अनावधानाने आरोपींना मदत करणे वेगळे आणि जाणीवपुर्वक मदत करणे वेगळे. जाणीवपूर्वक मदत करणार्या सगळ्या माणसांना सह आरोपी करून त्यांच्यावर देखील हत्या प्रकरणात गुन्हा दाखल करून त्यांना देखील मोक्का खाली अटक करण्यात यावी.. अजून पण पुलिस खाते फक्त वरुण आदेश येतील तेवढेच काम करत आहेत.
ओमकार भाऊ तुमचं मनापासून धन्यवाद कारण तुमच्या सारखी पत्रकारिता खुप कमी लोक करतात तुम्ही बाकीच्यांसाठी आदर्श आहात आणि असही अभिजीत सरांनी तुमचं कौतुक केलं आहे
प्रत्येक पोलिस ठाण्यात किती तपास अधिकारी आहेत? त्यांना साधन सामग्री मनुष्यबळ पुरेश्या आहेत का? किती महिला तपास अधिकारी आहेत? कोर्टात किती केसेस पेंडिंग आहेत
ओमकार सर तुमच्या पत्रकारीता ला सलाम... अशीच रिपोर्टींग करा गरिबामा न्याय द्या 🙏🏻
Pahilaaa hyalaa haanlaa pahije 😂😂😂😂😂hyanchya mule samajya samajyat vaad chalu zalaa aahe hya news media mule
@@vikasshinde5114खरं तेच दाखवत आहे त
वंजरी वर आलकी जातीवाद सुद्रा आणी अनी आरोपी आपल्या समाजाचा तरी त्याला पटिशी घालू नका...
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
ओंकार दादा सुंदर आणि निर्भीडपणे सत्यता मांडणारी रिपोरटिंग सलाम तुम्हाला आणि तुमच्या पत्रकारितेला❤
ओमकार तुझी पत्रकारिता पाहतो एकदम भारी, एवढे प्रेम कदाचित कोणालाही मिळत नाही जे तुला मिळत आहे
दादा मनापासून धन्यवाद
एकही आरोपी फासातून सुटता नये..... पत्रकार भावांनो तुमच्या हातात बंदूक आहे समजा
ओमकार दादा पोलिसांवर सर्व प्रक्रियेवर चानक्ष लक्ष ठेवा केस दाबन्यासाठी आरोपींचा एन्काऊंटर होईल
ओमकार सर खूप खूप धन्यवाद माहिती सांगीतली बदल संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे
तुझ्या सारखा पत्रकार पाहिजे ❤🎉
आपल्या पत्रकारीतेला सलाम
ओमकार दादा देव तुम्हाला सुखाचे ठेवो
मि आज कोल्हापूर ला अंबाबाई चरणी आलोय तुमच्या साठी नक्कीच पार्थना करणार 🙏🙏🙏
ग्रेट भावा
दादा तुमचे आभार पण जपून राहा
निडर पत्रकार ओंकार सर मनापासून धन्यवाद 🙏🙏
This man is showing exactly what common man expect from News.. great respect to u brother ❤
ओंकार सर मानल तुमला जय हिंद तुमच्या सारखे पत्रकार ची गरज आहे... ❤
ओमकार भाऊ खूप छान पत्रकारीता
ज्यांनी ज्यांनी लपवण्याचा मदत केली यांना त्यांची पण चांगली चौकशी करा एक खुनातील आरोपींना आश्रय देणे म्हणजे सर्वात मोठे आरोपी
भाऊ तुझ्या पत्रकारिकतेला सलाम
निडर पत्रकार
अनावधानाने आरोपींना मदत करणे वेगळे आणि जाणीवपुर्वक मदत करणे वेगळे. जाणीवपूर्वक मदत करणार्या सगळ्या माणसांना सह आरोपी करून त्यांच्यावर देखील हत्या प्रकरणात गुन्हा दाखल करून त्यांना देखील मोक्का खाली अटक करण्यात यावी..
अजून पण पुलिस खाते फक्त वरुण आदेश येतील तेवढेच काम करत आहेत.
तुमच्या सारखा पत्रकार असणे काळाची गरज आहे
Omkar bhava manl tula , hats off u 🔥🔥🔥🚩
😊
ओमकार सर तुमच्या पत्रकारितेला सलाम
ओमकार सर तुम्ही खरच पत्रकरतीला न्याय देताय..असचा काम करत रहा....
वाबळे महाराष्ट्र तक तुमचे कौतुक करावे तेवढे कमी keep it up
यांना मुसक्या बांधून आणले पण वाल्याला एखाद्या मुख्यमंत्र्याला लाजवेल अशा बंदोबस्तात आणले.पोलिस किती त्याला मदत करतायत हे लक्षात येईल.
Omkar sir you are Great 👍 person ❤❤❤❤
ओंकार भाऊ ग्रेट
ओमकार खरच तुमच पत्रकारीला लाख लाख सलाम
ओंकार सर खुप छान वार्ता सांगता.धन्यवाद.
हे दोन आरोपी कुठे होते हत्या झाल्यापासून सविस्तर माहिती दे
निर्भीड पत्रकार..... सर्व आरोपी त्यांना मदत करणारे.. समर्थन करणारे एकच जातींचे.
ओमकार नक्कीच मुंबई तक ला टॉप वर घेऊन जाणार
लय भारी दादा
ओमकार.... देशमुखांच्या खुन प्रकरणामुळे सामान्यांना जगणेही मूश्कील वाटू लागले आहे.... पण तू दिलासा देतो आहेस.😮
खरंच, अप्रतिम पत्रकारिता ओमकार...स्पष्ट बोलणे,मुद्देसूद मांडणी ,प्रभावी शब्दाची धार, सर्व गुणसंपन्न..तसेच मुंबई तक चॅनल चा स्टार पत्रकार..
आरोपी सरकार पेक्षा मोठा आहे अस जनतेला वाटत आहे जय शिवराय जय भीम जय संविधान
पत्रकार असावेत या पत्रकारास सारखे
Good Reporting...
ओमकार सर तुम्हीच CID मध्ये भरती व्हा !❤❤
ओमकार भाऊ तुमचं मनापासून धन्यवाद कारण तुमच्या सारखी पत्रकारिता खुप कमी लोक करतात तुम्ही बाकीच्यांसाठी आदर्श आहात आणि असही अभिजीत सरांनी तुमचं कौतुक केलं आहे
पत्रकार असावा असा 👌
Khup chan patrkar
सलाम तुमच्या पत्रकारितेला दादा.
घुले ग्यांग ला धनु ग्यांग ने 25 दिवस सोबत ठेवले होते का ? फड़नवीस ला विचारा
ओंकार जपून रे ,,तिथे बऱ्यापैकी माणसाच्या वेषात हैवान आहेत..
शेवटी धन्या सापडणार
Zabardast Bhau Kay Reporter aahe Imaandar 👍
ओंकार सलाम तुला
ओंकार सर, सॅल्यूट करतो, कारण तुमची पत्र कारिका निर्भीड आहे 👌
🙏🏻१ नंबर भावा ♥️
Thanks
Great Reportar 👍
ओम साई राम श्री स्वामी समर्थ
भावा तु अंडर ग्राउंड हो नाहीतर तुझाच गेम करतील हे लोक
प्रत्येक पोलिस ठाण्यात किती तपास अधिकारी आहेत?
त्यांना साधन सामग्री मनुष्यबळ पुरेश्या आहेत का?
किती महिला तपास अधिकारी आहेत?
कोर्टात किती केसेस पेंडिंग आहेत
पोलीस सर्वसामान्य माणसाचा रिपोर्ट घेत नाही हे पैसे मागतात त्यांना प्रकारचा अटक करण्यात येईल
Hat's off YOU ! Each and every movement you clearly mentioned. Best Journalist 👍👍
ओंकार वाबळे सलाम आहे तुम्हाला
सलाम
🔥🔥🔥🔥🔥 reporting at its peak
1 no. Reporting ahe
उत्तम पत्रकारिता
मुंबई Tak👍👍👍
Great पत्रकार
पालघर साधू म्हणून जीवाचा आ॓कात करणारी मीडिया पूर्ण शुकशुकाट वाटचाल आराजक
Nice sir 👍❤
बाहेर निघतो एक एक बोका,
कोण अहे हया सारांच्या आका?
संतोष भैया देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे, ते धस साहेब मिळूनच देतील पण या 90t king ची देखील संपत्तीची चौकशी करा
Dear you have courage to Report every important news... a bright future waiting ahead for you..... you will be one of the best journalist in future...
ॲष्ट्रसीटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही असे वाटत आहे
Very nice information ahe 👌
ओंकार दादा सलाम तुमच्या पत्रकारिता गरिबांना न्यायद्या 🙏🙏🙏👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मानलं राव ओमकार सर पूर्ण महाराष्ट्राला सत्य कळतंय तुमच्या मुळं भविष्यात खुप प्रगती होईल
पत्रकारितेचं उत्तम काम आपण करत आहात.
सुता सारखे सरळ करा यांना 🔥🔥🔥🔥
Grate👍🏾
Salute to omkar sir for reporting ❤
Omkar bhaiya great 👍
एक नंबर पत्रकार एक नंबर न्यूज चैनल
दादा खूप छान......
👍👍👌👌👌👌
आता अशी पत्रकारिता बघायला मिळत नाही पत्रिकाचा
3:32 तुमच्यासारखे पत्रकार होणे गरजेचे आहे
पत्रकार एक नंबर आहे ❤
The great Reporting
आरोपींना सरकार वाचवतय
Omkar sir ji gret ripotar 👍
वाल्मीक पुण्यात आरोपी पुण्यात अन काही महाशय वाल्मीक साठी आंदोलन करताय अरे माणुसकी मेली कारे एक निष्पाप माणूस गेला😢
Good👍
Nice reporter 🎉
ग्रेट पत्रकार
भाऊ तू एक नंबर काम करतोय 👍🏻👍🏻
👍👍👍👍👍
पोलीसांच्या हातातले बेत दिसत नाही आरोपी बेत हातात ठेवा
पत्रकार बंधुंनो घटना घडाच्या अगोदर पोलीसांना विनंती केली असता तरीही आरोपी 26दिवस सापडले नाही नेमकं काय होतं असेल,कुणाची साथ असावी हे कळलं आहे का
Omkar sir great work 👍
पत्रकाराचा आभारच मानले पाहिजेत एवढी निर्भय पत्रकारिता हात जोडून विनंती आहे कुणाच्या दबावाला बळी
Omkar sir, good news nirbhad patrakar tumcha sarkhe astil ter nakki nyala denyas madat hoil salam sir 🙏
सगळ्या पत्रकार बंधुंनो प्रकरण तडीस न्या तुमच्या कडून एवढीच अपेक्षा
ज्या पोलीस अधिकारी यांनी कंप्लेंट करून घेता ना तीन तास उशीर. का केला त्याला पण अटक करण्यात यावी
जय हींद दादा जय शिवराय
Nice reporting omkar sir ❤