Pemgiri Fort, Sangamner | Shidichi Vaat | पेमगिरी (शहागड) | महाराष्ट्रातील सर्वात मोठे वडाचे वृक्ष
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- Pemgiri Fort, Sangamner | Shidichi Vaat | पेमगिरी (शहागड) | महाराष्ट्रातील सर्वात मोठे वडाचे वृक्ष
#pemgiri #sangamner #banyan_tree #vatruksha #fortsofmaharashtra #adventure #nashikforts
पेमगिरी उर्फ शहागड उर्फ़ भीमगड हा नगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यात येणारा किल्ला आडबाजूला असल्यामुळे फारसा परिचित नाही. पण मराठ्यांच्या इतिहासातला एक महत्वाचा प्रसंग या किल्ल्यावर घडला होता.आज वनखात्याने किल्ल्याचे सुशोभिकरण केले आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी गाडी मार्ग तसेच पायी जाणार्यांसाठी शिड्या बसवलेल्या आहेत.
किल्ल्यापासुन २.५ किमीवर असलेला प्राचिन अवाढव्य वटवृक्षही पाहाण्यासारखा आहे.
इ.स. 1632 च्या अखेरीस मोगल सरदार महाबतखानाने निजामाची राजधानी असलेल्या दौलताबाद किल्ल्याला वेढा घातला आणि जिंकुन घेतला. त्याने खुद्द हुसेन निजामशहा आणि त्याचा वजिर फत्तेखान याना तुरुंगात टाकल. निजामशाहीची अखेर झाली.
त्यावेळी शहाजी राजे निजामाकडे सरदार होते. त्यानी पेमगिरी किल्ल्यावर अटकेत असलेल्या निजामाच्या अल्पवयीन मुलाला मुर्तिजा निजामशहाला सोडवल आणि त्याला गादीवर बसवुन शहाजी राजानी स्वत:ला निजामाचा वकील जाहीर करुन राज्य चालवायला सुरुवात केली. मोगल आणि आदिलशहाच्या संयुक्त सैनाशी शहाजी राजानी 6 मे 1636 रोजी तह केल्यावर निजामशाहीची अखेर झाली.
Follow me on Instagram: / pahadi__bapu
Hi Friends, This is Aditya Ahirrao aka Pahadi Bapu. In this channel you will find me exploring, travelling and especially trekking in Sahyadri Mountain Regions. If you are someone who likes to watch travel & trekking related content then you are on right channel. and yes, if you like the videos, Don't forget to hit the Subscribe button.
नमस्कार मित्रांनो, मी आदित्य अहिरराव उर्फ पहाडी बापू . या चॅनेलमध्ये तुम्हाला मी सह्याद्री पर्वत क्षेत्रातील गडकिल्ले , प्रवास आणि विशेषतः ट्रेकिंग करताना आढळेल. जर तुम्हाला ट्रेकिंग, ट्रॅव्हल आणि एक्सप्लोरिंग करायला व बघायला आवडते तर तुम्ही योग्य चॅनेलवर आहात. आणि हो जर तुम्हाला माझे व्हिडिओस आवडले असतील तर नक्कीच subscribe करायला विसरू नका.
....Khoop..sundar....💞
Thank you 😄
Good info 👍🏼
Thanks 👍
,👌👌👌
😄🙏🏻
Nice dada, thanks
धन्यवाद दादा 😊🙏
Nice video
Thanks😄
6:35 पिछे बंदर लटका है 😂😂
Sagar 🤣