LIVE | मी OBC आरक्षणाच्या विरोधात याचिका का केली ?...| Balasaheb Sarate | MaxMaharashtra

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 січ 2024
  • #obc #obcreservation #castereservation #castism #balasahebsarate #maxmaharashtra
    LIVE | मी OBCआरक्षणाच्या विरोधात याचिका का केली ?...| Balasaheb Sarate | MaxMaharashtra

КОМЕНТАРІ • 309

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 5 місяців тому +10

    बाळासाहेब सराटे आपण जे बोलत आहात ते अगदी समाजात असेच घडत आहे आपल्यासारख्यी तज्ञ अभ्यासू मंडळी सरकारला सल्ला दिला पाहिजे.हा जातीवाद मिटून टाकला पाहिजे.

  • @dilipchavan6818
    @dilipchavan6818 5 місяців тому +51

    आतापर्यंत ओबीसी आरक्षणात झालेला घोळ आणि आरक्षणाचे अनेकविध पैलू या मुलाखतीतून लक्षात आले. आपले मनःपूर्वक धन्यवाद. बाळासाहेब सराटे हे एक विलक्षण अभ्यासू व्यक्तिमत्व आहे.

  • @tanajigaikwad3577
    @tanajigaikwad3577 5 місяців тому +26

    आरक्षण हे जातीवर न देता आर्थिक निकषांवर दिले पाहिजे. सराटेसाहेब यांचे विचार अत्यंत योग्य आहे.

  • @udaylad5084
    @udaylad5084 5 місяців тому +18

    खूप सुंदर बाळासाहेब सराटे साहेबांचं वक्तव्य होतं अगदी विश्लेषण पूरक व मॅक्स महाराष्ट्राचा खूप खूप धन्यवाद

  • @ramdasgadge1243
    @ramdasgadge1243 5 місяців тому +32

    साहेब तुमचं मराठ्यांसाठी खूप मोठं योगदान आहे

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 5 місяців тому +15

    सराटे साहेब तुमच्या अभ्यासाची तुलना आम्ही करूच शकत नाही . तुमच्या व जाधव सरांच्यामुळे आम्हाला बरेचसे ज्ञान मिळाले .

  • @deepakjagdale3597
    @deepakjagdale3597 5 місяців тому +17

    सराटेसाहेबांचं म्हणनं अगदी योग्य व कायदेशीर व संविधानिक आहे.हे मा.न्यायालयात शंभर टक्के सिद्य होईल.

  • @narsingbiradar5675
    @narsingbiradar5675 5 місяців тому +43

    सराटे साहेब तुम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे तुम्ही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही.

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 5 місяців тому +14

    Sarate सर तुमची भूमिका अगदी रास्त आहे. अतिरिक्त 16%आरक्षण ओबीसी च रद्दच करा वे . 16%आरक्षण हे मराठ्यांच हक्काचे आहे. जय जिजाऊ जय शिवराय.

  • @rajabhaujadhav8776
    @rajabhaujadhav8776 5 місяців тому +12

    आगदी सत्य आहे डॉ सराटे जी तुम्ही गोरगरीब जनतेचे मायबाप आहोत जय शिवराय जय शंभूराजे

  • @SagarDeshmukh-ot9sh
    @SagarDeshmukh-ot9sh 5 місяців тому +10

    ऐवढे ओबीसी आरक्षणाचे पैलू पहील्यांदाच ऐकायला मिळाले...सराटेंच्या अभ्यासाला सलाम....

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 5 місяців тому +8

    सराटे सर तुमचा अभ्यास योग्य आहे.सरकारने तुमची मदत घ्यावी.

  • @suhasbarge5761
    @suhasbarge5761 5 місяців тому +54

    नोंदी सापडल्यामुळे मराठा हाच खरा ओबीसी हे सिद्ध झाला.. बाकीच्यांनी सुद्धा सिद्ध करावं आणि मग ते घ्यावा..

    • @wanderingwithkedar
      @wanderingwithkedar 5 місяців тому +3

      💯

    • @user-mb7mq4cr6v
      @user-mb7mq4cr6v 5 місяців тому +1

      👌👌👌👌

    • @ashay2193
      @ashay2193 5 місяців тому

      याचा अर्थ सराटे सरांच म्हणणं समजलचं नाही!

    • @ashay2193
      @ashay2193 5 місяців тому

      जातीचे प्रमाणपत्र देतांनाच व्हॅलिडीटीसाठी जे प्रमाणपत्र लागतात ते निकष पुर्ण करुन एकदाच प्रमाणपत्र देण्यात यावे.!

  • @babasahebingole4791
    @babasahebingole4791 5 місяців тому +10

    अभ्यासपूर्ण मांडणी ,great sir

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 5 місяців тому +14

    गुणवत्ता कोणालाच महत्त्वाची नाही ! भारत महासत्ता कसा बनणार !

  • @govindravnadre
    @govindravnadre 5 місяців тому +20

    श्रीमंत लोकच जातीच्या नावावर आरक्षण घेतात परंतु गरीब लोक आरक्षण पासून दूर राहतात त्याचप्रमाणे मराठा समाजातील गरीब कुटुंब शिक्षण आणि नोकरी मधून दूर आहेत अत्यंत ही दुर्दैवी घटना आहे

  • @uttamnarwade8749
    @uttamnarwade8749 5 місяців тому +13

    ✌आपण सर्व समाजाबदल बरोबर बोलत आहेत ?🏌️‍♀️ जे लोक सुविधा पासून ,, उपाशी , मागासवर्गीय ,, आहेत त्यांना आरक्षण मिळाले पाहिजे ,,,, 🚜 🚘 🎢 🚜 🏡 संपत्ती सुविधा ने ,पोट ,भरलेल्या लोकच ,आरक्षण घेतात ,

  • @sunilborade8717
    @sunilborade8717 5 місяців тому +10

    एक मराठा लाख मराठा

  • @user-ep9my7hc1b
    @user-ep9my7hc1b 5 місяців тому +7

    मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देत नाहीत तो पर्यंत थांबायाच नाही एक मराठा कोटी मराठा

  • @sanjaymanurkar5862
    @sanjaymanurkar5862 5 місяців тому +8

    जय जिजाऊ सर खूप चांगलं मार्गदर्शन होत आहे आपलं

  • @mahaveerpalse6834
    @mahaveerpalse6834 5 місяців тому +11

    ज्यांनी आरक्षण मिळाले त्यांच्या नोंदी कुठल्या वर्षांच्या आहेत व आत्ता पर्यंत मिळालेल्या नोंदी केंव्हाच्या आहे हे नोंदनी जर तुमच्या पुर्वी च्या असतील तर या कुणबींना पहिल्यापासून आरक्षण मिळाले पाहिजे.

  • @eximsarathi5336
    @eximsarathi5336 5 місяців тому +23

    *सरसकट कुणबी मराठा आरक्षण ओबीसी अंतर्गत* २० जानेवारी पर्यंत जाहीर करा🚩 सर्व जातीनिहाय सर्वेक्षणासाठी समान निकष लावा... OBC च फेर सर्वेक्षण करा...

  • @abhijitpatil1710
    @abhijitpatil1710 5 місяців тому +4

    सराटे साहेबांनी खरोखर योग्य विश्लेषण केले आहे यामुळे जात ही विसरून जाईल माणसांच्या मनातून आणि क्लास लक्षात राहील जो आर्थिकदृष्ट्या मागास असतो त्यामुळे जातिभेद कमी होण्यास मदत होईल खरोखर हुशार व्यक्तिमत्व आहे सुरुवातीला वाटत होतो त्यापेक्षाही आरक्षणाचे योग्य विश्लेषण बाळासाहेब सराटे यांनी केलेला आहे

  • @sanjaymore1681
    @sanjaymore1681 5 місяців тому +9

    Ek maratha lakh maratha

  • @user-vf6lg5uz1s
    @user-vf6lg5uz1s 3 місяці тому +1

    बाळासाहेब पाटील आपण मराठा समाज करीता यापुढे लढत रहाणार आहेत आपले आभार,

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 5 місяців тому +8

    जय शिवराय जय भिम 💙🚩 जय संविधान

  • @nandinisart1937
    @nandinisart1937 5 місяців тому +6

    किती अभ्यास पूर्ण मांडणी केली सराठे साहेब

  • @atulyadav-ok7he
    @atulyadav-ok7he 5 місяців тому +3

    अभ्यास पूर्ण विचार करूनच माहिती दिली धन्यवाद सराटे साहेब

  • @ganeshshelke2099
    @ganeshshelke2099 5 місяців тому +5

    एक नंबर विश्लेषण सराटे साहेब ❤

  • @kadubalkarpe6370
    @kadubalkarpe6370 5 місяців тому +7

    जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @manemachhindra6057
    @manemachhindra6057 5 місяців тому +5

    खूप छान माहिती दिली आहे सराटे सर धन्यवाद

  • @bapusahebharishchandre3057
    @bapusahebharishchandre3057 5 місяців тому +14

    आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे
    असे केले तरच जाती वरून कुणी भांडणार नाही
    जात कुणी शोधणार नाही

    • @wanderingwithkedar
      @wanderingwithkedar 5 місяців тому +2

      💯

    • @pravindhere2479
      @pravindhere2479 5 місяців тому

      जातीवरच आरक्षण सोडायचं नाही आणि जात संपवा अशा बोंबा मारायच्या अशी दुहेरी भूमिका

    • @rajmane9573
      @rajmane9573 5 місяців тому +1

      Mag rajkarni lokani Kay karayache

    • @atulyadav-ok7he
      @atulyadav-ok7he 5 місяців тому +1

      अगदी बरोबर आहे

  • @user-ho8cb7hp4l
    @user-ho8cb7hp4l 5 місяців тому +2

    मी माझी जात धरुन देशहिताचे विचार मांडतो त्यातून देशाचा उध्दार होईल. हि संकल्पना छान आहे. देशात अंदाजे 8 ते10 हजार जाती आहे. त्याप्रत्येकांचे आपल्यासारखेच विचार आहे. आपण व आपले विचार महान आहात.

  • @sureshgadge1389
    @sureshgadge1389 5 місяців тому +4

    सहमत आहे सर तुमच्या विचारांना

  • @sampatraojadhav1337
    @sampatraojadhav1337 5 місяців тому +4

    सराटे सरांनी केलेले मार्गदर्शन हे घटने प्रमाणे केले आहे .सर्वांना घटना मान्य आहे तर याचा सुप्रिमकोर्टात निर्णय व्हावा मन्जे कोणत्याच जातीचा प्रश्न राहणार नाही . योग्य मार्गदर्शन केले बद्धल सरांचा अभार .

  • @sudhakardubal6829
    @sudhakardubal6829 5 місяців тому +1

    आजपर्यंत अनेक लोकांनी इतकी चांगली माहिती दडपली आहे ती आपण चांगले पद्धतीने मांडला आहे
    धन्यवाद साहेब जय शिवराय

  • @subhashgome1107
    @subhashgome1107 5 місяців тому +2

    इथून पुढे जशाच तसेच वागले पाहिजे तरच समोरचा तोंड ठेवेल

  • @rajabhaujadhav8776
    @rajabhaujadhav8776 5 місяців тому +5

    म्याक्स च्यानलचे धन्यवाद धन्यवाद 🙏🙏🙏🙏 भाऊ चांगली माहिती दिली

  • @vijayajadhav5860
    @vijayajadhav5860 5 місяців тому +5

    सर्व आरक्षण रद्द करा प्लीज

  • @vanitadhamale5258
    @vanitadhamale5258 5 місяців тому +2

    सराटे सर तुम्ही जे कार्य करत आहात ते पूर्ण अभ्यास पूर्वक आहे

  • @rameshwarasabe4126
    @rameshwarasabe4126 5 місяців тому +6

    अभ्यास पुर्ण माहिती आहे.

  • @RamnathShinde-ql7pv
    @RamnathShinde-ql7pv 5 місяців тому +3

    सराटे सर धन्यवाद आपन बरोबर माहीती दिलेली आहे।

  • @user-pm8zz5lw3o
    @user-pm8zz5lw3o 5 місяців тому +2

    *Great Manoj Jarange Patil🧡*
    *शिवबाचे वारसदार आम्ही 🙏🏻🚩🧡
    *जय जवान- जय किसान🙏🏻🙏🏻🚩🇳🇪🇳🇪🧡🧡* *Great Manoj Jarange Patil🧡*

  • @subhashgome1107
    @subhashgome1107 5 місяців тому +2

    आत्ता पर्यंतचे सर्व जातींचे आरक्षण रद्द करून नव्याने सर्वांचे एक समान सर्वेक्षण करून मगच आरक्षण देण्यात यावे त्यासाठी मराठा समाजातर्फे उच्च न्यायालय व सर्वोच्य न्यायालय मध्ये लाखोंच्या संख्येने याचिका दाखल कराव्यात

  • @ramachandraatigre7863
    @ramachandraatigre7863 5 місяців тому +5

    Sir,
    I agree with you.
    My thoughts are similar and identical to you.
    Your thoughts are very nice and S/courts should and must consider these thoughts and entirely reconsider & review the whole narrative of reservation..
    Push up these thoughts.

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 5 місяців тому +1

    आपला प्रत्येक शब्द लाखातला एक असतो.

  • @laxmanchavan1370
    @laxmanchavan1370 5 місяців тому +5

    मराठा आरक्षणासाठी आयोग व इतर

  • @nitirajbabar3362
    @nitirajbabar3362 4 місяці тому +1

    Great Person Mr. Balasaheb Sarate Sir🚩🚩🚩

  • @ambarsingchavan9349
    @ambarsingchavan9349 5 місяців тому +1

    आरक्षणासाठी आग्रही भूमिका घेणाऱ्या सर्व समुहांनी, वर्गाने, जाती ने अगोदर सर्व नागरीकांची समग्र जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे या साठी ईमानदारी ने लढा दिला पाहिजे. सरकार ला या साठी भाग पाडले पाहिजे.

  • @ambarsingchavan9349
    @ambarsingchavan9349 5 місяців тому +1

    सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक राजनैतिक विषमता आणि वैमनस्यता दूर करण्यासाठी सर्व नागरीकांची समग्र जातीनिहाय जनगणना होणे अत्यंत आवश्यक आहे. सध्या स्थितीत वस्तुनिष्ठ आकलन व आकडेवारी उपलब्ध होणे आवश्यक आहे. आरक्षणासाठी सर्व नागरीकांची समग्र जातीनिहाय जनगणना झाली च पाहिजे.

  • @ambarsingchavan9349
    @ambarsingchavan9349 5 місяців тому +1

    सत्ताधारी वर्ग वंचित बहुजन समाजाला ईमानदारी ने प्रमाणीक पणे न्याय देण्यासाठी तयार नसल्याने च अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. सर्व नागरीकांची समग्र जातीनिहाय जनगणना करणे हाच या वरचा खरा प्रभावी उपाय आहे.

  • @satvik7589
    @satvik7589 5 місяців тому +2

    Good साहेब मंडल आयोगात जे आहे ते घटनेच्यानियमात नाही.

  • @ombhujbal7609
    @ombhujbal7609 4 місяці тому +1

    अभिनंदन सोरटे साहेब

  • @arunkhorate1839
    @arunkhorate1839 5 місяців тому +1

    खूपच चांगली भूमिका आणि चांगले निवेदनस्वरूप स्पष्टिकरण

  • @SanjayShinde-sl6ci
    @SanjayShinde-sl6ci 5 місяців тому +4

    आणूनही जातीविषय क त्रास कमी झालेला नाही आरक्षण पाहीजे जातीभेद नाही तर हिंदू राष्ट्र कशासाठी आरक्षण बद केले तर जाती वाचक त्रास देणे चा हेतू आहे

  • @pravingaikwad9366
    @pravingaikwad9366 5 місяців тому +2

    सरकारने सराटे साहेबांचे मार्गदर्शन घ्यावे

  • @rajkumarjagtap9292
    @rajkumarjagtap9292 5 місяців тому +4

    मराठा कुणबी देशमुख एकच आहे मग ओ.बी.सी. घटनात्मक तरतूद केली पाहिजे विवाहासाठी सुद्धा एकच झाले पाहिजे

  • @AnantRajesh-un4pb
    @AnantRajesh-un4pb 5 місяців тому +10

    जनाची नाही तेंव्हा मनाची लाज वाटली म्हणूनच जातनिहाय जनगणनेविषयी तोंड उघडणारे मागास कसे?.

  • @TrueDemocratic
    @TrueDemocratic 5 місяців тому +5

    अभ्यासू विश्लेषण

  • @sudhirchavan4018
    @sudhirchavan4018 5 місяців тому

    कृपया या साहेबांची कोर्ट मधील साक्ष करताना आम्हा सर्व विमुक्त भटक्या समाजाला बोलवावं, आम्ही भटक्या - विमुक्तांची थोडी बाजू मांडू इच्छितो

  • @chandrakantthorat7204
    @chandrakantthorat7204 5 місяців тому +2

    या याचिकेचा पाठपुरावा करा

  • @vitthaljadhao6915
    @vitthaljadhao6915 5 місяців тому +2

    अगदी बरोबर सराटे साहेब

  • @rameshgaware1764
    @rameshgaware1764 5 місяців тому +1

    Sarate saheb tumcha nirnay yoghych ahe

  • @bhimraogayakwad1089
    @bhimraogayakwad1089 4 місяці тому +1

    अगदी बरोबर सराटे

  • @ravindrapadulkar9327
    @ravindrapadulkar9327 5 місяців тому +2

    सर हे विचार लोकपर्यंत् पोहचने गर्जेचे आहे

  • @satyavatisalunkhe5826
    @satyavatisalunkhe5826 5 місяців тому +2

    Great discussion

  • @thegreatmaratha4894
    @thegreatmaratha4894 5 місяців тому +2

    🚩एकदम न्याय⚖️ वादी भूमिका

  • @suhaswaikar2065
    @suhaswaikar2065 5 місяців тому +1

    खुप खुप छान माहिती आहे तुम्ही निर्णय योग्य घेतला आहे

  • @vishnuvirkar8095
    @vishnuvirkar8095 4 місяці тому +1

    अगदी बरोबर बोललात अभिनंदन करतो

  • @surkantsonawale5755
    @surkantsonawale5755 5 місяців тому +2

    धन्यवाद पाटील साहेब

  • @shridharkhamkar7923
    @shridharkhamkar7923 4 місяці тому

    अगदी बरोबर आहे. कायमचे आरक्षण नसावे. आर्थिक निकष व प्रत्येक ठिकाणी गुणवत्तेनुसार प्रवेश असावा.

  • @karalebhausaheb481
    @karalebhausaheb481 4 місяці тому

    Jai Hari Balasaheb Sarate patil khup khup Dhanyawad Mauli Jai ho jai jijau Jai shivray Jai Maharashtra Jai Bharat mata ki jai ho 1 marhata Lakh marhata Jai jawan jai kisan 🙏🌺🌺🙏

  • @pankajpatil8413
    @pankajpatil8413 4 місяці тому

    Obc आरक्षण फक्त मराठा समाजालाच मिळाले पाहिजे सर्वोच्च न्यायालयात जा प्लीज़ प्लीज़ प्लीज़ अर्ध्या रात्री सुनावणी घेतील नाहीतर आंदोलन

  • @sheshraonighote9439
    @sheshraonighote9439 5 місяців тому +1

    श्रीमान बाळासाहेब सराटे सारखंं अभ्यासपूर्ण बोलणार की नुसतं हैं मैं मुख्तार की राजकारण करणार,मंडल आयोगाचा अभ्यासपूर्ण अभ्यास करणार का?

  • @karalebhausaheb481
    @karalebhausaheb481 4 місяці тому

    Jai Hari Mauli Jai Balasaheb Sarate patil Ji veri veri Good morning sir ji jai jijau Jai shivray Har har mahadev 🙏🌺🌺🙏 ram ram Ji 🙏🌺🌺🙏

  • @amolsuryawanshi9542
    @amolsuryawanshi9542 5 місяців тому +1

    Very good

  • @narayanmane6736
    @narayanmane6736 5 місяців тому +4

    सामाजिक मागास पाहिजे. आर्थिक अधोगती हा मुद्दा महत्त्वाचा नाही

    • @kushaq1173
      @kushaq1173 5 місяців тому

      😂 arthik magas jhala ki samajik magas hotoch . Faltu nako bolu.

    • @kushaq1173
      @kushaq1173 5 місяців тому

      Tujhi Jat kashavarun samajik magas .marathyanche hatpay todayache bolata tumhi. Mag tumhi samajik magas kase.

    • @paramb8750
      @paramb8750 5 місяців тому

      आर्थिक मागास समाजिक मागास हा फक्त शाब्दिक छल् आहे शेवटी मागास तो मागासच मग् आर्थिक असो की सामाजिक दोन्ही एकच

  • @pravindhere2479
    @pravindhere2479 5 місяців тому +3

    सराटे सर 🙏

  • @SainathaWaNkHEDE-lz7jr
    @SainathaWaNkHEDE-lz7jr 5 місяців тому +2

    जय शिवराय पाटील ❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @ambarsingchavan9349
    @ambarsingchavan9349 5 місяців тому

    समग्र जातीगत जनगणना करणे व भारतीय संविधानाची ईमानदारी ने अंमलबजावणी करणे हाच या वरचा अत्यंत प्रभावी उपाय आहे.

  • @vitthalhiray3982
    @vitthalhiray3982 5 місяців тому +2

    Good sir

  • @ravindrapadulkar9327
    @ravindrapadulkar9327 5 місяців тому +1

    You are absulately right

  • @ashishbankar4892
    @ashishbankar4892 5 місяців тому +4

    सर्वांना समान जमिनी वाटा आरक्षणाची आवश्यकता वाटणार नाहि, चल अचल संपत्तीचे समान वाटप केले तर आरक्षण कुणालाच देण्याची गरज नाही

    • @Dur918
      @Dur918 5 місяців тому

      आमच्या हिशोबाच्या तर सिलिंग मध्ये देऊन टाकल्यात आता राहिलेल्या ओबीसी

    • @pravindhere2479
      @pravindhere2479 5 місяців тому

      करा आंदोलन अडाणी अंबानी पासून काही हरकत नाही

    • @paramb8750
      @paramb8750 5 місяців тому +1

      ज्या प्रमाने मातृभूमीसाठी रक्त वाटत होते शीख मराठे जाट राजपूत रेड्डी त्या प्रमाणे रक्ताचे बलिदान द्यावे मग् जमिनाचा वाटा मागावा

    • @BP-bq4wx
      @BP-bq4wx 5 місяців тому +1

      ​शिवाजी राजाचे अठरा पगड जातीतले बलिदान दिलेले मावळे शिवा काशिद ,जिवा महाले अनेक जण आहेत पण वतनासाठी गद्दारी केले ले मराठे मोरे, शीर्के बरेच मादर@#* होते त्यामुळे तुम्हाला या बाबतीत बोलायला नाक नाही ...

  • @ravindrapadulkar9327
    @ravindrapadulkar9327 5 місяців тому +1

    I agree with you you are right

  • @sampatpawar9998
    @sampatpawar9998 5 місяців тому +1

    100% sarate sir is right.

  • @ishwarshinde2697
    @ishwarshinde2697 5 місяців тому

    सराटे साहेब तुम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे धन्यवाद

  • @sunilpawar6757
    @sunilpawar6757 5 місяців тому +5

    आमही nt प्रवर्गात असून obc दाखले अजून भेटले नाही मराठयाना 4 दिवसांत भेटत आहे ही कोणती लोकशाही

    • @pandupowar5399
      @pandupowar5399 5 місяців тому

      ते भुजबळ ला सांगा

    • @pravindhere2479
      @pravindhere2479 5 місяців тому +2

      तुमचा काहीतरी प्रॉब्लेम असेल gov च काही प्रोब्लेम नाही त्यात

    • @sudhirchavan9932
      @sudhirchavan9932 5 місяців тому

      Mag bas ki uposhan karayala ........40 warshe Ladai chalu aahe....
      Fuktya 4 divsat tuzyaa..........dile ka

    • @kushaq1173
      @kushaq1173 5 місяців тому

      Bhujbal laa sang. Tumhi magas sidhh nahi. Tumchya nondi nahi.

    • @paramb8750
      @paramb8750 5 місяців тому +1

      Nt दाखले काढावं लागतात भेटत नसतात 😅😅

  • @vikramratankar
    @vikramratankar 5 місяців тому +5

    बिल्कुल correct... Reservation व्यावसायिक वर्ग (Class) आधारावर असायला पाहिजे ना की जन्माने त्या जातीचा असल्यामुळे...... “न जच्चा(जन्म से) वसलो (क्षुद्र) होति,
    न जच्चा होती ब्राह्मणो(विद्वान) ;
    कम्मुना(कर्म से, नैतिक मूल्यों से) वसालो होति,
    कम्मुना होति ब्राह्मणो”ति।
    ( वसला सुत्त , सुत्त निपाता 1.7 )... 3500 वर्षापासून वर्ण व्यवस्थेने अधिकारा पासून वंचित ठेवले आहे
    .... संविधानात कुठेही जातीचा उल्लेख नाही तर सामाजिक, शैक्षणिक वंचित घटक आहे..... आर्थिक वंचित पणा (गरीबी) हे आर्थिक योजना द्वारे सोडवल्या जाईल.... भारतातील आरक्षण व्यवस्था सामाजिक विषमता(Caste system) नष्ट करण्यासाठी ठेवली गेली... 92% informal sector, 4% private नौकरी, 4% सरकारी नौकरी... या 4% सरकारी नौकरी मध्ये 50% आरक्षण म्हणजे 2%.......2% मध्ये ST=7.5%, SC=15%, OBC=27%......140 करोड़ लोकसंख्या, 85%--SC,ST,OBC.....सध्या आपले judges किती आहेत, सेक्रेटरी किती आहेत, प्रोफेसर किती आहेत...... एकदा गूगल वर सर्च करा म्हणजे कळेल..... देशात तीन वर्णाची च सत्ता आहे.... सामाजिक +आर्थिक लोकशाही हवी असेल तर एकत्र या, BJP सत्तेला हरवा

  • @thebest1767
    @thebest1767 5 місяців тому +1

    Wait for court ruling 😊

  • @talk2pashale
    @talk2pashale 5 місяців тому +1

    Barobar boltat sir tumhi

  • @laxmansatale139
    @laxmansatale139 5 місяців тому

    सराटे साहेब आपण आपल्या काम चालू ठेवा सबंध समाज आपल्या बरोबर आहे

  • @shivajibhujbal3477
    @shivajibhujbal3477 4 місяці тому

    ओबीसी आरक्षण मर्यादा या निमित्ताने वाढवून घेतली तर काही समस्या येणार नाही. अन्यथा पुन्हा वाद होणार. त्यावेळी घेतलेला निर्णय त्या वेळी बरोबर होता कारण ज्यांना आरक्षण आहे ते अद्याप मागास असल्याचे तुम्ही सांगता ते निकस लावल्यास दिसते आहे. आता कोणी फायदे साठी जातीत बदल करत असेलतर सर्व शंकाच आहे.

  • @ambarsingchavan9349
    @ambarsingchavan9349 5 місяців тому

    अनेक समस्या सोडविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सर्व नागरीकांची समग्र जातीनिहाय जनगणना करणे. उपलब्ध होणाऱ्या वस्तुनिष्ठ आकडेवारी वरून सरकार ने संविधानिक योजना, ध्येय धोरण निती नियोजन ठरवणे आवश्यक आहे.

  • @Kattarmaratha250
    @Kattarmaratha250 6 днів тому

    मराठ्यांक लोकसंख्येचा प्रमाणात आरक्षण द्यावं...

  • @dnyaneshwaryadav8219
    @dnyaneshwaryadav8219 4 місяці тому

    Sarate sir abhinandan. Dhanyavad

  • @nskboss
    @nskboss 5 місяців тому

    very good analogy- Mr Sarate is deep thinker

  • @reshmap.5224
    @reshmap.5224 5 місяців тому +2

    मंडलकमिशन दर १०वर्षानी सर्वेक्षण करून ओबीसी आरक्षण द्यावे . त्यामुळे खरे गरीबत्याचा लाभ घेतील असे सांगीतले आहे . पण नेते ते होऊ देत नाहीत .

    • @iampatil2254
      @iampatil2254 5 місяців тому

      हा हीच चोरी आहे मोठी 😊😊

  • @nitinbhosale5720
    @nitinbhosale5720 4 місяці тому

    खूप अभ्यासू व्यक्तिमत्व

  • @dilipdesai7266
    @dilipdesai7266 4 місяці тому

    योग्य विश्लेषण

  • @pravinnikam251
    @pravinnikam251 5 місяців тому +1

    Very nice explaination sir