आरक्षणासाठी मराठ्यांची मुंबईवर स्वारी...| Dr. Balasaheb Sarate | MaxMaharashtra

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • #manojjarange #marathareservation #balasahebsarate #manojjarangepatil #marathaaarkshan #maxmaharashtra
    Join this channel to get access to perks:
    / @maxmaharashtra
    #MaxMaharashtra
    Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
    Follow Us:
    → max maharashtra contact number : +91 99306 76053
    → Facebook: / maxmaharashtra
    → Twitter: / maxmaharashtra
    → Instagram: / max_maharashtra
    → Koo : www.kooapp.com...
    → Sharechat : sharechat.com/...
    For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
    For More News & Political Updates Visit Here:
    www.maxmaharas...

КОМЕНТАРІ • 204

  • @pandurangborad4241
    @pandurangborad4241 8 місяців тому +36

    सराटे साहेब मनापासून आपले धन्यवाद मराठा समजा विषयी आपले योगदान खुप मोलाचे आहे.

  • @satvik7589
    @satvik7589 8 місяців тому +45

    मराठे घबरणार नाही अजित पवार फडणवीस आणी शिंदे वेढ्यात काढू नका

  • @शामरावलवंदे
    @शामरावलवंदे 8 місяців тому +36

    जो कोणी म्हणतात आम्ही पण मराठाच आहोत,पण तुम्हच्या सारखें ओठांवर एक आणी पोटात मात्र वेगळंच काहीतरी आहे, वेळ काढु पणा चाला आहे अगदी बरोबर बोललात बाळासाहेब सराटे सर❤

  • @pawarchetan8657
    @pawarchetan8657 8 місяців тому +23

    धन्यवाद बाळासाहेब मराठ्यांच्या पोरांना कधी कळणार🚩💯कोणताच पक्ष आपला नाही

  • @Kute524
    @Kute524 8 місяців тому +48

    *मराठ्यांनो आपल्याला आता आयोध्येपेक्षा मुंबईला जाणे महत्वाचे आहे.*
    *_कारण शाळेत धर्म बघून नाही तर जात पाहून सवलत दिली जाते._*
    जय जिजाऊ जय शिवराय
    एक मराठा कोटी मराठा

    • @vasantkadam9899
      @vasantkadam9899 8 місяців тому +2

      True

    • @fakirasirsath9166
      @fakirasirsath9166 8 місяців тому +2

      Right

    • @wagheshwar
      @wagheshwar 8 місяців тому +2

      100 percent truth

    • @pramodmankar8425
      @pramodmankar8425 8 місяців тому +1

      मराठा महाराष्ट्र चे नेतृत्व करु शकतो 👍👍

    • @somnathshete8542
      @somnathshete8542 8 місяців тому

      सर्वेक्षण आरक्षण देण्यास कुचकामी

  • @Kvk73
    @Kvk73 8 місяців тому +26

    एकीकडे दिल्लीच राम मंदिर राजकारण आणि दुसरीकडे शिवरायांच्या महाराष्ट्राचे मराठा आरक्षण संघर्ष. 2024 महाराष्ट्र दिल्लीची लायकी दाखवेल असं आशा आहे.

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 8 місяців тому +19

    ' सरकार चालढकल करतय .. वेळकाढू धोरणानुसार आचारसंहिता जाहीर होण्यापर्यत वेळ घालवणार असे वाटते .

  • @balasahebhawale8411
    @balasahebhawale8411 8 місяців тому +23

    सराटे सरांच छान विश्लेशन

  • @maheshghorpade878
    @maheshghorpade878 8 місяців тому +14

    सराटे साहेब तुम्ही एकदम बरोबर बोललात एक मराठा कोटींचा मराठा 🚩🚩🚩🚩🚩

  • @dilipchavan6818
    @dilipchavan6818 8 місяців тому +12

    आरक्षणातल्या गुंत्याबाबत खूपच छान उकल केलेय सराटे सरांनी

  • @Gsk3587
    @Gsk3587 8 місяців тому +8

    मोदी,शहा,भुजबळ,फडणवीस, अजित पवार ह्याना फक्त obc विषयी प्रेम आहे,आणि मराठा समाजाचे मोठे शत्रू आहेत त्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाहीच,त्यामुळे निवडणूक येईल तेव्हा हे मुद्दे लक्ष्यात ठेवावे,

  • @abhijitshelke7721
    @abhijitshelke7721 8 місяців тому +11

    किती मोठा योगायोग आहे आंतरवली सराटी ते बाळासाहेब सराटे 🚩

  • @mahadevgole8428
    @mahadevgole8428 8 місяців тому +17

    ग्रामीण भागात मराठा ताकत राजकरण्याना दिसेल

  • @kushinathadsure870
    @kushinathadsure870 8 місяців тому +15

    मराठा समाज या महायुती सरकारला जागा दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे,समाज जागृत झाला आहे,जय शिवराय.

    • @dr.laxmanpawar8310
      @dr.laxmanpawar8310 8 місяців тому

      बहूतांश प्रस्थापित राजकारणी अगदि मुख्यकरून: मराठा प्रस्थापीत नेते अती टाकाऊ आहेत. सबब सर्व प्रस्थापित मराठा नेत्यांसह भाजचपाला निवडणूकांत हरवून सकारात्मक नवीन नेते ओळखून त्यानां निवडून देणे एवढाच एकच पर्याय मराठ्यांकडे उपलब्ध आहे.

  • @haribhaupadwal9629
    @haribhaupadwal9629 8 місяців тому +11

    बाळासाहेब सराटे यांनी सांगितलेले मुद्दे बरोबर आहे धन्यवाद माऊली सर्व आमदार खासदार मंत्री यांना मराठ्यांना आरक्षण द्यावे असे वाटत नाही मराठ्यांच्यी पोरं त्याचा जयजयकार नाही मग आपल्या पाठीशी कोण उभे राहणार त्यामुळे मराठा आरक्षण देणार नाही

  • @DnyaneshvariKadam
    @DnyaneshvariKadam 8 місяців тому +12

    आरक्षणाचं झालं काय, गरजवंतापर्यंत पोहचलच नाय.
    आरक्षणाचं झालं काय,जे पंचाहत्तर वर्षांपासून लाभ घेतात अजुनही त्यांच्याच घशात हाय.
    आरक्षणाचं झालं काय,कुनब्यापर्यंत आलच नाय.
    आरक्षणाचं झालं काय,जे आरक्षणासाठी पात्र आहेत त्यांच्यापर्यंत म्याक्स महाराष्ट्र कधी पोहचलाच नाय.

  • @ashokb8808
    @ashokb8808 8 місяців тому +7

    कुणबी समाज एकत्र येत आहे. इतिहास घडल्या शिवाय राहणार नाही

  • @vishalkoditkar4776
    @vishalkoditkar4776 8 місяців тому +62

    आरक्षणाला खरा आडसर मनुवादी आनाजी पंतच आहे. तो आडसर २०२४ ला बाजूला करावा लागेल.

    • @balasahebbidwe3079
      @balasahebbidwe3079 8 місяців тому +13

      टरबुज्या.पाडलाच.पाहीजे.महाराष्ट्र.आपोआप.शांत.होणार

    • @shivajigaikwad6196
      @shivajigaikwad6196 8 місяців тому

      68Oiooo>p0​@@balasahebbidwe3079

    • @SujataDeshmukh-p4j
      @SujataDeshmukh-p4j 8 місяців тому +7

      Good

    • @AnantRajesh-un4pb
      @AnantRajesh-un4pb 8 місяців тому

      1-2गुणांनी पदप्राप्ती हस्तांत्तरीत झाली म्हणून एवढा आक्रोश करता,मंग "शास्त्रघ्न" किर्तनकाराएवडा तथा "भावघ्न" भाषणकाराएवढा आणि वर्णपाणिने हजारो वर्षे प्रदान केलेला परंतु संविधानकर्त्याना 10-15वर्षात हवा असलेला 'मंचाधिकार तथा विमर्शाधिकार 'चोखोबांसारख्या व्याकुलांना तुम्ही तरी देता का?.........कि सर्वकाही विधीबाह्य 'एस्ईबीसी'प्रमाणे चेवंडींच्याच हाती द्यायचे?

    • @DatsGeek
      @DatsGeek 8 місяців тому +2

      Sharad pawar yani 1994 sarva rahilele varche vaatla nasta obc la tar ladhaila lagla nasta..... Ani Fadanvis pan tyach pawaranchya pavlavar paul thevun Ati kartait..... Sarva rajkiya pakshana dhada shikavla pahije...

  • @SadashivMotkar
    @SadashivMotkar 8 місяців тому +10

    ❤ सर तुमची भूमिका अतिशय महत्त्वाची

  • @kishorjagtap3796
    @kishorjagtap3796 8 місяців тому +4

    आत्ता मराठे, धनगर, ओ बी सी , वंचित आघाडी आणि मुस्लिम, शीख व इतर एकत्र येऊने
    एक आघाडी करून लोक सभा आणि विधान
    सभा लढवावी.

  • @pravinmhapankar6109
    @pravinmhapankar6109 8 місяців тому +2

    आजच्या काळात राखीव जागेसाठी मोर्चा काढण्यात काही अर्थ आहे का? हे वाढती लोकसंख्या, अप्रामाणिकपणे राज्य कारभार चालवणे, नगरसंस्कृती बद्दल कमालीची द्वेषभावना हे सर्व दिसून येत आहे. यातील मोठा वर्ग हा इतिहासात अडकून पडला आहे, म्हणून भविष्याच्या रस्त्यावर जायची या वर्गाची मानसिकता नाही आहे.

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 8 місяців тому +6

    Sarate.सर तुम्ही खूप अभ्यासू आहेत. जय जिजाऊ जय शिवराय.

  • @abhijitshelke7721
    @abhijitshelke7721 8 місяців тому +11

    बाळासाहेब सराटे म्हणजे मराठा समाजाचं अनमोल रत्न आहेत❤

  • @pravinpatil1641
    @pravinpatil1641 8 місяців тому +5

    बाळासाहेब आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे समाजात आपल्या सारखे बूध्दीमान लोक आहेत

  • @radhathite5945
    @radhathite5945 8 місяців тому +6

    वास्तव सतय बाळासाहेब सराटे सर

  • @arunataware6087
    @arunataware6087 8 місяців тому +5

    वैधानिक, सविस्तर बाजू सांगितलं त्यामुळे सर्वांना माहिती होईल धन्यवाद. 🙏🙏🙏

  • @bossboss7356
    @bossboss7356 8 місяців тому +7

    छगन मूळ खुटी

  • @vishnuvirkar8095
    @vishnuvirkar8095 8 місяців тому +6

    साहेब तुम्ही खरे बोललात.

  • @dattagalande9804
    @dattagalande9804 8 місяців тому +7

    अगदी बरोबर बोललात सराटे सर

  • @subhashraohiwale6579
    @subhashraohiwale6579 8 місяців тому +2

    सराठे साहेब,,,धन्यवाद, खूप सुंदर माहिती दिली आहे, वकील साहेब,,,,

  • @dattatrayapawar2369
    @dattatrayapawar2369 8 місяців тому +7

    Dr Balasaheb sarate is a great person and intellectual property is marathasamaj

  • @shivajipatil80
    @shivajipatil80 8 місяців тому +1

    राजकीय नेते, आमदार, खासदार यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्ना बद्द्ल उघड भूमिका घ्यावी. अन्यथा निवडणुकीत समाजाचा रोषाला बळी पडावे लागेल. भविष्यात ही परिणाम होणार ....

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 8 місяців тому +6

    खूप छान मोलाचा सल्ला धन्यवाद

  • @bossboss7356
    @bossboss7356 8 місяців тому +5

    राणे तर दल बदलू

  • @hemantbarve5689
    @hemantbarve5689 8 місяців тому +4

    धन्यवाद आदरणीय सराटे सर. तुमचे समाजासाठी छान योगदान आहे.

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 8 місяців тому +3

    जय शिवराय जय भीम 💙❤️ जय संविधान एक मराठा कोटी मराठा फक्त जरांगे पाटील

  • @ParmeshwarPawar-j6n
    @ParmeshwarPawar-j6n 8 місяців тому +4

    आरक्षण अभ्यास क सराटे साहेब मराठा समाजाचा हिरा जय शिवराय जय भीम

  • @dayalchavhan5276
    @dayalchavhan5276 8 місяців тому +3

    येकदम खरे बोलले सराटे साहेब

  • @gkempire6419
    @gkempire6419 8 місяців тому +3

    मराठे सर्वांना पुरून उरतील ❤️

  • @dattupatilthorat
    @dattupatilthorat 8 місяців тому +10

    सराटे साहेब धन्यवाद

  • @nivruttinyaharkar8309
    @nivruttinyaharkar8309 8 місяців тому +10

    सराठे.साहेब धन्यवाद.

  • @infinite.dreamz
    @infinite.dreamz 8 місяців тому +2

    टरबूज, कॅन्सर, मुतरा दादा, तट्टीवार, मुका मोर्चा म्हणणार संज्या हे सगळे आपल्या विरोधात आहेत हे समजून घ्या.

  • @arunataware6087
    @arunataware6087 8 місяців тому +3

    तुमचं विश्लेषण खूप मोलाचं असत 🙏🙏🙏

  • @shrikrishnarsul6917
    @shrikrishnarsul6917 8 місяців тому +4

    Maratha 50% OBC madhun arakshan ghenar

  • @d.m.5410
    @d.m.5410 8 місяців тому +3

    सराटे साहेब मराठा समाजाकडून तुमचे खुप खुप धन्यवाद

  • @basappajatkar4351
    @basappajatkar4351 8 місяців тому +5

    Superb and informative interview

  • @SharadDeshmukh-zg3ri
    @SharadDeshmukh-zg3ri 8 місяців тому +2

    सर्व जातीतील लोकांना विचार करावा भजप हे पुतना मावशी आहे

  • @चिदानंदरूपशिवोहम

    ७५वर्षे झाली आरक्षण घेउन भिमटे सर्वांच्या ताटातल खाउन ल्ई ताकतवर झाले असे आंदोलन प्रत्येक राज्यांच्या राजधानीत झाले पाहिजे सर्व कारभार बंद पडले पाहिजे म्हणजे हे भिमट्यांना घाबरणार सरकार पडेल किंवा फक्त आर्थिक लावेल जाती पाती चे राजकारण संपून जाईल

  • @anandshinde2329
    @anandshinde2329 8 місяців тому +4

    जय जिजाऊ साहेब

  • @jadhavsominath8456
    @jadhavsominath8456 8 місяців тому +3

    Sarate patil yanni khup chhan explain kele..

  • @arunataware6087
    @arunataware6087 8 місяців тому +3

    सराटे सरांना धन्यवाद 👌👌🙏🙏

  • @babandhas2
    @babandhas2 8 місяців тому +3

    खूप छान विश्लेषण

  • @sharadbade6525
    @sharadbade6525 8 місяців тому +1

    देवेंद्र हा मनुवादी आहे आणि पवार तेंचा पाहुणा आहे शिंदे सादा माणूस आहे त्याच काय हे दोग चालून देणार नाहीत हे नक्कीच खर आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय

  • @SharadDeshmukh-zg3ri
    @SharadDeshmukh-zg3ri 8 місяців тому +2

    बी जे पी हटाव मोहिम सुरू केली पाहिजे

  • @Gsk3587
    @Gsk3587 8 місяців тому +2

    शिंदे राजीनामा देणार 3 दिवसात

  • @seemapandey3115
    @seemapandey3115 8 місяців тому +1

    Manoj navi paryatan company chalu kele hai.....Jarange Mumbai Darshan Tourist Company..😂😅

  • @panditwagh8993
    @panditwagh8993 8 місяців тому +1

    सराटे साहेब राष्ट्रपती राजवट लावून बीजेपी ने 370 कलम आठवले होते हे विसरले का

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 8 місяців тому +1

    खाजपासहीत सर्वांना कोलायचे आहे.

  • @BalajiPatil-r6x
    @BalajiPatil-r6x 8 місяців тому +2

    आभारी आहोत आपल्ले आम्ही

  • @bapumore5533
    @bapumore5533 8 місяців тому +2

    कळेल टरबूज ला

  • @kishorjagtap3796
    @kishorjagtap3796 8 місяців тому +1

    प्रस्थापित राजकीय लोकांना पाडून राज्य करावे

  • @hiddentruthkarjatindia5343
    @hiddentruthkarjatindia5343 8 місяців тому +1

    उध्दव ठाकरे, राज ठाकरे यांचा मागे मराठा समाज यांच्या तरुणांनी जरा मराठा आरक्षण बाबत आपला नेत्याची भूमिका काय आहे ते विचार किंवा जाणून घ्या, आणि मगच त्यांच्या मागे जा.

  • @arunataware6087
    @arunataware6087 8 місяців тому +2

    जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏🙏🙏

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad2202 8 місяців тому +2

    Maratha samajala resarvation milalech pahije maratha samajala resarvation milat nasel tar Maharashtra madhe jatichya adharavar reservation band kara konachehi lad nakot reservation mule fakta boudha samajache dev mahamanav dr Babasaheb Ambedkarji na virodh hoto sarvat jast reservation ghenarya sushil kumar shinde madhukar pichad laxman dhobale bhrashtachari chagan bhujabal chi maja hote hich vel ahe maratha samajala resarvation denyachi nahitar varshan varshe sushil kumar shinde madhukar pichad laxman dhobale bhrashtachari chagan bhujabal reservation gilat rahanar Ani maratha samaj reservation mule bharadala janar Ani hyach reservation mule fakta boudha samajache dev mahamanav dr Babasaheb Ambedkarji na virodh hot rahil jay bhim jay shree ram

  • @diliphundare5209
    @diliphundare5209 8 місяців тому +2

    एक मराठा लाख मराठा❤

  • @kailasthorat2080
    @kailasthorat2080 8 місяців тому

    बाळासाहेब आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने आरक्षण बाबत माहिती देत आहात आपण याबाबत जरागे पाटील यांना सविस्तर माहिती आरक्षणबाबत पुढील दिशा निश्चित करण्यासाठी मदत होईल अशा पद्धतीने मदत मराठा समाजातील याबाबत तद्ययांना मदत करत असतील ही प्रत्यक्ष सर्वांनी याबाबत भाग घेतले पाहिजे.

  • @dipakvaidya1127
    @dipakvaidya1127 8 місяців тому +1

    आरक्षण म्हणजे काय मिरची-कोथींबीर आहे का ? नाक्यावर जाऊन घेऊन आलं. 😂😂😂

    • @bharatchatte845
      @bharatchatte845 8 місяців тому +1

      आतापर्यंत आरक्षण लाट नारे यांना काय बाजारातील गाजर वाटतंय काय?

  • @d.m.5410
    @d.m.5410 8 місяців тому +1

    मराठा आरक्षणाला विरोध फक्त भाजप,rss, ब्राह्मण यांचा

  • @LaxmiRandive-dc6pv
    @LaxmiRandive-dc6pv 8 місяців тому

    आभारी आहे आस्या पध्दतीने वेळोवेळी मार्गदर्शन केले तरखरी परिस्थिती समाजातील लोकांना माहिती होइल राजकीय हेतू लक्षात येईल

  • @dilipahirrao7642
    @dilipahirrao7642 8 місяців тому +1

    बाळासाहेब sarate खरोखर जाणकार

  • @anthonypereira4116
    @anthonypereira4116 8 місяців тому +1

    Maratha ladhayala--marayala-marayala ghabarat nahi
    Maratha jana andolan
    Chalo--mubai

  • @dattatrayapawar2369
    @dattatrayapawar2369 8 місяців тому +8

    What is a satdy and deep knowledge I salute Jay maharashtra

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 8 місяців тому

      What a Study Asay Type Kar 🤔🤧🤧🤧😎

    • @pramodmankar8425
      @pramodmankar8425 8 місяців тому +1

      Pawar Saheb you are absolutely right

    • @AnantRajesh-un4pb
      @AnantRajesh-un4pb 8 місяців тому

      1-2गुणांनी पदप्राप्ती हस्तांत्तरीत झाली म्हणून एवढा आक्रोश करता, मंग "शास्त्रघ्न"किर्तनकाराएवडा तथा "भावघ्न" भाषणकाराएवढा आणि वर्णपाणिने हजारो वर्षापासून प्रदान केलेला परंतु संविधानकर्त्याना 10-15वर्षात हवा असलेला 'मंचाधिकार तथा विमर्शाधिकार'चोखोबांसारख्या व्याकुलांना तुम्ही तरी देता का?

  • @kishorjagtap3796
    @kishorjagtap3796 8 місяців тому +1

    यांना त्यांची योग्य जागा मराठ्यांनी दाखवावी😊

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 8 місяців тому

    1967,30August 1968 govt. Circular, शेती करणारे सर्वच कुणबी

  • @mohanshitole9446
    @mohanshitole9446 8 місяців тому +1

    सराटे साहेब आपण ग्रेट आहेत 🙏🚩

  • @appasahebtambe947
    @appasahebtambe947 8 місяців тому +3

    True analysis

  • @pandurangshelke7420
    @pandurangshelke7420 3 місяці тому

    18 June 2024 चे हायकोर्ट हिअरिंगला शुभेच्छा.

  • @bharatchatte845
    @bharatchatte845 8 місяців тому

    आता सर्व आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या चे सर्व्ह करून खरोखर परिस्थिती पाहून गरजवंताला आरक्षण द्यावे.
    सद्या मराठा समाज ओबीसी पेक्षा मागास आहे.त्यांना वेगवेगळे निकस लावून आरक्षणास प्रतिबंध घालून त्यांना
    आरक्षण मिळू द्यायचे नाही.

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 8 місяців тому

    सरकारची धोरणे ही वेगळी आहेत चांगले करण्याची इच्छाशक्ती नाही.

  • @balasahebghogare8610
    @balasahebghogare8610 8 місяців тому

    आराषण भेटले तर तितकेच आमदार खासदार अराशांन होईल मग राजकीय ना चक्की होवू नये म्हणून अरशनाला राजकीय विरोध आहे !

  • @dilipahirrao7642
    @dilipahirrao7642 8 місяців тому

    मनोज दादा आरक्षण घेणारच.निवडणुका होऊ द्या

  • @NandkishorKale-z5r
    @NandkishorKale-z5r 8 місяців тому

    बी जे पी के अनाजी पंत मराठा विरोधी आने वाले चुनाव में मराठा क्या हैं मराठा समाज इनका सूपड़ा साफ करेगा

  • @rupayelve9853
    @rupayelve9853 8 місяців тому

    सरकार यांचेच आंदोलन यांचेच, सराटे ना मैक्स महाराष्ट्र वर बोलण्यापेक्षा सत्तेत मराठा नेता आहेत त्यातले कोणाला तरी बोलवा, आणि विचारा तुमच्या आरक्षणांचा विषय कुठ पर्यंत आलाय.

  • @ambarsingchavan9349
    @ambarsingchavan9349 8 місяців тому +7

    वंचितांना आरक्षण वाद्यांना न्याय फक्त आणि फक्त आंबेडकरच देऊ शकतात. भारतीय संविधान साक्षी आहेच.

  • @mohankshirsagar7113
    @mohankshirsagar7113 8 місяців тому

    सराटे सर भीष्म पितामह यांची भूमिका उत्तम करतात हे दिसून येते

  • @narayanbelokar1732
    @narayanbelokar1732 8 місяців тому +1

    Bachubhau Prakash Ambedkar Manoj bhau Patil yutikarun Maharashtra che Rajkaran badaldnyachi Aaj garj aahe Jay shvray

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz 8 місяців тому +4

    आज आपण सिद्ध केले 🙏🙏🏽🙏🏼 मराठ्यांचा खरा शत्रू हा शरद पवारच आहे,,
    दुसरी गोष्ट, मराठा हृदयसम्राट मनोज जरांगे,, महाराष्ट्रात आंदोलन करत आहे,,
    आणि फडणवीस साहेब महाराष्ट्रात राहून अयोध्येची भाषा सभा घेऊन करतात..
    शोकांतिका आहे..
    ❤❤ जय बुधभूषन 🚩🔥🔥 जय संविधान 💐🪔🪔

  • @sandipdudhakohele4875
    @sandipdudhakohele4875 8 місяців тому +1

    हसदेव बचाव देश बचाव

  • @machhindragaikwad3649
    @machhindragaikwad3649 8 місяців тому

    Ayogat kasbe bhujabalne vilasrao deshmukhkala sangun kasbe nemla tyane khutti thokun thevli.sarya thikani maratha virodhi kortata sudha ahet.

  • @kailasthorat2080
    @kailasthorat2080 8 місяців тому

    याबाबत कसबे यांनी सांगितले कि मी अशी पचार मारली आहे असर सांगितले

  • @dilipmore2639
    @dilipmore2639 8 місяців тому

    कोणताच पक्ष आपला नसेल तर पर्याय फक्त आपले उमेदवार तयार केले जावेत.

  • @jalinderkadam3336
    @jalinderkadam3336 8 місяців тому +1

    congratulations

  • @shitalgidde8171
    @shitalgidde8171 8 місяців тому +1

    Right sir

  • @dr.laxmanpawar8310
    @dr.laxmanpawar8310 8 місяців тому

    सराटे साहेब पुरुषोत्तम खेडेकर हे जरांगे पाटलानां विरोध करणारे त्यामुळे टाकाऊ.

  • @bajiraodeshmukh2066
    @bajiraodeshmukh2066 8 місяців тому

    Ekdam barobar bolale sarate sir aghodar marathyani maratha standing aamdar padale pahijet mag yanchi kashi kalavkalav hote te bagha

  • @arjunjadhav5106
    @arjunjadhav5106 8 місяців тому

    आरक्षण तर घेणारच सरकार ला काय करायचं ते कराव

  • @bajiraodeshmukh2066
    @bajiraodeshmukh2066 8 місяців тому

    Maratha aarakshanache shatru samajasamor aale pahijet mhanaje aapale kon tetari samajala kalel

  • @harshff7232
    @harshff7232 8 місяців тому +1

    🎉🎉🎉🎉🎉

  • @प्रदीपपांडुरंगवाखारे

    कुणबी मराठा यात भेद करण्यात नैत्यांना स्वारस्य आहे ़

  • @machhindragaikwad3649
    @machhindragaikwad3649 8 місяців тому

    Sarkarla rajakaran karachaya te fakat obc che matdanakade baghatya.. sarkarala kahi dyaayche nahi eter paksha sudha rajkaran karayachaya.