🔴नवनवीन सुबक गौरी मुखवटे बाजार दाखल, Gauri Idols Pune
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- गौरी चे मुखवटे आणि गौरी च्या बॉडी चे पुण्यातील सगळ्यात मोठे होलसेल दालन #gaurimukhavate #gauri
address:
Shubh Laxmi Bhandar,
Uttar darwaja javal,
tulshibag ram mandir,
tulshibaug, pune
#गौरीचेपितळीमुखवटे #रामचंद्रारत्तस्तुळशीबाग
#ramchandraartstulshibagh
#ramchandraartstulshibag
#अमरावतीमुखवटे #गौरीचेपेनचेमुखवटे
#गौरीचेअमरावतीमुखवटे #तांब्यावरच्यागौरी
#तांब्याच्यागौरी #तुळशीबागपुणे
#punetulshibag #punetulsibaug
#tulsibaugshoppingvlog
#gauriganapatishoppingvlog #gauriganapatidecorationideas
#गौरीगणपतीडेकोरेशन्स #shubhlaxmibhandar
#gauraiya #gauraimukhavate #tulshibagshopping
#tulsibaugpune #gaurai #puneshopping
#howtodrapesadiforgauri
#sareedrapping #gaurisareedrapping
#gauraidecoration #gauriganpati
#ganapatigauri #jesthgauriaagaman
#gauriaavahan #gaurivisarjan
#gauripoojan #gauripooja
#gaurisareedrappingidea
#marketnmuchmore #punemarket
#maharashrianvlogger
#vaishalipatil #tulsibaugshoppingvlog
#shoppingvlog
#puneshoppingvlog
#puneshopping
#tulsibaugpune
#tulshibaug
#gaurimukhawate
#gaurimukhavate
#gauridesignes
#subak #subakgaurimukhavte
#tulshibaugmarket
#laxmipuja #laxmiroadshopping
#gauriganpatidecoration
#gauriganpati
#gaurijewellerydesigns
#mahalaximimukhavate
#gauraiya #gaurai
#mahalakshmi
#mahalaximimukhavate
खुपच सुंदर मूर्ती आहेत ,तुमची समजुन सांगणया ची पध्दत छान आहे, नक्कीच येऊ
खूपच सुंदर
Very nice Tai
खुप सुंदर आहे
❤Atishay Sunder Video❤Dhanyawaad❤
खुप सुंदर😊
Very helpful ✨
खूप सुंदर मुखवटे आहेत 😊
Nice sharing
Khup sunder video
❤मी जाऊन आले आहे. खुपच छान गौरी 😍👌
खूपच सुंदर आहे गौरीचे मुखवटे तुमचे
वैशाली ताई धन्यवाद मुर्ती छान आहे 🙏🙏
अप्रतिम🎉
super 👌
फायबर बॉडी ची किंमत सांगा ताई खुप छान वाटत आहे
प्रॉपर ऍड्रेस दाखवल्याबद्दल धन्यवाद असेच पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवत रहा
Ho kharach .. confuse honar nahi ata ..
ऑनलाइन आहे का
2 fit chi kitila milel
खुप छान विडिओ आहे.... तुमच्या कडे मुलगा रूपातले पुतळे आहेत काय
खूप सुंदर व्हिडिओ, आणि खूप छान साड्या नेसवल्या आहेत.मी नक्कीच भेट देईन, मला फक्त खालची बाॅडी पाहिजे आहे मिळेल का? धन्यवाद 🙏
मी आज या शॉप मधून मुखवटे घेतले खूप छान आहे
Sunder 👌 👌
Chan saree drape keliy
Mi vat bgt hote tai ya video chi😊😊
बापरे खुपच सुंदर आहे हे आणी दादा खुपच सुंदर सजवली गवर 🔔🌏🙏🏼🔥🔥🤣🎶🎂🍔🍥💛👨👩👧👨👩👧😍🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😎
Holsell bodichi prise kiti ahe 10 bodi
बाॅडी फायबर किती ला आहे
Out of pune ghyayche astil tr gheu shkte ka
खुपचं छान मुखवटे आहैत .मला लहान बाळ हवे आहेत.कीमंत सांगा
dada nath kuthe milel ji gauri la ghataleli ahe ???
ani baslela sacha chi prise ?
ताई बॉडी ची प्राईज सांगाल
Gauri fiber body price kiti aha
ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आम्हाला बरीच छान माहिती मिळते . मला ब्युटी पार्लर चे सामान होलसेल दरात कुठे मिळते ते पण व्हिडिओ पण टाका व सांगा .
Prayatn kartey tai
बाळांचे price नाही सांगितले
जिराफे पैटर्न मध्ये फायबर मुखवटे आहे का व किम्मत किती रुपये पासून सुरु होते
इतर सीजन मधे भेटतात काय?
दोन्ही हात सरळ वली लक्ष्म8 फायबर ची नाही का
Hap bodichi price Kay ahe
गौरी चे स्टॅण्ड किंवा बॉडी पाहिजे मला किती पर्यंत येईल
नेमका पत्ता सांगा. आम्ही next sunday ला येणार आहे न्यायला
खुपचं सुंदर आहे गौरी मुखवटे धन्यवाद
Address ky ahe shop che nav sanga
Faybaer haf body kitila aahe
फक्त मुखवटे लावता येतील ती बॉडी ची जोडी किती पर्यंत येईल
Ithe evdh swast kase milate?
फूल जोडी प्राईज काय आहे
Gewarai la guari pathwanyachi suvidha aahe ka
गौरी सुंदर आहेत .माला घ्यायचे आहे
फायबर बॉडी किती मध्ये बसेल
Half body price kiti
I had gone to this shop few days ago with my wife after watching this video. I wanted to buy 2 pairs of 4 inch. Because this shopping happens once in a while, we wanted to see different options and had some queries. But looked like owner was not interested in selling and was not even answering our queries.
Owner was not even ready to talk positively.
We were much disappointed as we had travelled all the way from Ravet to Tulshibaug.
Sorry for inconvenience, trying to show best shop.
इथे अमरावती, जिराफे आर्टस् चे डुप्लिकेट गौरी मुखवटे आहे.
कृपया सावधान.
जिराफे आर्टस् ची शाखा फक्त shewalewadi(हडपसर ) इथे मिळतात.
Plastic purn bodichi price sanga pleas
फोल्डिंग चे कोथळे कुठे मिळतील
Mla baithi bina mukut vali full body pahije milel ka
आमचे कडे मुखवटा आहे आम्हाला पोतला फक्त मिळेल काय
Dusrya jya gauri dakhvlya tya kitichya aahet
Tumchya kade sugdya waril mukhote miltil ka..
मला फक्त खालचा भाग पाहिजे मिळेलका
हाफ बॉडी प्राईस किती
Prince Kay ahe
किंमत सांगा
Janefal la pathavaa.....
How can we contact you 😊
ताई बाळांच्या बसलेल्या मुर्ती आहेत का तुमच्या कडे
No.. milel ka
खळी मुखवट्याची काय प्राईज
No bhetal ka
गोरी दागिने आणि साडी पण सांगा
बाळांसाठी बॉडी हवीआहे.मिळेल का?
खळीचे मुखवटे बारके मोठे विकण्यासाठी म्हणले तर कसे देणार तुम्ही
परदेशात नेण्या साठी फोल्डिंग चे स्टँड कोठे मिळतील
Madai javal dukane aahet
Price ky ahe
हाफ body फायबर ची price काय आहे.
Mala piuluche body pahije
हाफ़ body किंमत किती आहे
साडेच्यार फुट बाॅडीची किमंत किती आहे
फक्त छोटेसे पाय भेटतील का
Full body chi price
किंमत किती आहे
Pp
खळीचे गौरी मुकुट आणि बारके मुकुट मोठे मुकुट विकण्यासाठी पाहिजे असतील तर कसे देणार तुम्ही
Price nahi sangitalya
Dukanacha nokay aahe
टंड काय किंमत आहे
Guariche bal mulaga mulagi...🧑🦲👩🦲 milel ka.....
Ho miltil
Yes
Purn set kiticha ahe sadi sahit
किंमत सांगत चला मॅडम 🙏
बाळाचे स्टँड कशी जोडी आहे
Call for more details
फायबर हाफ बाॅडीची किमंत किती ते सांगा
Please call
हा पीओपी बॉडी ची किंमत सांगा
गौरी चे कापडी हात मिळतील का फक्त हात हवेत
Haf body chi price please
Call for more details
बाँडी म्हणत जाऊ नका.
गौरीचा साचा म्हणत जा.
Please dont use body wirds
Ma'am 15 August che item wholesale madhe kuthe miltil hyache pan video bnva please.
Online मिळेल का?आम्ही सांगलीत राहतो
Are bhawa phone rr receive kar
Contact number dya
खूप छान आहे