- 180
- 759 709
भटकंती सह्याद्री समूह
India
Приєднався 11 бер 2016
नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र,
भटकंती सह्याद्री समूह ह्या यूट्यूब चॅनल वर महाराष्ट्र राज्यातील परिचित,अपरिचित,धार्मिक,नैसर्गिक,ऐतिहासिक,गडकिल्ले,लेणी पर्यटन स्थळे यांना भेट देणार आहोत. आमचे हेच उद्दिष्ट आहे की आपल्या राज्यातील ह्या सर्व पर्यटन स्थळांची माहिती ही सर्वांसमोर यावी व दऱ्या खोऱ्यात आडवाटेला पर्यटकांपासून अनभिन असलेल्या ह्या ठिकाणांना त्यांचे पूर्वीचे गतवैभव प्राप्त व्हावे.
Hello Friends Jay Maharashtra,
We are going to see the information about familiar, unfamiliar, religious, natural, historical tourist places in Maharashtra state on this UA-cam channel of Bhaktanti Sahyadri group. It is our aim that the information of all these tourist places in our state should come before everyone and these places which are unknown to tourists across the valley should get their former glory.
_______________
अपरिचित स्थळांचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे 'भ्रमण महाराष्ट्राचे' यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा.
_______________
#भ्रमण_महाराष्ट्राचे
#भटकंतीसह्याद्रीसमूह
धन्यवाद!!

Alang Madan Kulang Part - 2 | अलंग मदन कुलंग सह्याद्रीतील सर्वात अवघड ट्रेक | AMK Trek 🧗
अलंग मदन कुलंग ता.अकोले जि.अहमदनगर
**************************
महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याचा उत्तर भाग म्हणजे जणू महाराष्ट्राचा हिमालायच!
उंचच उंच गगनाला भिडणारी पर्वत शिखरे, सोबतीला हिरवळ आणि पाण्याचे जलाशय आणि धबधबे म्हणजे स्वर्गच .
सह्याद्रीच्या कळसुबाई डोंगररांगेमध्ये असलेले AMK म्हणजे अलंगगड -मदनगड आणि कुलंगगड ! हे दुर्ग त्रिकुट ट्रेकिंग वर्तुळात अतिशय प्रसिद्ध आहे. हे किल्ले समुद्रसपाटी पासून ४८०० फूट उंचीवर आहेत. आपल्या सह्याद्रीने इतिहास पाहिला आणि जतन केला. कधीकाळी वैभवसंपन्न अश्या राजवटीचे साक्षीदार अलंग मदन आणि कुलंग किल्ले असून. आज मात्र हे किल्ले सर करणे अतिशय कठीण आहे.
मराठी सत्तेच्या ह्या बलस्थानांना कमकुवत आणि पुन्हा जिंकण्यास कठीण करण्यासाठी किल्ल्यावर जाणाऱ्या सोप्या वाटा आणि पायऱ्या ब्रिटिश सत्तेने सुरुंग लावून नष्ट केल्या आहेत. १८१८ साली मराठे शाहीचा अंत करताना ब्रिटिशांनी अनेक किल्ल्यांची अशीच दुरावस्था केली आहे.
अलंग गडावर २५ आणि ५० फुटाचा रॉक पॅच तर मदन वर ४० फुटांचा रॉक पॅच आहे. या सोबत गर्द आणि वाट चुकवणारे रस्ते ही येथे आहेत. गडमाथ्यावर जाणाऱ्या पायऱ्या कमी जास्त प्रमाणात धोकादायक असून. अश्या सर्व कारणाने हा ट्रेक कठीण प्रकारात मोडतो. शिस्तीने , धीराने आणि आवडीने हा ट्रेक केला तर तुमच्या गाठीला अविस्मरणीय अनुभव बांधला जाईल ह्यात शंका नाही.
___________________________________________
आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि आपल्या नातेवाईक व मित्र परिवाराला सुद्धा सबस्क्राइब करायला सांगा.
माहिती आवडल्यास नक्की लाईक व शेअर करा.
Please Like Share and Subscribe Channel
#भटकंतीसह्याद्रीसमूह
@Bhatkanti_Sahyadri_Samuh
#Bhatkanti_Sahyadri_Samuh
!!धन्यवाद!!
__________________________________________
महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे "भ्रमण महाराष्ट्राचे" हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा.
ua-cam.com/channels/wo0mORS1t6NvVQitWsywRw.html
#भ्रमण_महाराष्ट्राचे @Bhraman_Maharashtrache

Shoot by:-
DJI OSMO Action3
--------------------------------------------------------------------
आमच्या फेसबुक समूहात सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
groups/829377597879931/?ref=share
इंस्टाग्राम वर फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Https:// bhatkantisahyadrisamuh
nskharate

Thank You 🙏
-------------------------------------------------------------------
#amkfort #bhandardara #sahyadri #trending #forttrek #maharashtra
*******************************************

Переглядів: 567
Відео
सह्याद्रीतील सर्वात अवघड AMK Trek 🧗|Alang Madan Kulang | अलंग मदन कुलंग | India Most Difficult Trek
Переглядів 9292 місяці тому
अलंग मदन कुलंग ता.अकोले जि.अहमदनगर महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याचा उत्तर भाग म्हणजे जणू महाराष्ट्राचा हिमालायच! उंचच उंच गगनाला भिडणारी पर्वत शिखरे, सोबतीला हिरवळ आणि पाण्याचे जलाशय आणि धबधबे म्हणजे स्वर्गच . सह्याद्रीच्या कळसुबाई डोंगररांगेमध्ये असलेले AMK म्हणजे अलंगगड -मदनगड आणि कुलंगगड ! हे दुर्ग त्रिकुट ट्रेकिंग वर्तुळात अतिशय प्रसिद्ध आहे. हे किल्ले समुद्रसपाटी पासून ४८०० फूट उंचीवर आहे...
पावन गणपती मंदीर,बोरगांव गणपती ता.फुलंब्री | Ganpati Mandir Borgaon Arj | Aaland | Phulambri
Переглядів 2794 місяці тому
श्री पावन गणपती मंदीर, बोरगाव अर्ज ता.फुलंब्री जि.छत्रपती संभाजीनगर नमस्कार मित्रानो, आम्ही भटकंती सह्याद्री समूहाच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्या परिसरातील प्रेक्षणीय,धार्मिक,ऐतीहासिक,नैसर्गिक पर्यटन स्थळांची माहिती सर्वांना सहज प्राप्त व्हावी व त्यासोबतच ह्या ठिकाणचे महत्व देखील सर्वांना सहज माहिती व्हावे ह्या उद्देशाने हा व्हिडिओ आपल्यासमोर सादर करीत आहोत. आम्हाला आपल्या सहकार्याची अपेक्षा आ...
लेण्याद्री अष्टविनायक दर्शन | Lenyadri Ashtvinayak Ganapati | गिरिजात्मक अष्टविनायक गणपती मंदीर
Переглядів 2404 місяці тому
श्री क्षेत्र लेण्याद्री अष्टविनायक गणपती मंदीर, गोळेगाव ता.जुन्नर जि.पुणे नमस्कार मित्रानो, आम्ही भटकंती सह्याद्री समूहाच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्या परिसरातील प्रेक्षणीय,धार्मिक,ऐतीहासिक,नैसर्गिक पर्यटन स्थळांची माहिती सर्वांना सहज प्राप्त व्हावी व त्यासोबतच ह्या ठिकाणचे महत्व देखील सर्वांना सहज माहिती व्हावे ह्या उद्देशाने हा व्हिडिओ आपल्यासमोर सादर करीत आहोत. आम्हाला आपल्या सहकार्याची अपे...
Dhareshwar Waterfall | Dharkund Waterfall | धारकुंड धबधबा | धारेश्वर धबधबा | छत्रपती संभाजीनगर
Переглядів 3154 місяці тому
धारेश्वर धबधबा,धारेश्वर महादेव मंदीर, तळनेर/बनोटी जि.छत्रपती संभाजीनगर नमस्कार मित्रानो, आम्ही भटकंती सह्याद्री समूहाच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्या परिसरातील प्रेक्षणीय,धार्मिक,ऐतीहासिक,नैसर्गिक पर्यटन स्थळांची माहिती सर्वांना सहज प्राप्त व्हावी व त्यासोबतच ह्या ठिकाणचे महत्व देखील सर्वांना सहज माहिती व्हावे ह्या उद्देशाने हा व्हिडिओ आपल्यासमोर सादर करीत आहोत. आम्हाला आपल्या सहकार्याची अपेक्ष...
अंबऋषी महादेव मंदिर, आमसरी देवस्थान | Ambrushi Waterfall, Amsari Sillod | अंबऋषी धबधबा
Переглядів 7714 місяці тому
आंबऋषी महादेव मंदिर, आमसरी ता. सिल्लोड जि.औरंगाबाद नमस्कार, आम्ही भटकंती सह्याद्री समूहाच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्या परिसरातील प्रेक्षणीय,धार्मिक,ऐतीहासिक,नैसर्गिक पर्यटन स्थळांची माहिती सर्वांना सहज प्राप्त व्हावी व त्यासोबतच ह्या ठिकाणचे महत्व देखील सर्वांना सहज माहिती व्हावे ह्या उद्देशाने हा व्हिडिओ आपल्यासमोर सादर करीत आहोत. आम्हाला आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे त्यासोबतच आपण आम्हाला आ...
Naneghat | Ghatghar | Junnar | सातवाहन काळातील प्राचीन घाटमार्ग नाणेघाट | घाटघर | जुन्नर
Переглядів 1915 місяців тому
नाणेघाट, घाटघर ता.जुन्नर जि.पुणे मौर्य राजा नंतर सत्तेत आलेल्या सातवाहन राजांनी हा घाट खोदला. या घाटात सातवाहनांनी एक लेणे तयार करत त्यामध्ये त्यांच्या कुलाची गाथाही कोरून ठेवलेली आढळते. येथे असलेल्या लेखात सातवाहन सम्राज्ञी नागणिके विषयी माहिती मिळते. या लेखांमध्ये महाराष्ट्राच्या आद्य राज्यकुल, त्यांचा पराक्रम, दानधर्माबद्दल माहिती आहे. इसवी सन पूर्व पहिल्या शतकात भारताच्या मोठया भूप्रदेशावर ...
Hadsar Fort Mansoon Trek | हडसर किल्ला | Hadsar Killa | Junnar | जुन्नर | माणिकडोह | किल्ले हडसर
Переглядів 1765 місяців тому
Hadsar Fort Mansoon Trek | हडसर किल्ला | Hadsar Killa | Junnar | जुन्नर | माणिकडोह | किल्ले हडसर
Dalki Waterfall Godri Jamner🏞️ | डालकी धबधबा गोद्री जामनेर | Dalki Chi Dhar Jamner | Godri Ghat
Переглядів 2,2 тис.5 місяців тому
Dalki Waterfall Godri Jamner🏞️ | डालकी धबधबा गोद्री जामनेर | Dalki Chi Dhar Jamner | Godri Ghat
रतनगड पाऊस वारा आणि त्रिंबक दरवाजातील पायऱ्यांचा थरार | #Ratangad Thriller Mansoon Trek #Bhandardaa
Переглядів 1,4 тис.5 місяців тому
रतनगड पाऊस वारा आणि त्रिंबक दरवाजातील पायऱ्यांचा थरार | #Ratangad Thriller Mansoon Trek #Bhandardaa
#Buldhana Famous Picnic Spot Table Top | Kalinka Devi Temple Wadhona | कालिंका देवी मंदीर वाढोणा
Переглядів 2595 місяців тому
#Buldhana Famous Picnic Spot Table Top | Kalinka Devi Temple Wadhona | कालिंका देवी मंदीर वाढोणा
Hidden Ghatatkoch Caves | छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दुर्लक्षित घटत्कोच लेणी |
Переглядів 4,3 тис.6 місяців тому
Hidden Ghatatkoch Caves | छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दुर्लक्षित घटत्कोच लेणी |
रायरेश्वर किल्ला | Raireshwar Fort | रायरेश्वर पठार | Raireshwar temple | Raireshwar pathar
Переглядів 336Рік тому
रायरेश्वर किल्ला | Raireshwar Fort | रायरेश्वर पठार | Raireshwar temple | Raireshwar pathar
Kas Pathar Satara | कास पठार सातारा | Valley of Flowers | Kas Plateau | Seven Wonders of Maharashtra
Переглядів 371Рік тому
Kas Pathar Satara | कास पठार सातारा | Valley of Flowers | Kas Plateau | Seven Wonders of Maharashtra
Godri Ghat Dalki Waterfall Jamner | गोद्री घाट डालकी धबधबा जामनेर | Godri Waterfall | Fattepur
Переглядів 6 тис.Рік тому

Buldhana Nalkund Waterfall | बुलडाणा जवळ असलेला नळकुंड धबधबा | ऋषीखोरा | Nalkund Buldhana
Переглядів 7 тис.Рік тому
Buldhana Nalkund Waterfall | बुलडाणा जवळ असलेला नळकुंड धबधबा | ऋषीखोरा | Nalkund Buldhana
जालना जिल्ह्यातील निसर्गरम्य सिडीघाट धबधबा | Hidden Waterfall in Jalna | Cidighat Dhawada
Переглядів 1,2 тис.Рік тому
जालना जिल्ह्यातील निसर्गरम्य सिडीघाट धबधबा | Hidden Waterfall in Jalna | Cidighat Dhawada
Bhandardara Hill Station Mansoon Tourist Places | भंडारदरा परिसरातील स्वर्ग | Bhandardara Waterfall
Переглядів 6 тис.Рік тому
Bhandardara Hill Station Mansoon Tourist Places | भंडारदरा परिसरातील स्वर्ग | Bhandardara Waterfall
Sandhan Valley Trek Bhandardara | सह्याद्रीच्या पोटातील निसर्गनवल सांदण दरी भंडारदरा | सांधण व्हॅली
Переглядів 746Рік тому
Sandhan Valley Trek Bhandardara | सह्याद्रीच्या पोटातील निसर्गनवल सांदण दरी भंडारदरा | सांधण व्हॅली
Jogeshwari Devi Temple | पाण्यावरचे प्राचीन गुहा मंदीर जोगेश्वरी देवी घाटनांद्रा | शक्तीपीठ
Переглядів 9 тис.Рік тому
Jogeshwari Devi Temple | पाण्यावरचे प्राचीन गुहा मंदीर जोगेश्वरी देवी घाटनांद्रा | शक्तीपीठ
Bhamer Killa Sakri Dhule | भामेर किल्ला साक्री धुळे | Bhamer Fort | १८४ गुहा व लेण्यांचा समूह
Переглядів 4,1 тис.Рік тому
Bhamer Killa Sakri Dhule | भामेर किल्ला साक्री धुळे | Bhamer Fort | १८४ गुहा व लेण्यांचा समूह
Laling Fort Dhule Maharashtra | लळिंग किल्ला धुळे | इतिहास व संपूर्ण माहिती | Laling Killa Dhule
Переглядів 2,6 тис.Рік тому
Laling Fort Dhule Maharashtra | लळिंग किल्ला धुळे | इतिहास व संपूर्ण माहिती | Laling Killa Dhule
Mangi Tungi | सिद्धक्षेत्र मांगी तुंगी | Pinnacle | मांगी तुंगी शिखर | विश्वातील सर्वात उंच मूर्ती
Переглядів 2 тис.Рік тому
Mangi Tungi | सिद्धक्षेत्र मांगी तुंगी | Pinnacle | मांगी तुंगी शिखर | विश्वातील सर्वात उंच मूर्ती
Chandreshwar Mandir, Chandwad | चंद्रेश्वर मंदीर, चांदवड | रेणुका माता मंदीर | Renuka Mata Temple
Переглядів 771Рік тому
Chandreshwar Mandir, Chandwad | चंद्रेश्वर मंदीर, चांदवड | रेणुका माता मंदीर | Renuka Mata Temple
श्री सिद्धेश्वर मंदीर, कायगाव टोका नेवासा | Siddheshwar Mandir Kaygaon Toka | गोदावरी प्रवरा संगम
Переглядів 1,4 тис.Рік тому
श्री सिद्धेश्वर मंदीर, कायगाव टोका नेवासा | Siddheshwar Mandir Kaygaon Toka | गोदावरी प्रवरा संगम
श्री रेणुका देवी मंदीर, सोमठाणा ता.बदनापूर | Shri Renuka Devi Mandir, Somthana | Renuka Mata Temple
Переглядів 4,7 тис.Рік тому
श्री रेणुका देवी मंदीर, सोमठाणा ता.बदनापूर | Shri Renuka Devi Mandir, Somthana | Renuka Mata Temple
Taj Mahal Agra India | ताजमहल आग्रा | जगातील सातपैकी एक आश्चर्ये | Seven Wonders of the World
Переглядів 97Рік тому
Taj Mahal Agra India | ताजमहल आग्रा | जगातील सातपैकी एक आश्चर्ये | Seven Wonders of the World
Manali Waterfall Trekking सह्याद्रीची गोष्टच वेगळी | Jogini Waterfall | Kullu River Rafting |Ep : 4
Переглядів 98Рік тому
Manali Waterfall Trekking सह्याद्रीची गोष्टच वेगळी | Jogini Waterfall | Kullu River Rafting |Ep : 4
Solang Valley Manali | मनाली | सोलांग व्हॅली | Snowfall 🏔️🏔️
Переглядів 174Рік тому
Solang Valley Manali | मनाली | सोलांग व्हॅली | Snowfall 🏔️🏔️
#Manalitour Ep: 2 | मनाली | Manali Tourist Places | Hidimba Devi | Mall Road | Vashisht Temple |
Переглядів 281Рік тому
#Manalitour Ep: 2 | मनाली | Manali Tourist Places | Hidimba Devi | Mall Road | Vashisht Temple |
Jai Shree Ram Jai Veer Hanuman
आई जोगेश्वरी प्रसन्न छान माहिती दिली कर्ला देवी आई एकवीरा पुणे जिल्यात आहे तिथे आई एकवीरेच्या बाजूला आई जोगेश्वरी स्थान आहे तसेच आई जोगेश्वरी आमची ग्रामदैवत आहे पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील गिरिज गावातील आहे आवडला विडियो
धन्यवाद🙏
जय हनुमान
जय सतीमाता सामत दादा
छान ❤
🙏🙏🙏🙏🌹
🙏🙏🙏🙏
जय मर्दडी माता मर्दडी आई की जय खूप छान माहिती दिली आईचे दर्शन झाले
संत मुक्ताई यांची खरोखरच चांगली माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद आपली प्रतिक्रिया वाचून आनंद झाला
मी बघितला आहे छान आहे
Khup chhan dada
Thanks
छान माहिती
धन्यवाद
चिंचोली ली आई अंबाबाई मंदिराचे पण युट्यूबवर व्हिडिओ बनवा ❤😂
Kub chan 🙏🙏
छान माहिती मिळाली
Apratim. Ati.Sundar. 🕉
Khoop...sundar.....
Part 2 video nice 👌 🌈 👌
खुप छान मंदिर आहेत आम्ही मित्राच्या लग्नाला गेलो होतो
Aadishakti Muktai Mata Ki Jay
हा ट्रेक तुम्ही कोणत्या local guide बरोबर केला त्याचा please नंबर पाठवा...
साम्रद येथील गोरख भाऊ यांच्या सोबत केला होता 75172 27781
खूप छान
Best storyteller ❤❤ever 👌
@@explorewithvikram 🙏
❤❤
खुप छान माहिती सांगितली आपण... ✌️अश्या अपरिचित नैसर्गिक स्थलांचं ओळख आपल्या माध्यमातून होते आहे. 👌👌छान
mere gao ka nam bhi pishore h m punjab m rehta hu
❤ Dada aami Yadav kalegaon❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
|| माझी रेणुका माऊली || || कल्पवृक्षाची साऊली || संत विष्णूदास
1ch number
Har Har Mahadev.....🎉😊
खुप छान 👍
खूप सुंदर आहेत खूप छान वाटल video पाहून खरच जाण्याची ईच्छा होईल next part 2 नक्की लवकर टाका 🙏
खरचं खुप सुंदर आहे 👌💐🌄🌄🌄
भारी
Background music khupach chan dada...
Khup chan dada...
Khup bhari trek miss zala 😢
❤❤
अविस्मरणीय अनुभव आहे दादा 🏔️AMK ❤
👌
❤
आम्हालाही सपोर्ट करा
नक्की
Khup chan mahiti aahe
🙏🙏🙏
Rip
Very nice 👌👍
🙏🙏👍
Jai jogeshwari Mata
जय जगदत जणनी माता आई भगवती देवी
आमची कुलदेवता आहे. || माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली || संत विष्णूदास
🙏🙏