सनी च्या रिलीज मध्ये थिएटर उपलब्ध नसण्याचे जे प्रॉब्लेम्स हेमंत ढोमे यांच्या व्हिडिओ वरून समजले त्या संदर्भात चॅनेल ने पण आवाज उठवावा ही विनंती म्हणजे मराठी सिनेमा ला थिएटर उपलब्ध होईल
अहिराणी भाषा व तिला बोलणारी माणसे प्रचंड गोड असतात.माझे माहेर धुळे.सरळ आणि मनाला मधाळ गोड वाटणारी भाषा.मला कळते पण बोलता येत नाही .दुःख आहे त्याचे.? तुम्ही लोक खांदेशातले ..गावातलेच.,भरपूर शुभेच्छा
प्रादेशिक भाषा मूळ भाषेला जिवंत ठेवतात.तेंव्हा गावाकडील भाषेला किंवा ती बोलणार्यांना कमी लेखू नये.ते ती भाषा नुसती बोलत नाहीतर जगत असतात.त्या भाषेला जिवंत ठेवतात.
मस्त...मला आवडते अहिराणी भाषा...बहिणाबाईंच्या कविता खूप खूप आवडतात....जेवण खूप भारी आहे खान्देशी.... पण एक दुरूस्ती.... touch wood असतं ते....touchhood नाही....ऑल द बेस्ट...छान वाटलं तुमच्याशी बोलून
Haa movie plz hyderabad la release kara.. Amhala marathi movies baghayla milat ch nahi :( aale tari old city madhye yetat ani agadi one week madhye zatat.. Plz hitech city side cha eka screen la release kara na
ललित proud of you ....इतका प्रसिद्ध अभिनेता झाल्यावरही अहिराणी भाषा विसरला नाही
जय खान्देश 🙏🙏
सनी च्या रिलीज मध्ये थिएटर उपलब्ध नसण्याचे जे प्रॉब्लेम्स हेमंत ढोमे यांच्या व्हिडिओ वरून समजले त्या संदर्भात चॅनेल ने पण आवाज उठवावा ही विनंती म्हणजे मराठी सिनेमा ला थिएटर उपलब्ध होईल
खूप छान मुलाखत.
विशेषतः तिघांचं मराठी सुंदर 👍
Thank you Kaku❤️❤️
Lalit prabhakar tr best ahech shivay amruta deshmukh cha bhau mhanun bghayla mast watatey....😍
अहिराणी भाषा व तिला बोलणारी माणसे प्रचंड गोड असतात.माझे माहेर धुळे.सरळ आणि मनाला मधाळ गोड वाटणारी भाषा.मला कळते पण बोलता येत नाही .दुःख आहे त्याचे.? तुम्ही लोक खांदेशातले ..गावातलेच.,भरपूर शुभेच्छा
प्रादेशिक भाषा मूळ भाषेला जिवंत ठेवतात.तेंव्हा गावाकडील भाषेला किंवा ती बोलणार्यांना कमी लेखू नये.ते ती भाषा नुसती बोलत नाहीतर जगत असतात.त्या भाषेला जिवंत ठेवतात.
Abhishek deshmukh & lalit prabhakar best actors
You both look fresh! I personally like your acting as it appears natural ! you both have a great career, keep up the good work !
Excited for sunny ❤😘🔥#lalit ❤❤❤
Lalit is looking as handsome as ever!!!!
Lalit is handsome man
Waw....abhishekh is from Jalgaon.... and Lalit is from dhule ....touch hood khup bhari wattay....Karan mi pn jalgaon chi ch aahe....
मस्त...मला आवडते अहिराणी भाषा...बहिणाबाईंच्या कविता खूप खूप आवडतात....जेवण खूप भारी आहे खान्देशी.... पण एक दुरूस्ती.... touch wood असतं ते....touchhood नाही....ऑल द बेस्ट...छान वाटलं तुमच्याशी बोलून
मग जळगावच्या असूनही ललित खान्देशी असल्याचं माहीत नव्हतं🤔
Lalit khup chhan marathi bolto
👌👌👍😊
Both are khandesh putra what a coincidence
At 10.30 lalit told the truth ✨
Lalit is cute
He dog pan khupach changle ahet
Aamch jalgaon
👏👏👏👏👍🎉
दोघेही उत्तम अभिनेते आहात. नक्की पाहणार सिनेमा
Beta Lalit.. Nehmi pramane Handsome distoys..Friends asu det.. Pan aata Aai chi ichha purna kar.. Lagna kar aata.2024 madhe tuzya lagnachi news milali pahije.. Kalale ka..?
Ha ajun unmarried ahe ? Surprising
😀😀😀😀
Lalit luuuu