EP 14: "जन्म - पुनर्जन्माचे कोडे" | Vedanta & personality development | DR. ANAND NADKARNI (IPH)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @jayashreeavigokhale4138
    @jayashreeavigokhale4138 8 місяців тому +2

    नमस्कार.अतिव सुंदर,समाधान देणार.

  • @harshadapadhye6259
    @harshadapadhye6259 3 роки тому +1

    सादर नमस्कार.
    सगळे भाग मनापासून ऐकले.
    वेदांत विचाराचा मूलभूत गाभा विस्मरणात गेल्याने मानवाची अधोगती झाली. नव्याने उदयास आलेले मानसशास्त्र टप्प्याटप्प्याने प्रगत होत आता पुन्हा वेदांत विचाराला मूळ सत्य स्वरूपात समजून घेण्यास सहायभूत होत आहे.
    आपली ही सर्व विवेचने उपनिषदांच्या अभ्यासाला प्रेरणा देणारी आहेत. आणि स्वसंवादाकडे अलगद हात धरून नेणारी आहेत, धन्यवाद.

  • @gokulmuley6781
    @gokulmuley6781 3 роки тому +1

    Dear Dr. Anand, अतिशय कठीण विषय ईतक्या सोप्या पध्दतीने मांडला आहे की बस्स... माझ्याकडे शब्दच नाहीत आभारासाठी. मनापासून धन्यवाद

  • @ashwinijoshi744
    @ashwinijoshi744 4 роки тому +5

    No words to describe the beauty and gracefulness of this session 🙏🙏

  • @pratibhasaraph
    @pratibhasaraph 4 роки тому +2

    आशयघन... अतिशय कठीण विषय सोपा करून सांगितला आहे धन्यवाद

  • @shubhakulkarni2352
    @shubhakulkarni2352 4 роки тому +6

    यि ज्ञानामृता साठी कितीहि धन्यवाद दिले तरी अपूरे आहे

  • @sanjaypattani8130
    @sanjaypattani8130 4 роки тому +2

    केवळ अप्रतिम आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची माहिती मिळाली.
    फार फार आभार आणि धन्यवाद व्यक्त करीत आहे.

  • @vidulabhat
    @vidulabhat 4 роки тому +6

    Thank you Doctor. It was indeed a feast! २ दिवसांत सगळे १४ भाग ऐकले. उजळणी करत राहीनच. 😊

  • @Twinkle1798
    @Twinkle1798 3 роки тому

    बापरे किती सुंदर स्पष्टीकरण केलय, असं वाटतं पुन्हा पुन्हा एकाव. तुमचे विचार समाजातील प्रत्येक शालेय विद्यार्थी आणि व्यक्ती पर्यंत मी माझ्यापरीने पोहचवण्याचा प्रयत्न करेल.
    असेच नवीन व्हिडिओ पाठवत जा.
    तुमच्या कार्याला खूप खुप शुभेच्छा...
    खूप खूप आभार सर तुम्हाला प्रत्यक्ष नाहि भेटू शकले, तरी आज आंतरजाल यू ट्यूब व्हिडिओ च्या माध्यमातून तुमचे विचार एकण्याच भाग्य आम्हाला लाभले....🙏

  • @SmitaKulkarni-vm7hi
    @SmitaKulkarni-vm7hi Рік тому +1

    अप्रतिम सुंदर विवेचन !

  • @aparanasathe2960
    @aparanasathe2960 4 роки тому +1

    या मालिके साठी आपण खूप खूप तयारी केलेली आहे.आम्हाला नवनीत अची प्राप्ती होते आहे.धन्यवाद

  • @shamaladeshmukh4551
    @shamaladeshmukh4551 Рік тому

    फारच सुंदर.

  • @rukminikantgulwelkar3106
    @rukminikantgulwelkar3106 4 роки тому +5

    सर,नमस्कार..ह्या पूर्ण series चे एक पुस्तक काढा please..कारण वारंवार वाचनाने content अाम्हाला चांगला पचेल..thank you for a brilliant lecture which leads us to ultimate truth.

  • @deep-archancharitabletrust5004
    @deep-archancharitabletrust5004 4 роки тому +1

    खूप खूप छान ! अशीच अनेकाधिक दृक-श्राव्य हवीत, डॉक्टर सर

  • @govindjaveri4539
    @govindjaveri4539 4 роки тому +1

    विज्ञान आणि तत्वज्ञान ह्यांचा सुरेख सोपा संगम असणारे हे प्रवचन मन प्रसन्न करून गेले.

  • @shekharkulkarni5089
    @shekharkulkarni5089 4 роки тому +8

    आपल्या वेद आणि उपनिषद् यातील ज्ञान इतके सोपे करून सांगितल्या बद्दल आम्ही तुमचे ऋणी आहोत!

  • @suvarnavelankar7357
    @suvarnavelankar7357 4 роки тому +1

    खूप छान समजवून सांगितलं.

  • @jyotsnadeo7031
    @jyotsnadeo7031 2 роки тому

    सर्व भाग ऐकायला मिळतील का. अतिशय सुंदर विवेचन. मन :पूर्वक धन्यवाद!

    • @avahaniph
      @avahaniph  2 роки тому

      ही संपूर्ण मालिका आवाहन वर आहे. एकूण 20 ते 22 भाग असतील 🙏

  • @shashikantkulkarni4307
    @shashikantkulkarni4307 3 роки тому

    Superb! Dhanyavad,OmShanti.

  • @anjalitilak3120
    @anjalitilak3120 4 роки тому +1

    अतिशय. सहज पण आशयघन. धन्यवाद.

  • @ujju196
    @ujju196 4 роки тому +3

    Thank you for the treat ! Loved it .🙏

  • @shubhashlingade6018
    @shubhashlingade6018 3 роки тому

    Thanks to avahan iph channel

  • @poemsfoodtravelling1037
    @poemsfoodtravelling1037 4 роки тому +1

    खूप सुंदर विवेचन🙏🙏

  • @hablidas9862
    @hablidas9862 2 роки тому +1

    SIR namaskar 🙏🙏 àap bohut bora dr he aapka smile sarbo sherstho 🙏🙏🙏🙏🙏😊👌👌

  • @ajitmardolkar2409
    @ajitmardolkar2409 4 роки тому +1

    Dr. नाडकर्णी मी तुमच्या आव्हान, वेध या मालिकेचे एपिसोड नेहमीच बघतो. ते फार इंटरेस्टिंग असतात. मध्ये काही दिवस यू ट्यूब डाउनलोड झालेले दिसत नव्हते. मी किंवा आम्ही आपल्या नव नवीन एपिसोड वाट पाहत असतो. ... धन्यवाद.

  • @shriidharkulkarni6648
    @shriidharkulkarni6648 4 роки тому +1

    फारच सुंदर🙏🙏

  • @JPoonam03
    @JPoonam03 4 роки тому +1

    Very nicely explained.. Thank you

  • @MrRaviraj7
    @MrRaviraj7 4 роки тому +1

    Waaa...sunderach

  • @prettypritee4491
    @prettypritee4491 11 місяців тому

    Eved dokyachya baher jayil asa ka bolatat doctor.. mala tr kahich kalala nhi.. sagala dokyachya vrun Gela..

  • @madhudamle9619
    @madhudamle9619 5 місяців тому

    नितांतसुंदर

  • @shaildeepb
    @shaildeepb Рік тому +1

    🙏

  • @latashrivastava8275
    @latashrivastava8275 4 роки тому +1

    Manas shastra ani Vedant yancha kiti jawalcha sambhndha aahe he agdi chan samjawun dilet. Dhyanwad. Apan ulekha kelele Chinmayanand he Chinmaya Mission ,Pawai kinwa Kolwan (Pune) yethil nasawet, bahuda, Karan tyncha punarjanmawar purna Vishwas hota

    • @vasantchougule4511
      @vasantchougule4511 4 роки тому

      ह. भ. प. Dr. नाडकर्णी महारज की जय !!!!!

    • @anitagune4211
      @anitagune4211 4 роки тому

      Always U simplify the complex concepts, Salute to U Sir

  • @shubhashlingade6018
    @shubhashlingade6018 3 роки тому

    Great thoughts sir

  • @sukanyakulkarni1093
    @sukanyakulkarni1093 4 роки тому +1

    I am past life regression therapist. And it helps in assessment of soul whether it is ascending, Or descending journey. Ani barobar jate ti belief system, how you have lived your life. Intension behind every action.

  • @sujataahiwale5374
    @sujataahiwale5374 4 роки тому +1

    सगळे भाग अपलोड करा

  • @pratapshinde4670
    @pratapshinde4670 4 роки тому +3

    नमस्कार डॉक्टर नाडकर्णी सर,
    मला आपल्या सर्व विषयावरील व्हिडिओ पाहत असतो आणि खूप जगण्यातील बोध घेता येतात, परंतु आज मला एक प्रश्न आहे.
    उन्नत किवा प्रगत भवणाने विचार करण्याची इच्छा आसने म्हणजेच आदिम भावनेनं विचार करण्यासारखे पण होऊ शकते का? आपल्या उत्तराची प्रतीक्षा करत आहे.
    धनयवाद,
    प्रताप शिंदे
    (From Germany)

    • @govindjaveri4539
      @govindjaveri4539 4 роки тому +1

      आपला प्रश्न वाचला आणि माझ्या अल्पमतीत उठलेली विचार स्पंदने मांडण्याचे धाडस करतो... (लहान तोंडी मोठा घास घेतोय त्याबद्दल क्षमस्व.)
      आदिम भावना ह्या जन्मजात असतात. त्यात भय, भूक ह्या सर्वश्रुत आहेतच. ज्ञान प्राप्त करणे ही बौद्धिक भूक. ज्ञान प्राप्त करणे हे विचार केल्याशिवाय शक्य नाही. कोणत्या पातळीवर आपण विचार करू शकतो हे मेंदू किती विकसित झाला त्यावर अवलंबून. स्वतः पेक्षा इतरांचा पण विचार झाला तर तो विचार कोर्टेक्स पातळीवर झाला असे मानावे. पण विचार जेंव्हा स्व पातळी आणि इतरांची पातळी ह्यांच्या सीमारेषा पुसून एकत्वाच्या भावना जागृत करणाच्या पातळीवर झाला तर तो निओ कॉर्टिकल लेव्हल वर झाला असे मानावे. ही वैचारिक पातळी अर्थातच आदिम भावना "ज्ञानाची भूक" भागवण्याच्या प्रक्रियेतून येत असल्याने आपण उन्नत किवा प्रगत भावनेने विचार करण्याची इच्छा असणे म्हणजेच आदिम भावनेनं विचार करण्यासारखे होऊ शकते असे मानायला हरकत नाही.

  • @subhashbhope912
    @subhashbhope912 2 роки тому

    With due respect for the excellent lecture, may I point out that there seems little mismatch in the text of Shanti Mantra ( told in end ) and it's recitation. 🙏

  • @balasahebkulkarni4694
    @balasahebkulkarni4694 3 роки тому

    Thanks sir

  • @rajivdhamankar9457
    @rajivdhamankar9457 4 роки тому

    Mantramugdh zalo Bhanawar aalo aanee maranachee bhitee sampoon gelee

  • @swatijoshi2516
    @swatijoshi2516 4 роки тому +1

    सर छान पण एक विनंती आहे फक्त मराठी बोलणारे का?

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 4 роки тому

    Great 🙏 🙏

  • @shubhakulkarni2352
    @shubhakulkarni2352 4 роки тому

    या ज्ञानामृतासाठी

  • @rajeshlokhande25
    @rajeshlokhande25 2 роки тому

    goof

  • @rajendrshingade771
    @rajendrshingade771 3 роки тому

    Sir . All right but Buddha teach scientific way about above subject .they teach psychology and psychiatric in whole life scientific way,

  • @Ashish-nd3xj
    @Ashish-nd3xj 4 роки тому +1

    शब्द बापुडा केवळ कचरा

  • @hemajeur8550
    @hemajeur8550 2 роки тому

    फारच छान!