वैशाली ताई, तुम्हीं सांगितलेल्या पद्धतिने कालच खारे आणि तिखट शेंगदाणे करुन बघितले...खुपच छान झाले. तुम्ही छाेटे छाेटे बारकावे खुप छान समजावुन सांगता . एक request आहे खव्याचे गुलाबजाम दाखवाल का
🙏🏻🙏🏻 ताई....ताई working women che sakal routine madhe tumhla kahi tips deta yeil ka?jene karun ...sakal cha nashta ...daba......dupar che jevan (ghari astat) teyche )....he sagale neet aavrta yeil.......ase kahi time table.....menu planning (dabaa menu planning)......karta yeil ka aplela..........apan n sagale jani milun na..... working women la fayda upyog hoil.....ase nav navin plan shodhu......with vaishali.......and you😍😘😘😘
आम्ही शेंगदाणे आणि सुकं खोबरं फ्रिज मधे नाही ठेवत. शेंगदाणे आणले की भाजून ठेवतो. सुकं खोबरं किसून भाजून ठेवतो. फ्रिज शिवाय बाहेर खूप छान राहतात दोन्ही गोष्टी.
मजाय ! मस्त रेसीपी !👌👌👍
खूप छान आहे
Khup chan....
🤗👌👌👌🙏
Mastch
Masttch
छान माहिती मिळाली
Zakaas
Khup sunder
फारच सुंदर पद्धतीने,आणि शुध्द मराठीत समजाऊन सांगतात....फार आवडले..
धन्यवाद
दोन्ही रेसिपी भन्नाट
Ushira pahila ...pn bharich ahet yaar daane...tempting kaku...
धन्यवाद
Khuppach chan g vaishali😘
धन्यवाद
खूपच छान
वा वा मस्तच
Great 👍
वैशाली ताई, तुम्हीं सांगितलेल्या पद्धतिने कालच खारे आणि तिखट शेंगदाणे करुन बघितले...खुपच छान झाले. तुम्ही छाेटे छाेटे बारकावे खुप छान समजावुन सांगता . एक request आहे खव्याचे गुलाबजाम दाखवाल का
धन्यवाद. नक्की करूयात.
Khupach chhan .tuza swar aavadto.
धन्यवाद
🙏🏻🙏🏻 ताई....ताई working women che sakal routine madhe tumhla kahi tips deta yeil ka?jene karun ...sakal cha nashta ...daba......dupar che jevan (ghari astat) teyche )....he sagale neet aavrta yeil.......ase kahi time table.....menu planning (dabaa menu planning)......karta yeil ka aplela..........apan n sagale jani milun na..... working women la fayda upyog hoil.....ase nav navin plan shodhu......with vaishali.......and you😍😘😘😘
नक्की करूयात
अगदी मस्तच रेसिपी असतात तुमच्या
मला खूप आवडतात .😋😋👌👌👍👍
धन्यवाद
खूपच छान खूपच खमंग एकदम मस्त
Must
लक्ष्मण
Kaku kadhi tari cake banava
ब्लॅक फॉरेस्ट केक रेसिपी व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड केला आहे. अजूनही करूयात.
lokhandi kadhaie nasel tar kashat bhajyache
लोखंडी कढई मध्ये भाजणे गरजेचे आहे. ती नसेल तर नेहमीच्या कढईत मीठ न वापरता भाजू शकता.
aai please matar karanji kar na! :)
अरे ! आत्ता पाहिली तुझी कमेंट. नक्की करूयात.
मला पण बोलव, हां !!
Krach ahe tai mule kush tar apn kush
हो ना. मुलांसाठी सध्या त्यांना आवडेल असेच काही करू शकतो. ज्यामुळे ती आनंदी राहतील.
खुपच छान रेसपी ताई
Wah khupch bhari😋👍
खूपच सुंदर👌👍
अरे व्वा मस्तच 👍👍
तुम्ही मागे बटाटा साबुदाणा थालीपीठ दाखवले मी तसेच बनवले खुपच छान झालेत
अरे व्वा ! धन्यवाद.
Tikhat dane karun baghitale.. ekdam भन्नाट !!!
Aata monthly grocery madhe dane double lihave lagtat 😀😀😀..
Kare dane pan mast 👍
अरे व्वा ! धन्यवाद
धन्यवाद वैशालीताई, मी हे नक्की करुन बघणार. शाळेत असताना आम्ही मधल्या सुट्टीत हे शेंगदाणे( खारेमुरे) खुप आवडीने खायचो.
खछडथथीथथथ
आमच्याकडे अकोल्याला पण खारेमुरे किंवा खुरमुरे हाच शब्द वापरतात.
मस्तच. मसाला दाणे तर खूपच छान.👌👌
Tai mi asech bnavte pn majhe dane kadkadit hotat. Biol kelya mule hote ka.
कदाचित होत असतील. पण या पद्धतीने करून बघा. खूप छान होतात.
खूप छान आहे रेसिपी
दाणे खुपच छान. .दोन्हीही
खुप छान , ताई ...!
थॅंक्यू ...
मस्त
मस्त आणि चटपटीत!
Khup chan, 👌👌nakki try karen
Wow super bghunch tondala pani sutala 😋🤤🤤🤤🤤
दोन्ही रेसीपी 👌👌
सगळ्या डाळींमधे मीठ घालून ठेवल तर डाळी जास्त काळ टिकतील का?
हो. ३ महिने तरी छान राहतात. सोबत लवंगा पण घाला.
खूप वेळा वापरू शकतो का मीठ
हो. मी साधारण १ वर्ष वापरते.
Mast tai tikhat Dane ekdam bhari
Kharay mula khus tar apan khush. Kaku, majhya 5 varshachya mulila khare daane karun dile. Gharatle pan sagle khush. Chaan recipe dilit. Ty.
धन्यवाद
👍👍
Wahh mast..
Namskar tai
tumche daily routine kase aste te sangal ka?
नक्की करूयात
खूप छान दाणे झालेत ताई पण लोखंडी कढई स्वच्छ कशी करता ते एकदा सांगा
लोखंडी कढई स्वच्छ कशी करायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड केला आहे. तुमचे प्रश्न माझी उत्तरे या सदरात.
Ok बघते
Jhakkas vaishali mouth watering 😋
Kiti chan ani sopi padhat sangitali tumhi, nakki try karen 👌👌👌
Khoopch chaan
Mastach
मसाला दाणे मस्तच 👌🏻👌🏻👍🏻
Khup mast 👌👌👌
Chaan
Jevnache tat kase vadhave plz tyacha pn video banva na
नक्की करूयात
@@VaishaliDeshpande 🙏😊
Good 👌😄
काय योगायोग! मी आजच हीच रेसिपी बनवण्याचा विचार करत होते आणि तुम्ही Share केली सुद्धा! उद्या नक्की ह्याच पद्धतीने करून बघणार!
धन्यवाद😘💕
अरे व्वा ! धन्यवाद
मस्तच 👌👌👌👌👌
खुप छान🙏
सोप्पे करून दाखविलेत
Mast
Wow... Mi hi recepie shodhatach hote...mast nakki karnar...amchya ghari saglyana he donhi prakar che dane khoop avadtat... thank you very much 👍
धन्यवाद
ताई शेंगदाणे आणि सुक खोबर फ्रीज मध्ये ठेवल्यावर किती दिवस चांगले राहते
आम्ही शेंगदाणे आणि सुकं खोबरं फ्रिज मधे नाही ठेवत. शेंगदाणे आणले की भाजून ठेवतो. सुकं खोबरं किसून भाजून ठेवतो. फ्रिज शिवाय बाहेर खूप छान राहतात दोन्ही गोष्टी.
@@VaishaliDeshpande
पण ताई मला lockdown मुळे बाहेर गावी यावं लागलं त्यामुळे मी फ्रीज मध्ये ठेवल्या त्या वस्तू
Kaku road to 100k silavar play button
आपण सगळे मिळून लवकरच हा टप्पा पूर्ण करू. कारण तुम्ही सगळे आहात म्हणून हे शक्य होणार आहे.
👌👌👍
सोपी कृती
ताई रेसिपी छानच ,microwave च्या झटपट रेसिपी पण दाखवा plz
नक्की करूयात
Salted chana recipe please
नक्की करूयात
Chhan👌👌
Khup mast👌👌😋
karle shikawa na.
नक्की करूयात
Bhannat.
Thanks 😊🙏
Mast 🙏
Madam mage ekada ghrchya baget ajji basalya hotya plz mala bagh pahychi ahe.kase meinten karata ?flat madhe .hey sanga
खूप झाडं असतील तर तेव्हा आजी आपल्या शेत घरी असतील.
Mouth watering Tai 👌👌👌
धन्यवाद
मला शेव ही रेसपी दाखवाल का
का नाही दाखवणार ? नक्की करूयात.
Mast tai
Khupach mast
Mast ani chatpatit
Khupach Chan tai, 👌👌👌👌....
👌👌👌👌👌
खूप मस्त झालेत दाणे,फक्त एक सूचना देवू इच्छिते वर्तमान पत्राची शाई आपल्या आरोग्यास हानिकारक असते,दुसरा पेपर वापरावा,छोटी विनंती🙏🙏🌹
हो. नक्की लक्षात ठेवते.
He mith kiti vela wapru shakto?
८ ते १० महिने नक्की वापरू शकतो.
💟👌👌
Tai kairichya lonchachi recipe dya na plz
नक्की करूयात.
@@VaishaliDeshpande lavkr dya maje lonche bnvayla plz ata saglyana hi recipe hwi asel
तुमच्या सर्व रेसिपी बघायला आवडतात. तुम्ही whole wheat bread घरी gas वर कसा बनवता ?ते दाखवाल का?
मी कधी बनवला नाहीये. पण कोणी माहितगार असेल तर नक्की करूयात.
Aapli aaji
Tallalya shivay pan testy.healthy .thanks
मस्त ,खूपच छान अगदी घरच्या घरी, लवकरपण .thanks
एवढ्या सुंदर सुंदर recepies कश्या सुचतात tyhi सोप्या paddhatine सांगता खूप छान
धन्यवाद. तुम्ही अशा छान छान कमेन्ट्स करता. त्यामुळे आपोआप सुचतात.
Jayashree Prafull here ekach no recipe Vaishali mi attach baghitli nakki karen .
Khup mast
Mast
👌👌👌👌