बाजारात मिळणारे मसाला काजू न तळता फक्त ५ मिनिटांत घरच्या घरी | Roasted Masala Cashewnuts |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лют 2025
  • बाजारात मिळणारे मसाला काजू न तळता फक्त ५ मिनिटांत घरच्या घरी | Roasted Masala Cashewnuts |
    मसाला काजू साहित्य आणि प्रमाण :
    ८५ काजू
    १ टेबलस्पून साजूक तूप
    १/४ टीस्पून आमचूर पावडर
    १/४ टीस्पून काळी मिरी पावडर
    १/४ टीस्पून पिठीसाखर
    १/४ टीस्पून चाट मसाला
    १/८ टीस्पून काळं मीठ
    १/२ टीस्पून तिखट
    अर्धा किलो मीठ
    काजू. सुक्या मेव्या मधील एक महत्त्वाचा पदार्थ. काजू वापरून खीर, दूध मसाला बनवला जातो. बहुदा प्रत्येक गोड पदार्थात काजूचा वापर केला जातो. बाजारात आपल्याला अनेक प्रकारचे काजू मिळतात. त्यातलाच एक प्रसिद्ध म्हणजे मसाला काजू. आज आपणही या व्हिडिओ मध्ये मसाला काजू कसे बनवायचे ते बघणार आहोत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे मसाला काजू आपण न तळता बनवणार आहोत. मसाला काजू बनवताना वापरलेले मसाले आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. तर मसाला काजू अतिशय साध्या, सोप्या, कमी वेळात कसे बनवायचे ते या व्हिडिओ मध्ये बघायला मिळेल.
    Please have a look at our other videos as well!
    चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
    / vaishalideshpande
    Please subscribe to our channel for more videos
    #vaishalideshpande #masalakajuwithoutoil
    roastedmasalacashewnuts #masalakaju #मसालाकाजू
    Topics Covered :
    मसाला काजू
    मसाला काजू रेसिपी
    काजू मसाला मराठी
    मसाला काजू रेसिपी मराठी
    मसाला काजू वैशाली
    How to make masala kaju
    How to make roasted kaju
    How to make roasted kaju nuts
    How to make masala kaju at home
    marathi recipe video of masala kaju
    masala kaju recipe
    spicy masala kaju recipe
    kaju recipe
    roasted kaju recipes spicy
    masala kaju without oil
    masala kaju without fry
    spicy kaju
    spicy cashewnuts
    cashew roast
    roasted cashew
    roasted kaju masala
    roasted cashew nuts easy
    roasted kaju masala quick
    roasted cashew in pan

КОМЕНТАРІ • 53

  • @sanjaysalvi9062
    @sanjaysalvi9062 10 місяців тому

    छान

  • @savitasoman5402
    @savitasoman5402 Рік тому

    खूप छान

  • @sushamavibhute1913
    @sushamavibhute1913 4 роки тому

    Mast👌

  • @rajashreedeodhar4295
    @rajashreedeodhar4295 2 роки тому

    😋 wow 👏

  • @dreamchaser4765
    @dreamchaser4765 2 роки тому

    Awesommme!!

  • @atul_sane
    @atul_sane 2 роки тому

    आता नक्की मी करू शकेन, धन्यवाद....👍

  • @supriya_jagtap
    @supriya_jagtap 4 роки тому

    ताई किती मनापासून सांगता सर्व माहिती 👌👌👌👌👍

  • @vivekanandareddy7118
    @vivekanandareddy7118 3 роки тому

    👏👏👍

  • @deepalipathak98
    @deepalipathak98 3 роки тому

    Khup chan recipe
    Khare shengdane kase karayche te sangana

  • @gatnevijaykumar1100
    @gatnevijaykumar1100 3 роки тому

    मस्त👌 झटपट चटपटीत काजु👍

  • @vaijayantizanpure4292
    @vaijayantizanpure4292 4 роки тому

    Sundar video. Asech mi pivale phutane bhajate. Madam akrod dryfruit chya kahi recipes sangal ka. Video asalyas link pathava pl

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  4 роки тому +1

      आपल्या चॅनल वर चॉकलेट काजू, चॉकलेट बदाम, मसाला काजू, खजूर अंजीर लाडू, डिंक लाडू हे पदार्थ आहेत. description मध्ये चॅनल लागले लिंक आहे. तिथे क्लिक करू शकता.

  • @snehagharat7231
    @snehagharat7231 4 роки тому

    Khul Chan idea
    ताई आमटी ची रेसिपी दाखवा please

  • @smitawagh1998
    @smitawagh1998 4 роки тому

    Khup chaan........I will definitely try this method. 👌👍

  • @pritiahire969
    @pritiahire969 4 роки тому

    Wa Bhari

  • @nutanthakur5693
    @nutanthakur5693 4 роки тому

    मस्त

  • @dhanashrijoshi851
    @dhanashrijoshi851 4 роки тому

    Mast sope
    No frying

  • @neetasomawanshi6731
    @neetasomawanshi6731 4 роки тому

    👌👌👌

  • @sangitapatil1649
    @sangitapatil1649 4 роки тому

    Wa khupch chan

  • @jayarajiwadekar2448
    @jayarajiwadekar2448 4 роки тому

    मस्त आयडिया करून बघीन👍👍

  • @aparnahardikar5936
    @aparnahardikar5936 4 роки тому

    Superb starter

  • @madhukarkhanis5478
    @madhukarkhanis5478 4 роки тому

    Mastach. karayala havet.

  • @AN-ib5uc
    @AN-ib5uc 4 роки тому +1

    Khoopch aprtim idea masale kajuchi
    Saglech video mahitipurna aahet

  • @sudhakokul5687
    @sudhakokul5687 4 роки тому

    Kupch Chan kaju fry from Mumbai

  • @atul_sane
    @atul_sane 2 роки тому +1

    मसाल्या मधल्या घटकांचे प्रमाण कुठे सांगितले

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 роки тому

      सॉरी. मी साहित्य लिहिलं नव्हते. माझ्याकडून चूक झाली. मी काय प्रमाण घेतले आहे ते आत्ता Description मध्ये सांगितलं आहे.

  • @smitawagh1998
    @smitawagh1998 4 роки тому

    Can we do Almond also for this same method?

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  4 роки тому

      चालेल. बदाम आणि काजू मीठ वापरून भाजायचे आणि त्यापासून चाॅकलेट बदाम, चॉकलेट काजू कसे बनवायचे त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे.

  • @purushottamdeshpande687
    @purushottamdeshpande687 4 роки тому +1

    लख्ख लोखंडी कढई आवडली. कृती व निवेदन उत्तम ! काजू वजनी किती होते ?

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  4 роки тому +1

      मी वजनावर नाही घेतले. आपल्या घरातील वाटी प्रमाण म्हणून घेते. कारण सगळ्यांच्या घरी वाटी सहज उपलब्ध होते.

  • @pallavideshpande4013
    @pallavideshpande4013 4 роки тому

    👌

  • @ambikasanzgiri5825
    @ambikasanzgiri5825 4 роки тому

    तुम्ही खूप छान माहिती सांगता . तुमची लोखंडी कढई इतकी स्वच्छ कशी आहे ?

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  4 роки тому

      काळा साबण मिळतो. रस्त्यावर गाड्या घेऊन जे लोक घासणी किंवा इतर वस्तू विकत असतात. त्यांच्याकडे काळा साबण मिळतो. फक्त १० रुपयाला.

  • @hemajeur8550
    @hemajeur8550 3 роки тому

    वाळवणाचे पदार्ध कृपया दाखवाल का?

  • @pranavkamble8240
    @pranavkamble8240 4 роки тому

    ताई तुमचे व्हिडियो खूपच मार्गदर्शक व माहितीपुर्ण असतात जर त्याची प्लेलिस्ट करता आली तर आम्हाला व्हिडिओ शोधायला न लागता एका खाली एक पहाता येतील

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  4 роки тому

      धन्यवाद लक्षात आणून दिल्याबद्दल. तुमची कमेंट वाचली आणि ऑर्गनायझेशन ची नवीन playlist बनवली आहे.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  4 роки тому

      आणि मसाला काजू cooking playlist मध्ये आहेत.

  • @savitasoman5402
    @savitasoman5402 Рік тому

    हे मीठ कुठे मिळेल

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  Рік тому

      स्वयंपाकात वापरतो तेच मीठ आहे. वेगळे कोणतेही नाही.

  • @ShilpaPatil460
    @ShilpaPatil460 4 роки тому

    मी केक बनवण्यासाठी कुकरमध्ये मीठ वापरते ते मीठ नंतर वापरात आणायला गेली तर ते मीठ ओलसर असते असे का. .....होते

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  4 роки тому +1

      मी केक मध्ये एक्स्पर्ट नाहीये. कोणी माहितगार असेल तर नक्की सांगते.

    • @atul_sane
      @atul_sane 2 роки тому

      ते समुद्री मीठ असते, ते पूर्णतः शुद्ध नसते, अन्य घटक असतात, जे हवेतील आर्द्रता शोषुन घेऊन ओले होतात, त्याबरोबर मीठ ही ओले होते

  • @aparnahardikar5936
    @aparnahardikar5936 4 роки тому

    Where can I buy this iron kadai which u have used in the video? R u from Pune?

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  4 роки тому

      कुठल्याही भांड्यांच्या दुकानात. हो. मी पुण्यात रहाते.

  • @vivekanandareddy7118
    @vivekanandareddy7118 3 роки тому

    👏👏👍