Maun kaa dharile tumhi sanga panduraga | Sant Niloba Abhang | मौन का धरिले तुम्ही सांगा पांडुरंगा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • संत निळोबा राय यांचा अभंग.
    आवाज : ज्ञानेश्वर पानसरे (विडिओ मध्ये चुकीने दुसरं नाव एडिट झालं आहे, क्षमस्व)
    credit goes to : ज्ञानेश्वर पानसरे
    मौन का धरिले तुम्ही सांगा पांडुरंगा
    तुकोबाची अमृतवाणी । देवाजीच्या पडता कानी
    दगडाच्या टाळावरती गायिली अभंगा
    द्रौपदीसी साडी भरली
    लाज पतीची सावरली
    देवकीला वाचविले फोडोनी तुरुंगा
    कबीराचे शेले वीणसी
    गोरोबाची माती खानशी
    भगीरथा साठी आणिली स्वर्गाहुनी गंगा
    निळा म्हणे जगजेठी काही नको माझे साठी
    भक्त पुंडलिका साठी उभा राही प्रसंगा
    विडिओ : अभिजित झणझणे

КОМЕНТАРІ • 21