असाच एक मोठा वटवृक्ष कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील "शिरसंगी" या गावी आहे. स्थानिक लोक *गोठणदेव* म्हणतात व पूजतात. Search :- *Shirsangi Mahakay Vatvruksha* on UA-cam.
सर आमच्या गावात पण तीनशे वर्ष पूर्वी चे वडाचे झाड आहे . तब्बल साडेसात एकरात पसरलेले आहे व त्यास ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वडाचे झाड आहे. हा व्हिडीओ पाहावा त्या वडा संबंधित आहे. ua-cam.com/video/Eu4qRxvmzyQ/v-deo.html
खूपच सुंदर...
छान निर्मिती👍👍
Thanku so much sir
Good
वृश्र्वल्ली आम्हा सोयरी वनचरे खूपच सुंदर व्हिडियो बनवलाय तुम्ही जय शिव शंभो...शंकरा
👌👍खुपच सुंदर आहेम मि पन जाऊन आलो आहे पेमगीरी ला 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
वृक्ष वल्ली अम्हा सोयरे वनचरी खुपच छान
खरच आम्हाला अभिमान वाटतो की , आमच्या गावाला येवढा मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे 🚩🚩🌳🌳🌳
गौतम बुद्ध ह्यान्हा ज्या पिंपळाच्या झाडाखाली ज्ञान प्राप्ती झाले ते झाड सुद्धा अजून जिवंत आहे , २५०० वर्ष झाले आहेत
आमच्या इथे पाचवड कुडाळ रस्त्यावर वडाचे म्हसवे म्हणून गाव आहे तिथे 5 एकरात एक वडाचे झाड पसरलेले आहे
आशिया खंडात ते दुसऱ्या क्रमांकाचे झाड आहे
Jilha konta?
@@ravindramore6284 satara
Bhai te zad ajun khup lokanna mahiti nahi
Hoil mahiti halu halu
Thanks mitra mala pn mahit nhvte mi wai talukyacha aahe tari mala mahit nhvte aata nkki bghayla jain
असाच भारतातील वटवृक्ष दाखवा.this video is really nice as well instructions.
Thanku so much
सुंदर माहिती आहे.ईतिहासाची साक्ष आहे.
वा सुंदर आहे मला माहित आहे कारण याला लागुन माझी जमीन आहे मला अभिमान आहे आपण जगाला दाखविली बदल मी आभारी आहे
आम्ही परवाच जाऊन आलो...खरंच,ह्याच्या फांद्या तोडल्या तर ,वंश नाश पावतो का?
@@SP-zh8ey कोनाचा वंश झाडाचा का आपला
@@hrishi_t वड तोडणार्या जमिन वाल्याचा
@@SP-zh8ey kon godse ka ??
आम्ही पेमगिरी कर ज्यास्त सांगत नाही पण महाराष्ट्रात तर नक्कीच आमच्या गावचे वडाचे झाड सर्वात मोठेआहे
जाकमत बाबा की जयZ
Very nice guys kadhi time milala tar ya jagevar nakkic visit kara mi javal rahato mhanun mi dar ravivari visit karto🙃🙃🙃☻☻
खुप आगळी वेगळी माहिती दिल्याबद्दल आभारी आहोत. धन्यवाद.
Thanku so much
खूपच सुंदर माहीती मिळाली 👌👌👌आ म्ही पण जाऊन पाहू नवीन स्थळं आहे thanks दादा 👍💐
Hi butiful happy New year
Voice is really awesome
Khup mast aahe
It's really nice place for visit ...
Nice shoot .... VITTHAL PHOTOS ....
Mi pahile karan naze maher sangmner आहे
मस्त वाटते
Ati sundar,nisrgachi kimaya👌🙏👍
खूप सुंदर 💚☘️💚🌿👌
खूप छान माहिती .आवाजही खूपच छान.👌👌
Wow super
nivedn khup chhan jvl zad aslyachi mahiti milali dhnyvad...Narayngavkr
Thanku so much
Jay shree Ram Jay shree Hanuman
Very nice video sir 👌👌👌👌👌👌👌
Chan mahiti sangitli sir,, aamhi nakkic baghayla jau sir, Thanks sir 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Thanks
❤
Mother Nature 🌳🌳🌱🌲🌲🌴🌴 are great than everything.
छान माहिती
Thanku so much
Very best video sir
Thanku So much
Awesome.
सूत्रसचालन एक नंबर
डूबेंचे. गाव. आहे बाळासाहेब. दामोदर डूबे
Khup Sundar mahiti bhetli
छान सादर केले
Thanku so much
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
Khup Sundar ....
Thanku so much
खूप छान वाटलं तुम्ही आमच्या गावाला भेट दिली.. धन्यवाद ✨🥰✌️
अनकिन एक याचासारखा महावटरूक्ष आहे.
मु. पोस्ट- शिरसंगी तालुका - अाजरा, जिल्हा - कोल्हापूर
Barobar...amcha pan taluka aajra ahe
beautiful
खुप छान मी पण गेलो होतो बघण्यासाठी....
Khupach chaan
Aamhihi pahila aahe surrounded by beautiful nature.
By the way Im from Samgamner
Sir DM Petit High school.
Thanku so much
Hi butiful happy New year
सुंदर अप्रतिम
खूपच सुंदर
Thanku so much
@@VedhTalks maz gav aahe pemgiri
छान माहिती मिळाली.
खुप छान
Thanku so much
Khup bhari
Nice
जावळी तालुक्यात वडाचे म्हसवे येते अशिया खंडातील सर्वात मोठा उंच असे वडाचे झाड आहे आणि त्याचा विस्थार 5 ऐकरवर आहे .
असाच एक मोठा वटवृक्ष कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील "शिरसंगी" या गावी आहे. स्थानिक लोक *गोठणदेव* म्हणतात व पूजतात.
Search :- *Shirsangi Mahakay Vatvruksha* on UA-cam.
बबरोबर
मी 4 वेळा पाहिलं आहे.. खूप मोठा वटवृक्ष आहे.
Right
The only way to save a tree in India, build a temple.under that tree
हो हे बरोबर आहे आपल्या देशात बरेच झाडं आणि प्राणी देवां बरोबर जोडले आहेत
Yes😂😂
Kolhapur , ajara, madhe sirsangi gava madhe pn ahe , jite Jogva movie shooting zali hoti
छान
Tikanache nav sanga
गुजरात मध्ये पन आहे भरूच जवळ
कबीर वड 🚩
माझं गाव पिंपळ गाव माथा पेमगिरी गडाच्या बाजूलाच आहे
नक्की या पहायला तूमचे स्यागत आहे
Thanku so much
Contact no dya na bhau tumcha
Mi paheli kup sundar ahi
Thanku so much
राम कृष्ण हरी
Asach vatvriksh telangana tla mahabubnagar madhe pan haye. Tela pillala marri mantat.
Very good madam happy New year
वटवृक्ष म्हणजे वडाचे झाड़ , त्याचे एकही पान जवळून दाखवले नाही...
Ho na yaar
disnyavarunach he vad aahe he samajte
But vadachech zad ahe te ....my village
जवळून बघायची काय गरज आहे , वटवृक्ष च आहे ते
Ahe re bhau mi pan pahil ahe
28/07/19.
02/01/20 MUMBAI.
THANK YOU.
Good
हे माझे सासर आहे मला अभिमान आहे
Jai shivry
Thanku so much
I think this one small as compare to my village baniyan tree
एकदा अवश्य भेट दिली पाहिजे.
हे ठिकाण नगर जिल्ह्यात संगमनेर या ठिकाणी पेमगिरी गावात आहे तुमच्या सर्वाच इथे स्वागत आहे
जय मल्हार.
Kalkatta yethe tar khup old aahe
हो ते सगळयात मोठं आहे असं म्हणतात
Tya zada chi will power.....
मि विदर्भ चा पुर्ण पता सागा
A/P - PEMGIRI TAL- SANGAMNER
DIST- AHMEDNAGAR
Ha each jhad nahi
He sarwa wegwegli jhade ahet
Mala pan asach wattay?
हे एकच झाड आहे त्या च्य पारंब्या पसरून हा महा वट वृक्ष झाला आहे, मी बघून आलो आहे
वड हा चिरंजीव आहे
सर आमच्या गावात पण तीनशे वर्ष पूर्वी चे वडाचे झाड आहे .
तब्बल साडेसात एकरात पसरलेले आहे व त्यास ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वडाचे झाड आहे.
हा व्हिडीओ पाहावा त्या वडा संबंधित आहे.
ua-cam.com/video/Eu4qRxvmzyQ/v-deo.html
हेरिटेज च्या प्रतीक्षेत आहे ते वडाचे झाड.
विवाहसंस्थाचॅनल
पठठधफ
Nice
Hi butiful happy New year
Good
Nice