Beed Santosh Deshmukh Case :गावकरीच बनला दुश्मन! संतोष देशमुखांचा ठावठिकाणा देणारा जेरबंद

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 січ 2025

КОМЕНТАРІ • 86

  • @vinayakjadhav3722
    @vinayakjadhav3722 17 днів тому +192

    कै.संतोष देशमुख यांचं अपहरण झाले त्यावेळी तक्रार न घेणाऱ्या पोलिस,व पोलीस अधिकारी यांचीही चौकशी केली पाहिजे.

    • @AffectionateCat-bk9mn
      @AffectionateCat-bk9mn 17 днів тому +20

      नोकरी वरून काडून टाकलं पाहिजे,त्याना पण जेल झाली पाहिजे🙏

  • @truthseekerma
    @truthseekerma 16 днів тому +41

    समाजात गुंड तयार होणे एकवेळ समजण्यासारखे आहे; पण गुंडांना आदर्श मानणारा समाज तयार होणे ही देशासाठी गंभीर, अतिशय घातक बाब आहे😮😮😡😡

    • @dattatrayshinde4758
      @dattatrayshinde4758 16 днів тому +2

      ✅ 1️⃣0️⃣0️⃣ टक्के सहमत आहे.! जो माणूस खंडणीच्या गुन्ह्यात वाॅंटेड होता आणि तो फरार झाला होता, त्याच्या समर्थनार्थ एक मूर्ख बाई, जी स्वतःला सामाजिक कार्यकर्ती म्हणवून घेते, ती उपोषणाला बसते.!🤔 याचा अर्थ आपण काय घ्यायचा.?

  • @Vk07413
    @Vk07413 17 днів тому +73

    खंडणी मुळेच हत्त्या झाली तर वेगवेगळे गुन्हे कसे? वाल्मीक कराड ला वाचावताय का?

  • @San-r6i
    @San-r6i 17 днів тому +86

    या परळी च्या राखेत अनेक जणांचे हात भरभटलेत मोठी साखळी यांची

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 17 днів тому +82

    या प्रकरणात पाच सहा जण नाही तर अनेक जण गुंतलेले असेल. परंतू हे सर्व प्यादे आहेत त्यांच्या पाठिमागे जो मुख्य सुत्रधार आरोपी पकडणे आणि त्याला शिक्षा होने गरजेचे आहे.तेव्हाच खरा तपास झाला असे म्हणता येईल.

  • @MrABHIJEETSHEDOLE
    @MrABHIJEETSHEDOLE 17 днів тому +47

    पोलीस सुधा जबाबदार आहेत करण वेलेवार यांच्यावर कारवाई होत नाही पोलीस यानी
    भारतीय जनता पार्टी ला संतोष देशमुख कार्यकर्ता मेले चे कहा ही पडेल नाही भारतीय जनता पक्ष ला
    दोनी मुंडे एक दा संतोष देशमुख संबंधित काही बोलत नाही
    आता काय कार्यकर्ता
    पेसा पाहीजे
    सत्ता पाहिजे
    महिला सुरक्षा नको
    संविधान नको
    ज्याचा जीवावर सत्ता आली कार्यकर्ते पण नको
    कार्यकर्ते आपण बाप बहिण भाऊ परिवार सांभाळा

    • @pradeepkolhe2064
      @pradeepkolhe2064 16 днів тому +2

      खरे आहे

    • @rajushinde5298
      @rajushinde5298 16 днів тому

      पोलिस लोकांची मानसिकता हि कधीच गरिबाला न्याय द्यावा अशी नसते. मोठ्या लोकांची त्यांना चाटायला आवडते.

  • @Marathame
    @Marathame 17 днів тому +37

    परळी चा मोठा आरोपी पण मंडळा पासून दूर ठेवा

  • @फक्कडपंचरास
    @फक्कडपंचरास 17 днів тому +25

    सर्वसामान्य माणूस सांगेल की खरा आरोपी कोण आहे

  • @anandkamble680
    @anandkamble680 16 днів тому +13

    सांघिक गुन्हेगार असले तरी त्याना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले तरच तपासला वेग येईल.

  • @srb6135
    @srb6135 17 днів тому +36

    नाव काय तर सिध्दार्थ आणी करतुत पहा काय ......सुदर्शन आणी दर्शन पहा ....गुन्हेगाराला धर्म नसतो म्हणा ही पोरं सोरं पकडुन काही होणार नाही त्यांची कसुन चौकशी केली तर ते त्यांच्या नेत्यांचे (वरद हस्त) चे नाव सांगतील पन त्याच्या वर हात टाकायला हिम्मत होईल का ?

  • @asarampote7080
    @asarampote7080 17 днів тому +8

    खरे आरोपी पासून सजा होय

  • @akj3388
    @akj3388 17 днів тому +12

    एफ आय आर घेण्यासाठी स्वतंत्र विभाग प्रत्येक तालुक्यात करा. तिथे पोलिसांना मनाई असावी. तिथून पोलिसांना आदेश जावेत काय करायचं ते. मग पोलिसांनी काही केले नाही कि त्यांची बडतर्फी करायची.

  • @AshokGhulePatil
    @AshokGhulePatil 15 днів тому

    राजकारणी खरच न्याय मिळवून देणार का ? अंनधा कानुन

  • @sandeepmohite8814
    @sandeepmohite8814 14 днів тому

    आरोपीचे हत्याझालिये ..दमानियबायि शांत पने कडकपनाने सागितलय

  • @GajananKadam-z8s
    @GajananKadam-z8s 17 днів тому +13

    दुश्मन गावतच निघाला

  • @DeokarAgro
    @DeokarAgro 16 днів тому +4

    परळी पॅटर्न मधे अनेक जण अटकतील?

  • @VijayBhagat-no5bh
    @VijayBhagat-no5bh 17 днів тому +8

    Walmik karad 302 dakha kara

  • @nikhildhage5770
    @nikhildhage5770 17 днів тому +17

    Ghar ka Bhedi

  • @madankale9130
    @madankale9130 16 днів тому +4

    Sidharth la fashi dya . Jay bhim

  • @samadhankeche
    @samadhankeche 16 днів тому +3

    Anolki shatrupeksha olkhicha mitr khup bekar asto😢

  • @vishnuavhad6766
    @vishnuavhad6766 16 днів тому +3

    दमानिया बाईने तीन मृतदेह दावे केले यावरून बाई ची विश्वास हर्ता संपली आहे. पाकिट घेऊन काम केले

    • @rogerhouston9433
      @rogerhouston9433 16 днів тому

      दमानीया बाईने परली चे वस्रहरन केले😂

  • @ramdasjagtap5469
    @ramdasjagtap5469 16 днів тому +2

    परलीच. राख.या. सगल्या.आरोपीची.पण.राख.होईल.हे.नक्की

  • @SeemaDherange-gh4xf
    @SeemaDherange-gh4xf 16 днів тому +7

    Evadha jiv kadhanyapeksha karadala sudhha फाशी dya. तो काय साधु-संत tar nakkich nahi.

  • @madhavdhole7925
    @madhavdhole7925 16 днів тому +2

    Sampurn parli.. beed jilha ch dahshti khali jagtoy....garibachi kay aavstha asel...

  • @ganeshmunde7059
    @ganeshmunde7059 17 днів тому +5

    पत्रकाराला एकच विनंती की जरा आष्टी आष्टीत काय चालू आहे सध्या बघा

    • @GorakhShingare
      @GorakhShingare 16 днів тому +1

      आधी हा खूनच बघू द्या कोण कोण अडकत आहे ती आष्टीला काय एवढं महत्त्वाचं नाही

    • @rogerhouston9433
      @rogerhouston9433 16 днів тому

      आरे बाबा जातीयवादी होऊ नको.. परली ला वाचवतायत

  • @bikerider9148
    @bikerider9148 16 днів тому +1

    आण्णा निर्दोष आहें 💯

    • @dattatrayshinde4758
      @dattatrayshinde4758 16 днів тому

      😂 चला.. आण्णाच्या बाजूने निकाल दिला या जज्ज साहेबाने.! सोडून द्या आण्णाला.!
      🤨 अबे साले, तुझा आण्णा जर निर्दोष होता तर तीन आठवडे फरार का झाला होता.? तो काय तुझ्या घरात होता का.?🤔

  • @baliramkendre9470
    @baliramkendre9470 17 днів тому +6

    खून करणारा स्थानिक ग्रामस्थ पैकी एक असण्याची शक्यता. हे लोक सहभागी असतील पण गुन्हेगार नक्कीच दुसरा असायला पाहिजे अशी शक्यता नक्की असू शकते कारण खंडणी स्थानिक पातळीवर सुध्दा मागणी होण्याची शक्यता आहे. खंडणीमध्ये अनेक लोक असतील. वाल्मिक कराड हा नाहक बळी ठरत आहे.

    • @jayhind9456
      @jayhind9456 16 днів тому +2

      Tuzya नावातच सगळ काही आहे😂

    • @SwapnilTupe-d1h
      @SwapnilTupe-d1h 16 днів тому +1

      बरं सगळे वंजारीच का सापडत आहेत, कितीही दिशाभूल करा मोठा आका अडकणार नाहीतर छोटा आका उडवला जाणार बाकी गरीब घरचे साथीदार आयुष्यभर जेल मध्ये सडणार

    • @rogerhouston9433
      @rogerhouston9433 16 днів тому

      आला जातीवर 😢

    • @dattatrayshinde4758
      @dattatrayshinde4758 16 днів тому +1

      😂 बळीराम केंद्रे, तुमचा अभ्यास दांडगा दिसतोय. तुम्ही एका मिनिटात आण्णाला निर्दोष ठरवून टाकले.! मग आण्णा तीन आठवडे फरार का झाला होता.? आणि काहीच पुरावा नसेल तर कोर्टाने पंधरा दिवस कोठडी का सुनावली.?

    • @baliramkendre9470
      @baliramkendre9470 16 днів тому

      @dattatrayshinde4758 आरोपी आणि फिर्यादी यातील सत्यता ही कोर्टाने अंतिम आदेश पारित केल्याशिवाय सिद्ध होत नाही. त्यामुळे आपण मीडिया ट्रायल च्या दुष्टचक्रात भाकीत व अंदाज करणे चुकीचे आहे.

  • @Sid-q5e
    @Sid-q5e 16 днів тому +5

    संघटीत गुन्हेगरी मोका लागली पाहीजे लोक ना

  • @PBhosle23
    @PBhosle23 17 днів тому +7

    सुरेश धस राजकारण करीत आहेत, CID पोलीस योग्य कर्म करीत राहणार

    • @abhijitraut9505
      @abhijitraut9505 17 днів тому +2

      मंत्री बणाच आहे त्याला

    • @ranjeetavhad5778
      @ranjeetavhad5778 16 днів тому

      धस काळा नालायक माणुस आहे

  • @shishirpolproudofmyindia9279
    @shishirpolproudofmyindia9279 16 днів тому

    Walmik karadla sarkar wachwat ahe.tyachi enquiry ka karat nahit

  • @devanandWagh-d7j
    @devanandWagh-d7j 17 днів тому +5

    हे बीड जिल्ह्यामधील चाललं काय धनंजय मुंडे आणि पंकजा ताईला तुम्ही काही पण म्हणतात धनंजय मुंडे आणि पंकजा ताईला जर तुम्ही जर म्हणले आमचे वाईट नाही आम्ही पूर्ण महाराष्ट्र भेटू आणि पूर्ण महाराष्ट्र भेटू समजलं का व्हिडिओ

    • @Balabhau3767
      @Balabhau3767 17 днів тому

      चल रे इंग्रज पळ इथून मायघल्या

    • @dipakrao6416
      @dipakrao6416 16 днів тому

      कोण येणार आहे तुमच्या मागे?

    • @dattatrayshinde4758
      @dattatrayshinde4758 16 днів тому +1

      😂 हा पिऊन बोलतोय.!

  • @MegharajKakade-r2j
    @MegharajKakade-r2j 16 днів тому

    Aare veda pn sangen walya tr khra aahe

  • @ajinkyapawarp-2685
    @ajinkyapawarp-2685 16 днів тому

    या पत्रकाराला knowledge कमी आहे.

  • @hipawar187
    @hipawar187 16 днів тому

    Pakdala nahi shota yetat

  • @ramdasjagtap5469
    @ramdasjagtap5469 16 днів тому

    Mokka.laglach.pahije..sarv.aropina

  • @MegharajKakade-r2j
    @MegharajKakade-r2j 16 днів тому

    काय boltay he

  • @royalnana7171
    @royalnana7171 16 днів тому

    Kahi nahi target hyani dhanubhaula kelai jatiwad

  • @sunilavhad3800
    @sunilavhad3800 17 днів тому

    Hya.suresh.das.yanchi.pan.choukshi.lava.yanipn.ikapardhi.kutumb.khas.kelet