- 2 927
- 125 755 996
Kalakruti Media
India
Приєднався 30 бер 2020
कलाकृती मिडिया म्हणजे नेमकं काय....
कलाकृती मिडीया म्हणजे एकत्रितरित्या मनोरंजनांचे भांडार...
यात मराठी, हिंदी चित्रपट, मालिका, नाटक, वेब सिरिज यांची माहिती कलाकारांच्या मुलाखती, गम्मतशीर किस्से, पडद्यामागच्या गोष्टी, तुमच्या आवडत्या कलाकाराची थेटभेट, तुमच्या मनात बसलेलं गाणं नेमकं बनलं कसं, नवीन येणा-या चित्रपटाची कथा... त्यातील कलाकारांचे चित्रपट बनतानाचे अनुभव.
असं सर्व काही एकाच ठिकाणी ...
कलाकृती मिडीया म्हणजे एकत्रितरित्या मनोरंजनांचे भांडार...
यात मराठी, हिंदी चित्रपट, मालिका, नाटक, वेब सिरिज यांची माहिती कलाकारांच्या मुलाखती, गम्मतशीर किस्से, पडद्यामागच्या गोष्टी, तुमच्या आवडत्या कलाकाराची थेटभेट, तुमच्या मनात बसलेलं गाणं नेमकं बनलं कसं, नवीन येणा-या चित्रपटाची कथा... त्यातील कलाकारांचे चित्रपट बनतानाचे अनुभव.
असं सर्व काही एकाच ठिकाणी ...
ILU ILU 1998 - TRAILER | Elli AvrRam | Ajinkya Phalke | Nishant Bhavsar | Mira Jagnnath | 31Jan 2025
पहिल्या प्रेमाची आठवण हृदयावर आजन्म कोरलेली असते.. तुम्हालाही आठवेल तुमचं पहिलं प्रेम.. इलू इलू पाहताना
सादर करत आहोत इलू इलू 1998 चा धमाकेदार ट्रेलर...
'इलू इलू 1998'
३१ जानेवारी २०२५ पासून
तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात..
Directed By - @ajinkyaa.phalke
Produced By - Balasaheb Phalke & @hindavi.phalke
Co Producer - @yashhsannas
@yashhsanasfilms
@phalkefilms
Starring -
@elliavrram @nishant._bhavsar @mirajagga @yadavshrikant @jamkar.veena @iam_ankita @gauravkalushte8 @yashhsannas
@soham_officially_unofficial @iiam_aarya @siddhesh_lingayat_ @anandakarekar @vanitakharat19 @kamlya_7pute @arohwelankar
@anushka_pimputkar_official
Writer - @nitinsupekar.insta
Creative director - @manishshinde_
Executive Producer - @sachindubalepatil
@_bilaldawood5
Singer -
@avadhoot_gupte | @ambekaraarya |
@rohitshyamraut | Janardhan Khandikar | Padmanbh Gaikwad
Music - @roheetnagbhide @vijaynarayangavande
Cinematographer - @yogeshkoli8
Art Director - @yogesh._.ingale
Editor - @niteshrathodeditor
Visual Promotions - @premankurbose
@promobox.studios
Publicity Design - @shree_musale @brijeshposters
PR - @mediaone_pr @gargote_ganesh
Digital Campaign - @gayatrir___ | @julleymediasolutions | @aarmediacom
Digital Partner - @khaasretv
Distribution: @filmastrastudios | @ameyakhopkar | @amol_kagne_official | @pranit.waykar
#iluilu1998 #maharashtra #traileroutnow #trailerlaunch #marathifilm #31january #comingsoon
सादर करत आहोत इलू इलू 1998 चा धमाकेदार ट्रेलर...
'इलू इलू 1998'
३१ जानेवारी २०२५ पासून
तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात..
Directed By - @ajinkyaa.phalke
Produced By - Balasaheb Phalke & @hindavi.phalke
Co Producer - @yashhsannas
@yashhsanasfilms
@phalkefilms
Starring -
@elliavrram @nishant._bhavsar @mirajagga @yadavshrikant @jamkar.veena @iam_ankita @gauravkalushte8 @yashhsannas
@soham_officially_unofficial @iiam_aarya @siddhesh_lingayat_ @anandakarekar @vanitakharat19 @kamlya_7pute @arohwelankar
@anushka_pimputkar_official
Writer - @nitinsupekar.insta
Creative director - @manishshinde_
Executive Producer - @sachindubalepatil
@_bilaldawood5
Singer -
@avadhoot_gupte | @ambekaraarya |
@rohitshyamraut | Janardhan Khandikar | Padmanbh Gaikwad
Music - @roheetnagbhide @vijaynarayangavande
Cinematographer - @yogeshkoli8
Art Director - @yogesh._.ingale
Editor - @niteshrathodeditor
Visual Promotions - @premankurbose
@promobox.studios
Publicity Design - @shree_musale @brijeshposters
PR - @mediaone_pr @gargote_ganesh
Digital Campaign - @gayatrir___ | @julleymediasolutions | @aarmediacom
Digital Partner - @khaasretv
Distribution: @filmastrastudios | @ameyakhopkar | @amol_kagne_official | @pranit.waykar
#iluilu1998 #maharashtra #traileroutnow #trailerlaunch #marathifilm #31january #comingsoon
Переглядів: 34
Відео
Mukkam Post Devach Ghar | Teaser | Myra V | Mangesh D | Kalyani M | Swaroup Studios | Keemaya P
Переглядів 9920 годин тому
तुम्हांला माहितेय का देवाचा पत्ता? देवाचं घर - छोटी जिजा आणि पत्र नक्की काय असेल तिचं स्वप्न! घेऊन आलो आहेत या वर्षाच्या सुपरहिट सिनेमाचा टिझर ! ' मुक्काम पोस्ट देवाचं घर..' ३१ जानेवारी २०२५ पासुन आपल्या जवळच्या चित्रपटगृहात! #MukkamPostDevachGhar #MukkamPostDevachGharInCinemas31Jan2025 Presented By : ACDCAT and Saahil Motion Arts Produced By : Keemaya Productions and Swaroup Studioss LLP Story...
'या सुखांनो या' फेम स्वानंदी! #ती_सध्या_काय_करते | Ft- Mrunmayee Phadke | Episode 3
Переглядів 1,4 тис.2 години тому
मराठी मालिका, सिनेमा यांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. पण, या क्षेत्रातील काही अभिनेत्री सध्या अभिनयापासून दूर आहेत. त्या नेमक्या कुठे आहेत, काय करतायत हे जाणून घेण्यासाठी 'कलाकृती मीडिया' सादर करत आहे '#ती_सध्या_काय_करते' ही गप्पांची व मनोरंजनाची नवीन सिरीज! यातील तिसऱ्या भागात गप्पा रंगल्या आहेत त्या, २००७ साली 'अल्फा मराठी' वर आलेल्या 'या सुखांनो या' मालिकेतील 'स्वानंदी' अर्थात अभिनेत्री 'मृण्मय...
"रोमॅंटिक वागायचे पैसे मिळतात"- बायकोच्या तक्रारीवर अमितचा खुलासा | Jui Gadkari | Amit Bhanushali
Переглядів 22 тис.4 години тому
नव्या वर्षातील पहिला सण अर्थात 'मकरसंक्रांत'! यानिमित्ताने नुकतंच 'स्टार प्रवाह'वरील सर्व कलाकारांनी हा सण एकत्रं साजरा केला. पाहूया, 'ठरलं तर मग' फेम 'अर्जुन-सायली' अर्थात अभिनेता 'अमित भानुशाली' व अभिनेत्री 'जुई गडकरी' यांच्याबरोबर रंगलेल्या धमाल गप्पा... #starpravah #tharlatarmag #juigadkari #amitbhanushali Tharala Tar Mag! | Star Pravah Jui Gadkari & Amit Bhanushali Interview Connect with u...
मकरसंक्रांत आणि मालिकांतील खास शब्द! आकाश-भुमीबरोबर रंगल्या धम्माल गप्पा! | Shubhvivah | Star Pravah
Переглядів 4 тис.4 години тому
नव्या वर्षातील पहिला सण अर्थात 'मकरसंक्रांत'! यानिमित्ताने नुकतंच 'स्टार प्रवाह'वरील सर्व कलाकारांनी हा सण एकत्रं साजरा केला. पाहूया, 'शुभविवाह' फेम 'आकाश-भुमी' अर्थात अभिनेता 'यशोमान आपटे' व अभिनेत्री 'मधुरा देशपांडे' यांच्याबरोबर रंगलेल्या धमाल गप्पा... #starpravah #yashomanapte #madhuradeshpande #subhvivah Yashoman Apte & Madhura Deshpande Interview Connect with us on Website: kalakrutimedia...
मकरसंक्रांतीच्या निमित्ताने समीर मानसीने शेअर केले धमाल किस्से... | Thoda Tuza Ani Thoda Maza
Переглядів 7 тис.7 годин тому
नव्या वर्षातील पहिला सण अर्थात 'मकरसंक्रांत'! यानिमित्ताने नुकतंच 'स्टार प्रवाह'वरील सर्व कलाकारांनी हा सण एकत्रं साजरा केला. पाहूया, 'थोडं तुझं आणि थोडं माझं' फेम तेजस व गायत्री अर्थात अभिनेता 'समीर परांजपे' व अभिनेत्री 'मानसी कुलकर्णी' यांच्याबरोबर रंगलेल्या धमाल गप्पा... #starpravah #makarsankranti #thodatuzaanithodamaza Sameer Paranjape & Manasi Kulkarni Interview Star Pravah Connect with u...
लग्न की लिव्ह इन?, लिड ॲक्टर्ससाठीचं मालिकांचं गणित आणि बरंच काही! | Ruturaj Phadke & Priti Phadke
Переглядів 5 тис.7 годин тому
नववर्षातला पहिल्या सण म्हणजे मकरसंक्रांत! अनेक विविध भूमिकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणारा अभिनेता 'ऋतुराज फडके' याच्यासाठी यंदाचं वर्ष खास आहे, कारण त्यानं नुकतंच स्वतःचं नवीन घर घेतलं आहे. या खास गोष्टीचं व मकरसंक्रांतीचं औचित्य साधून ऋतुराज व त्याची बायको प्रिती रिसबुड-फडके यांच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा... #makarsankranti #ruturajphadke #marathiactors makar sankranti 2025 Ruturaj Phad...
जेव्हा आईकडूनच होतात 'सिद्धार्थ-अमेय' Roast | Nivedita Saraf | Amey Wagh | Siddharth Chandekar
Переглядів 6 тис.7 годин тому
नव्या वर्षाच्या सुरुवातीला प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी 'फसक्लास दाभाडे' हा धमाल चित्रपट येणार आहे. याचा ट्रेलर काहीच दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यानिमित्ताने अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ व अभिनेत्री क्षिती जोग यांच्या आईने स्टेजवर केलेली धमाल... #ameywagh #niveditasaraf #siddharthchandekar #kshiteejog Nivedita Saraf | Amey Wagh | Siddharth Chandekar | Kshitee Jog Fussc...
'दुनियादारी' सिनेमात आम्ही नवीन असल्यामुळे सेटवर स्वप्नील आम्हाला... | Pranav Raorane
Переглядів 13514 годин тому
नव्या वर्षात अनेक नवनवीन सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. अशातच कलाकार नववर्षातीलल चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. काही दिवसांपूर्वी 'जिलबी' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. पाहूया, त्यानिमित्ताने या चित्रपटात आगळ्यावेगळ्या भूमिकेत दिसणारा अभिनेता 'प्रणव रावराणे' याचा अनुभव! #marathimovie #swapniljoshi #prasadoak #pranavraorane Connect with us on Website: kalakrutimedia.com/ Facebook: f...
मालिकेनंतर ५ वर्षांसाठी थेट गाठली दिल्ली #ती_सध्या_काय_करते | Ft- Nupur Chitale | Episode 2
Переглядів 110 тис.19 годин тому
मराठी मालिका, सिनेमा यांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. पण, या क्षेत्रातील काही अभिनेत्री सध्या अभिनयापासून दूर आहेत. त्या नेमक्या कुठे आहेत, काय करतायत हे जाणून घेण्यासाठी 'कलाकृती मीडिया' सादर करत आहे '#ती_सध्या_काय_करते' ही गप्पांची व मनोरंजनाची नवीन सिरीज! यातील दुसऱ्या भागात गप्पा रंगल्या आहेत त्या, २०१६ साली आलेल्या 'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील 'देविका' अर्थात अभिनेत्री 'नुपुर चितळे' हिच्याबरो...
सारंग-सावलीबरोबर रंगला धमाल रॅपिड फायर, केली पोलखोल | Savalyachi Janu Savali | Zee Marathi
Переглядів 19 тис.День тому
'झी मराठी'वर काहीच महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या 'सावळ्याची जणू सावली' या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या मालिकेचं वेगळं कथानक, कलाकारांचा उत्तम अभिनय यामुळे मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या मालिका एका रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. त्यानिमित्ताने 'सारंग-सावली' अर्थात अभिनेता 'साईंकीत कामत' व अभिनेत्री 'प्राप्ती रेडकर' यांच्याबरोबर रंगलेल्या मनमोकळ्या गप...
'हर्षवर्धन भोसले' ते 'जिलबी'तील 'सुभेदार', प्रसाद ओकचा आजवरचा प्रवास | Swapnil Joshi & Prasad Oak
Переглядів 888День тому
नव्या वर्षात अनेक नवनवीन सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. अशातच कलाकार नववर्षातीलल चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. पाहूया, 'जिलबी' या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता 'स्वप्निल जोशी' व अभिनेता 'प्रसाद ओक' यांच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा व त्यांच्या नव्या वर्षाच्या धमाल प्लॅन्स बद्दल... #prasadoak #swapniljoshi #newmovie Connect with us on Website: kalakrutimedia.com/ Facebook: faceb...
'या' कारणामुळे अभिनय क्षेत्रापासून दूर #ती_सध्या_काय_करते | Ft- Reshma Naik | Episode 1
Переглядів 55 тис.14 днів тому
मराठी मालिका, सिनेमा यांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. पण, या क्षेत्रातील काही अभिनेत्री सध्या अभिनयापासून दूर आहेत. त्या नेमक्या कुठे आहेत, काय करतायत हे जाणून घेण्यासाठी 'कलाकृती मीडिया' सादर करत आहे '#ती_सध्या_काय_करते' ही गप्पांची व मनोरंजनाची नवीन सिरीज! यातील पहिल्या भागात गप्पा रंगल्या आहेत त्या, २००१ साली आलेल्या 'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेतील 'शलाका' अर्थात अभिनेत्री 'रेश्मा नाईक' हिच्या...
स्टारकिड्स, ट्रोलिंगवरून वडिलांनी दिला 'हा' मोलाचा सल्ला | Rasika Wakharkar | Shubhavi Gupte
Переглядів 4,6 тис.14 днів тому
'कलर्स मराठी'वरील 'अशोक मा.मा.' या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिका सध्या रंजक वळणावर येऊन ठेपली असून, आता पुढे नेमकं काय घडणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. त्यानिमित्ताने या मालिकेतील 'संयामी' म्हणजेच 'शुभवी गुप्ते' व भैरवी अर्थात अभिनेत्री 'रसिका वाखरकर' यांच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा... #ashokmama #rasikawakharkar #shubhavigupte Ashok Ma Ma - COLORS MARATHI Con...
पाहा, स्वप्नील जोशी व प्रसाद ओक यांचे २०२५ मधील प्लॅन्स! | Prasad Oak & Swapnil Joshi Interview
Переглядів 16 тис.14 днів тому
सध्या सर्वत्र नवं वर्षं साजरी करण्याची तयारी सुरू आहे. अशातच वर्षाअखेरीस अनेक कलाकार त्यांची नववर्षातीलल चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. पाहूया, 'जिलबी' या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता 'स्वप्निल जोशी' व अभिनेता 'प्रसाद ओक' यांच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा व त्यांच्या नव्या वर्षाच्या धमाल प्लॅन्स बद्दल... #prasadoak #swapniljoshi #marathimovie Connect with us on Website: kalak...
२०२४ च्या खास आठवणी, फॅन्सचे किस्से आणि बरंच काही... | Prapti Redkar | Savalyachi Janu Savali
Переглядів 99814 днів тому
२०२४ च्या खास आठवणी, फॅन्सचे किस्से आणि बरंच काही... | Prapti Redkar | Savalyachi Janu Savali
मोठा भाऊ हास्यजत्रेत असल्यामुळे घरात स्किट्स घडतात की नाही? | Rohit Shivalkar | Premas Rang Yave
Переглядів 5 тис.21 день тому
मोठा भाऊ हास्यजत्रेत असल्यामुळे घरात स्किट्स घडतात की नाही? | Rohit Shivalkar | Premas Rang Yave
'गर्ल्स हॉस्टेल' मालिकेतील 'प्रियांका' ते अक्षरा पर्यंतचा प्रवास! | Amruta Phadke | Premas Rang Yave
Переглядів 74421 день тому
'गर्ल्स हॉस्टेल' मालिकेतील 'प्रियांका' ते अक्षरा पर्यंतचा प्रवास! | Amruta Phadke | Premas Rang Yave
'तू ही रे माझा मितवा'च्या टिमने उघड केले सेटवरचे धमाल किस्से! | Tu He Re Maza Mitwa | Star Pravah
Переглядів 8 тис.21 день тому
'तू ही रे माझा मितवा'च्या टिमने उघड केले सेटवरचे धमाल किस्से! | Tu He Re Maza Mitwa | Star Pravah
"इतके वर्ष काम केल्यानंतर,आजही काम थांबलं की आईला चिंता वाटते" | harshada khanvilkar | Tushar Dalvi
Переглядів 1,4 тис.21 день тому
"इतके वर्ष काम केल्यानंतर,आजही काम थांबलं की आईला चिंता वाटते" | harshada khanvilkar | Tushar Dalvi
"लवकरच हार्दिक आणि मी..."- अक्षयाने दिली प्रेक्षकांना गुड न्यूज | Akshaya Deodhar | Lakshmi Niwas
Переглядів 37 тис.21 день тому
"लवकरच हार्दिक आणि मी..."- अक्षयाने दिली प्रेक्षकांना गुड न्यूज | Akshaya Deodhar | Lakshmi Niwas
'सुंदर-अक्षरा'ने सांगितले आउटडोअर शूटचे धम्माल किस्से! | Premas Rang Yave | Sun Marathi
Переглядів 1,3 тис.21 день тому
'सुंदर-अक्षरा'ने सांगितले आउटडोअर शूटचे धम्माल किस्से! | Premas Rang Yave | Sun Marathi
सुबोध भावेने सांगितला मंजिरीच्या पहिल्या भेटीचा किस्सा... | Subodh Bhave | Tejashree Pradhan
Переглядів 3,8 тис.28 днів тому
सुबोध भावेने सांगितला मंजिरीच्या पहिल्या भेटीचा किस्सा... | Subodh Bhave | Tejashree Pradhan
"परेशनी मला आजवर सोनं, साडी काहीच दिलं नाही" | Paresh Mokashi & Madhugandha Kulkarni
Переглядів 4,8 тис.28 днів тому
"परेशनी मला आजवर सोनं, साडी काहीच दिलं नाही" | Paresh Mokashi & Madhugandha Kulkarni
पहिल्या विमानप्रवासाच्या आठवणी ख-या की खोट्या? ओळखा बरं! | Mukkam Post Bombilwaadi
Переглядів 40428 днів тому
पहिल्या विमानप्रवासाच्या आठवणी ख-या की खोट्या? ओळखा बरं! | Mukkam Post Bombilwaadi
This OR That? 'पिंगा गं पोरी पिंगा'च्या गॅंगने केली धमाल पोलखोल! | Pinga Ga Pori Pinga
Переглядів 3,4 тис.Місяць тому
This OR That? 'पिंगा गं पोरी पिंगा'च्या गॅंगने केली धमाल पोलखोल! | Pinga Ga Pori Pinga
हास्यजत्रेतील सूत्रसंचालनावर 'तेव्हा' मिळाली 'वाह! प्राजू वाह!' प्रतिक्रिया | Prajakta Mali
Переглядів 2,9 тис.Місяць тому
हास्यजत्रेतील सूत्रसंचालनावर 'तेव्हा' मिळाली 'वाह! प्राजू वाह!' प्रतिक्रिया | Prajakta Mali
Ilu Ilu 1998 -Teaser | Elli AvrRam | Ajinkya Phalke| Nishant Bhavsar | Mira Jagnnath | 31Jan 2025
Переглядів 52 тис.Місяць тому
Ilu Ilu 1998 -Teaser | Elli AvrRam | Ajinkya Phalke| Nishant Bhavsar | Mira Jagnnath | 31Jan 2025
'लग्नानंतर होईलच प्रेम'च्या टिमबरोबर रंगल्या धम्माल गप्पा | Lagnanantar Hoilach Prem | Star Pravah
Переглядів 23 тис.Місяць тому
'लग्नानंतर होईलच प्रेम'च्या टिमबरोबर रंगल्या धम्माल गप्पा | Lagnanantar Hoilach Prem | Star Pravah
'ललित प्रभाकर'चं लग्न होणं दिसत नाहीये, पण तरी...! | Hemant Dhome & Kshitee Jog Interview
Переглядів 12 тис.Місяць тому
'ललित प्रभाकर'चं लग्न होणं दिसत नाहीये, पण तरी...! | Hemant Dhome & Kshitee Jog Interview
❤❤
सावळ्याची सावली एक नंबर मालिका सारंग आणि सावली एक नंबर जोडी खूप छान दोघांचा अभिनय
Hardik akshara nice couple. Raana da anjali vahini.tujyat jiv rangala
Interview khup mast zala.
Fhshdutthdder❤
सायली अर्जुन बेस्ट कपल लवकर एकत्र येऊदेत वाट बघतोय ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Amazing interview ❤ Great work @kalakruti Media
मालीका छान..जास्त लांबऊ नका..योग्य track war thewa
सावली झोपताना चश्मा का घालते झोपल्यावर काय बघते झोपताना तरी काढावा तेवढ कळत नाही का
Interview ghenari amit chya real bayko sarkhuch distey one side ne arjun n sayli ❤mst jodi ahe.
Tejashree pradhan tai la bolva please
Asha lokana paryant pohochayla pahije.
She is really beautiful.
साहीली अर्जून सूपर हीट जोडी ❤
As always favourite sayali Arjun ❤ I also big fan of jui mam and Amit sir ❤ Best co-star ❤❤❤
Very nice pair ❤❤❤❤
Kamaal yaar yash😂😂😂
Makar sankranti chlu zalay pasun tumchy set vr interview Tumche hotay really superb 😊😊 timche speech yekylach damal yety. Pn yek suggestion ahe plz set vr vata 🦟 khup ahet. Plz tc atlist tithe good night mosquito killer available teva.
काय हेमंत तू 1 टाच यांच्यात दिसतोय. मुलाखत वाले तरी तुझ्यातले घे.
amazingly,appropriately & very precisely all points are put up 🎉❤ #tharlatarmag @juigadkariofficial #@aamit.bhanushali
लेखक महान आहेत. उलट तेच वेगवेगळे प्लान देतात विकृतांना 😂😂😂
On-screen my favourite jodi...off-screen they have immense respect for each other and are very cooperative with their co-actors.Nice interview
❤❤❤so cute jodi ❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤
❤❤🎉❤🎉
So cute Sayali ❤ Arjun ❤❤❤❤❤
All your interviews are wonderful.
खूप छान मुलाखत.कलाकार व माणूस म्हणून sainkit खूप आवडला.👌👌👍👍
Saylee god distes hasatana radu nako
Good
Arjun sayali ❤❤❤❤❤❤
8:04 pappa😂😂😂😂
Vastu nehmi tumchya kade chalat yete
❤❤
❤❤❤
I laugh so much...but amazing interview 😂😊
Dhamal interview 😅I🙌🙌 well said Jui . TTM cha pratek track ha important hotach 👏👏👏
So cute Both ❤❤
Happy.sankaranta
मग जा अंबोजोगाईला योगेश्वरी घ्या दर्शनाला दुर नाही भारतातच आहे जा एकदा वेळ काढून जाण होत नाही ही सबब योग्य नाही
जाऊन आलो आम्ही 😊
खूप छान मालिका आता proper trackvar ali आहे.
❤❤❤❤
Makar sankranti chya khup shubhechya sampurna team Ani priti Ani ruturaaj asech aanandi raha stay blessed always
❤❤
HAPPY SANKRANTI Madhura ji... ❤
तुमची जोडी मस्त आहे अभिनय वंडरफुल
खुप छान जोडी आहे तुमची दोघांची
I ❤ You More Prapti 🫶 My 🐒 and Tujhya Saglya Wishhhhhh Purnnnnn Honaretttt 🌻🌻🌻🧿🧿🧿
Sarang Good actor aahe. Pan to much Good Husband aahe
👍👍❤️❤️❤️
Bhaiyasahebala shitalpeksha bhari bhetali god bless you