Це відео не доступне.
Перепрошуємо.
Lagna Karuya Refresh Part1- लग्न करूया रिफ्रेश - भाग १ - स्वीकार सहजीवनाचा
Вставка
- Опубліковано 15 тра 2020
- लॉकडाऊन लांबलेला असताना आलेला हा अर्धविराम आपल्याला संधी देतो आहे आयुष्यातील एका महत्त्वाच्या नात्याला रिफ्रेश करण्याची. पती पत्नीचे नाते रिबूट कसे करता येईल यावर गप्पा प्रख्यात मनोविकारतज्ज्ञ डॉ आनंद नाडकर्णी यांच्याबरोबर. नात्यातील तोचतोचपणा दूर करण्याच्या कल्पक पद्धती कोणत्या. दोघांची धारणा अन आकांक्षा वेगळी असेल तर त्यातून सामायिक मार्ग कसा काढायचा? एकमेकांच्या आवडणाऱ्या आणि नावडणाऱ्या गोष्टींचा स्वीकार कसा करायचा? पर्सनल स्पेसचे काय, ती जपत असतानाच नात्यात एकरूपतेचे क्षण कसे अनुभवायचे.. अशा अनेक गोष्टींवर डॉ आनंद नाडकर्णी यांच्या टिप्स.
Just like our mobile phones and laptops, even marital relationship needs to be refreshed with new operating system. The relationship needs nurturing and refreshment from time to time with acceptance and mutual respect. Oneness in unity of husband and wife can be experienced while respecting each others' personal space if we revitalise the common space. Renowned psychiatrist Dr. Anand Nadkarni shares his insights
Khup chhan mulakhat...useful 😊
How we meet Dr Nadkarni Sir plz reply
Beautifully explained 😊🙂
Very nicely explained
Khup sunder
So gret
Waiting for more episodes of this series
फारच उत्तम,आपल्या माणसांचा स्वीकार आपण नाहीतर कुणी करायचा हेच मर्म आपण समजावून सांगितले आह.धन्यवाद तुम्हाला खूप.👌👌👌💐
Pls talk on increasing age, marriage delays and today's marriages... For 80s - 90s borne ppl
वाह, मस्त
Khupach sundar
एकदम मस्त
Really refreshing.
फारच सुंदर ....आपल्या माणसाचा स्वीकार म्हणजे खर काय हे अतिशय सुलभ पद्धतीने सांगितले....धन्यवाद 🙏
नेहमीप्रमाणे छान !!
Chinmaye मस्त बोलता आपण 👍
Ll
Chinmay Sir ...Nadkarni sir khup chan bolat ahe..madhe madhe disturb karu naka😊
सर सांगतात ते सगळे पटते.
ह्या बद्दल शिक्षण पाहिजे च