Pudhari News | सरपंच संतोष देशमुख प्रकरणात 'आका' अडकणार | Santosh Deshmukh |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 січ 2025

КОМЕНТАРІ • 135

  • @Dr....123
    @Dr....123 2 дні тому +70

    योग्य पत्रकारिता धन्यवाद ❤

  • @varshakorgaonkar3478
    @varshakorgaonkar3478 2 дні тому +98

    पत्रकार आता खरा लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याची खात्री वाटायला लागलेय... सलाम पत्रकार बंधूंनो... 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ravindrapatil8779
    @ravindrapatil8779 2 дні тому +43

    निर्भिड पत्रकारितेला सलाम! खरोखर जनतेच्या मनातील जाणून बातमी प्रसिद्ध केल्या बाबत धन्यवाद.

  • @vaijanathwadje4908
    @vaijanathwadje4908 2 дні тому +49

    बीडचा दाऊद..🙏🙏

  • @rajpatil8397
    @rajpatil8397 2 дні тому +36

    सर्व रणनिती ठरलेली आहे, अगोदरच

  • @shilanandwakode4180
    @shilanandwakode4180 2 дні тому +25

    वाल्मीक कराड याचं असं वाटते की काहीं वर्षा पहिले नागपूर न्यायालयामध्ये एका आरोपी ला जनतेने मारला होता, न्याय्य नाही मिळालं तर याचं पण असच होऊ शकते, कारण महाराष्ट्र मधील जनता खुप गरम झाली आहे

  • @pbbravindadajibachhavbachh4293
    @pbbravindadajibachhavbachh4293 2 дні тому +10

    तुमची लावलेली बातमी हाच न्याय अपराध थांबणार तुमचे मुळे तुमच्या खरच धन्यवाद

  • @tusharkakade5072
    @tusharkakade5072 2 дні тому +18

    ढोंग करतोय वाल्मीक त्याला उलटा टांगा त्याशिवाय खर बोलणार नाही

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 2 дні тому +42

    सोलून वाळू घाला वाल्या ल😂

  • @GaneshMekale-dl3rc
    @GaneshMekale-dl3rc 2 дні тому +17

    गुन्हा केला नव्हता तर 22 दिवस का फरार होता ? त्याची बाहेरची लेकरं सांगतील का.??

  • @satyawankhandagale3985
    @satyawankhandagale3985 2 дні тому +16

    आरोपींना गमजा जवळ बाळगणे कायद्याच्या चौकटीत आहे का, पुढारी न्युज सांगितले बरे होईल माऊली

  • @PamuRaut-vw5zt
    @PamuRaut-vw5zt 2 дні тому +1

    फडणवीस धनंजय मुंडे अजित पवार आशे नेते जो पर्यंत आहे तो पर्यंत न्याय मिळू शकत नाही

  • @MallikarjunMelinmani
    @MallikarjunMelinmani 2 дні тому +19

    लाचार सरकार nyaya मिलने कठिन,,

  • @Vajaygxy
    @Vajaygxy 2 дні тому +2

    पुढारी चॅनल चे आभार पहिल्या पासून बातमी लाऊन धरली.

  • @MunnaNikam-kc9ol
    @MunnaNikam-kc9ol 2 дні тому +18

    पोलीस प्रशासन चांगलं काम करत आहे आता इथून पुढे विश्वास आहे त्यांच्यावर

  • @v.r.gaming9959
    @v.r.gaming9959 2 дні тому +15

    पाप केले की त्याची फेड करायची असतेच

  • @amolwaghmare5048
    @amolwaghmare5048 2 дні тому +11

    सर्व यांचे call रेकॉर्डिंग check करा, गेल्या 4 ते 20 दिवसाचे

  • @GaneshMekale-dl3rc
    @GaneshMekale-dl3rc 2 дні тому +6

    उज्वल निकम यांना केस द्यावी हा वकील नको..

  • @subhashpawar6456
    @subhashpawar6456 2 дні тому +5

    आजकाल या लोकांची अशीच नाटक चालतात,छगनला अटक केल्यावर लगेच छातीत कळा चालू झाल्या आता बोंबलत फिरतो त्यावैळी काही ञास नाही.

  • @vitthaluphad1093
    @vitthaluphad1093 2 дні тому +5

    शरण ही गृह मंत्रालयाला याची नाचक्की

  • @DattatrayDhirwade
    @DattatrayDhirwade 2 дні тому +3

    मिडिया म्हणजे कॉमेडी शो आस जनता समझत होती पन आता कुट तरी लोकशाही चा चौथा आधारस्तम्भ वाटतो
    आस निर्भीड़पने आता काम करत आहे सलाम मिडिया,सलाम पत्रकारों हो

  • @vinayakmisal3395
    @vinayakmisal3395 2 дні тому +4

    महाराष्ट्रातल्या जनतेला वाटत आहे आम्ही हे सरकार कसं निवडून दिलेल आहे

  • @KacharuGaikwad-d1e
    @KacharuGaikwad-d1e 2 дні тому +1

    Mediya dhanyawad

  • @shilanandwakode4180
    @shilanandwakode4180 2 дні тому +3

    बावन कुळे तूझ्या मुलाला सोडलं तसच करण्याचा तुझा प्रयत्न आहे वाटते इथे तसं जमणार नाही

  • @VisantKadam
    @VisantKadam 2 дні тому +1

    न्याय पाहिजे

  • @tusharathare1921
    @tusharathare1921 2 дні тому

    पुढारी न्यूज सत्य दाखवता सलाम

  • @dipakdongare5962
    @dipakdongare5962 2 дні тому +1

    पत्रकारिकेला सलाम

  • @PrathapAllenge
    @PrathapAllenge 2 дні тому +6

    Asharam. Bafu

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 2 дні тому +1

    ❤अत्ता जागी झाली आहे लोकशाहीतील चौथा स्तंभ अशीच कामगिरी बजावली पाहिजे नाहीतर मीडिया म्हणजे कॉमेडी शो असतात ❤मीडियाने योग्य काम केले पाहिजे

  • @radhakishanshete2118
    @radhakishanshete2118 2 дні тому +4

    हुकूमशहा आणी दहशत खोर हे लोक घाबरटच असत्तात हे या प्रकारावरून परत एकदा सिद्ध झाल

  • @rameshsutar5813
    @rameshsutar5813 2 дні тому

    नेता लोकांचां आशीर्वाद आहे म्हणून मोकाट फिरत होता वाल्मिकी

  • @BabasahebSambare-xh3pg
    @BabasahebSambare-xh3pg 2 дні тому

    योग्य पत्रकारिता

  • @yashodipchavan6098
    @yashodipchavan6098 2 дні тому

    देसमुख कुटुंबियांना व इतर बीडवासीयांना न्याय मिळेपर्यंत आणि या दहशतवादापासून मुक्ती मिळेपर्यंत हा विषय लावून धरावा ही विनंती.

  • @vitthaljadhav2475
    @vitthaljadhav2475 2 дні тому

    लावणीचा एखादा कार्यक्रम पण ठेवा,आता तेवढेच राहिले आहे...

  • @Philip38654
    @Philip38654 2 дні тому

    न्यायव्यवस्था किती चोक आहे बघा गुन्हेगार च celebeity झालेत आणि न्याय मागणारा हतबल 😢

  • @DnyaneshwarWakshe
    @DnyaneshwarWakshe 2 дні тому +1

    न्याय मिळणं अवघड आहे गृहमंत्री काही कामाचा नाही

  • @bapusahebdeshmukh9728
    @bapusahebdeshmukh9728 2 дні тому

    Adv Ujwal Nikam should be a government procurator in this case.!!

  • @marathivarta7947
    @marathivarta7947 2 дні тому +3

    पत्रकार❤️👌👌👌

  • @rahuljagtap2924
    @rahuljagtap2924 17 годин тому

    काही नाही सर्व मॅनेज आहे देशमुख कुटूंबाला न्याय मिळेल असे वाटत नाही ..😢

  • @rameshlaghane3089
    @rameshlaghane3089 2 дні тому +1

    आसेच चौदा दिवस घालवणार

  • @gopalvasave7218
    @gopalvasave7218 2 дні тому +1

    आधी चे बीपी सुगर चे रिपोर्ट चेक करा या आधी काय त्रास होता का ते तपास झाला पाहिजे

  • @dattatraydeshmukh892
    @dattatraydeshmukh892 День тому

    गु्हमंञी म्यानेज झाले आहे असं वाटतं आहे या प्रकरणी 😢

  • @anandraosapkal2131
    @anandraosapkal2131 2 дні тому

    अति तेथे माती.

  • @santaramkumbhar2595
    @santaramkumbhar2595 2 дні тому

    थर्ड डिग्री लावा आपोआपच सगळं बाहेर पडेल.

  • @Rahultekale-d8e
    @Rahultekale-d8e 2 дні тому

    निर्भिड पत्रकारितासलाम

  • @ShamravShinde-s7p
    @ShamravShinde-s7p 2 дні тому

    महाराष्ट्रातील प्रत्येक गावात उद्रेक होईल

  • @anilbachhav1611
    @anilbachhav1611 2 дні тому +1

    गृहमंत्रीन्याय देणाऱ्या नाही

  • @ajitgangarde6209
    @ajitgangarde6209 2 дні тому +1

    सेटिंग झाला आहे सगलं

  • @rajephadtare4882
    @rajephadtare4882 2 дні тому +1

    प्राजक्ताच्या फुलांचा सुगंध रोज घ्यायला सांगा. ऑक्सीजन लागणार नाही.

  • @vadalvat2877
    @vadalvat2877 2 дні тому

    सगळा प्लॅन आहे

  • @Shivshainik
    @Shivshainik 2 дні тому +1

    Ha Beed cha dauod karad

  • @Suresh-l1t5e
    @Suresh-l1t5e 2 дні тому

    MARATHA ITKA LACHAR KADHICH NAVTA 🙏🙏

  • @syedmatindaimi3155
    @syedmatindaimi3155 2 дні тому +1

    सरकार सोडून देइल laksha ठेवा

    • @MahadevJadhav-e4e
      @MahadevJadhav-e4e 2 дні тому

      सरकार सोडेल,जनता नाही सोडणार

  • @sahebraougalmugale5456
    @sahebraougalmugale5456 2 дні тому

    आव्हाड साहेब तुमच्यावर वेळ आली की तुम्ही पण हेच करणार सगळे एकाच माळेचे मणी

  • @sambhajikolte1854
    @sambhajikolte1854 2 дні тому

    पोलीस संधी आहे ह्या मुंडे ताट उचल्याला 15 दिवसात तारे दाखवा

  • @maheshgaikwad6281
    @maheshgaikwad6281 2 дні тому

    नाटक आहेत याचे

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 2 дні тому +1

    सोडला की मेला मनून समजा

  • @hanumantpatil9380
    @hanumantpatil9380 День тому

    नेत्यांनी तयार केलेली ही येणारी. महामारी आहे. कारोना पेक्षा खतरनाक

  • @Gsk3587
    @Gsk3587 2 дні тому +2

    मुंडेंचे आणि कराडचे CDR कुठाय गृहमंत्री?

  • @rajendradawanea5808
    @rajendradawanea5808 День тому

    Sarkarne banwabanwi part 2 picture kadhava atishay utkrush abhinay......

  • @varshakorgaonkar3478
    @varshakorgaonkar3478 2 дні тому

    2:00 विरुद्ध पार्टी च्या वकिलांकडून तुम्हाला शाबासकी मिळालीय पत्रकारानो,... मीडिया .. तुमचे अभिनंदनही केले आहे तुमचे... मनापासून धन्यवाद... ❤❤❤❤
    पाठपुरावा सुरू ठेवा.. कुंपणच जेव्हा शेत खाते तेव्हा असाच स्टँड घ्यावा लागतो... 👏 👏 👏 👏 🎉🎉🎉🎉🎉

  • @vishaldhote9130
    @vishaldhote9130 2 дні тому

    हे पत्रकार आज कुठेतरी खरं बोलतोय

  • @Shlok-yu2yv
    @Shlok-yu2yv 2 дні тому

    22 दिवस काय त्रास झाला नाही का ते d m la vichara

  • @madhukarbhosale208
    @madhukarbhosale208 2 дні тому +1

    Dewa bhaue mahrastra thia nawa kharab zale

  • @Vai51
    @Vai51 2 дні тому

    ❤❤❤

  • @dhanchandrajagdale4436
    @dhanchandrajagdale4436 2 дні тому

    मेला तरी चालेल .ढोंग चालू आहे

  • @DhyneshwarA
    @DhyneshwarA 2 дні тому

    Baba ram rhim hoy

  • @BalajiMane-e5b
    @BalajiMane-e5b День тому

    Talati Tej marun taka

  • @rajthakur9627
    @rajthakur9627 2 дні тому

    बांबू

  • @SudhirMhatre-yu4uc
    @SudhirMhatre-yu4uc 2 дні тому +1

    Tyala daru desa tabbet bari hoil tyachi....

  • @madhukarbhosale208
    @madhukarbhosale208 2 дні тому

    Vakail khire bolat thiea hiea ka

  • @varshakorgaonkar3478
    @varshakorgaonkar3478 2 дні тому

    Nayak movie pratyakshat baghtoy... jo admit jhalay to pandu aahe.. jo atakechya bhitine admit jhala hota..

  • @rajcreationshinde1553
    @rajcreationshinde1553 2 дні тому

    Medical tar kalch zal😂😂😂

  • @sangeetawadwalkar2013
    @sangeetawadwalkar2013 2 дні тому

    Sarw patrkaranna maanaacha mujara.... Kharach media aahe mhanun public jantela kuthe kaay hot aahe.. He samjate.. Khare tar tyanna pan protecshan milaayala hawe...

  • @asefshaikh8410
    @asefshaikh8410 2 дні тому

    Bawankudhe Saheb Mahage Ek Case Madhen 3 Mule Sapadhli Hoti 😊Don Jananni Daru Ani Muton Seven Kele Hote Aani Tumchya Mulala Mahanje Tisrya Aropi La Kadhak Upaas Hota 😊Visarla Ka? 😊

  • @ajitgangarde6209
    @ajitgangarde6209 2 дні тому

    1 महिना तो बाहेर येनार 100%

  • @400saar
    @400saar 2 дні тому

    Ekhadya film sarkha zhala aahe.😂

  • @shirishpatil5144
    @shirishpatil5144 2 дні тому

    Narko test

  • @pralhadpatil9923
    @pralhadpatil9923 2 дні тому

    ढोंग करत आहे ही

  • @anantsonwane-yi6dj
    @anantsonwane-yi6dj 2 дні тому +2

    नटक्.करतो.वाल्मिक.कराड.

  • @Friends-q3i
    @Friends-q3i 2 дні тому

    Yevde dhong valmik krtoy yavrun barik lekru pan sangn krad kiti Nirdosh ahe

  • @abhaykolhe7806
    @abhaykolhe7806 2 дні тому

    Ajun Cid ni yanchi history check keli nahi ek Manus nahi khup ahet Cid la dhart dusun martil Ani dharahi petun taktil khup katrnak lok ahe jinda Cid Manus khatil jail hi vudun detil
    Ha panga khup mahagat padel Cid la dhart ekahi jindaanus rahnar nahi
    Mulat to chukun adakala ahe to kitihi motha asu ase khup lok ahet tyancha hi vichar kara

  • @GeetaWagh-t7o
    @GeetaWagh-t7o 2 дні тому

    Are.ha.anconte.kara

  • @sanjayshinde187
    @sanjayshinde187 7 годин тому

    Zopch yet nasal mokla shaws ghet hota aata tadfadt asl

  • @madhukarbhosale208
    @madhukarbhosale208 2 дні тому

    Ñalayak manaus

  • @FastAction-b7g
    @FastAction-b7g 2 дні тому

    Aata jentenech tharvave terch he kuthtari thanbel

  • @400saar
    @400saar 2 дні тому

    Paishe ghevun vote denyarani aata tari dole ughda..😊

  • @ShriKrishnaManjrekar
    @ShriKrishnaManjrekar 2 дні тому

    पोटाची जरबी कमी तरतारभूज साहेब

  • @Swapnil-d9b
    @Swapnil-d9b 2 дні тому

    सरकारने आपली नार्को टेस्ट करु नये म्हणुन हा वाल्या आजारी असल्याचे नाटक करत आहे, याने आजारी असल्याचे जास्त नाटकं केले तर पोलीस याला कायमचे निट करतील...😅😅

  • @Gsk3587
    @Gsk3587 2 дні тому +1

    फक्त काराडच का?

  • @ShriKrishnaManjrekar
    @ShriKrishnaManjrekar 2 дні тому

    अरे देवा भाऊंना विचारा

  • @BalajiDandge-wr4oq
    @BalajiDandge-wr4oq 2 дні тому

    Beed police ani home minister ne bangadya ghalayala pahije

  • @shiv4162
    @shiv4162 2 дні тому

    Karad jail madhi pan vip jindagi jagan. Tumche kay, tyache shat pan wakade karu shakat nahi koni.

  • @LaxmanMundhe-t4t
    @LaxmanMundhe-t4t 2 дні тому

    Awhad tu nit tha

  • @vadalvat2877
    @vadalvat2877 2 дні тому

    सगळा प्लॅन आहे