आपण सांगितलेल्या निकषात मी बसते माझं एकही रुपया उत्पन्न नाही मी कोणत्याही योजनाचा लाभ घेत नाही. माझे पती हयात नाहीत. आयकर वगैरे काहीच नाही तरी मला या योजनेतून कट करू नये ही विनंती धन्यवाद
कधी मिळणार आहे पण ₹3000 माझा महिंद्रा कोटक बँक अकाउंट आहे मला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले माझा आधार सीडिंग बिल्डिंग सगळे झालेले आहे मी पुणे जिल्ह्यातून बोलत आहे
मला 7500 आले आहेत माझ्या घरात चारचाकी वाहन नाही आहे माझ्या घरातून मी एकटीन फॉम भरला आहे मला कुठलेच पयशे येत नाही मी नागपूर जिल्यातील आहे माझं पोस्टाच ब्यांक खात आहे मला पयशे येणार की नाही सांगणं जी दादा.
राजश्री दगडू सुतार विमल आनंद सुतार यांचे चार महिने सहा महिने झालेत अर्ज केला होता पण लाडक्या बहिणीचे पैसेच आले नाहीत किंवा मेसेज आला नाही आत्तापर्यंत आम्ही काय समजायचं
मला पहिले तिन हजार रुपये मिळाले आहेत पण तिसरा चौथा हप्ता मिळाला नाही तर तो कधी मिळणार आहे माझे खाते बंद केले आहे त्यासाठी मि इंडियन पोस्ट चे खाते खोलले आहे तर मला कधी मिळणार आहे माझे पिवळे रेशनकार्ड आहे माझे उत्पन्न सतरा हजार रुपये आहे तर माझे आधार लिंक होत नाही म्हणून मी पोस्ट चे खाते खोलले आहे तर मला पैसे भेटतील का

पैसेआले
मी रंजना लक्ष्मण थोरात मी लाडक्या बहिणीचा फॉर्म जुलै महिन्यात भरला होता मला अजून एकही हप्ता आलेला नाही माझं सारस्वत बँक मध्ये अकाउंट आहे पुणे
Tumcha sounds khup Chan ahe
माझ्या पत्नीला 7500/- मिळाले आहे, आमच्या कडे कोणतेही 4 चाकी वाहन नाही, टॅक्स, भरीत नाही, जे नियम आहे, त्याच प्रमाणेच आहे,
खर्डी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर
मला 7500रुपये आलेत सहावा हप्ता कधी येणार दादा आम्ही वाट पाहत आहे
Mala 5hupte ale 6hupt a ale nahi me punyatun ahe novemberparyant hupta milala ahe decembbercha rahila ahethank you
Mala 6/7 hafta milale nahit Airoli Navi Mumbai maaze SBI Bank madhe khate aahe aadhar card bank la link aahe
आमचा जिल्हा सोलापूर आहे आम्ही सोलापूरचे रहिवासी आहे
6 va hafta kdhi yenar aahe sir Nashik mdhe
जय महाराष्ट्र
मी सविता शहादेव काळे तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर मुक्काम माणिक दवंडी मला अजूनही लाडक्या बहिणीचा एकही हप्ता आलेला नाही
सात हजार पाचशे आले आजुन
आले नाही आई डी बी बँक
आहे वंदना राऊत पुणे जुने चपल फाटलली शीवतात रोडच्या कडेला सहकारी नोकरी कोनि करत नाही मी घर कामे कलते पुणे
मी सिमा भानुदास खामकर पुणे जिल्हा राजगुरू नगर सहकारी बैंक मला एक ही हप्ता आला नाही
Name. Valvi Vandana junya 15 September la form bharla hota pn majha account la 1 hi hopta aala nahi
जूलै मध्ये अपूर्व झाला आहे आधार सीडींग पण आहे तरी पैसे आले नाही
संभाजीनगर
मला 7500 आले आहेत माझ्या घरात चारचाकी वाहन नाही आहे माझ्या घरातून मी एकटीन फॉम भरला आहे मला कुठलेच पयशे येत नाही मी नागपूर जिल्यातील आहे माझं पोस्टाच ब्यांक खात आहे मला पयशे येणार की नाही सांगणं जी दादा.
Maharashtra gramin Bank Beed
❤ हा व्हिडिओ मी परळी वैजनाथ बीड जिल्ह्यातून पाहते माझं नाव मीनाताई बागडे माझ्या घरात काही पण नाही चर्चा का नाही काही नाही मी करून खाणारी बाई आहे
ठाने
अहमदनगर
मला पाच हापते आले साव हपता आलेला नाही मि लातूर जिल्ह्यातील गाव आहे
माझे नाही आला
तिन हप्ते आले आहे। इंडियन बँक इलाहाबाद पुणे जिल्हा
तीन ऑगस्टला फोम भरला पंसामित झाला नाही कधी ऑनलाईन चालू होणार वेबसाईट ते सांगा
Ok
गडचिरोली जिल्हा मधून बोलत ahe मला पहिले मिडले बँक ऑफ इंडिया मध्ये जमा zale
MhBank
मी बदलापुर वरुन बोलते मला पाच हप्ते भेटले सहावा हप्ता नाही मिळाला
Jalgoon
, माझं अकाउंट बँक ऑफ इंडियात आहे मला पाच हप्ते आले
मी ठाणे जिल्हा तुन माझे खाते T D C सहकारी बँक मध्ये
कोणती बँक आहे ते तरी सांगा
15 अक्टोबर ला फॅरम भरला आहे पैसे कधी भेटनार ता जि सातारा
Mi Shilpa,suresh gurav mla 7500 rupye aale aahe tsech Sneha Vijay Kamat hilapn 7500rupye milale aahe aamhi doghihi Mumbai la aahot v mla sentrl,bank off Indian,v mazya mulila bhartiy post Bangla milale aahe.disebrchae peese aale nahi
आम्ही आक्टोबर महिन्यात फोम भरले आहेत आम्हाला एकही हप्ता मिळाला नाही
राजश्री दगडू सुतार विमल आनंद सुतार यांचे चार महिने सहा महिने झालेत अर्ज केला होता पण लाडक्या बहिणीचे पैसेच आले नाहीत किंवा मेसेज आला नाही आत्तापर्यंत आम्ही काय समजायचं
लातूर 4500 रू milale
आई डी बी बँक
आहे वंदना राऊत पुणे
हे खरे आहे का
75o
Silender ce pement kdi Betnar 2100 Rupees kdi Yenaar Te Saga Aata P RYnt 7500 Milale Aahit DOMBIVALI
Peysa Aal
Amala yekhi haptata nahi
मला 7500रू आले आहे माझ खात जळगाव जनतेला आहे चालेल का
मला नाही आल आला मेसेज
मला पहिले तिन हजार रुपये मिळाले आहेत पण तिसरा चौथा हप्ता मिळाला नाही तर तो कधी मिळणार आहे माझे खाते बंद केले आहे त्यासाठी मि इंडियन पोस्ट चे खाते खोलले आहे तर मला कधी मिळणार आहे माझे पिवळे रेशनकार्ड आहे माझे उत्पन्न सतरा हजार रुपये आहे तर माझे आधार लिंक होत नाही म्हणून मी पोस्ट चे खाते खोलले आहे तर मला पैसे भेटतील का
Kahicanahi.milala😢
आम्हाला 7,500 आले अजूनही सहावा हप्ता आला नाही
, मला फक्त 3000 भेटलेले आहे मी नंदुरबार जिल्ह्यामधून बोलते आहे मला बाकीचे पैसे किंवा भेटतात
Form apruol pn zl as दाखवल होतो
Bhaiya abhi tak Humko Lali bahanon ka chhatwa aapka Mila Nahin to bhaiya Humko kab tak mil Jaega chhathvan aapka please bhaiya bataiye
omprasad
आत्तापर्यंत 3000आले
अजून मेसेज नाही लातूर जिल्हा
मलाआलेनाहीत3000डिसेबरजानेवारीचे
कधी येणार
मला रुपये मिळाले आहेत सर 7500
Sir aata paryant nhi aale
7500 आले
Raoigad 7500 central bank
Mala ek hi hapta nahi milala
Mi tr ek majuri karun jagte
Paise kabhi anar 0:08
Amachya kadun mata ghetli aani aata kaam zal kay tumch kamapurta dada aani kamapurti bahin
Ladki bahini Yojana ke Amala 6 hafta millela nahin aahe 😞
Sir mala paise nahi bhetle
Mala 7500 rupees aala aha Mala account bank of baroda
Ih🎉
मला नाही आले सहवा हपता दिवाळी बोनस नाही सर
Mala fakt bonas midayla ahe
Mala 7500 aala post office mada aata dusra aafat nahi aala maga mala aafat anar ka nahe
Mla 3000r.alet
नाही आलें पैसे जिल्हा रत्नागिरी
Mala sms aala nahi
Mala ek hi rupay ale nhi Nagpur Mahal
Aashi kashi naave gayab zali
1 hi hapta aala nahi mala
🎉
Aamala tr aale ch nahi
Mala ajun ek hi rupee aalela nahi
Complete for you
Paise aadesh nahin
4500 aala
मला एकही रुपया एकही हफ्ता आला नाही
3000
Maze mistar expayer ahet mi niradhar ahet.mi kontihi yojna nahi keli
Konala kahi mednaar nahit baghun ghya ke
Nahi aale
पैसा नहीं आले
4500
7500 rs.aale
😂
6
मला आले
लाडके बहीण योजनेचे सहावा हप्ता डिसेंबर महिन्यातला कधी खात्यात जमा होईल
सात हजार पाचशे आले आहे दुसरे आले नाही सहिवा सातवा हापता नाही आला
😂😂