ताई, खुप छान गौरी सजवली. मला जरा माहिती हवी होती. गौरीचे अंग कापडी आहे का, असेल तर कुठे मिळू शकते आम्ही नविन घ्यायचा विचार करतोय. तसेच मुखवटा ही छोटा, रेखीव व खुप सुंदर आहे. असा मुखवटा कुठे मिळेल. तरी वरील दोन्हींची माहिती आपणणाकडून मिळावी ही विनंती. आपली आभारी आहे. मंगलताई.
तुम्ही साडी तर छान नेसवून दाखवली पण त्याहून एक महत्वाची गोष्ट तुम्ही गौरी च्या अंगावर ब्लाऊज पिस घालून एका स्त्री चा सन्मान ठेवला Salute for this ...🎉🎉
Atishay sundar👌👌🙏🙏
खूप छान आणि सोपी पद्धत आहे
खूप खूप छान साडी नेसवली आहे ❤❤
खुप छान माहिती दिली ताई तुम्ही मला खुप आवडली या वेळी मी अशीच नेसवील साडी गौरीला🙏🙏
धन्यवाद
खुप छान ❤
खूपच मस्त छान धन्यवाद ताई🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
🙏
खुप छान ताई
खुप छान माहिती दिली मॅडम ❤❤
धन्यवाद
Great mast gouri sarees dreping dear 🙏👍❤❤...good idias 👌👌
Thank u 😊
Khup छान व्हिडिओ आहे👌👌
Thank u 😊
Khup chan tai shree mahalaxmi aai 🙏🏼🙏🏼
खूपच छान
धन्यवाद
Phone number Mille
Khup chan mast❤
Thankyou ❤
Khupch Sundar idea ahe... MI tumchyach video Chi Wat bgt hote mastch
धन्यवाद
खूप छान ताई श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏
Khup chan❤
धन्यवाद
खूप सोपे अणि सुंदर .❤
खूप chan 🎉
धन्यवाद
खूप छान ताई 👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद
Khup chhan pooja
धन्यवाद
खूप सुंदर पद्धतीने गौरीला साडी नेसवली आहे.
धन्यवाद
खूपच छान
धन्यवाद
Nice idea
खुप छान ताई, आमचं काम सोपं झालं.
Puja Tujhe video mala khup chhan wattat ❤❤❤
😊
🙏🏻🙏🏻 खूप छान 🙏🏻🙏🏻
धन्यवाद
खूप छान ताई te पत्र्याच्या स्टँड la साडी नेसवून dakhwa plz
Very nice video 🎉🎉🎉😂❤❤❤
Thank you
सुंदर आहे
ताई अशा सेंडला नवारी कशी नेसवायची
Khop Sundar tai
Chan nesavli
धन्यवाद
Love your videos 💖
First view
Khup chan stand chya gauri asel tr gauri chi kambar barik diste pn hi idea uttam aahe..I will try😊
Thank u
Tremendous information ℹ️
Dhanyawad ताई.....
I am really fond of your videos
ताई, खुप छान गौरी सजवली. मला जरा माहिती हवी होती. गौरीचे अंग कापडी आहे का, असेल तर कुठे मिळू शकते आम्ही नविन घ्यायचा विचार करतोय. तसेच मुखवटा ही छोटा, रेखीव व खुप सुंदर आहे. असा मुखवटा कुठे मिळेल. तरी वरील दोन्हींची माहिती आपणणाकडून मिळावी ही विनंती. आपली आभारी आहे. मंगलताई.
Chan ahe
Make more stuff like this 😃
स्टॅन्ड छोटे असेल तर साडी कशी नेसवायची त्याचे प्रात्यक्षिक दाखवावे प्लीज
तेच तर आहे
🙏👍
डोक्यावर पदर रहावा मनून काय लावावे
Father Jara mor pala hai😊😊
तुम्ही साडी तर छान नेसवून दाखवली
पण त्याहून एक महत्वाची गोष्ट तुम्ही गौरी च्या अंगावर ब्लाऊज पिस घालून एका स्त्री चा सन्मान ठेवला
Salute for this ...🎉🎉
धन्यवाद ताई 😊
पारंपरिक आडण्या/स्टैंड असल्यास साडी कशी नेसवावी?
Khup🥲chan
खुप छान ताई
खूपच छान
खुप छान
खूप छान ताई
Khup Sundar
खूप छान