Nana Patole यांचं टाटांबाबत वादग्रस्त विधान, एकनाथ शिंदे संतापले, विधानसभेत काय घडलं?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 січ 2025

КОМЕНТАРІ •

  • @smartsamarth
    @smartsamarth 21 день тому +382

    तिकडं संजय राऊत 😊 शिवसेना संपवणार
    आणि इकडे नाना काँग्रेस संपवणार

    • @satishjadhav4388
      @satishjadhav4388 21 день тому

      एकनाथ पक्ष चोर बाप चोर मोदी अमित शहा चा गुलाम गुजरात धार्जिणा भाजपने लायकी नसताना मुख्यमंत्री केले चोराला आणी चोराने अडीच वर्ष खंडणी वसूल केली

    • @Hidden106
      @Hidden106 21 день тому +8

      बर झाले , दोघांच्या हाताला काम भेटले

    • @maheshjoke6050
      @maheshjoke6050 21 день тому +2

      ​@@Hidden106😂

    • @samadhansurse8967
      @samadhansurse8967 20 днів тому +2

      😂😂

    • @Sagarjk333
      @Sagarjk333 20 днів тому +6

      Sampavli congress

  • @Harmony989
    @Harmony989 21 день тому +284

    टाटा काय आहेत देशासाठी ,अश्या 2 कवडीच्या लोकांना काय कळणार.. याकरिताच प्रत्येक पदाला शिक्षण ठेवा तरच अशे अर्धवट लोक विधानसभेत,लोकसभेत दिसणार नाहीत..

    • @dilipsompurkar3470
      @dilipsompurkar3470 20 днів тому +13

      पटोले साहेब तुम्ही देशा साठी काय योगदान केले तेही सांगा। टाटा बिर्ला आधि आपण National Herald ह्या सम्बन्धी ही सांगा।

    • @ravibhau8315
      @ravibhau8315 20 днів тому +2

      🎉😂😂❤❤❤

    • @pramoddongre-u9p
      @pramoddongre-u9p 20 днів тому

      अहो हा पटोले 2 कवडीचा. सुद्धा नाही,. टाटावर बोलतो.

    • @vaibhavkakuste6031
      @vaibhavkakuste6031 18 днів тому +2

      आजकाल च्या राजकारणी लोकांकडे एवढा पैसा झालाय, की हे लोक पदव्या विकत घेतात... ही आजची वस्तुस्थिती आहेत

    • @Harmony989
      @Harmony989 18 днів тому

      @vaibhavkakuste6031 खोट्या पदव्या देणारे घेणारे दोघांनाही फाशी ची तरतूद करावी लागेल..हे लोक सुधारणार नाहीत..25 वर्षापूर्वी रतन टाटा म्हणजे भारत अशी ओळख दिली त्या माणसाने,आणि हे रिक्षावाले, तबेलेवाले त्यांच्या विषयी बोलता म्हणजे कहर आहे..

  • @balasahebsolankar9288
    @balasahebsolankar9288 21 день тому +357

    नाना वाटेल ते बोलताय का टाटा बिर्ला अंबानी अदानी ग्रुप आहेत म्हणून लाखो कुटुंब जगत आहेत

    • @rahuljadhav5599
      @rahuljadhav5599 19 днів тому

      Ekdum Barobar Bole....Nana Patole...

    • @rajuomane928
      @rajuomane928 19 днів тому

      भाऊ एकद 1000% खर बोलला या पटोल्या ला काय माहित समाजिक बांधील की बाळ वर y Z कुठला . भैताड 26/11 च्या ताज हल्या नंतर हॉटेल ताज रिपेअर करायला याच्या मालकिणीने पाक लोकांना कंत्राट द्या म्हणू टाटांकड पाठवल होते असे हे निर्लज लोक . चाललेल टाटांचा उद्धार करायला .

    • @मीकोल्हापूरकर-झ8द
      @मीकोल्हापूरकर-झ8द 19 днів тому

      ​@@rahuljadhav5599नाना चा दाना 😂😂 टाटाला लुटायला नाना च्या काँग्रेस न

    • @bharatmahaan2991
      @bharatmahaan2991 18 днів тому +2

      Birla family tar Congress chi aahe.
      Birla chi mulgi(Hindustan Times chi Maalkin Shobhana Bhartiyaa) tar Congress MP hoti...

    • @arjunaroskar4407
      @arjunaroskar4407 17 днів тому

      😂

  • @M-pt7kp
    @M-pt7kp 21 день тому +420

    नान्या टाटा च नाव नको घेऊ लई शिव्या देईल बर का

    • @Typicalindian9021
      @Typicalindian9021 20 днів тому +4

      😂😂

    • @KYK95
      @KYK95 20 днів тому +8

      Tata ni COVID madhe काय केलं दिसल नाही याला...

    • @M-pt7kp
      @M-pt7kp 19 днів тому +10

      @@KYK95 अरे covid दे सोडून tata 12 महिने लोकांसाठी मदत करतो टाटा memorial टाटा ट्रस्ट सर्व फ्री मध्ये इलाज करते...कविड मध्ये तर केलं पण regular कॅन्सर वैग्रेरे सर्व इलाज फ्री मध्ये होता...थोडी माहिती घेत जा mng इथे न्यान पाजयला ये

    • @bharatmahaan2991
      @bharatmahaan2991 18 днів тому

      Birla family tar Congress chi aahe.
      Birla chi mulgi(Hindustan Times chi Maalkin Shobhana Bhartiyaa) tar Congress MP hoti...

  • @RupchandKoli-w7l
    @RupchandKoli-w7l 21 день тому +212

    एकनाथ साहेब कोणाच्या नादाला लागत नाही अन कोणी लागले त्याला सोडत नाही 🙏🚩🚩🚩

    • @satishjadhav4388
      @satishjadhav4388 21 день тому

      😂😂😂😂😂😂 गुजराती गुलाम

  • @avinashavachat5596
    @avinashavachat5596 21 день тому +117

    नाना कुठं स्व.रतनजी टाटा साहेब आणि कुठं तुम्ही अहो लाखो लोकांचे संसार अवलंबून आहेत त्यांच्यावर..

  • @BharatsingPardeshi-m3c
    @BharatsingPardeshi-m3c 21 день тому +159

    कॅन्सर चा दवाखाना फ्री सेवा उपलब्ध आहे,
    सेवा कार्यात मोठा योगदान आहे,

    • @pareshdhabalia7200
      @pareshdhabalia7200 19 днів тому +1

      Bhagvan na kare NANA KO CENCER HO AGAR HOGA TABHI PATA CHALEGA TATA KYA HEY 😡😡🚩🚩🚩🇮🇳

  • @madankamane2075
    @madankamane2075 21 день тому +109

    बेताल वक्तव्य. वाणीवर लगाम लावण्याची गरज . . .

  • @palpa9614
    @palpa9614 20 днів тому +71

    मी tcs मधे IT जॉब ला आहे , जेव्हा कोरोना मधे it कंपन्या इंजिनीअर्स ला जॉब वरून काढून टाकत होत्या . माझे कितीतरी मित्रांना it कंपन्यांनी फायर केलं . तेव्हा मे tcs मधे असल्यामुळे टेन्शन फ्री होतो. कितीही संकट येऊ द्या टाटा आपल्या employees ला कधीही फायर करत नाही .

    • @pareshdhabalia7200
      @pareshdhabalia7200 19 днів тому

      AISI BATE HE TATA GROUP MAHAN BANATI HEY , YE PATOLE JAISE 200 VOTE SE JITKE AANE WALE BHUKHD KO KYA PATA 😡😡🙏🚩🚩🚩🇮🇳

    • @ganeshmathpati989
      @ganeshmathpati989 19 днів тому

      Reference dya na

    • @gunjanchoudhary6432
      @gunjanchoudhary6432 18 днів тому

      Pagar zha**tbhar asel.

  • @rupeshmeshram107
    @rupeshmeshram107 20 днів тому +68

    टाटांच्या विषयी बोलण्याची लायकी नाही,बोलता येत नाही तर काहीपण नको बोलू नाना...

  • @shivampatil9688
    @shivampatil9688 21 день тому +122

    नाना गांधी, वाड्रा ने भी देशाला लुटलं 😂

  • @varunkadam6638
    @varunkadam6638 22 дні тому +159

    नाना वेळेवर झोप घेत जा
    टाटा बिर्ला नाही अडाणी ग्रुप 😂म्हणा.....
    अडाणी group ची कोळशाची खाण आहे विदर्भात....
    म्हणुनच विधानसभेला काठावर पास झाला 😂

    • @sandeeppawar-pn8sk
      @sandeeppawar-pn8sk 22 дні тому +6

      राईट

    • @kulkarniraghavendra8191
      @kulkarniraghavendra8191 21 день тому +9

      काठावर पास 😂

    • @yashwantmahajan1303
      @yashwantmahajan1303 20 днів тому +4

      208 😂

    • @VasantHardikar
      @VasantHardikar 19 днів тому

      नाना दारू पिऊ नका तोंडावर ताबा रहात नाही

    • @vishvanathnirukhe6918
      @vishvanathnirukhe6918 16 днів тому

      अदानी ग्रुपला तरी का टार्गेट करता, देशाच्या उत्पन्नाचा 5% हिस्सा त्याच्या ग्रुप मधून येतो. परदेशात अनेक ठिकाणी पट्टया चायना च्या कंपनीचे प्रोजेक्ट हिसकावून घेऊन काम करत आहे, बुडाला तर अदाणी बुडेल, जिंकला तर देश जिंकेल. उगाच राहुल गांधींच्या नादाला लागून आयुष्याची काँग्रेस करू नका.

  • @anandtoraskar7899
    @anandtoraskar7899 21 день тому +66

    पुढच्या वेळी 10 जागाही नाही येणार यांच्या😂😂😂

    • @sujataamberkar
      @sujataamberkar 19 днів тому

      राज ठाकरे ने माती खाल्ली नसती तर काँग्रेसला पाच पण जागा मिळाल्या नसत्या .

  • @sachin00156
    @sachin00156 21 день тому +74

    नाना अति हुशारी करायला जाऊ नका. स्वतःची २०८ सुधारा आधी. तोंडाच्या वाफा करू नका अन्यथा जनता तुमची उरली सुरली हवा पण काढून टाकेल पुढच्या वेळी

    • @govindvaidya6230
      @govindvaidya6230 20 днів тому +3

      राहुल सोनिया ला दाखवायला त्यांना खुष ठेवावे लागते.... नाहितर कोन्ग्रेस ची मोठी पदे मिळणार नाहीत.

    • @ravibhau8315
      @ravibhau8315 20 днів тому +2

      😂😂❤

    • @sanjayshinde9677
      @sanjayshinde9677 17 днів тому +1

      अगदी बरोबर.

  • @StarOne77
    @StarOne77 20 днів тому +29

    टाटा सर देवमाणूस देशाला मिळणार नाही... राजकारण्यांनी नाव घेऊ नये... साधा भारतरत्न पुरस्कार देता आला नाही.. रतन टाटांचे काम एवढे मोठे आहे..

  • @Vidarbhfirenews
    @Vidarbhfirenews 21 день тому +33

    एकनाथ भाउ जय हो

  • @raghunathalande799
    @raghunathalande799 21 день тому +45

    अरे नाना पटोले टाटा हे भारताचे ऊद्योगमहर्षी आहेत .त्यांनी प्रत्येक राज्यात ऊद्योग ऊभारून लाखाे तरूणांना रोजगार मिळाला .अन् अप्रत्यक्ष रोजगार रोजगार मिळतोय . टाटाबद्दल बोलणं चुकीचे आहे .

  • @pritam5994
    @pritam5994 21 день тому +57

    नान्या टाटा बद्दल बोलू नको नरपल्या

  • @samdhanband9590
    @samdhanband9590 21 день тому +50

    देशी उद्योग,व उद्योग पतींना बळ देण्याऐवजी त्यांच्या नावाने बोंब करणे म्हणजे पप्पुची चाटूगीरी करणे,ह्यांना सोरेस ला आणायचे आहे.

  • @siddheshbait7738
    @siddheshbait7738 21 день тому +60

    Nana padla pahije hota

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 21 день тому +4

      बॅलेट पेपरवर निवडून आलेला

    • @siddheshbait7738
      @siddheshbait7738 21 день тому

      @ushajoshi4339 congress currupt patty

  • @mahesh7391
    @mahesh7391 20 днів тому +31

    शब्द मागे घ्या टाटांसाठी

  • @abhaypatil2093
    @abhaypatil2093 21 день тому +33

    या पटोलेला हप्ता खाण्याची सवई आहे काही मिळाले नाही म्हांन ही मळमळ.टाटांच्या बाखाची सर या पटोळेला नाही.

  • @Ni3-e4b
    @Ni3-e4b 19 днів тому +11

    टाटांचे या देशावर खूप उपकार आहेत नाना

  • @rahultayade2010
    @rahultayade2010 21 день тому +24

    खर तर आता आंदोलन केलं पाहिजे टाटा ग्रुप ला लुटारू म्हटलं म्हणून, बिरला सहन होईल पण टाटा चे नाव आदराने घेत जा

  • @rajukela2367
    @rajukela2367 21 день тому +19

    Shinde saheb very nice analysis

  • @uttamraodeshmukh7454
    @uttamraodeshmukh7454 19 днів тому +9

    नाना असेच वक्तव्य करत रहा व खांग्रेसला समाप्त करायला हातभार लावा

  • @shekharjogur4292
    @shekharjogur4292 20 днів тому +18

    अहो नाना रतन टाटांनी जेवढे हजारो रुपय दान केले आहे..तेवढी तुमची लायकी पण नाही ...त्यांच्यावर बोलायची...

  • @Fondyacho
    @Fondyacho 21 день тому +28

    नान्या तुम्हाला काही माहीत नाही.😂😂😂

  • @pradeeppuranik886
    @pradeeppuranik886 21 день тому +22

    😂😂
    नाना कललावा नारद
    तूज़ी लायकी काय आहे 😮

  • @tejassutar9461
    @tejassutar9461 19 днів тому +3

    टाटांचे नाव घेण्याची नाव घेण्याची आपली पात्रता पाहिजे

  • @kamalakargawade4238
    @kamalakargawade4238 19 днів тому +6

    अरे नाना सर टाटा सारखा देव माणूस हिंदुस्थानातं शोधन मिळणार नाही बिरला च काही माहित नाही

  • @leomoses7603
    @leomoses7603 20 днів тому +5

    TATA legend hai india ki❤

  • @sandippatil6536
    @sandippatil6536 20 днів тому +18

    नान्या अकलेचे तारे तोड़ू नको टाटा साहेब चे नाव घ्यायची लायकी आहे का

  • @sagarkalbhorpatil2938
    @sagarkalbhorpatil2938 21 день тому +18

    208 ही आपली लायकी 🤣🤣🤣नान्या

  • @sachinshinde1258
    @sachinshinde1258 21 день тому +46

    Nana ९० gheun aly ka

    • @SunilBurade
      @SunilBurade 21 день тому +3

      ९०जरा जास्तच वाटते नवतक म्हणा.

  • @vkmsd7714
    @vkmsd7714 21 день тому +24

    नाना गोळ्या घेत जा वेळेवर 😂😂

  • @Vidarbhfirenews
    @Vidarbhfirenews 21 день тому +15

    नाना काही कामाचा नाहि आता

  • @mahesh7391
    @mahesh7391 20 днів тому +12

    पटोलेला शिव्या द्यायची इच्छा आहे पन आमचे संस्कार नाहीत फालतू माणुस

  • @commentguy7
    @commentguy7 21 день тому +23

    Patolya tuzi layki pan nahi ratan tata che naav gheto

  • @ashoksalvi6462
    @ashoksalvi6462 20 днів тому +10

    अडाणी आणि अंबानी च नावं घेतली तर कुणीही आक्षेप घेतला नसता पण टाटा नाही

    • @mandargole7831
      @mandargole7831 20 днів тому +1

      Ha te aahech bhava tarihi adani ambani kde kiti tari lokanna rojagar bhetoych na gujarat mdhe aple marathi loka adani kde khup jobs la ahet....politics gela tel lavat pn tyanchamule jobs tari ahet congress kay ghanta deu shakata ka 😂

  • @govardhandhoot550
    @govardhandhoot550 19 днів тому +3

    मा शिंदे साहेब अगदी बरोब्बर बोललेत

  • @santoshsawant9508
    @santoshsawant9508 21 день тому +16

    तुमी काँग्रेस ने काय केले

  • @sanjayshinde9677
    @sanjayshinde9677 17 днів тому +1

    नाना पटोलेने टाटांबद्दलच्या विधानाबाबत जाहिर माफी मागितल्याशिवाय त्याला अध्यक्ष महोदयानी विधानसभागृहात बडू देवू नये.

  • @vinayakiligeriliger316
    @vinayakiligeriliger316 20 днів тому +8

    नाना ना टाटा बिर्ला अंबानी नकोत फक्त देश सेवा ही वकफ बोर्ड करताय टाटा नाही करत जय हो काँग्रेस 😂😂😂😂😂

  • @avinashsagare284
    @avinashsagare284 19 днів тому +4

    अरे उद्योगपती नसेल तर उद्योग रोजगार कोठून येणार

  • @Mukund01786
    @Mukund01786 18 днів тому +3

    निर्लज्ज पणाचा कळस आहे. बिर्ला कडे गांधी राहायचे 5 स्टार ट्रीटमेंट घायचे

  • @nageshdhole3584
    @nageshdhole3584 20 днів тому +2

    Ekanath bhau❤❤❤❤❤❤

  • @anilkulkarni4600
    @anilkulkarni4600 21 день тому +15

    मूर्खपणा आहे

  • @sureshkanojia2589
    @sureshkanojia2589 20 днів тому +5

    लुटणारा कोण हे जगाला माहीत आहे .हे जे राजकीय उद्धोग चालवतात तेही लुटण्या साठीच .जगा मध्ये आपल्या नेत्यांच्या नाव 😊😮

  • @niteshtelwane4548
    @niteshtelwane4548 19 днів тому +2

    तुम्ही 60 वर्ष लुटली पण टाटा ne लोकांना खूप मदत केले...कॅन्सर हॉस्पिटल

  • @hemantphatak1168
    @hemantphatak1168 21 день тому +8

    Are Vattolya
    Tu Sir Ratanji Tata N Chya Nakhachi Pn Barobar Nahi😡😡😡😡

  • @satishjoshi4482
    @satishjoshi4482 21 день тому +22

    Nana 4 th standard fail ahet kay ?

    • @shashankkelkar1670
      @shashankkelkar1670 21 день тому +1

      😅😅

    • @sanjayshinde9677
      @sanjayshinde9677 17 днів тому +1

      फोर्त स्टैंडर्ड नाही हग्रि नापास आहे तो.

  • @laawrenceBishnoi
    @laawrenceBishnoi 21 день тому +14

    नाना भडव्या तुझ योगदान काय आहे देशासाठी ते सांग

  • @sachinshaha7876
    @sachinshaha7876 20 днів тому +4

    ते देशातले आणि हे महाराष्ट्र मधील पपू

  • @sachinpatil8382
    @sachinpatil8382 19 днів тому +1

    नाना पटोले थोडक्यात वाचले आहेत पुढच्या टाइम ला deposit जप्त आहे

  • @somnathghadage783
    @somnathghadage783 20 днів тому +5

    कांग्रेस मुक्त भारत

  • @rajusurvase4831
    @rajusurvase4831 21 день тому +10

    वाचाळ

  • @vilaskadam4432
    @vilaskadam4432 19 днів тому +1

    फक्त एकच नाथ एकनाथ शिंदे साहेब

  • @patil1897
    @patil1897 20 днів тому +2

    म्हणून तर काँग्रेस ची ही अवस्था झाली....

  • @shriramkshirsagar2578
    @shriramkshirsagar2578 20 днів тому +3

    नानांनी प्रश्न चांगला विचारला आणी त्यांना समर्पक उत्तर पण मिळालंय.

  • @sarlachandak6894
    @sarlachandak6894 17 днів тому +1

    टाटा ग्रुप जैसा कोई दानी नहीं नाना पटोले जी आप home work के आया करें

  • @hemantghag9373
    @hemantghag9373 19 днів тому +1

    अडाणी नाना असेच वागत रहा
    पुढच्या वेळेस काठावर पण पास होणार नाही

  • @Fit_Mahi_3696
    @Fit_Mahi_3696 19 днів тому +1

    Ratanji tata....always love you❤❤❤

  • @pramodj2823
    @pramodj2823 19 днів тому +1

    ❤ नाना आणि राहुल काँग्रेस याची आता महाराष्ट्राला अजिबात गरज नाही ❤ ना ना ना ना.......❤

  • @navitzende8932
    @navitzende8932 20 днів тому +1

    पटोले सर,, आपण टाटा सर यांच्या वर असे संभाषण करता ....
    खरंच तुमची राजकारणात असूनही लायकी नाही..
    मी आणि माझे कुटुंब 3 पिढी त्यांच्याच सानिध्यात जगतोय... मग तुम्ही को नाव ठेवणारे.. तुम्ही केले का असे दान...
    माझे सर्वस्व मोदी पेक्षा टाटा सर यानाच...
    माफी मागा सर...

  • @ravipandey1296
    @ravipandey1296 19 днів тому +1

    नाना पटोले तुझे पता है टाटा जी कोण है टाटा जी का नाम सोच समझ के बोल
    इनका मानसी संतुलन चेक करो

  • @subhashshirke8130
    @subhashshirke8130 19 днів тому +1

    नाना काँग्रेस मुक्त महाराष्ट्र करणार यात शंका नाही.

  • @ashokavhad4190
    @ashokavhad4190 19 днів тому +2

    आदरणीय टाटांबद्दल बोलतांना आपली लायकी बघून बोलले पाहिजे मग ते कोणीही असो .

  • @anitapalke2426
    @anitapalke2426 21 день тому +22

    nana tata var bolu naka tata ne deshala je dilay na te tumcha akha congress ne nahi dila ata 208 ne cukun jinklat next time 2008 ne padal

    • @madankamane2075
      @madankamane2075 21 день тому +2

      2029 न पडण्याची शक्यता नाकरता येणार नाही.

    • @YashSolshe-cp8ku
      @YashSolshe-cp8ku 21 день тому +1

      😂nana comment aikunac padnar aata

  • @TadkaKolhapurchaDS
    @TadkaKolhapurchaDS 19 днів тому +2

    आदरनिय टाटा च नाव घेण्याअगोदर नाना तू का खपला नाही

  • @panditpankajpandey9379
    @panditpankajpandey9379 19 днів тому +1

    I love Tata ❤️

  • @arunmandwe3137
    @arunmandwe3137 19 днів тому +1

    टाटा वर आरोप करताना आपल्या जामीनावर असलेल्या मालका बाबत बोलावे.

  • @ambadasware9468
    @ambadasware9468 19 днів тому +1

    स्वतच्या सरकारं असताना का केले नाही हे सांगा मग बोला नाना. एक्स.एड वारे

  • @tanajikumbhar1555
    @tanajikumbhar1555 19 днів тому +1

    पटोले यांनी टाटा बिर्ला बद्द्ल काढलेले उद्गगार म्हणजे पटोले यांचे अज्ञान. पटोले मुळे तर महायुतीचा विजय झाला. कवडीचीही पटोले यांची किंमत नाही.

  • @gurubangarphotography7495
    @gurubangarphotography7495 20 днів тому +7

    नेन्या झाटोले 😂😂😂

  • @sudhakarpatil2614
    @sudhakarpatil2614 21 день тому +9

    Nana patole visarla Kay tata che desha sathi Kay yogdan ahe

  • @RajendraPatil-zu9tw
    @RajendraPatil-zu9tw 19 днів тому +2

    इतके दिवस फक्त अदानी, अंबानी यांचे नावाने म वि आ वाले ओरडत होते, आता तर टाटा, बिर्ला यांचेवर सुद्धा टीका करत आहेत, कमाल आहे यांची....

  • @shnkB446
    @shnkB446 19 днів тому +2

    भारतात सर्वजण रतन टाटांबद्दल आदराने बोलतात मात्र देशातील एक निच माणुस दानशुर टाटांबाबत अपमानास्पद कां बोलतोय?...आणी मग म्हणतात भाजप EVM मुळे निवडुन येतात...

  • @santoshchari6411
    @santoshchari6411 15 днів тому

    🎉patole patole thap

  • @arvindghodinde6919
    @arvindghodinde6919 21 день тому +9

    एडफुकन्या

  • @GAJANANPUNDALIKKUBAL
    @GAJANANPUNDALIKKUBAL 19 днів тому +1

    नाना काही पण बोलतय राव खर म्हणजे मंत्री आमदार खासदार यांना upsc सारख्या exam ठेवल्या पायजे जे ती exam crack करतील त्यांनाच इलेक्शन लाडवण्यास परमिशन बसा .

  • @shirishkate1291
    @shirishkate1291 19 днів тому +2

    कांग्रेस आणि गांधीपरीवार देशाला लुटायला आले आहेत आणि सत्तर वर्षांपासून सतत लुटता आहेत,हे नानाला माहीत नाही काय

  • @mahajankp3
    @mahajankp3 21 день тому +5

    Nana layki aahe ka Tata var bolnya chi

  • @milindraut8906
    @milindraut8906 19 днів тому +1

    तुम्ही देशाला किती लुटलं आहे हे संपूर्ण जनतेला माहिती...

  • @Dr.CoCo_1234
    @Dr.CoCo_1234 18 днів тому +1

    टाटा नी करोना मध्ये काम करनारया सरकारी डॉक्टराना दोन वेलचे जेवन दिले आहे...
    लाखों लोकाना जीवनदान दिले...
    तोड़ दिले आहे म्हणून कही बोलूं नए...

  • @SureshJoshi-j9i
    @SureshJoshi-j9i 19 днів тому +1

    तुमचे सगळे लुटले गेले...ते पहा पटोले साहेब

  • @jayeshsaigaonkar515
    @jayeshsaigaonkar515 19 днів тому +1

    नाना प्रकारे वाटोळे करणारे कोंग्रेस ने टाटा बिरला चे नाव घेऊ नये तुमची लायकी नाही.

  • @YogeshPatil-ns5bv
    @YogeshPatil-ns5bv 19 днів тому +2

    या नाना पटोले २०३४ मधे जेव्हा कॅन्सर होईल तेव्हा हा टाटा कॅन्सर हॉस्पिटल लाच उपचार घ्यायला जाईल माझे शब्द लक्षात ठेवा

  • @prashantpathakallinone8468
    @prashantpathakallinone8468 19 днів тому +2

    नाना तुझ्या बापाने कंडोम चा वेळेवर उपयोग केला असता तर तुझ्या सारखा मुलगा जन्माला आला असता 😅😅😅

  • @UddhavraoNimbalkar
    @UddhavraoNimbalkar 20 днів тому +1

    Nana is speaking the truth about the investment.

    • @ajitmohite8549
      @ajitmohite8549 20 днів тому +3

      नावच उद्धव.. मग आम्ही काय बोलणार??😂😂😂

  • @Royal_Shetkari14
    @Royal_Shetkari14 20 днів тому +1

    😂यामुळे यांना हे दिवस आलेत

  • @ashokbband6473
    @ashokbband6473 17 днів тому +1

    अशोक कुमार भगवंतराव ‌बंड जैन सुस पुणे सुरज स्वाती वर्धन काव्या दुर्गे जैन निरा अपने बंड‌‌‌ और दुर्गे परीवार के सभी सदस्य 🎉🎉🎉🎉

    • @ashokbband6473
      @ashokbband6473 17 днів тому +1

      अनिता राजेंद्र जैन उदखेड तालुका मोर्शी जिल्हा अमरावती सुरज स्वाती वर्धन काव्या दुर्गे जैन निरा अपने बंड‌‌‌ और दुर्गे परीवार के सभी सदस्य 🎉🎉

  • @haridasmahadik-vu5do
    @haridasmahadik-vu5do 18 днів тому +1

    काँग्रेस मुस्लिम पार्टी ला जॉर्ज Soros, सॅम pitroda आवडतात पण देशाचे उद्योगपती अनिल अंबानी, अडाणी टाटा यांना शिव्या घालत आहेत बेशरम

  • @nihardongre8657
    @nihardongre8657 19 днів тому +1

    अरे हे मोठे इंडस्ट्रियल आहेत म्हणून देशात काम मिळते आणि देश पुढे जातो. तुम्ही राजकारणी फक्त त्याच्या टाळूवरचे लोणी खाता. साधं आरोग्यसेवा आणि शिक्षण क्षेत्र सुधारलेले नाही आहे .

  • @navitzende8932
    @navitzende8932 20 днів тому +1

    पटोले सर,, आपण फक्त श्रीमंतीत जगले पण मी ही जगू शकतो पण ज्याची लायकी नाही आणि आमच्या देवाला खूप बोलतो त्याच्या पुढे महाराजांचा मावळा ठाम पणे उभा आहे... कोण मुंडे... गेला उडत...

  • @brs5767
    @brs5767 19 днів тому +1

    1)जगात औद्योगिक क्रांती झाल्यापासुन नेहरूची काँग्रेस उभ्या करू शकली नाही अशा आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या संस्था टाटा बिर्लानी भारत देशात उभ्या केल्या आणि देश आधुनिकतेकडे आणण्यात मोठा वाटा उचलला.
    2) देशात रोजगार उपलब्ध केला आणि कित्येक कुटुंबानी आपला जीवन प्रवास सुखाने पार केला.
    3)परकीय चलन वाचवलं.
    देशाला मोठ्या प्रमाणात टॅक्स दिला.
    पप्पुचा भाऊ पप्पु काय जाणणार देशाचा अभिमान.

  • @abhimanyupohare1468
    @abhimanyupohare1468 19 днів тому +1

    अहो फटोलैजी आधी अभ्यास करा. टाटा, बिर्ला यांनी लोकांचे हाताला काम दिले. निवडणुकीत आपण पराभूत झालात.

  • @dattatraybhumkar-sh7qm
    @dattatraybhumkar-sh7qm 14 днів тому

    बरोबर बोले शिंदे साहेब

  • @Indian198-z7z
    @Indian198-z7z 19 днів тому +1

    म्हणजे 2014 आधी तुम्ही आणि टाटा बिर्ला मिळुन देश लुटला हे मान्य करताय. आता अडाणी ला 50 पैसे प्रती एकर जमीन मुंद्रा पोर्ट साठी कोणी आणि कशाच्या बदल्यात दिली हेही सांगून टाका

  • @pramodudalavi1636
    @pramodudalavi1636 20 днів тому +1

    He khul ahe nana