आदरणीय चिनू भाऊंनी अत्यंत परिणामकारक पद्धतीने सांगितलेली ही माहिती जर साताऱ्यातल्या संडासमधील भुताने ऐकली तर ते सुद्धा झीट येऊन पडेल. लगे रहो चिनू भाऊ.
amcha ithe pn ghadlele ahe ek jan sarvjanik sandasat gela 5 tas baher alach nahi nantar darvaja todla lokanni .... teva tyane sangitale mi 5 min zale aloy ...tyane sangitale mi yevda vel sandasach karat hoto yevdi 5 tas sandas ek jan kashi karu shakto ... lok boltat to baher ala teva sandas chi taki full zali hoti...😂😂😂😂 kay dangerous seen hota ...😲

एवढी देश विदेशात जायची गरज नव्हती आमच्या गावाकडे डपकं घेऊन गेल्याल्या लोकांकडे काय कमी कहाण्या आहेत प्रत्येकाचा वेगवेगळा अनुभव आणि त्यात सांगणारा तुमच्या मस्त...... गल्लीतल्या त्या बैठकीत कधी अर्धी रात्र होते कळतच नाही....... 😂🤣
खरं सांगतो मागच्या पूर्ण आठवड्या पासून अर्धा तास अगोदर मला खूप डिप्रेशन होत, पण चिन्मय भाऊ चे दोन विडिओ पाहून डिप्रेशनचं भूत गायब झालं 😂😂 Thank you bhawa chinmay 🙏🙏❤
I didn't saw any ghost in my life but real fact in Kuwait Wafra oil field. They closed one of big mosque because many person experience some movement in day time while praying and in night some kind of sound.They are not trusting ghost but this is the example.
संडास ऐवजी शौचालय शब्द वापरला असता तर views कमी आले असते😂
Khar ch bolalat
Jewtani video bgha😅
😂😂😂🎉ek no😊
Chinmay aahe to
Sandas barobar vattay😂😂
आदरणीय चिनू भाऊंनी अत्यंत परिणामकारक पद्धतीने सांगितलेली ही माहिती जर साताऱ्यातल्या संडासमधील भुताने ऐकली तर ते सुद्धा झीट येऊन पडेल. लगे रहो चिनू भाऊ.
जशी टीव्ही वरती न्यूज पाहली, तेंव्हा च मला वाटलं चिन्मय भाऊ ह्या विषया वरती व्हिडिओ बनवणार❤
हलकं व्हायला आलेल्या माणसांचा जीव घेऊन भूत हलकं होते.😂
😂😂😂😂
लय बेक्कार 😂
😂😂hech comment karnar hoto
ते भूत खरंच खूप डेंजर वाटतं, दगड मारणाऱ्याच काय झालं असणार!!😂😂😂, असं भूत तर टीव्हीत पण बघितलं नाही,जे आज या व्हिडिओत बघितलं.
1:13 भूत कलंडलं 😆😆
1.5 च्या स्पीडनं एकूण👂🏻 commentry चा आनंद घ्या
🤣
भुत बघून संडासात जायची च पाळी आलीनसल 😅
Shauchalay feels artificial
Sandas is a feeling ❤
amcha ithe pn ghadlele ahe ek jan sarvjanik sandasat gela 5 tas baher alach nahi nantar darvaja todla lokanni .... teva tyane sangitale mi 5 min zale aloy ...tyane sangitale mi yevda vel sandasach karat hoto yevdi 5 tas sandas ek jan kashi karu shakto ... lok boltat to baher ala teva sandas chi taki full zali hoti...😂😂😂😂 kay dangerous seen hota ...😲
😅😅😅
@@kalekarprashant300😂😮😢
Kuph ch svabhiman ahe tula 😅😅
@@kalekarprashant300 abe chutya Kai pan share nako karu lavdya😂😂
खर शपथ भावा हा व्हिडिओ मी बाथरूम मध्ये बघितलं आणि जाम फाटून आल. भयानक घाबरलो😅😅😅
संडास शब्द भारी बोलतो भावा तु😂
😂😂😂
Bara sandas bhari karto bhava tu nay bolla😂
amcha ithe pn ghadlele ahe ek jan sarvjanik sandasat gela 5 tas baher alach nahi nantar darvaja todla lokanni .... teva tyane sangitale mi 5 min zale aloy ...tyane sangitale mi yevda vel sandasach karat hoto yevdi 5 tas sandas ek jan kashi karu shakto ... lok boltat to baher ala teva sandas chi taki full zali hoti...😂😂😂😂 kay dangerous seen hota ...😲
.....तर बाजार उठनारच 😂😂 3:28
😂😂
महिला आयोगाला लवकर जाग आली..... मणिपूर च्या वेळी च फक्त झोपले होते.....
💯
विचीत्रा वाघ ही बाई तर तेव्हा शांत झोपली होती मणिपूर चा मॅटर झाला तेव्हा
@@optiontrader9111विचित्रा का चित्रा 😂😂😂
आला का कांबळे संशोधक पाचचीमारून
@@sarikaghorpade8176nav chitra asl tr tya vagtat vichitr
1:14 legendary dialogue from Chinmay bhau🤣🤣
ज्याला खूप pressure आलं होतं त्याचे वांदे झाले असेल त्या वेळेस..!!
😂 😂
😂😂😂😂😂
जागेवर कार्यक्रम😂
@@niwantmanus🤭🤪🤪😂😂😂
amcha ithe pn ghadlele ahe ek jan sarvjanik sandasat gela 5 tas baher alach nahi nantar darvaja todla lokanni .... teva tyane sangitale mi 5 min zale aloy ...tyane sangitale mi yevda vel sandasach karat hoto yevdi 5 tas sandas ek jan kashi karu shakto ... lok boltat to baher ala teva sandas chi taki full zali hoti...😂😂😂😂 kay dangerous seen hota ...😲
Vande nahi. Jagyavr 1 zatkyat mokla zal asel chadditch😂
"Sandas" शब्ध वाचल्यावर लगेच वाटल 100% चिन्मय असल 😂😂😂
भाऊ तुला असले विडिओ टाकण्यासाठी संध्याकाळचा टाईम भेटतो का 😂😂
Ka tu ghabartos
😂😅
😂😂😂😂
😂😂🤣🤣🤣
2:46 😂💯 chinmay is best😂 6:04
विषय हार्ड प्रांक 😂
आपल्या हिते संडासात खुप वास येतो भुत मरायचा 😂😂😂
बरोबर आहे साहेब 😂😂😂😂
Chinmay dada tuze videos khup interesting aani funny astat. Your way of talking is so good. Khupch mast dada.
Love you. Keep making videos like this
चिन्मय तुझ्या त्या नवीन सह कऱ्यांना सांग ते कोणत्याही व्हिडिओ मध्ये ओव्हरअकटिंग खूप करतात
छातीतली कळ पोटात का पोटातली कळ छातीत हे लय भरी होत..👌👌
Hello मी पाटील बोलतोय असा prank आम्ही मित्रावर केला होता गडी एक आठवडा आम्हाला शोधत होता मारायला 😂😂
चिन्मय भाऊ एक दिवस हाॅरर सिनेमा काढणार. लयं भारी.😱👌😂🤣🤣
लई हसले राव , चिन्मय शेठटी कॉमेंट्री आणी कॉमेडी लई बेक्कार 😂😂😂
या पण भुताला पांढरी साडीच 😂नेमक भुत पाढरी साडी का घालतात
त्यांना जाऊन विचार
@@Sayyu2327-JK4😂😂😂
Trending असेल भूतमंडळीत
@@vlm1002 😂😂😂
रात्रीच उठून दिसायला 😂😂😂
चिन्मय भावा, तू दिवसा झोपत जाऊ नको, नाहीतर तू असला व्हिडिओ रात्री टाकतो आणि लोकांचे हागायचे आणि जगायचे वांदे होतात 😀😀😀
मी शौचालयात बसूनच हा व्हिडिओ बघत होतो की भावा... सॉरी सॉरी संडासात 😬
Bhai khup Miss kela tula magchya kahi video madhe
रात्रीस खेळ चाले..... रात्रीस खेळ चाले . 😂😂😂
तसं नाही....रात्रीस संडास मध्ये खेळ चाले 😂😂😂😂
Voice change 🤣 Chinamay Dada 🎉KADAK
चिन्मय भाऊचा विषयच लई हार्ड असतो 😂😂💯
आमच्या सातार्यातल्या सार्वजनिक संडासावरून विषय पर हॉलिवूड पर्यंत पोचला....wahhh..khup chhan मांडणी..😂😂
Comment वाचनाऱ्यांनी बाथरूम मधे जातांनी आता विचार करायला सुरुवात केली आहे..
एवढी देश विदेशात जायची गरज नव्हती आमच्या गावाकडे डपकं घेऊन गेल्याल्या लोकांकडे काय कमी कहाण्या आहेत प्रत्येकाचा वेगवेगळा अनुभव आणि त्यात सांगणारा तुमच्या मस्त...... गल्लीतल्या त्या बैठकीत कधी अर्धी रात्र होते कळतच नाही....... 😂🤣
त्या बाईच्या मागे उजव्या बाजूला बघा एकदा real वाल बसले होते 😂😂
चिन्मय तुमच्या सांगण्याची पद्धत खूप अफलातून आहे साधा विषय सुद्धा इंटरेस्टिंग वाटतो
खरं सांगतो मागच्या पूर्ण आठवड्या पासून अर्धा तास अगोदर मला खूप डिप्रेशन होत, पण चिन्मय भाऊ चे दोन विडिओ पाहून डिप्रेशनचं भूत गायब झालं 😂😂
Thank you bhawa chinmay 🙏🙏❤
Video ch thumbnail बघून समजलंच होता ; व्हिडिओ नक्की चिन्मय चाच असणार 😂😍
बांधलंय कि संडास... Epic😂😂
bol bhiduchya videos ch autoplay zal ani chinmay bhau disla ki video open kelich pahije✌
खतरनाक explanation 😂😂
"अमेरिका-US मध्ये पण फेमस आहेत.." 7:02 चिन्मय भाऊ दोन्ही एकच देश आहे 😂
To kadhi bolala vegle ahet 🤔
मायला आताच व्हिडिओ पाहतोय...
आता बाथरूम जायचं अवघड आहे...
ekach no. story telling bhava....😂😂
पोटातली कळ छातीत गेली की छातीतली कळ पोटात...😂😂😂
चिन्मय भाऊ ....
Watching this at 12:20 A.M.😂😂
Zop re watvagule😂
Make up लय वांड केलेला.. अस्सल आमचा सातरी शब्द 😂❤
भूत पाहून संडासात जायची गरजच पडली नसावी.
चड्डी मध्ये च कार्यक्रम😅😅😂
विषय लई हार्ड आहे मी खुप हसलो राव 🤣🤣😂😁
Ho khr ahe HI news mi satara cha ahe,inquri chalu ahe😮
आज मी सुरेश चव्हाण के च्या गुदर्शन न्यूज चॅनेल वर संडास बोल एपिसोड बघितला 🤣🤣
02:46 aaha Chinmay dada 😂❤
चिन्मय शिवाय बोल भिडु बघण्यात काहिच मजा नाही 😅
आपण आधी का भितो याचा विचार करून बघा , भीती आपोआप नाहीशी होईल 😂
निर्बंध लादले पाहिजे
अशा प्रकारच्या प्रॅंक वर
केसेस दाखल झाल्या पाहिजे
अशा जीवघेण्या prank star वर
Kamit Kami 10 varshe aat👍
अगदी बरोबर👍
@@Believer_Kartikaditya mhanje tu thevlela to putla
@@Avin868 😁😭🤣
चिन्मय असा विषय मांडतोय की भूत असू नसू भीती वाटणारच. संडासला बसलं की अस वाटतंय आता खालून हात येतोय काय भुताचा😂
खालून हात आला की धु म्हणायचं भुतालाच😂
@@dattatraypawar4020 किती मज्जा😂
चिन्मय बोल भिडू वर तुझा आवाज सर्वात छान आहे 👌
खरं सांग भाऊ "संडास" बोलण्याची किती वेळा प्रॅक्टिस केली तू?😂😂
एखादा जुलाबाचा पेशन्ट आला असता तर राडाच झाला असता😅
😅😅😅😅😂😂😂😂
चिन्मय भाऊ दिसला म्हणजे विषयच भारी❤
Oooh bhai what a content 😂😂😂❤
भाऊ ने अशी स्टोरी सांगितली की जाम फाटली आहे आता रात्री एकट्याला टॉयलेट ला जाताना जास्तच .. फाटेल😂😂😂😂
भुताला ट्रीप्सी हिंडवून अनायच कॉन्फिडन्स घेऊन आपण जातोय...😹😹💥🔥🔥
उगाच बघितला तुझा एपिसोड रात्री जायचं अवघड झाल आत्ता मी शेतात झोपतो
मी तर चिन्मय ला भेटाय आलो
Chinmay bhau asel tar story bhari aste 😂
भुतांना किमान शांततेत संडास तरी करू द्या..😢
पण ते संडास मधून हात बाहेर कडणारे भूत लय डेंजर असणार
आपल्या संडासात भूत पण नाही जाणार 😂😂
नशीब माझा मित्र न्हवता नाही तर त्याने त्याची Bucket list मधली लिस्ट पुरी केली असती पहिली😂😂😂😂
मी एकदा विधरभातील लहान स्टेशन बडनेरा ला संडास कडे लग्वी ला गेलो ...अर्धा दरवाजा लावला होता लगवी केली तर आतून आवाज आला काहा मुत रहा है बे 😂
असं हे संडास जगप्रसिद्ध झालं😂
व्हिडीओ वर touch करायचा आदीच ठरवलं चिन्मय दादा असेल तरच बगणार 😂
5:10 vaand 😂😂😂
खतरनाक सांगतो 😂😂😂
त्या घाबरलेल्या बायकांना पुढचे २ दिवस संडास लागनार नाही.😮
चिन्मय भाऊ तुम्ही सगळ्यांचा बाजार उठवणार 😅😊😍
Bhava bhutache video pan banav
Nad kela pan vaya nahi gela😂😂😘
Chinmay bhau knight rider 😅
Jeebh lay danger aste.. vishay sampla😂
मूळव्याध नी त्रस्त भूत असावे😂
Japan madhe bhutanchi varaiti :- 1) Akai kami
2) Kainade
3) Hanako
4) Raiko
5) Akanaamye
😂😂😂😂😂😂😂
चिन्मय सध्या भूतांच्या लईच मागे लागलाय राव
चिनू भाऊ तुमची भाषा आणि माझी भाषा सारखी आहे 😂😂😂😂
बरं झालं संडास शब्द वापरला मला वाटलं हागयचा शब्द वापरतो की काय
Khara ahe Bhai... Mazya mitrasobat zala ahe...
भारतातले भूत संसदेत बसतात
भारी 😂
चिन्या भाई कधी, काय आणेल काही सांगता येत नाही 😂
03:54 भुतांची लई ... ? 😁
Chinmay bhau Only Sandaassss 😂😂😂😂
काय राव संडासात सुध्दा भुत निघून राहिले 😂😂
Chinmay Bhau Vivek Bindra vs Sandeep maheshwari video banva na
Experience ghyaycha asel tar hadapsar madhlya amanora mall madhe ratri under ground madhlya toilet la visit deun ya
आळंदी ते येरवडा जरा जादा बसेस सोडा म्हणाव लय गर्दी होती तिकडे.
😂
I am watching this video in 1 am . & I got toilet now 😢
I didn't saw any ghost in my life but real fact in Kuwait Wafra oil field. They closed one of big mosque because many person experience some movement in day time while praying and in night some kind of sound.They are not trusting ghost but this is the example.
चिन्मय दादा शेलुट😅😅😅 07:29
Bhau kdk.😂