"परिस्थिती आणि दृष्टिकोन" - भाग ११ - डॉ. आनंद नाडकर्णी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • संपूर्ण देश एका अभूतपूर्व लॉकडाउन मधून जात असताना आपल्या सगळ्यांनाच आपापल्या दिवसाची गती आणि दिवसातल्या कृती वेगवेगळ्या पद्धतीने बदलाव्या लागल्या कॉरोन च्या निमित्ताने आले नवीन काही करण्याचे दिवस आणि नवीन काहीतरी कळण्याचे दिवस.
    सादर आहे एक नवीन ध्वनी स्वरूपातील लेखमाला - करण्याचे दिवस , कळण्याचे दिवस
    सादरीकरण - डॉ. आनंद नाडकर्णी
    पार्श्वसंगीत व ध्वनी मुद्रण- कबीर नाडकर्णी
    संकलन व ऍनिमेशन - शैलेश मेदगे
    निर्मिती - आवाहन

КОМЕНТАРІ • 38

  • @anandnadkarni9796
    @anandnadkarni9796 4 роки тому

    सर्वांना खूप धन्यवाद

  • @sunitabidwe4
    @sunitabidwe4 4 роки тому +1

    आपल्या लेखातून.. बरंच काही समजल .. बरंच काही शिकवलं.. त्यातुन बरंच काही करता आलं... खुप खुप धन्यवाद सर.

  • @mugdhakulkarni5368
    @mugdhakulkarni5368 4 роки тому

    सुंदर,सोप्या भाषेत खूप सारं सांगितलेत डॉ.🙏

  • @Iraa946
    @Iraa946 4 роки тому

    Khup shikayla milate nehmi

  • @jayashreek7988
    @jayashreek7988 4 роки тому +5

    आनंदसर, तुमच्यासारखी आभाळ पेलणारी माणसं या जगात आहेत आणि आपली भारतीय संस्कृती या दोन गोष्टींमुळे खूपच सकारात्मकता निर्माण होते. आमच्यासारख्या सामान्य माणसाला समजेल अशा प्रकारे आपण समजावून सांगता , खूप आधार वाटतो .

  • @pratibhasaraph
    @pratibhasaraph 4 роки тому

    Excellent

  • @sushilkokil1997
    @sushilkokil1997 3 роки тому

    ❣️❣️❣️

  • @deep-archancharitabletrust5004
    @deep-archancharitabletrust5004 4 роки тому

    डॉक्टर सर, खूप छान ! अशीच अनेकाधिक ज्ञान सत्रे होऊ द्या !

  • @JPoonam03
    @JPoonam03 4 роки тому

    Thank you 🙏

  • @smitaghate3344
    @smitaghate3344 3 роки тому

    आभारी आहे 🙏

  • @vidyajadhav5487
    @vidyajadhav5487 4 роки тому +1

    लाॉकडाउनमधील तुमचे लेख ऐकून माझ्या दिवसाची सुरूवात होते .त्यामुळे मी उत्सुकतेने पुढील लेखाची वाट पाहते. विचारांना दिशा मिळते .खूप खूप धन्यवाद .

  • @hareshdeshpande4179
    @hareshdeshpande4179 4 роки тому +3

    मी आपली ही लेखमाला आवर्जून ऐकतो.. अगदी खूप लक्षपूर्वक...
    मन स्थीर होउन जाते....
    खूप खूप धन्यवाद...

  • @anaghasahasrabudhe9686
    @anaghasahasrabudhe9686 4 роки тому +3

    विषय, मांडणी, उदाहरणे सगळंच छान. तुमच्या या समाजाप्रतीच्या कार्यास मनापासून धन्यवाद आणि अभिनंदन

  • @bipinrana6123
    @bipinrana6123 4 роки тому +2

    डॉक्टर साहेब आपली ऑडिओ लेखमाला ऐकून या परिस्थितीत स्वस्थ,मस्त आणि ताजेतवाने राहण्यासाठी खूपच उपयुक्त होत आहे. मनपूर्वक धन्यवाद!

  • @maneeshalele7950
    @maneeshalele7950 4 роки тому +1

    मी एकही भाग चुकवत नाही. वाट पाहात असते. पुढचा दिवस खंबीर आणि अजून सकारात्मक होतो

  • @preranapatki2560
    @preranapatki2560 4 роки тому +2

    तुमचे संदर्भ, दृष्टिकोन, ऊदाहरण देण्याची पध्दत खूप आवडते.....हे लेख ऐकले....की खरच दृष्टिकोन बदलतो

  • @dhananjaygaikwad
    @dhananjaygaikwad 4 роки тому +1

    समृद्ध करणारे विवेचन.... सर्व उणिवा दूर करण्याचा फॉर्म्युला.... धन्यवाद सर मी कृतज्ञ आहे.

  • @vaishaliharsulkar6618
    @vaishaliharsulkar6618 4 роки тому +1

    फारच छान

  • @sarikakulkarni7369
    @sarikakulkarni7369 4 роки тому +2

    सर खूपच सुंदर. आणि सोप्या शब्दात सांगता तुम्ही.

  • @rashmidanait2938
    @rashmidanait2938 4 роки тому +2

    अतिशय सुरेख....सध्याच्या परिस्थितीत खूपच गरजेच...सोप्या भाषेत खूप पटण्यासारखे ऐकायला मिळाले.

  • @manishakannao1460
    @manishakannao1460 4 роки тому +1

    सर तुमचे लेख ऐकून मनाला एक उभारी येते

  • @sayalibagawade8291
    @sayalibagawade8291 4 роки тому +1

    धन्यवाद सर. स्व ची जाणिव करून दिल्याबद्दल..

  • @shubhangijuvekar5314
    @shubhangijuvekar5314 4 роки тому +1

    खूपच सुंदर ,सर

  • @aparanasathe2960
    @aparanasathe2960 4 роки тому +1

    विषय मांडणी छान .अप्रतिम धन्यवाद

  • @draditijain379
    @draditijain379 4 роки тому +1

    Source of hope in distressing times🙏🙏

  • @shubhangikatkar8190
    @shubhangikatkar8190 4 роки тому +1

    Sir namaskar. Sakarathamak. .durshatikon. nirman. Honyasthi. Manachi. Haluvarpane. Premane Sundar.shabhdani. mashagat karun.nanavin aanand denarya. Skills aaplyamadhech aahet he .komal aani uthkrust aabhyaspurn ha leakh. Khup prerana denara aahe sir thanks

  • @varunsumithran1519
    @varunsumithran1519 4 роки тому +1

    So inspiring

  • @shraddhatupe3922
    @shraddhatupe3922 4 роки тому +1

    धन्यवाद सर !! इतक्या सुंदर रित्या अथवण जागी केल्या बद्दल, दृष्टीकोन कसा असवा असा प्रश्ना अता मत्र रोज प्रत्य्र्क बदलात आणि घटनेत विचारायला मदत करेल असा चिंतन करायला भाग पाडणारा भाग !!

  • @savitamohite8917
    @savitamohite8917 4 роки тому +1

    Are waa,apratim. Fabulous expression of positive thoughts,such clarity of thinking and in a very organised manner. Thank you for sharing this with all of us.

  • @satishdandekar
    @satishdandekar 4 роки тому +1

    फार छान सर

  • @pournimakanitkar
    @pournimakanitkar 4 роки тому +1

    Wa farach chan. Manapasun khup khup dhanyavad 🙏

  • @kumudkamat8588
    @kumudkamat8588 4 роки тому

    Khup moladik sandesh apan amha sarvanna dila ahe Doctor ! Swatahacha bhavnanchi and vicharanchi jan jar swahit ani parahit japanayasathi vaparli tar apale jag adhik susahya asel ani itaranche jag swikarnare asel. Apan khup chan prakare 'pratyekache ek swatantra jag aste' yachi janiv karun dilit. Ratri jhopatanna atmanivedan karne kiti agatyache asate he sangitalet. Apan kharech sarvanche shubhachitak ahat he nakki. Krutadnyata !

  • @Smirjkar007
    @Smirjkar007 4 роки тому

    खुपच मस्त

  • @kapilchakre
    @kapilchakre 4 роки тому +1

    Pls mention views on Vipassana meditation

  • @acesec6655
    @acesec6655 4 роки тому +1

    Bulls Eye.....sir

  • @anaghabapat1042
    @anaghabapat1042 4 роки тому

    Sir, कमीतकमी शब्दांत सादरीकरण कसे करता? मार्गदर्शन कराल का?

  • @anaghasahasrabudhe9686
    @anaghasahasrabudhe9686 4 роки тому

    सर, या ऑडिओ series चा हा शेवटचा भाग होता का? तुम्ही ही series थांबवली आहे का?