपशन मध्ये contact नोम्बर आहे कॅल करू शकता
उगाळ ले ल चदन कलर मध्ये सांफ खोटं बोलंतोय श्री राम वाला
Hello Priyanka, ह्यातला कुठलाच मुखवटा जिराफे ह्यांचा नाही,हें सगळे डुप्लिकेट आहे. तुम्ही अशी खोटी माहिती ग्राहकांना देत आहे. आमची तुळशीबाग येथे कुठे ही शाखा नाही.
अशी खोटी माहिती देऊ नये.