Sabudana vade by Anuradha Rale | खमंग साबुदाणा वडे | Leena's Sugrankatta
Вставка
- Опубліковано 11 лис 2024
- खमंग साबुदाणा वडे
भिजवलेला साबुदाणा २ वाटी
मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे ३
भाजलेल्या दाण्याचे कूट दीड वाटी
आलं मिरची पेस्ट १ टेबलस्पून
थोडी कोथिंबीर
जिरे १ चमचा
साखर १ चमचा
मीठ चवीनुसार
तळण्यासाठी तेल
तेल सोडून वरील सर्व जिन्नस एकत्रित करावे. बटाटे कुस्करून घ्यावेत. सगळे नीट मिक्स करून त्याचे गोळे करून घ्यावेत. वरील साहित्यात मध्यम आकाराचे साधारण २० वडे होतात.
तेल कडकडीत गरम करून घ्यावे. साबुदाण्याचा गोळा हातात घेऊन तो थोडा चपटा करून घ्यावा व तेलात अलगद सोडावा. असे सर्व वडे छान लालसर होईपर्यंत तळून घ्यावेत.
गरमागरम साबुदाणा वडे नारळाच्या चटणीबरोबर खावयास द्यावेत.
अन्नपूर्णा कॅटरर्स
अनुराधा राळे
+91 86983 32634
+91 98508 39219
Video shooting & editing:
Varun Damle
+91 95459 08040
अनुराधा ग्रेटच. तुझे पदार्थ अप्रतिम असतात. तुमचे नाव जगभर होवो या सदिच्छा.
झक्कास. अनुराधा तू सुगरण आहेसच ....
तुझे साबुदाणा वडे झकास 👌🏻छान मुलाखत
Great anuradha.
Tuze saglech patharth khupach chhan astat
Mast easy recipe
मला अभिमान वाटतो मी तूझी बहिण असल्याचा . तूझ्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.❤ से.
खरच खूप सुंदर चव आहे अनूच्या हाताला
मस्तच अनु 👌
खूप छान माहिती व video आहे.
Anuradha chhan mulakat ani recipe
छान कार्यक्रम
एकच नंबर करतेस सगळंच तू 🫡शुभेच्छा धनश्री ताई 👍🏻💐
Waa mastch👌😋All the best Anuradha❤
खुपच छान
Tasty vade
खूपच छान रेसिपी अनु..
तुझे साबुदाणे वडे एकदम चविष्ट
खुप छान
Khupch छान वडे
अनु ताईच्या पदार्थांची चव ❤
छान झाले वडे, तूझ्या रेसिपी ने
धन्यवाद ❤️
👍👌🏻
मस्तच आहे रेसिपी माहिती दिली ती पण छान
खूपच मस्त रेसिपी नक्कीच करणार तुमच्यामुळे खूप छान पदार्थ शिकायला मिळतात त्यामुळे धन्यवाद तुम्हाला
खुपचं छान अनुराधा ताई पुढील वाटचलीसाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉❤
खमंग.👌👌👌
Anu, chhan sangitles .
Leena mulakhat chhan zali .
अनुराधा ताई खूपच छान तुम्हाला पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा तुमचे कॅटरिंग कुठे आहे पुण्यात का?
Ho
हो पुण्यात औंध ला आहे 😊
Chaaaaan anuradha taina khup khup shubhechaaa
खुप छान धनु 🌹🥰
खूप छान अनु, तुला खूप शुभेच्छा 💐
Khup masta 👌❤️
अनु ताई मस्तच
chann tai.🌱👍
Mast anuu proud of you dear 👍👍
खूप खुप छान तूला सद्गुरु मय शुभेच्छा 🍫🍫
वा अनु.खूप छान.खूप खूप शुभेच्छा!!
Mast khup shubhechya 🎉
छान धनश्री
Leena tai kiti chaan dilyat shubhechha
Waa mastch
Anuradha tainchya business sathi shubhechha
Mazi aatya poorvi punyat kasaba pethe madhe Rale vadyat rahat hoti tya Ralenshi hya sambandhit aahet ka
नाही नाही 😊
How much sabudana to take for 3 boiled potatoes
२ वाटी भिजवलेले साबुदाणे
असेल तर पत्ता कळवा म्हणजे कधी लागेल तेव्हा कॉन्टॅक्ट करता येईल 😊
Please check the description.
पुण्यात औंध ला