20 गाईंचा गोठा,10 दिवसाला 80 हजार पगार,1कोटीचा बंगला झाला पूर्ण |Hf_cow

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 гру 2022
  • #व्हिजन_वार्ता #vision_varta
    #सोलापूर #जर्सी_गाय पालन #गाय_पालन #दूध_व्यवसाय #दूध_धंदा #dairy_farming in mahatastra #म्हैस_बाजार #जर्सी_गाय_बाजार #दुधाची_कॅन #murrah_buffalo_farm #म्हैस_पलनातील_बारकावे #जर्सी_गाय_पालन यशोगाथा #यशोगाथा
    #शेतकरी_योजना
    #शेतकरी_यशोगाथा #आधुनिक_शेती #आधुनिक_शेतकरी #दूध_व्यवसाय_फायदा #hf_cow #hf #Hf_cow #hostan_gayi #gay_farm #जर्सी_बैल #jersey_gay #jersey_bulls #bull #बैलगाडा_शर्यत
    #पशु_पालन #पशु_पालन_यशोगाथा #तरुण_शेतकरी_यशोगाथा #मुक्त_संचार_गोठा
    #जातिवंत_जर्सी_बैल #जातिवंत_वळू #बैलगाडा #Bull_Race #सोन्या_बैल #sonya_bull #buffalo_bull #जर्सी_खोंड #jersey_bulls
    #जर्सी_बुल फ्रॉम हरियाणा #सांगोला_बैल बाजार #बैल_पोळा #म्हैस_बाजार #जर्सी_गाय_गोठा #दूध_व्यवसाय #दूध_धंदा #milk_profit #सोलापूर_जिल्हा_घडामोडी
    #dairy and profit #dairy_farming #dairy_milk
    #jersey_cow #jerse_bull and profit
    #मुरघास कमी खर्चात व सोप्या पद्धतीने कसा बनवायचा
    #मुरघास #Silage making process murghas #शेतकरी_माहिती
    #चारा_पाणी #milk process#jarshi_gay
    #दूध डेअरी #milk_dairy#Hf_cow
    facebook - / visionvarta
    instagram- / visionvarta /
    twitter- visionvarta?t=0w
    गोपाळपूर तालुका पंढरपूर येथे डिप्लोमा सिव्हिल झालेला विकी सुरवसे या तरुणांने गाय पालनामध्ये मोठी प्रगती केली आहे, अपूर्ण 1 कोटीचा बंगला पूर्ण केला आहे, एकुलता एक असलेला उच्चशिक्षित हा तरुण गाय पालन कसे काम करतो हे पाहण्यासाठी ही यशोगाथा नक्की पहा.

КОМЕНТАРІ • 77

  • @ridermk96k
    @ridermk96k Рік тому +26

    स्वप्न पूर्ण करायला असेल तर शेतात राबवायला लागतं

  • @siddheshwarmore9496
    @siddheshwarmore9496 Рік тому +9

    सर तुम्ही खूप प्रेरणा, उत्साह वाढवणारे व्हिडिओ बनवता. तुम्ही घेतलेली मुलाखत नवयुकांना ऊर्जा देते. खूप काही शिकायला मिळते.

  • @jalindarkumbhar3776
    @jalindarkumbhar3776 Рік тому +15

    धन्यवाद आपण सुरवसे विकी व वडिलांनी एच एफ गाई सांभाळून महिन्याला दीड लाख रुपये कमावतात याचा चांगला अनुभव सांगितला आहे धन्यवाद

  • @tusharbabar7941
    @tusharbabar7941 Рік тому +1

    खुप छान माहिती

  • @rajumule3770
    @rajumule3770 Рік тому +7

    Motivated person,,, good businessman Vikki 👌😊

  • @kishorgaikwad1174
    @kishorgaikwad1174 Рік тому +2

    सुरवसे Very nice👌👌👌

  • @amolchaudhari5010
    @amolchaudhari5010 Рік тому +6

    एक नंबर मुलाखत दिली भाऊ

  • @vishnugalande5278
    @vishnugalande5278 Рік тому +1

    खुप छान विकि भाऊ

  • @sharadchavan9477
    @sharadchavan9477 Рік тому

    Bhai Gajab Yaar

  • @BhushanPatil-kn1ow
    @BhushanPatil-kn1ow Рік тому

    एक नंबर भाऊ

  • @mayakadevichanavanchngbhal4577

    Mast ahat sir tumi nice cow 🐄 💕

  • @sahilnikam2815
    @sahilnikam2815 Рік тому

    👌👌👌

  • @bharatpawar940
    @bharatpawar940 Рік тому

    खुप भारी भाऊ

  • @Patilgaming530
    @Patilgaming530 Рік тому

    ❤️❤️

  • @akashshindepatil96k.
    @akashshindepatil96k. Рік тому +2

    Naya hai wah

  • @santoshnarke302
    @santoshnarke302 Рік тому +80

    भाऊ दुसरं सुद्धा काही उत्पन्न असणार ऊस डाळींब... कुक्कटपालन आवाज येत आहे... आणि बंगलो 3 मजला आहे सरासरी 4000 squre foot आहे.. आणि सध्या 1300 ते 1400 हिशोब धरलं तरी 40 ते 50 लाख च बंगलो आहे...7 एकर शेतीत 70 गाया पाळलं जातात असो पण धन्यवाद ❤️अशीच प्रगती होवो भाऊ च

    • @amolwahatule3725
      @amolwahatule3725 Рік тому +1

      Construction dara bhau

    • @sandipkhot7326
      @sandipkhot7326 Рік тому

      @@amolwahatule3725 nic feadback

    • @santoshnarke302
      @santoshnarke302 Рік тому +1

      @@Vinstan0307 नाही रे भाऊ.... पण पण अंदाज आपलं परफेक्ट असतो पहिले मजला खर्च 150 येत असेल तर वरच मजला ल 90 येतो आणि घर पाहिलं तरी अंदाज येतो किती squre फूट च आहे

    • @ShakilKotwal88
      @ShakilKotwal88 Рік тому +12

      @@santoshnarke302
      निट ऐका काय म्हणले..
      "बंगला अगोदर बांधलेला आहे पुण्यात असताना.'
      परंतु अपल्याला खाज आहे जळण्याची

    • @santoshnarke302
      @santoshnarke302 Рік тому +1

      @@ShakilKotwal88 येडजव्या मी कशाला जळू... तो काय अंबानी का अडाणी तेव्हा... तो सोलापूर च मी पुण्याचा.. माझ्या काय बांधला बांद नही.... पण चुकीचं माहिती कशाला देता.. मग तर सगळे च गाया पाळतील ना... कशाला नौकरी करील... करोड रुपये भेटल्यावर...30 ते 40 टक्के प्रॉफिट भेटतो तेही घरचे खायला असेल तर

  • @ganeshnagane5580
    @ganeshnagane5580 Рік тому

    Mast

  • @aniketsherkar7846
    @aniketsherkar7846 Рік тому +6

    भाऊ तो बंगला 1 कोटी चा नाही

  • @sharadchavan9477
    @sharadchavan9477 Рік тому

    kitik varsh lagale setele होण्या saathi

  • @masurammane2646
    @masurammane2646 Рік тому

    बीड जिल्ह्यातील वातावरण जमलं का या गाईला

  • @shubhamdafale7663
    @shubhamdafale7663 Рік тому

    🎉

  • @SuyashShirkande-rb1yo
    @SuyashShirkande-rb1yo Рік тому

    Hii

  • @balajiveer7609
    @balajiveer7609 Рік тому

    Sarkha Shen shen ka karto bhau shen Kay wait ahe ka

  • @greengoldfarming3387
    @greengoldfarming3387 Рік тому

    शुद्ध दूध चांगले आहे का hf दुध शुद्ध आहे का

  • @educatedbharat6756
    @educatedbharat6756 Рік тому +1

    Location Sangola

  • @sachinshelke5326
    @sachinshelke5326 Рік тому +1

    डेअरी काय भाव मिळतो

  • @NisarShaikh-pf9rf
    @NisarShaikh-pf9rf Рік тому +1

    💫💫💫💫

  • @nitindange6069
    @nitindange6069 Рік тому

    कलवडी आहेत का

  • @balajiveer7609
    @balajiveer7609 Рік тому

    Mala pan karay cha ahe ha wyawsay pan maze wadil mla karun det nahit

    • @ramkrushnapatil5590
      @ramkrushnapatil5590 Рік тому

      Ho maze pan garache karu det nahi mantat ki parwdat nahi mane

    • @sagardada4518
      @sagardada4518 Рік тому

      भाऊ गाढव गत ओझी वाहाची तयारी करून या धंद्यात ये जर 25 ते 30 हजाराची नोकरी असेल तर चुकुनही ती सोडून या धंद्यात येऊ नको

    • @RohitPawar-jc2cv
      @RohitPawar-jc2cv 5 місяців тому

      हा धंदा करायला नाद लागतो...
      लोकांना सवय लागली आहे लोकांची चाकरी करायची..
      स्वताच काय तरी करा...

  • @educatedbharat6756
    @educatedbharat6756 Рік тому

    Hii sir maza bhavacha pn ghodha aahe 30 cow aahet kdi mulakat ghenar thyachi

    • @visionvarta
      @visionvarta  Рік тому +1

      पत्ता व फोन नंबर पाठवा

    • @educatedbharat6756
      @educatedbharat6756 Рік тому

      Ok

    • @educatedbharat6756
      @educatedbharat6756 Рік тому

      @@visionvarta Address. Burange wadi Panyachataki javal ,Tal -Sangola, Dist-Solhapur.

    • @visionvarta
      @visionvarta  Рік тому

      @@educatedbharat6756 phon नंबर पाठवा

  • @ridermk96k
    @ridermk96k Рік тому +2

    साहेब नोकरीत काही सुधारक नाही 😀

  • @akshaysalunkhe1377
    @akshaysalunkhe1377 Рік тому +11

    लग्नाचं कस काय भाऊ... जमतंय का कुठ

  • @sachinshelke5326
    @sachinshelke5326 Рік тому

    विकी सुरवे मो. नं. पाठवा

  • @atulraykar3107
    @atulraykar3107 Рік тому +3

    40 रुपयाने दुध जाते का डेअरीला

  • @runal6286
    @runal6286 Рік тому +1

    Jersey gaai baghun raag yeto mala 😠

    • @jaykisan4128
      @jaykisan4128 Рік тому

      Ka br

    • @chatemahesh4579
      @chatemahesh4579 Рік тому

      😂

    • @jadhavmasaleenterprise9299
      @jadhavmasaleenterprise9299 Рік тому

      Jersey nahi hf aahe 🙄

    • @dattashembade7592
      @dattashembade7592 Рік тому

      लिटर ला 36आहे ती देते दोन्ही टाईम 20 च्या पुढे

    • @dattashembade7592
      @dattashembade7592 Рік тому

      अरे 20गाई चालु जर असतील.तर ऐका दिवसाचा पगार 14400आहे तो कंपनी त महिन्या काही पोर कमवतात

  • @pawankumar-hg9we
    @pawankumar-hg9we Рік тому +1

    40 लाखाच्या पुढे हा बंगला नाही

    • @amolsatpute4791
      @amolsatpute4791 Рік тому

      त्याने जे केलाय ते बगा ना लगेच सांगाय लागले

  • @omdairyfarmkarnalharyana9254
    @omdairyfarmkarnalharyana9254 Рік тому +2

    Sir please tell me your news channel number mobile

  • @chavanbalaji7618
    @chavanbalaji7618 Рік тому

    Mo number send me bhaiyaa