परमपुजनीय परमवंदनीय परमश्रध्देय परमपितापरमेश्वर भगवान जयश्री शांतिब्रह्म भगवान श्री एकनाथ महाराज की जय ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 जय भगवान श्रीकृष्ण अवतारी भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली की जय ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩जयहिंद भारतमाता की जय वंदेमातरम् जयतुहिंदुराष्ट्म् ❤️🚩🚩
llओम श्री एकनाथाय नम:ll मागील काही दिवसापासून पैठणला जावून महाराजांच्या वास्तव्याने पुणित वास्तू पहावी मनसोक्त दर्शन घ्याव अस वाटत होत..दर्शनची ही ओढ आज सकाळपासून जास्तच तीव्र झाली असतांना युट्यूबवर दर्शन झाले..हा योगायोग नक्कीच नाहीये..मला प्रसाद मिळाला.. महाराज धन्य झालो..
शांतीब्रह्म श्रीसंत एकनाथ महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम . आम्ही पैठण येथील हे मंदिर पाहिले आहे .अतिशय भव्य वास्तु आहे .मागे गोदावरी नदी अथांग वहाते .शांत प्रवाह,निळशार स्वच्छ पाणि , मनाला शांती मिळणारे हे मंदिर आहे . नाथांच्या शांत स्वभावाची ओजस्विता येथे भरुन राहिलेली जाणवते . नाथांच्या जीवनातील सगळे प्रसंग आठवतात . नाथांच्या अस्तित्वाची जाणीव होते .🙏🙏🙏
शांती ब्राह्म संत एकनाथ महाराज चरणी नतमस्तक........ नाथा.......राम कॄष्ण हरी....... विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.....
।।ॐ॥ भानुदास एकनाथ। राम कृष्ण हरी।। नाथ कृपा करा।उद्धरा या जीवा।।
परमपुजनीय परमवंदनीय परमश्रध्देय परमपितापरमेश्वर भगवान जयश्री शांतिब्रह्म भगवान श्री एकनाथ महाराज की जय ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 जय भगवान श्रीकृष्ण अवतारी भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली की जय ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩जयहिंद भारतमाता की जय वंदेमातरम् जयतुहिंदुराष्ट्म् ❤️🚩🚩
श्री. संत एकनाथ महाराज यांना सस्नेह नमस्कार!
🎉 नाथांच्या राहत,घर,व, रांजण व, गोदावरी च, दर्शन झाले राम कृष्ण हरी 🙏
श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल रखुमाई प्रसन्न 🌹🙏🙏🌹
🙏🚩जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रखुमाई 🌺🌸🌺🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
जय हरी माऊली . सुंदर
दर्शन व विवेचन आहे.
रामकृष्ण हरि ज्ञानोबा माऊली तुकाराम भानुदास एकनाथ
Shrisant shant shrimant shantibrhma Eaknath Maharaj ki Jay ho.Ram Krishna Hari Swami Aanna Mauli.
धन्यवाद महाराज खूप छान
Ekanath maharaj ki Jay ..khup chan darshan..Jay Shrikrishna
नाथ महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत 🙏🙏
जयजयरामकृष्णाहरी ।
llओम श्री एकनाथाय नम:ll
मागील काही दिवसापासून पैठणला जावून महाराजांच्या वास्तव्याने पुणित वास्तू पहावी मनसोक्त दर्शन घ्याव अस वाटत होत..दर्शनची ही ओढ आज सकाळपासून जास्तच तीव्र झाली असतांना युट्यूबवर दर्शन झाले..हा योगायोग नक्कीच नाहीये..मला प्रसाद मिळाला.. महाराज धन्य झालो..
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
श्री संतएकनाथ महाराज कीजय
संत एकनाथ महाराज की जय
रामकृष्ण हरी🙏🙏🙏🙏 खूपच सुंदर 🙏🙏🙏🙏
रामकृष्ण हरी जय गुरू माऊली
शांतीब्रह्म श्रीसंत एकनाथ महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम . आम्ही पैठण येथील हे मंदिर पाहिले आहे .अतिशय भव्य वास्तु आहे .मागे गोदावरी नदी अथांग वहाते .शांत प्रवाह,निळशार स्वच्छ पाणि , मनाला शांती मिळणारे हे मंदिर आहे . नाथांच्या शांत स्वभावाची ओजस्विता येथे भरुन राहिलेली जाणवते . नाथांच्या जीवनातील सगळे प्रसंग आठवतात . नाथांच्या अस्तित्वाची जाणीव होते .🙏🙏🙏
P
l Gyula notq
🙏
Ramkrishnhari mauli
श्री राम कृष्ण हरी
Khoop..sundar..
Ok da
Barda
Hvf
जय हरि माऊली 🙏🙏पुणे
वा माऊली
जय सद्गुरू 🙏🙏👌
संत एकनाथ महाराज की
🙏राम कृष्ण हरी🙏
Jay Jay ram Krishna Hari
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी 🌹🌹🌹🙏
तुकाराम तुकाराम तुकाराम
जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत
Great
धन्य धन्य एकनाथ
🙏🙏🙏🙏🙏🙏
Jyhari vithl
!! जय जय राम कृष्ण हरी !! 👏👏👏👏👏💐💐💐💐💐
😊😊
Yak.natha.kulkarni
Jai Jai Ram Krishna Hari🌹🌻❤️🌺🙏
🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹
🙏🙏🙏
ramkrushanhri mavuli
शरण शरण एकनाथा |पाई माथा ठेविला || नका पाहू गुणदोष |झालो दास पायाचा ||
Aapla Aavaj Karkash
Mucik Mule Kay bolta Kalat Naahi 🙏🙏🙏🙏🙏
🙏 🙏 नमस्कार 🙏
दत्तात्रेय
Aa
🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹
मंदिर झालं हे वाडा दाखवा
नाथांच्या राहत्या घराचा, वाड्याचे मंदिर झाले असले तरी तिथे अजूनही नाथ वंशज आहेत.
राम कृष्ण हरी
🕉️🌹🌹🕉️🌹🌹🪷🌹🌹🕉️🌹🌹🕉️