Sudhir Gadgil | Marathi Talk | Mantarlelya ShabdaBanat - Episode 1

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 жов 2020
  • श्री. सुधीर गाडगीळ... जनमानसात आपल्या ओघवत्या वाणीने आणि अभ्यासपूर्ण खुमासदार शैलीत वेगवेगळ्या कार्यक्रमातून निवेदनाच्या रूपाने गेली ४०वर्षे अधिराज्य गाजवणारे एक हरहुन्नर, अष्टपैलू व्यक्तीमत्व.
    गाडगीळांच्या सोबतच्या या खुमासदार गप्पांमध्ये स्नेहबंध त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासातील विविध मुद्यांना हात घालून अनेक नाविन्यपूर्ण गोष्टींची दोन भागातील प्रकट मुलाखत 'कोजागरी पौर्णिमेचे' औचित्य साधून आपल्या सारख्या चोखंदळ रसिकांसमोर घेऊन येत आहे मंतरलेल्या "शब्द"बनात ह्या कार्यक्रमातून.
    ह्या कार्यक्रमास मँगो हॉलिडेज यांचे प्रायोजक म्हणून सहकार्य लाभले आहे.
    भाग - १
    #Snehbandh #ShabdaBanat# MarathiTalk #MarathiCelebrity #MarathiProgramme #SudhirGadgil

КОМЕНТАРІ • 11

  • @sujatadeshmukh3812
    @sujatadeshmukh3812 2 місяці тому +1

    अत्यंत प्रयोगशील आणि श्रेष्ठ निवेदक, मुलाखतकार. मनःपूर्वक नमन 🙏

  • @aneetapatil3566
    @aneetapatil3566 3 роки тому +5

    सुधीर गाडगीळ , आपण सर्वच बाबतीत श्रीमंत आहे. इतक्या मोठ्या लोकांना भेटण्याचं , त्यांच्याशी संवाद साधण्याचे भाग्य तुम्हाला लाभले. चार भारतरत्न व्यक्तींशी संवाद साधणारे तुम्ही एकटेच आहात. डॉ. कलामांबरोबराचा अनुभव हा केवळ अविस्मरणीय क्षण आहे.
    मुलाखत खास मित्र आणि चतुरस्त्र बुद्धिमान मित्राने घेतली त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी खरोखरच दुग्ध शर्करा योग अनुभवता आला.

    • @vilassahasrabudhe1620
      @vilassahasrabudhe1620 3 роки тому

      फार दिवसांनी दिसला आणि तुम्हाला
      पहिले खूप आनंद झाला. स बुद्धे.( अनिल जोशी.रेकॉर्डिग करणारे.) 🙏

    • @manoharthorat163
      @manoharthorat163 3 місяці тому

      हर ससससष ष षष स सह हहष😊​@@vilassahasrabudhe1620

  • @prashantdeshpande8731
    @prashantdeshpande8731 11 днів тому

    अप्रतिम.. कृपया काही तंत्रज्ञान वापरून ध्वनिमुद्रणाचा दर्जा सुधारता येतो का ते पाहावे...

  • @vilassahasrabudhe1620
    @vilassahasrabudhe1620 3 роки тому +1

    मी ..अनिल जोशी..पाटणकर सगळ्यांनी हा चां कार्यक्रम पाहिला.
    मस्त...( अनिल जोशी.recordist.)

  • @mangalakhire4353
    @mangalakhire4353 3 роки тому +1

    फारच सुंदर,खुप दिवसांनी त्यांची मुलाखत ऐकण्याचा योग आला धन्यवाद

  • @sumeetsali
    @sumeetsali 9 місяців тому

    Chandrakant sir....खुप खुप धन्यवाद

  • @vilassahasrabudhe1620
    @vilassahasrabudhe1620 3 роки тому +1

    परत सांगतो...खास.. छान

  • @chandrakantdhamal1061
    @chandrakantdhamal1061 9 місяців тому

    खूपच सुंदर

  • @SanaShaikh-ue9wz
    @SanaShaikh-ue9wz Рік тому

    Political film banvach