पक्ष चोरतो पक्ष फोडतो फेकू मोदी;कोल्हेंनी फोडला अजितदादा-भाजपला घाम; Amol Kolhe on Ajit Pawar | Modi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 січ 2025

КОМЕНТАРІ • 1,2 тис.

  • @krishnamadhavi5794
    @krishnamadhavi5794 10 місяців тому +114

    सलाम आहे तुमच्या अभ्यासाला एक दिवस तुमच्या विचारांना सर्व जनता सलाम करेल जय महाराष्ट्र साहेब

  • @albertnunes551
    @albertnunes551 10 місяців тому +2

    खणखणीत आवाज, मुद्देसूद व अभ्यासपूर्ण भाषण. ग्रेट

  • @VilasBobade-h5w
    @VilasBobade-h5w 10 місяців тому +51

    योग्य वेळी योग्य बोलता साहेब तुम्ही!हे सर्वसामान्य जनतेला कळाले पाहिजे.

  • @bapunavnathsatpute8213
    @bapunavnathsatpute8213 10 місяців тому +13

    अमोल भाऊ तुम्ही सध्या साठी लढत रहा जनता तुमच्या पाठीशी राहील

  • @sabirshaikh7519
    @sabirshaikh7519 10 місяців тому +206

    सत्यमेव जयते, कोल्हे साहेब, तुमच्या निर्भय विचारांना सलाम आहे

  • @ramkrishnashendage1873
    @ramkrishnashendage1873 10 місяців тому +5

    अतिशय सुरेख विचार मांडणी केली आहे, आगे बढो, हम आपके साथ है......

  • @suryabhandamale3805
    @suryabhandamale3805 10 місяців тому +171

    धन्यवाद कोल्हे साहेब असेच कर्जत रहा पुरा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा राहील

    • @gopalmane8462
      @gopalmane8462 10 місяців тому +1

      अमोल तुझ वक्तृत्व चांगलं आहे पण मोदींच्या मागे उभा रहा

    • @BabanLate-dt1ux
      @BabanLate-dt1ux 10 місяців тому

      ​@@gopalmane8462😮

  • @chetandongare756
    @chetandongare756 10 місяців тому +9

    अगदी बरोबर दादा एकदम खनखनित अस भाषण दिलय आपन जय शिवराय 🚩🚩🙏

  • @chandrakantmahandule7140
    @chandrakantmahandule7140 10 місяців тому +336

    एक प्रभावी नेतृत्व आणि बुलंद आवाज कोल्हे साहेब जिंदाबाद

    • @deletedchannel3171
      @deletedchannel3171 10 місяців тому +4

      हा फक्त बोलबच्चन आहे

    • @sahebraogaikwad888
      @sahebraogaikwad888 10 місяців тому +6

      👌👍कोल्हे साहेब 👌👍👍👍👍🙏

    • @trueconcepts2019
      @trueconcepts2019 10 місяців тому +2

      Tu kai bachhan Hayes ka?...jai hind dokyacha wapar karaila sheek

    • @GunvantShinde-in4ty
      @GunvantShinde-in4ty 10 місяців тому

      😢❤😂😂😂😂😂😂😢😂😢​@@sahebraogaikwad888

    • @suhasbadekar609
      @suhasbadekar609 10 місяців тому +2

      👌👌👌ek no

  • @VijayJadhav-i6u
    @VijayJadhav-i6u 10 місяців тому +23

    इथून पुढे थँक्यू म्हणायचं नाही तीन जणांना सांगायचं भाजपला मतदान करू नका

  • @sanjaypatil7606
    @sanjaypatil7606 10 місяців тому +50

    अप्रतिम, अभ्यासपूर्ण भाषण,अशीच मानस हवीत,नाहीतर भाविष्यात सर्व सामान्य लोकांचे खूप हाल होतील,संविधान सुद्धा बदलले जाईल.

  • @GovindShirawale
    @GovindShirawale 10 місяців тому +61

    कोल्हेसाहेब धन्यवाद सर हाच आवाज पूर्ण देशभर घूमूदेत

  • @latabarmade8822
    @latabarmade8822 10 місяців тому +6

    लोकशाही विचार करा देश सुखी होईल गोरगरिबाचे आशिर्वाद सदैव आहेत सर बरोबर आहे तुमच सर तुम्ही खुप छान बोलत आहे जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @tanajidighe2281
    @tanajidighe2281 10 місяців тому +63

    अमोल.दादा तुम्हीच खासदार मला खूप बोलायचं पण ,,,,,

  • @SANTOSHPATIL-cc5pj
    @SANTOSHPATIL-cc5pj 10 місяців тому +2

    प्रत्येक शब्द खरा न खरा आहे..अबकी बार,,, हद्दपार,, डॉ अमोल कोल्हे हे अत्यंत विद्वान व्यक्ती आहेत व योग्य पक्षात आहेत

  • @YogeshSurte-j3d
    @YogeshSurte-j3d 10 місяців тому +77

    अतिशय अभ्यासपूर्ण भाषण अप्रतिम 🙏🏻🔥🚩🇮🇳

  • @satishsawant4963
    @satishsawant4963 10 місяців тому

    जय महाराष्ट्र साहेब

  • @prajwalgaikwad9thb264
    @prajwalgaikwad9thb264 10 місяців тому +114

    कोल्हे साहेब अगदी खरंय दाखवून देवु लोकसभा निवडणुकांमध्ये

  • @yogeshwarkahandole
    @yogeshwarkahandole 10 місяців тому

    खर बोललं की टोचत ....जबरदस्त भाषण साहेब

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 10 місяців тому +222

    जुुल्मी मोदी सरकार हटाने की सब से ज्यादा जिम्मेदारी डाक्टर, वकील, इंजीनियर, टीचर, बैंक कर्मचारी, युवा, शिक्षित, साहित्यिक, व्यावसायिक, अभिनेताए, नेत्री की है।

    • @VarunGhadge-x5v
      @VarunGhadge-x5v 10 місяців тому +3

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @anisshaikh5381
      @anisshaikh5381 10 місяців тому +4

      बैलेट पेपर से चुनाव हो

  • @sheelasutar59
    @sheelasutar59 10 місяців тому +10

    हे खर सांगितले कोल्हे सरांनी जय महाराष्ट्र

  • @sureshkate7401
    @sureshkate7401 10 місяців тому +142

    अशा मानसांची खरी गरज आहे या देशाला

    • @sharadkarande5746
      @sharadkarande5746 10 місяців тому +4

      भाऊ लोक फक्त सत्तेच्या मागे लागले आहेत..समाज, देशाचा ,संविधानाची पायमल्ली चालली आहे..

  • @chandrashekharmanjal4567
    @chandrashekharmanjal4567 10 місяців тому +1

    अमोल कोल्हे जोरदार धमाकेदार भाषण

  • @Ravasaheb1985
    @Ravasaheb1985 10 місяців тому +87

    Dr.Amol kolhe 100% fix खासदार 2024

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 10 місяців тому +10

    एक प्रभावी नेतृत्व आणि महाराष्ट्रातील बुलंद आवाज व अभ्यासू नेतृत्व अमोल कोल्हे साहेब.

  • @pravinbhanudasdudhal7071
    @pravinbhanudasdudhal7071 10 місяців тому +58

    अमोल कोल्हे साहेब 100% बरोबर बोले आहेत

  • @nilkantharaokale3486
    @nilkantharaokale3486 9 місяців тому +3

    अत्यंत वास्तव व धडाकेबाज भाषण, खरोखरच विरोधकांना घाम फोडलाय.... जबरदस्त....

  • @prabhakarpuri4516
    @prabhakarpuri4516 10 місяців тому +13

    जय जिजाऊ!.
    प्रत्येक शब्द वास्तव आहे.फारच महत्त्वाचे....

  • @jyostnajagtap4086
    @jyostnajagtap4086 10 місяців тому +12

    मा. अमोल कोल्हे साहेब सलाम आपल्या वकृत्वाला 🙏🙏🙏🙏🙏

  • @RamJadhav-s1e
    @RamJadhav-s1e 10 місяців тому +194

    आता फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे 🔥🚩 शरदचंद्र पवार साहेब 🔥🔥🚩

  • @arunshiriskar5835
    @arunshiriskar5835 7 місяців тому +1

    Very nice 👌👍🏼

  • @pradippote5751
    @pradippote5751 10 місяців тому +51

    खरच अशा हूशार खासदारांची देशाला अत्यंत गरज आहे अमोल कोल्हे विजयी भव जय महा विकास आघाडी जिंदाबाद

  • @vaishampayanmayekar2818
    @vaishampayanmayekar2818 10 місяців тому +4

    साहेब, खूप छान मार्मिक विचार. सत्य विचार.जय महाराष्ट्र

  • @rajaramsalunke2259
    @rajaramsalunke2259 10 місяців тому +93

    कोल्हे सो कसे व्यवस्थित चांगले बोलतात खरे ते बोलतात अशे 😮 खासदार पाहिजेत

    • @dhanashreezeele529
      @dhanashreezeele529 10 місяців тому

      👍👍

    • @MahadevJoshi-g1f
      @MahadevJoshi-g1f 10 місяців тому

      Barobar

    • @dharmrajy7112
      @dharmrajy7112 10 місяців тому +2

      Ajibat nahi

    • @hemantshewale4392
      @hemantshewale4392 10 місяців тому

      ​tr r try tr trrrt4 tr r rt rr44rr44r re t4r444r44rrr4rrr4rr4r4(tr) kyoto ttotlltrllllll) t44trll) tllrrrrr4 try r) tllrl4rllrllllllltl) tr ttrrtrttrrrtttttrirortrotttttttttrtrttttyotrttrtttttryrtt try try worldly try try tr rt5t5r referee ttrrttrtttltrrrtttrttttuttttttrtrll4rrrr4rtttttrllllrl try t try rrl t rttttrytrylrtylr referee grey tlttrtttrl4 try ttrrtrttrrrtttttrirortrotttttttttrtrttttyotrttrtttttryrtt refer tr referee for tr t try tr erected tttlrr referee5tttrl5t5 former letter try try george trl tr tr erected ltr4rtrrrrrltlltrrllrlttr4 try try r RT try tr r forge rtt tweeter referee tll) sorry gftlrrklftklllfffrff street steer steer re lf4_steer fr4r44 erected r steer r rt rtlltllllltlllttlltlr) 4r4 r r steer referee4r rt tr steer rt steer erected r4rrrll4 try rt rt edger4 referee steer fr dyer4r4r) lltr_frf4ff_t444 rt rt rt4 rt erected444r4rr4r44_frr4 regrets4 rt try f4_therefore streets steer f try t try rfffrfrffffff44 r4f steer streets rt r r444frlttlr_forget for k4 referee tlr) gglllrl) lllltrllrttllyltyrlttllrllqrllr4 tr steer rtlkr4 rt turkey dyer r) rt rotor ttltlrltll) kl) rt) trkllrtll4rr5tlllltlrlltrtrltlyltlytltrlrr4r4 rt rt steer4 rt rt rt ttllltllyltl(tokltrt_4r₱₱ff4f4₱frd₱₱frr4 tr44₱f4₱₱eyes rt_f4₱rt₱₱streets letter trktttttttttllttklrtr4 rt₱d try f r₱₱frrff_rt try referee f g try referee try fr) gfkkttl retro steps g referee44₱referee rfff__f try referee try rt melts merge feisty george f khmer fktggkfkgglgk retro george retro fgtklf_steer referee f rt streets f4 erected f r fr ff steer rt rt_rtltllrfrr4 rt steer rt fr f try r rfr tr f try frfff_ft referee forget

    • @satishandre3053
      @satishandre3053 10 місяців тому

      भारी भाषन

  • @babasahebsawant9897
    @babasahebsawant9897 7 місяців тому +2

    कोल्हे साहेब आपणास मानाचा मुजरा . अत्यंत अभ्यासपूर्ण , बुलंद आवाज आणि रोखठोक भाषण ऐकून आम्ही धन्य झालो . आम्ही आपल्या सर्व मालिका आवडीने आणि अभिमानाने ऐकत आलेलो आहे . प्रत्यक्ष शिवछत्रपतींची आपली हुबेहूब भूमिका आणि ऐटदार अभिनय मंत्रमुग्ध करतो . आपणास पुन्हा एकदा मानाचा मुजरा . धन्य धन्य आपल्याला जन्म देणारे आपले माता पिता . त्यांनाही आमचा लाख वेळा दंडवत .

  • @LidwinDmello
    @LidwinDmello 10 місяців тому +25

    Amol kohle your speeches are really to be praised. God bless you.🙏👏👏👌

  • @mamtamamta7326
    @mamtamamta7326 10 місяців тому +1

    फारच छान अमोल सर तुम्ही भाषन ❤❤❤❤❤ ऐकून अभिमान वाटतो आहे

  • @KalpeshGharat-s9l
    @KalpeshGharat-s9l 10 місяців тому +1

    अमोल दादा आवडल भाषण

  • @rajabhauponde4139
    @rajabhauponde4139 10 місяців тому +48

    सत्यमेव जयते भाऊ.

  • @LaxamanGawari-xb6zv
    @LaxamanGawari-xb6zv 10 місяців тому +3

    उत्तम भाषण साहेब आम्ही तुमच्या कायम पाठीशी आहोत

  • @Ravasaheb1985
    @Ravasaheb1985 10 місяців тому +32

    अभ्यासू वृत्ती आणि सत्य विश्लेषण खरंय कोल्हे साहेब.सत्य परिस्थिती

  • @murlidharpakhare4481
    @murlidharpakhare4481 7 місяців тому

    फार प्रभावी भाषण....साहेब... धन्यवाद

  • @DavidKharat-i5w
    @DavidKharat-i5w 10 місяців тому +47

    कोल्हे सर जबरदस्त आहे आणि नुसते भाषण नाही तर सत्य मांडले आहे तुम्ही मनःपूर्वक सलाम

  • @arunsalekar4563
    @arunsalekar4563 10 місяців тому +1

    Zabardast sir

  • @anilghadigaonkar1077
    @anilghadigaonkar1077 10 місяців тому +33

    👌नंबर साहेब फार छान तुमचे लोकसभेमध्ये जे भाषण केले अप्रतिम 👍🙏🙏😊

  • @ParmarthPremi-oc9tq
    @ParmarthPremi-oc9tq 10 місяців тому +1

    अमोल कोल्हे साहेब २0२४ खासदार शिरूर लोकसभा❤❤

  • @bhagwandarekar
    @bhagwandarekar 10 місяців тому +267

    डॉ.अमोल कोल्हेसाहेब खणखणीत चपराक बसली एकच मारली पण साॅलीड मारली आपली गरज आहे महाराष्ट्राला

    • @vishalmalkar757
      @vishalmalkar757 10 місяців тому

      त्यांची आहे. पण त्याच्या सोबतच्या ची नको

    • @HyperHindu21
      @HyperHindu21 10 місяців тому

      किरकोळ अमोल पडीनार नक्की

  • @rammahamuni9771
    @rammahamuni9771 10 місяців тому +2

    🎉❤❤अप्रतीम

  • @suniketbatwal1862
    @suniketbatwal1862 10 місяців тому +25

    अगदी मुद्देसूत आणि आकडेवारी सह मांडणी.... सार्थ अभिमान

  • @Rjabhau__R__Gaikwad__official
    @Rjabhau__R__Gaikwad__official 10 місяців тому +1

    एकदम ‌बरोबर आहे कोल्हे साहेब.

  • @vijaygaikwad2333
    @vijaygaikwad2333 10 місяців тому +37

    अमोल कोल्हे साहेब बुलंद आवाज 👍🏻👍🏻

  • @manoharwanare2158
    @manoharwanare2158 10 місяців тому +6

    दमदार

  • @ashoklodam6704
    @ashoklodam6704 10 місяців тому +13

    Amol ji ,I am proud of u.

  • @Shivajikarad-z6v
    @Shivajikarad-z6v 10 місяців тому +1

    Mast

  • @chandrakantmahandule7140
    @chandrakantmahandule7140 10 місяців тому +107

    लोकशाही वाचवा

  • @janardhankale2663
    @janardhankale2663 10 місяців тому +1

    अमोल कोल्हे साहेब एकदम खरा बोललात तुम्ही 17:10 छत्रपती संभाजी महाराज की जय 👍👍👍

  • @arvindmhatre6073
    @arvindmhatre6073 10 місяців тому +26

    सुंदर आणि प्रखर मत मांडलंय आपण.मतदारांनी जाग्रुतपणे रहायला हवं.

  • @prakashtanak377
    @prakashtanak377 10 місяців тому

    उत्कृष्ट

  • @dadasahebkulkarni9840
    @dadasahebkulkarni9840 10 місяців тому +159

    ओन्ली महाविकास.आघाडी.2024

  • @ghadge.navnath
    @ghadge.navnath 10 місяців тому +3

    खुप छान विश्लेषण अमोल साहेब

  • @sanjaykatkar9207
    @sanjaykatkar9207 10 місяців тому +12

    खुप छान 🌹🌹🙏🙏

  • @nofear4734
    @nofear4734 10 місяців тому +12

    माननीय अमोलजी आपण केलेले प्रत्येक विषयावरचा, विश्लेषण अगदी मूर्खालापण कळणार...खरंच छान विश्लेषण.
    मात्र तुम्ही फक्त evm च काय ते बघा,
    बाकी मतांचा आम्ही सर्वसामान्य माणसावर सोडा👍🇮🇳👍

  • @AkashKadakane-o3l
    @AkashKadakane-o3l 10 місяців тому +32

    फक्त अमोल कोल्हे सर तुमची खूप गरज आहे आपली ❤

  • @balasahebgite9325
    @balasahebgite9325 10 місяців тому +1

    महाराष्ट्रात अमोल कोल्हे!! बुल्ंद,तडफदार,विरोधकांची झोप उडणार!!
    Thank viral Marathi

  • @ravindranalawade3415
    @ravindranalawade3415 10 місяців тому +138

    मोदीची हवागुल करा मतदारानो जीएसटी रदद करणयासाठी मतदान करुन जागा दाखवा

    • @vishalgunjal8417
      @vishalgunjal8417 10 місяців тому +1

      अरे जीएसटीचा बंद केली तर राज्य सरकारला केंद्र कडून पैसे कसे मिळतील,, परत तू कांगावा करण्यास मोकळा होशील

  • @bibhishenkathale9274
    @bibhishenkathale9274 10 місяців тому +1

    🚩 छत्रपती 🚩🙏

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 10 місяців тому +298

    शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये नको. शेतकऱ्यांना हमी भाव पाहिजे.

    • @Indian56724
      @Indian56724 10 місяців тому +5

      Gst tax nako

    • @AkshayB-ih6ry
      @AkshayB-ih6ry 10 місяців тому +4

      bhav jast dya aamhi deto 6000 sarkar ka

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 10 місяців тому

      सुप्रिया सुळेची मंडयी गेली ३५ वर्षे शेतकर्यांना पिळवटून टाकून लुबाडणे चालुच आहे.

    • @prabhakaradagale1991
      @prabhakaradagale1991 10 місяців тому +1

      Right 👌

    • @chetanmhamane8076
      @chetanmhamane8076 10 місяців тому +3

      अरे भावा ह्या आधी काय मूळ भेटली काय ...आता 6000 तरी देतो आहे ना ....

  • @amolSuryawanshi-e2l
    @amolSuryawanshi-e2l 10 місяців тому +1

    डॉ. अमोल कोल्हे साहेब तुमच्या या धार धार शब्दरुपी विचारांना मानाचा मुजरा अप्रतिम भाषाण तुम्ही बोललेले शब्द १००% बरोबर आहेत तुमच्या सारख्या माणसाची आपल्या देशाला खूप गरज आहे साहेब जय शिवराय

  • @arjunjadhav9598
    @arjunjadhav9598 10 місяців тому +15

    समाजातील सर्व घटकांनी विचार केला पाहिजे ,उद्याचं देशाचं भवितव्य घडवणारं नेतृत्व पुढे करण्यासाठी काही तरी केलं पाहिजे

  • @sadanandsawant7517
    @sadanandsawant7517 Місяць тому

    एक प्रभावी नेतृत्व खरोखर बुलंद आवाज साहेब सलाम तुम्हाला

  • @rameshdhotre560
    @rameshdhotre560 10 місяців тому +25

    *माझे आवडते नेतृत्व डॉ अमोल कोल्हे साहेब🙏*

  • @arunpawar7865
    @arunpawar7865 7 місяців тому

    जबरदस्त भाषण ऐकून खूप समाधान वाटलं सर्व सामान्य माणसाच विचार करणारेआपल्या सारखे चांगले लोकेप्रतीनिधी आहेत...❤

  • @sandeepbhosure5199
    @sandeepbhosure5199 10 місяців тому +21

    शेर है, जीतेगा

  • @Sagarjaiwal143
    @Sagarjaiwal143 10 місяців тому +2

    राष्ट्रावादीची ही तलवार अमोल कोल्हे पुन्हा खासदार 💪❤🔥

  • @ramgore4333
    @ramgore4333 10 місяців тому +25

    अमोल कोल्हे साहेब जिंदाबाद, जय महाराष्ट्र जय संविधान जय हिंद जय भिम जय ज्योती ☝️👌👏

  • @raghunathshelke3124
    @raghunathshelke3124 10 місяців тому +4

    साहेब , जनता आपल्या सोबत आहे.

  • @chandrakanthirve6184
    @chandrakanthirve6184 10 місяців тому +75

    ईस बार भाजप तडीपार भाजप हटाव देश बचाव संविधान बचाव लोकशाही बचाव किसान बचाव

  • @sanjaysalve8239
    @sanjaysalve8239 10 місяців тому +1

    असा खासदार पाहीजे सर सलाम

  • @imtiyazkokate3055
    @imtiyazkokate3055 10 місяців тому +6

    खूब सुंदर साहेब 👌🏻

  • @sandippatil2553
    @sandippatil2553 10 місяців тому

    अतिशय सुंदर मार्मिक व सगळ्यांना स्पष्ट समजणारे भाषण

  • @brahamanandanmod1583
    @brahamanandanmod1583 10 місяців тому +7

    Great Speech sir

  • @apoorvaneghe1059
    @apoorvaneghe1059 10 місяців тому +9

    अगदी बरोबर आहे

  • @sureshpawar_marawade
    @sureshpawar_marawade 10 місяців тому +2

    अप्रतिमा.....वास्तव आणि मांडणी लाजवाब !

  • @vijayingale3460
    @vijayingale3460 10 місяців тому +11

    Amol kolheji very good speach ,we agree with your thought

  • @anantkajare1011
    @anantkajare1011 10 місяців тому +12

    सुंदर अभ्यास पूर्ण सद्य परिस्थितीशी सुसंगत भाषण आहे

  • @madhavgore6467
    @madhavgore6467 10 місяців тому +23

    ग्रेट अमोल कोल्हे जी

  • @shankarmodhave3604
    @shankarmodhave3604 10 місяців тому +3

    कोल्हे साहेब तुमच्या सारखे युवा नेतृत्व या देशाला पाहिजे महाराष्ट्र चा संपूर्ण युवा तुमच्या पाठीशी आहे

  • @parthwalekar10c55
    @parthwalekar10c55 10 місяців тому +6

    Great speech 👌🏻👍🏻👍🏻🙏🏻

  • @kamalrajapure6882
    @kamalrajapure6882 Місяць тому

    अमोल सर खूप सुंदर आणि अगदी बरोबर सगळ लोकांना करायलाच पाहिजे

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 10 місяців тому +116

    नरेंद्र मोदी Electoral Bonds के माध्यम से करोड़ो रुपए रिश्वत लेते है।

  • @Mr.M.D.K
    @Mr.M.D.K 10 місяців тому

    साहेब तुमचा प्रत्येक शब्दाला 21 तोफांची सलामी...

  • @shridhartetu3788
    @shridhartetu3788 10 місяців тому +8

    Hundred percent true

  • @ganeshsontakkesawangi5193
    @ganeshsontakkesawangi5193 10 місяців тому +11

    सलाम कोल्हे साहेब आपल्या भाषणाला खूप खूप छान समजून सांगितलं

  • @atulkudale811
    @atulkudale811 10 місяців тому +36

    अमोल कोल्हें कडून बरच शिकावं लागेल दादासाहेब आपल्याला! मुख्यमंत्री व्हावसं वाटलं तरी आता वेळ निघून गेली आहे... नुसतं आपल्यालाच लय येतं बाकी सगळे येडे हेच आजवर तुम्हाला वाटत आलं... जनते बरोबर बोलणं कसं असावं, सुसंस्कृत संवाद कसा असतो... हे ओळखण्यात आपण नक्कीच कमी पडलात... दादासाहेब!

    • @vitthalraosanap6776
      @vitthalraosanap6776 10 місяців тому

      भाषा तर प्रभावी आहे

  • @AshokKhandve-nx3xl
    @AshokKhandve-nx3xl 10 місяців тому +23

    सात फेर्यात मतदान घेतलय कारण पहिल्या सात फेर्या घेऊन टिकलं नाही

  • @KishorPrabhu-m9o
    @KishorPrabhu-m9o 7 місяців тому

    अतिशय अभ्यासपूर्ण भाषण अप्रतिम.

  • @digambarbankar3751
    @digambarbankar3751 10 місяців тому +29

    आपल्या कार्याचा ठसा उमटवला संसदेत साहेब

  • @madhukarbinnar7346
    @madhukarbinnar7346 10 місяців тому +1

    अमोल जी कोल्हे सारख्या विचारांचे खासदार आमदार असले तर आपला भारत देश सर्वात पुढे असेल

  • @kalyanraosonowane9587
    @kalyanraosonowane9587 10 місяців тому +23

    Only Amol kole saheb zindabad

  • @sapanapuyed2760
    @sapanapuyed2760 10 місяців тому

    डॉ आमोल कोल्हे साहेब खरचं महाराष्ट्रला आपल्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे धन्यवाद सर