Excited for sunny. Khup shubhechha.. I love kshiti and hemant. Full of life couple. Zimma was a great movie. Watched a great marathi movie after long time. Looking forward...
आम्हाला पाहायला नाही मिळाला कारण नाशिक chya थिएटर ला जेमतेम १ आठवडा ठेवला शो, इच्छा असून ही नाही बघू शकलो, काल गोष्ट एका पैठणी chya १ ल्या शो ला ५ प्रेक्षक होतो आम्ही, म्हणून त्यांनी शो कॅन्सल केला. तुमची चूक नाहीये, तुम्ही उत्तम काम करीत आहात, आम्ही लोक करंटे आहोत जे चांगल्या गोष्टी पाहायला गर्दी न करता मारधाड आणि भडक गोष्टी असणारे साऊथ चे movie पाहायला गर्दी करतो.
हेमंत आणि क्षिती हे दोघे पण आपल्याच घरातील मेंबर आहेत असे वाटते ❤
Chhan couple
Hemant evdha funny ahe ki tyachakde baghunch hasayla yet🤣🤣🤣🤣
Dhome couple is really sweet. All d best guys. Lalit is super actor.
Excited for sunny. Khup shubhechha.. I love kshiti and hemant. Full of life couple. Zimma was a great movie. Watched a great marathi movie after long time. Looking forward...
खूप छान जोडी तुमची.🍫
20.21 lalits entry ❤️🤩
खूप छान खूप शुभेच्छा.
वधवून नाही ' वदवून ' असा शब्द आहे. विडिओ च्या नावात बदल करा.
tumhi पुण्याच्या ka ho
@@YT.MANDAR nahi
Hemant's face couldn't be seen clearly... Care should have been taken while shooting.
Good couple god bless
ढोमे इज entertainment
All the best
Lalit khup cute ahhe... Equally funny... ❤🔥😘😍🥰... Just for sunny... Excited ❤❤❤
शुभेच्छा 💐
Badhvun nai vadhvun
आम्हाला पाहायला नाही मिळाला कारण नाशिक chya थिएटर ला जेमतेम १ आठवडा ठेवला शो, इच्छा असून ही नाही बघू शकलो, काल गोष्ट एका पैठणी chya १ ल्या शो ला ५ प्रेक्षक होतो आम्ही, म्हणून त्यांनी शो कॅन्सल केला.
तुमची चूक नाहीये, तुम्ही उत्तम काम करीत आहात, आम्ही लोक करंटे आहोत जे चांगल्या गोष्टी पाहायला गर्दी न करता मारधाड आणि भडक गोष्टी असणारे साऊथ चे movie पाहायला गर्दी करतो.