आदिशक्ती श्री संत मुक्ताबाई गुप्त स्थान मेहुण ता.मुक्ताईनगर | Sant Muktabai Mandir Mehun Muktainagar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • आदिशक्ती श्री संत मुक्ताबाई मंदीर मूळ गुप्त स्थान,
    मेहुण ता. मुक्ताईनगर जि. जळगाव
    ****************************************
    नमस्कार मित्रानो,
    आम्ही भटकंती सह्याद्री समूहाच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्या परिसरातील प्रेक्षणीय,धार्मिक,ऐतीहासिक,नैसर्गिक पर्यटन स्थळांची माहिती सर्वांना सहज प्राप्त व्हावी व त्यासोबतच ह्या ठिकाणचे महत्व देखील सर्वांना सहज माहिती व्हावे ह्या उद्देशाने हा व्हिडिओ आपल्यासमोर सादर करीत आहोत. आम्हाला आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे त्यासोबतच आपण आम्हाला आपल्या परिसरातील प्रेक्षणीय स्थळांची माहिती सुद्धा नक्की द्यावी.
    🙏🙏🙏___________________________________
    जाण्याचा मार्ग:-
    मुक्ताईनगर भुसावळ राष्ट्रीय महामार्गवरून हरताळे फाट्यावरून उत्तरेकडे चांगदेव कडे जाणारा रस्ता आहे तिथे मुक्ताबाई मंदिराचे प्रवेशद्वार आहे तेथून सरळ गेल्यावर चांगदेव गावातून चांगदेव महाराज मंदिराकडे जाणारा रस्ता आहे त्या रस्त्याने सरळ गेल्यावर चांगदेव मंदिरापासून 3 किमी अंतरावर हे मुक्ताईचे मूळ गुप्त स्थान आहे .
    राहाण्याची सोय :-
    आहे.
    पाण्याची सोय :-
    पाण्याची सोय आहे.
    ___________________________________________
    आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि आपल्या नातेवाईक व मित्र परिवाराला सुद्धा सबस्क्राइब करायला सांगा.
    माहिती आवडल्यास नक्की लाईक व शेअर करा.
    !!धन्यवाद!!
    / @bhatkanti_sahyadri_samuh
    #भटकंतीसह्याद्रीसमूह
    ____________________________________________
    आमच्या फेसबुक समूहात सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
    www.facebook.c...
    इंस्टाग्राम वर फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
    / nskharate
    __________________________________________
    Music by video:-
    RoyaltyfreeMusic:-YellowTunes
    / yellowtunes
    BrekingCopyright:-
    / breakingcopyright
    ___________________________________________
    Shoot by:-
    Satish ( Yash Digital Studio )
    DJI Osmo Action
    ___________________________________________
    Please Like Share and Subscribe Channel
    -------------------------------------------------------------------
    #muktainagar #muktabai #muktai #mehun #संत #मेहुण #मुक्ताबाई #changdev #tapiriver #सोमेश्वर #jalgaon
    #मुक्ताईनगर #changdevmuktai

КОМЕНТАРІ • 43

  • @meerapawar6001
    @meerapawar6001 8 місяців тому +3

    चांगदेव महाराजांच्या गुरु मुक्ताबाई यांना शतशा नमन.

  • @prakashkharade9718
    @prakashkharade9718 Рік тому +6

    रामकृष्ण हरि आदिशक्ती संत मुक्ताबाई चरणी साष्टांग दंडवत ज्ञानोबा माऊली तुकाराम

  • @shivajimaske7693
    @shivajimaske7693 7 місяців тому +1

    आदिशक्तीसंत मुक्ताई माता.राम.कृष्ण.हरी

  • @dhanashreenandedkar6822
    @dhanashreenandedkar6822 7 місяців тому +1

    जय जय संत मुक्ताबाई

  • @user-dy4bu1cz8x
    @user-dy4bu1cz8x 2 роки тому +3

    सुंदर माहिती दिली दादा श्री संत आदिशक्ती मुक्ताई देवस्थान मेहुण तापीतीर आपले आभारी आहे.

    • @Bhatkanti_Sahyadri_Samuh
      @Bhatkanti_Sahyadri_Samuh  2 роки тому +1

      आपली प्रतिक्रिया वाचून आनंद झाला धन्यवाद🙏

  • @geetaurkudkar7226
    @geetaurkudkar7226 5 місяців тому +1

    Jay jay ramkrishna Hari.

  • @ganeshajadhav7439
    @ganeshajadhav7439 2 роки тому +2

    आईसाहेब मुक्ताई चे प्रमुख स्थान श्री क्षेत्र मेहुण, कोथळी हे क्षेत्र हतणुर धरणाअभावी पण ते पण खुप प्राचीन आणि मुक्ताईनगर शहर नविन मंदिर हे भाविकांच्या सोयीसाठी पण असो आम्हाला अभिमान आहे आमच्या आईसाहेबांचा विस्तार वाढत आहे व सर्व ठिकाणे फार सुंदर निसर्ग रम्य आहे जय हरी विठ्ठल जय मुक्ताई 🙏

    • @Bhatkanti_Sahyadri_Samuh
      @Bhatkanti_Sahyadri_Samuh  2 роки тому

      धन्यवाद 🙏
      आपली प्रतिक्रिया वाचून आनंद झाला.

  • @ashapatil2466
    @ashapatil2466 6 місяців тому

    Muktabai.namo.trebhuvan.pavani

  • @geetagothal1247
    @geetagothal1247 Рік тому +2

    गुरुजींनी चांगली माहिती दिली
    तुमचं सादरीकरण चित्रीकरण उत्तम

    • @Bhatkanti_Sahyadri_Samuh
      @Bhatkanti_Sahyadri_Samuh  Рік тому

      धन्यवाद आपली प्रतिक्रिया वाचून आनंद झाला 🙏

  • @sushilaagale6175
    @sushilaagale6175 Рік тому +1

    Aadishakti muktabai ki Jay

  • @satishgavali6222
    @satishgavali6222 2 роки тому +1

    khupc chan mauli

  • @sopangavhane2784
    @sopangavhane2784 Рік тому +2

    राम कृष्ण हरी

  • @padmakarnavtakke6503
    @padmakarnavtakke6503 Рік тому +1

    Ram Krishna Hari Shakti muktabai

  • @ashapatil2466
    @ashapatil2466 6 місяців тому +1

    Purve.aamche
    Sudha.gav.hote.aata.chinchol.and.mehun
    Javal.javal.aahe
    Aadeshakti.muktabai.ki.jay

  • @aakashtayade1954
    @aakashtayade1954 Рік тому +2

    संत आदिशक्ती मुक्ताबाई अंतर्धान समाधीस्थळ श्रीक्षेत्र महतनगर-मुक्ताईनगर (तापी तीर)

  • @user-fp8yg3xf6f
    @user-fp8yg3xf6f Рік тому +2

    जय माता माऊली मुक्ताई नमो नमो 🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🙏🏻🙏🏻

  • @poojakharate4632
    @poojakharate4632 2 роки тому +2

    👌👌

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Рік тому +1

    Khoop. Sundar

    • @sandhyagadhave8750
      @sandhyagadhave8750 Рік тому

      ईवलीसी मुक्ता अधिकारी संत

  • @vandanakulkarni5265
    @vandanakulkarni5265 Рік тому +1

    जय श्रीराम. चित्रफितीत दाखवत असलेले गावंत माझे आत्याबाईचे वास्तव्य होते .सोमेश्वर मंदिरातील पुजारी माझे मामा होते.अनेक वेळेस दोन्ही तीर्थक्षेत्रास मुळ ठिकणी भेट दिली. अभिनंदनासह आभार.

  • @kacharumhaske4464
    @kacharumhaske4464 Рік тому +4

    आदिशक्ती मुक्ताई यांना माझा सांसटाग दंड वखुप दिवसांपासून इच्छा होती ती मुक्ताईचिदरनाची तीआज देवाने पुर्ण करुन दीली धन्यवाद

  • @kishorpatil-dr9ef
    @kishorpatil-dr9ef Рік тому +1

    फार छान माहिती दिली

  • @ashapatil2466
    @ashapatil2466 6 місяців тому

    Someshvaray.namah

  • @ashapatil2466
    @ashapatil2466 6 місяців тому

    Aamchi.ghara.someshvar.mandirajaval
    .hote

  • @prajwalpatil-fn6em
    @prajwalpatil-fn6em Рік тому +2

    🙏🙏👍👍

  • @ravirajkhandagale.
    @ravirajkhandagale. 2 роки тому +2

    Nice

  • @ashabonde134
    @ashabonde134 Рік тому +1

    Vdo मधील background music खूप loud ani irritating ahe. त्या मुळे vdo irritating आहे.

    • @Bhatkanti_Sahyadri_Samuh
      @Bhatkanti_Sahyadri_Samuh  Рік тому

      आपले म्हणणे अगदी बरोबर आहे पुढील व्हिडिओ मध्ये काळजी घेतली जाईल आपल्या अनमोल अश्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद🙏

  • @madhvnandSaraswati
    @madhvnandSaraswati Рік тому

  • @madhvnandSaraswati
    @madhvnandSaraswati Рік тому