मौन का धरीले सांगा पांडुरंगा|Moun Ka Dharile Sanga Panduranga|MARATHI ABHANG|BHAJAN|मराठी भजन अभंग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • मराठी भजन|अभंग |सांप्रदायिक चाली|वारकरी हरीपाठ|
    अभंग:-
    मौन का धरीले
    तुम्ही सांगा पांडुरंगा ||धृ||
    तुकोबाची अमृत वाणी देवाजीच्या पडता कानी
    दगडाच्या टाळामधुनी गायीले अभंग ||
    द्रौपदीची साडी भरली लाज पतीची सावरली
    देवकीला सोडविले फोडुनी तुरुगां ||
    कबीराचे शेले विणसी कुंभराची माती खणशी
    भगीरतासाठी आणली स्वर्गाहुनी गंगा ||
    निळा म्हणे जगजेठी कायी नको माझ्यासाठी
    भक्त पुंडलीका साठी ऊभा राही प्रंसगा ||
    गायन :- मच्छिंद्र भांड
    सहगायन :- जालींदर भांड
    मृदंग साथ:- विशाल भांड
    हार्मोनियम साथ :- अजित भांड
    #अभंग #भक्ति #भजन #भजनkirtan #abhang #bhajan #भजन_कीर्तन

КОМЕНТАРІ • 36