Beed : नांदेडमधून ताब्यात घेतलेल्या डॉ.वायभसेने दिला बीड प्रकरणातील आरोपींचा ठावठिकाणा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 січ 2025

КОМЕНТАРІ • 89

  • @Ppatil_96
    @Ppatil_96 17 днів тому +66

    पती-पत्नीची परवाने रद्द करून मोका लावला पाहिजे संघटीत गुन्हा केला आहे.😢

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 17 днів тому +58

    ही साखळी लांब जाणार आहे.

  • @relaxo883
    @relaxo883 17 днів тому +28

    फ्लॅट च्या गैरव्यवहारात महाराष्ट्र राज्याचे CM अशोकराव चव्हाण यांनी राजीनामा दिला होता पण हत्ये सारख्या गंभीर गुन्ह्यात जिथं जनता न्यायाच्या संभ्रमात आहे तिथं मंत्री धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत... वाह... राष्ट्रवादी वा फडणवीस साहेब...

  • @SandeepT-hy2je
    @SandeepT-hy2je 17 днів тому +71

    एवढं जवळचे संबंध असूनही धन्या राजीनामा देत नाही किती ही दादागिरी

    • @meenakshidalvi5481
      @meenakshidalvi5481 17 днів тому +5

      Niralajja pana

    • @BadaSocho7
      @BadaSocho7 17 днів тому +2

      फडणवीस व अजित यांचे सहकार्य असलेमुळे

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q 17 днів тому +53

    डॉक्टर पण वंजारीच मग विचार करा जातीवाद कसा पेरलाय मुंडे नी बीड जिल्ह्यात😅😅😅😅

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 17 днів тому

      संपूर्ण वंजारी समाज हा पूर्वी पासूनच गुन्हेगारी वृत्तीचा असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे, गेल्या चाळीस वर्षापासूनचा यांचा इतिहास तपासून पहावा,बरेच काही उघड होईल.

  • @PramodJagtap-i4w
    @PramodJagtap-i4w 17 днів тому +74

    डॉक्टर पेशा ला काळिमा आहे

  • @sandipnanaware8171
    @sandipnanaware8171 17 днів тому +14

    डॉक्टरला सुद्धा आरोपी करा

  • @sandipnanaware8171
    @sandipnanaware8171 17 днів тому +13

    धन्याचा राजीनामा घ्या पहिला

  • @1-2-3-a-b-c-d
    @1-2-3-a-b-c-d 17 днів тому +24

    एवढे उच्च शिक्षित डॉक्टर आणि कायद्याचा पूर्ण ज्ञान असणारी वकील जर असे कृत्य करत असेल तर सामान्य माणसाकडून काय अपेक्षा ठेवणार

    • @Chetanaaple
      @Chetanaaple 17 днів тому

      कसला उच्चशिक्षित, पूजा खेडकर प्रमाणे काॅप्या करून गैरमार्गाने पदव्या घेतात

  • @Handal-Without-Logic
    @Handal-Without-Logic 17 днів тому +16

    शासनाने ही केस ॲड गुणरत्न सदावर्ते यांच्या कडे द्यावी . मुख्यमंत्री फडणवीस यांनी यासाठी विशेष प्रयत्न करावे वकील साहेब त्याचे मित्र आहे . व जो कोणी यास विरोध करेल त्याला डाँ वायभषे यांच्याकडे इलाजास पाठवावे .

  • @panditbhase9066
    @panditbhase9066 17 днів тому +4

    आरोपींना राजकीय पाठबळ आहे .हे सत्य आहे.

  • @RAJARAMNIMSE
    @RAJARAMNIMSE 17 днів тому +9

    धनु राजीनामा द्या

  • @ganeshkharat9608
    @ganeshkharat9608 17 днів тому +9

    डॉ पेशंट चे पैसे काढून चोर लोकांना मदत करतोय काय नितीमत्ता आहे

  • @SantoshKadam-wm7pb
    @SantoshKadam-wm7pb 17 днів тому +6

    धन्या ला नितीमत्ते ची थोडी जरी चाड असेल तर त्याने राजीनामा द्यायला हवा

  • @balajiambhore5811
    @balajiambhore5811 17 днів тому +17

    नांदेड जिल्ह्यात बरेचसे आरोपी ला मदत करणारे मिळतील एकच सापडला नांदेड जिल्ह्यात प्रशासकीय नौकरीत आहेत कडक शोध घेतला पाहिजे

  • @Topshort-2145
    @Topshort-2145 17 днів тому +5

    जे टेक्निक पोलिसांनी आता वापरलं हे इतके दिवस का वापरू शकले नाही. जनतेचा दबाव आला म्हणून

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q 17 днів тому +13

    डॉक्टर पतीपत्नी चे लायसन्स रद्द करून गुन्हा दाखल करण्यात यावा

  • @Suresh-l1t5e
    @Suresh-l1t5e 17 днів тому +2

    Isko bolte..... ANNA POWER 💪💪👑

  • @aps787
    @aps787 17 днів тому +11

    देवेंद्र फडणवीस ने धनुचा चांगलाच game केला😂😂😂😂

    • @beedkar-ambajogai
      @beedkar-ambajogai 17 днів тому

      बीड जिल्हा भाजपचा होता मुंडेने २ नंबर पैसे कमवून पैशाचा जीवावर घड्याळचा केला मग कर्माचे फळ इथेच फेडायचे आहेत 💪🏻👍🏻

  • @AdityaBhosle-b6l
    @AdityaBhosle-b6l 17 днів тому +8

    साखळी धन्य पशि जानार

  • @VilasSakat1968
    @VilasSakat1968 17 днів тому +2

    धनंजय मुंडे... तातडीने स्वतः राजीनामा द्या. तुम्ही मंत्रिमंडळात नाही राहिला तर काय फरक नाही पडणार..

  • @balujarange8533
    @balujarange8533 17 днів тому +19

    आता माज उतरण

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q 17 днів тому +4

    धनंजय मुंडे ची चौकशी का करत नाही

  • @user_kyc
    @user_kyc 17 днів тому +1

    सगळे आरोपी एकाच जातीचे कसे...?

  • @gopalpatil8596
    @gopalpatil8596 17 днів тому +2

    मुंढे साहेबांचा विजय असो 😂😂😂😂

  • @Satish-fp7sf
    @Satish-fp7sf 17 днів тому +2

    डॉक्टर तुम्ही हि??? 🤔

  • @krishnadheple9249
    @krishnadheple9249 17 днів тому +2

    बघा समाजाची एकजूट किती

  • @sacikantwhag1379
    @sacikantwhag1379 17 днів тому +16

    Vnjjari y bse😂😂

  • @yashpalpatil6382
    @yashpalpatil6382 17 днів тому +1

    Aaraksh cha labharthi DR.😢😢(V)

  • @bikerider9148
    @bikerider9148 16 днів тому +1

    Dm चा राजीनामा तुमच्या स्वप्नात पण घेणार नाही 💯

  • @OmMisal-g4y
    @OmMisal-g4y 17 днів тому +4

    Ya saglyana sah aaropi kara aani taka daridii ekda jail madhe kayamch

  • @b.rjadhavpatil1503
    @b.rjadhavpatil1503 17 днів тому +14

    चौकशी ठिकाणी सी सी टी लावा

  • @sampatrayate5273
    @sampatrayate5273 17 днів тому

    भय इथले संपत नाही.

  • @surakhashindeshide7004
    @surakhashindeshide7004 17 днів тому +1

    Lavkara nyay milala pahije

  • @rajthakur9627
    @rajthakur9627 17 днів тому

    राजिनामा तर अजित दादांचा हवा ते या प्रकरणाकडे गंभीर पणे घेत नाहीत त्यांची मूक संबधी दिसती आहे

  • @vishukakade89
    @vishukakade89 17 днів тому

    पुण्यात कुठं सापडले

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062 17 днів тому

    आज्याचा जोडीदार आहे,मग सगळे भ्रष्ट एकाच ठिकाणी उद्देश साध्य करण्यासाठी आले असतील,तर न्यायाची अपेक्षा कशी आणि कोणाकडून करणार? यावर लाडक्या बहिणींनी विचार करणे आवश्यक आहे,एका बहिणीचे कुंकू पुसले गेले ,ती ही पंधराशे रुपये लाभार्थी होती ,
    आता पुढचा नंबर कोणाचा?

  • @shashank255
    @shashank255 17 днів тому

    Sadavarte sahebanna la sarkari vakil kara nyay bhetel

  • @VivekDeshmukh-st6kq
    @VivekDeshmukh-st6kq 17 днів тому +1

    Govind shelke khup divsani disale

  • @bhagwatmapari8753
    @bhagwatmapari8753 17 днів тому

    ॲड सदावर्ते नीचं माणूस त्यांची सल्ला घेऊ नये

  • @ashokthakare-qs7pb
    @ashokthakare-qs7pb 17 днів тому +1

    डॉ.गुंडाचा साथीदार

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u 17 днів тому +2

    Aakaa la uchalaa,, 20 year's chi history baher yel 1000℅ . Gunehgaari muct beed honaar 100℅

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u 17 днів тому +3

    Aakaa la uchalaa.... Sagle dhage dhore tithun nigtayet.

  • @sidharthmane5552
    @sidharthmane5552 17 днів тому +1

    Tya dr ch licence cancel karav sarkarne to pan tevdhach aropi ahe tyachya aaicha dana

  • @VivekDeshmukh-st6kq
    @VivekDeshmukh-st6kq 17 днів тому

    ABP Maza var Santosh Deshmukh chi batami atta khuthe disayli

  • @kalyanshete8985
    @kalyanshete8985 17 днів тому

    Doctor vanjari + ghule vanjari+ chate vanjari + karad vanjari+ munde vanjari ......ani parat mhntet amhi jativadi nai hett😅😅😅😅😅😅

  • @maheshkale5640
    @maheshkale5640 17 днів тому

    Icu😢

  • @VivekDeshmukh-st6kq
    @VivekDeshmukh-st6kq 17 днів тому

    Atta paryant ABP MAZA var Santosh Deshmukh chi batami ch yet navati Beed zila partinidi ni a ghoshit bandi gatali hoti

  • @ashokgayke5205
    @ashokgayke5205 17 днів тому

    विरोधी पक्षाचा शेट्ट दबाव आहे. खरा दबाव हा जणतेचा आहे.

  • @pravinparbhane2345
    @pravinparbhane2345 17 днів тому

    Sagle vanjari ch 😂😂😂

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u 17 днів тому

    He sagle chote mase laagtayet..... Aakaa paryant phochaa.. Lavkarat lavkar

  • @KaniyhalalNandre
    @KaniyhalalNandre 17 днів тому

    वीरोधी पक्ष आम्हाला कुठेही दिसत नाही

  • @sangeetawadwalkar2013
    @sangeetawadwalkar2013 17 днів тому

    Sarwjan aatta awdhya diwasaat trend zhaaleet. Kuni kaay bolyache. Kaay saangayache.. Irkya krurpane maarnaara.. Kitti khatarnaak asu shakto. Baap re.. Bhayankar bhayawah aahe Sare... 1 sadha garib sapanch nishpaap maanus. Kitti besawadh hota, kadhi tyane vicharach kela naahi ki ashi chutpunji kaalachi pore ashya tarhene 5.6.jan milun tyala odhun netil. Tari tyane pratikar na karta tyancha sobat gela.. Akaaach gawaatale asun awadhi jalas khunnas aka saral saadhya maansawar.. Ddakhwun kaay dakhwale.. Chorun paalat theun tyanna sunsaan rastyat uchlale. Warun tyanna amaanush pane maaruun post taakataat ki baap baap asto.. Niwwal akhadii gaadi kuni dili toda paisa dilaa ki awadhe bhabhwale.. Ki te kaahhi karu shakataat.. Are tyapeksha deshasathi kaahi samajsewa karayaachi...

  • @ChaturbhujMurumkar-j5d
    @ChaturbhujMurumkar-j5d 17 днів тому

    ठठण

  • @meerachavan4363
    @meerachavan4363 17 днів тому +2

    एवढं मारा एवढं मारा कि माझ्या संतोष देशमुख भावाला kay वेदना zalya असतील कळू det bhadvyana🙁🙁

  • @maganjagtap5211
    @maganjagtap5211 17 днів тому

    या डॉक्टर पती पत्नि यां दोघांना जेल मध्ये पाठवा अजून कोणकोणत्या गुन्हयात हात आहे हे शोधावे

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062 17 днів тому

    आज्याचा जोडीदार आहे,मग सगळे भ्रष्ट एकाच ठिकाणी उद्देश साध्य करण्यासाठी आले असतील,तर न्यायाची अपेक्षा कशी आणि कोणाकडून करणार? यावर लाडक्या बहिणींनी विचार करणे आवश्यक आहे,एका बहिणीचे कुंकू पुसले गेले ,ती ही पंधराशे रुपये लाभार्थी होती ,
    आता पुढचा नंबर कोणाचा?