Leena's Sugrankatta
Leena's Sugrankatta
  • 369
  • 4 589 130
पौष्टिक आणि सात्विकतेने परिपूर्ण हिरव्या मुगाचे कढण | Leena's Sugrankatta
#मुगाचेकढण #हिरव्यामुगाचेकढण #कढण #पौष्टिककढण #हिरव्यामूगाचेसूप #सूप #लीनाजसुगरणकट्टा #लीनाजोशी
हिरव्या मुगाचे कढण
हिरवे मूग १वाटी
हळद अर्धा चमचा
तूप १ टेबलस्पून
जिरे १ चमचा
हिंग चिमूटभर
मीठ चवीनुसार
थोडी कोथिंबीर
मूग रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा.
दुसऱ्या दिवशी भिजवलेले मूग स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यात परत पाणी घालून ककुकरमध्ये ठेवून तीन शिट्या घ्या.
शिजलेल्या मुगातले थोडे मुग मिक्सरला बारीक वाटून घ्या.
पातेल्यात तूप जिऱ्याची फोडणी करून घ्यावी. त्यात शिजलेल्या मुगातले फक्त पाणी घालावे. त्याचबरोबर मिक्सरला बारीक वाटलेले मूग घालून आवश्यकतेनुसार पाणी घाला. चवीनुसार मीठ व थोडी कोथिंबीर घालून छान उकळी घ्या.
गरमागरम मुगाचे कढण तयार आहे.
Video shooting & editing:
Varun Damle
+91 95459 08040
Переглядів: 1 554

Відео

खूप वेळ मऊसूत रहाणारे कांदे पोहे | Leena's Sugrankatta
Переглядів 4,4 тис.7 годин тому
#kandepohe #pohe #कांदेपोहे #पोहे #नाश्ता #नाश्त्याचापदार्थ #breakfast #maharastriyanbreakfast #महाराष्ट्राचानाश्ता #leenassugrankatta #leenajoshi कांदेपोहे (४ जणांसाठी) जाड पोहे ५ मुठी भरून मोठे कांदे ३ शेंगदाणे २ टेबलस्पून थोडी कोथिंबीर ताजा खोवलेला नारळ अर्धी वाटी हिरव्या मिरच्या ५-६ बारीक चिरलेले आले अर्धा इंच कडीपत्ता १०-१२ पाने फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरे, हिंग हळद १ चमचा मीठ चवीनुसार साखर...
चला बनवूया चटकदार पार्टी स्टार्टर 'हराभरा कबाब' | Leena's Sugrankatta
Переглядів 2,2 тис.9 годин тому
#हराभराकबाब #कबाब #स्टार्टर्स #पार्टीस्नॅक्स #स्नॅक्स #harabharakabab #kabab #vegkabab #leenassugrankatta #leenajoshi हराभरा कबाब पालकाची पाने २०-२५ मटार १ वाटी उकडून किसलेले बटाटे २ किसलेले पनीर १०० ग्रॅम थोडी कोथिंबीर आलं मिरची पेस्ट १ टेबलस्पून लसूण पेस्ट १ चमचा गरम मसाला दीड चमचा चाट मसाला १ चमचा तिखट १ चमचा जाड पोहे १ वाटी मीठ चवीनुसार काजू पाकळ्या १०-१२ तेल * पालक व मटार दोन्ही एकत्रित ८-...
रविवारचा नाश्ता असो की डीनरचा बेत, करा झटपट होणारी मटार उसळ | Leena's Sugrankatta
Переглядів 2,8 тис.12 годин тому
#matarusal #मटारउसळ #उसळ #मटार #सोपीरेसिपी #मटारउसळब्रेड #नाश्ता #डीनर #रविवारचाबेत #लीनाजसुगरणकट्टा #लीनाजोशी मटार उसळ वाटाणे/मटार २ वाट्या ताजा खोवलेला नारळ १ वाटी मूठभर कोथिंबीर कडीपत्ता ८-१० पाने हिरव्या मिरच्या ५-६ लसणाच्या पाकळ्या ५-६ आले १ इंच धणेपूड १ चमचा जिरेपूड १ चमचा गोडा मसाला २ चमचे मीठ चवीनुसार साखर १ चमचा ( ऑप्शनल) फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरे, हिंग मिक्सरच्या भांड्यात नारळ, कोथिं...
भाकरीबरोबर खा झणझणीत लसणाचा ठेचा | Leena's Sugrankatta
Переглядів 1,6 тис.14 годин тому
#लसणीचाठेचा #ठेचा #डावीबाजू #लसणीचीचटणी #तोंडीलावणे #लीनाजसुगरणकट्टा #लीनाजोशी लसणाचा ठेचा लसूण २०-२५ पाकळ्या तिखट दीड चमचा काश्मिरी तिखट १ चमचा मीठ चवीनुसार धणेपूड अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा तेल २-३ चमचे वरील सर्व साहित्य मिक्सरमध्ये घालून वाटून घ्यावे. आपला लसणाचा ठेचा तयार आहे. Video shooting & editing: Varun Damle 91 95459 08040
भाजलेल्या पेरुची चटकदार चटणी | Leena's Sugrankatta
Переглядів 1,1 тис.16 годин тому
#roastedguavachatani #chatani #guavachatani #पेरुचीचटणी #चटणी #भाजलेल्यापेरुचीचटणी #leenassugrankatta #leenajoshi पेरुची चटणी पिकलेला पेरु १ हिरव्या मिरच्या ३ आले अर्धा इंच पुदिना ८-१० पाने कोथिंबीर मूठभर मीठ पाऊण चमचा साखर १ चमचा पेरु गॅस वर भाजून घ्या. नंतर त्याचे साल काढून फोडी करून घ्याव्यात. मिक्सरच्या भांड्यात पेरु, पुदिना, कोथिंबीर, आले, मिरच्या, मीठ व साखर घालून पाणी न घालता वाटून घ्याव...
घरातल्याच सामानात बनवा मस्त गव्हाच्या पिठाची बर्फी | Leena's Sugrankatta
Переглядів 2,6 тис.21 годину тому
#गव्हाच्यापिठाचीबर्फी #बर्फी #बेसनबर्फी #गोडपदार्थ #मिठाई #sweetdish #sweet #wheatburfi #leenassugrankatta #leenajoshi गव्हाच्या पिठाची बर्फी गव्हाचे पीठ दीड वाटी बेसन पाव वाटी पिठीसाखर पाऊण वाटी साजूक तूप अर्धी वाटी वेलचीपूड अर्धा चमचा पिस्ता बदामाचे काप कढईत आधी कोरडे गव्हाचे पीठ पाच मिनिटे भाजून घ्यावे. हलकासा रंग चेंज झाला की त्यात बेसन घालून परतावे. पीठे भाजल्याचा खमंग वास सुटला की त्यात थ...
जबरदस्त फ्लेवरफूल भाजी सुरती उंधीयू | Surati Undhiyu | Leena's Sugrankatta
Переглядів 44 тис.День тому
#सुरतीउंधियू #उंधियू #गुजरातस्पेशलभाजी #हिवाळास्पेशलभाजी #undhiyu #suratiundhiyu #gujratispecialsabji #trendingrecipe #undiyurecipe #leenassugrankatta #leenajoshi सुरती उंधियू भाज्या - तुरीचे दाणे १ वाटी सुरती पापडी २०० ग्रॅम मटार २ वाट्या छोटी वांगी ४-५ छोटे बटाटे ४-५ रताळे १ कोनफळ (कंद) २५० ग्रॅम कच्ची केळी २ लसूण पात ४ जुड्या ओली हळद २-३ इंच कोथिंबीर बारीक चिरलेली मेथी २ कप आलं मिरची पेस्ट ३...
मस्त सोपी, सुटसुटीत पण चवदार अशी ताकातली पालकाची भाजी | Leena's Sugrankatta
Переглядів 4,4 тис.День тому
#ताकातलापालक #पालक #भाजी #पालकाचीभाजी #झटपटभाजी #पातळभाजी #लीनाजसुगरणकट्टा #लीनाजोशी ताकातला पालक पालक १ जुडी पाव वाटी चणाडाळ पाव वाटी शेंगदाणे ताक ५-६ वाटी लसूण १५-२० पाकळ्या सुक्या लाल मिरच्या २ हिरव्या मिरच्या ३-४ थोडी कोथिंबीर हळद अर्धा चमचा बेसन १ टेबलस्पून मीठ चवीनुसार साखर १ चमचा फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरे, हिंग, कडीपत्ता चणाडाळ व शेंगदाणे किमान तासभर पाण्यात भिजवून ठेवावे. पातेल्यात तेल...
झटपट होणारी आवळ्याची चटणी | Leena's Sugrankatta
Переглядів 1,1 тис.День тому
#आवळ्याचीचटणी #चटणी #आवळारेसिपी #डावीबाजू #लीनाजसुगरणकट्टा #लीनाजोशी आवळ्याची चटणी आवळे ४ मूठभर कोथिंबीर थोडी पुदिन्याची पाने हिरव्या मिरच्या ३ आले अर्धा इंच लसूण पाकळ्या ४-५ मीठ अर्धा चमचा काळे मीठ अर्धा चमचा साखर १ चमचा आवळे चिरून घ्यावेत, बिया काढून टाकाव्यात. नंतर सगळे मिक्सरमध्ये घालून किंचित जाडसर वाटून घ्यावे. शक्यतो पाणी न घालता वाटावे. Video shooting & editing: Varun Damle 91 95459 08040
सिमला मिरचीची भाजी न करता चटणी करून बघा, मस्त लागते. | Leena's Sugrankatta
Переглядів 2 тис.14 днів тому
#सिमलामिरचीचीचटणी #चटणी #आंबटगोडतिखटचटणी #ढब्बूमिरचीचीचटणी #डावीबाजू #लीनाजसुगरणकट्टा #लीनाजोशी सिमला मिरचीची चटणी सिमला मिरची २ कोथिंबीर मूठभर हिरव्या मिरच्या २ आले पाव इंच चिंचेचा कोळ २ टेबलस्पून गूळ लिंबाएवढा (याऐवजी तुम्ही चिंचेची चटणी २ टेबलस्पून घातली तरी चालेल.) मीठ चवीनुसार फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरे, हिंग, कडीपत्ता. मिक्सरमधून सिमला मिरचीच्या फोडी, कोथिंबीर, आले, मिरची आणि चिंचेची चटणी...
बाहेरुन क्रिस्पी ,आतून सॉफ्ट असणारा आणि क्यूट दिसणारा बन डोसा | Bun dosa | Leena's Sugrankatta
Переглядів 32 тис.14 днів тому
#बनडोसा #डोसा #टिफीनरेसिपी #ब्रेकफास्टरेसिपी #लीनाजसुगरणकट्टा #लीनाजोशी बन डोसा बारीक रवा दीड कप तांदळाचे पीठ १ टेबलस्पून दही अर्धा कप कांदे ३ हिरव्या मिरच्या २ स्वीटकॉर्न अर्धी वाटी थोडी कोथिंबीर कडीपत्ता चणाडाळ १ चमचा उडदाची डाळ १ चमचा फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरे, हिंग तेल रव्यात दही घालून मिक्स करून १० मिनिटे झाकून ठेवावे. पॅनमध्ये तेल गरम करून मोहरी, जिरे, हिंग, कडीपत्ता, मिरच्या घालून फोडणी...
सुग्रास पारंपरिक बिशी बेळे अन्ना बनवा | Bisi bele bath | Leena's Sugrankatta
Переглядів 13 тис.14 днів тому
#bisibelebath #बिशीबेळेअन्ना #बिशीबेळेभात #साऊथइंडियनभात #कर्नाटकीभात #लीनाजसुगरणकट्टा #लीनाजोशी बिशी बेळे अन्ना तांदूळ १ वाटी तूरडाळ १ वाटी गाजर १ फरसबी १०० ग्रॅम टोमॅटो २ सिमला मिरची २ साजूक तूप ३-४ टेबलस्पून हळद १ चमचा चिंचेचा कोळ अर्धी वाटी गूळ लिंबाएवढा बिशी बेळे अन्ना मसाला ३ टेबलस्पून सुके खोबरे कीस पाव वाटी थोडी कोथिंबीर फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, २ लाल मिरच्या, कडीपत्ता तांदूळ व तूरडा...
बिशी बेळे अन्ना मसाला | Bishi bele anna masala | Leena's Sugrankatta
Переглядів 3,4 тис.14 днів тому
#बिशीबेळेअन्नामसाला #मसाले #बिशीबेळेअन्ना #साऊथइंडियनराईस #कर्नाटकीराईस #लीनाजसुगरणकट्टा #लीनाजोशी बिशी बेळे अन्ना मसाला चणाडाळ १ टेबलस्पून उडीदडाळ १ टेबलस्पून धने ४ टेबलस्पून जिरे १ चमचा लवंगा ३ दालचिनी ३ काळी मिरी १ चमचा वेलची ३ मेथ्या १ चमचा ब्याडगी मिरची १० कडीपत्ता ३-४ काड्या खसखस १ टेबलस्पून तेल १ चमचा एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात सगळे मसाले क्रमवार भाजून घ्यावेत. खसखस सगळ्यात शेवटी घा...
डिंगरीची कोशिंबीर | मुळ्याच्या शेंगांची कोशिंबीर | Leena's Sugrankatta
Переглядів 1,9 тис.14 днів тому
डिंगरीची कोशिंबीर | मुळ्याच्या शेंगांची कोशिंबीर | Leena's Sugrankatta
साळीच्या लाह्यांचा चिवडा | Leena's Sugrankatta
Переглядів 1 тис.21 день тому
साळीच्या लाह्यांचा चिवडा | Leena's Sugrankatta
स्वीटकॉर्न सूप | Sweet corn soup | Leena's Sugrankatta
Переглядів 1,3 тис.21 день тому
स्वीटकॉर्न सूप | Sweet corn soup | Leena's Sugrankatta
Manchow Soup | मॉन्चोव सूप | Leena's Sugrankatta
Переглядів 1,2 тис.21 день тому
Manchow Soup | मॉन्चोव सूप | Leena's Sugrankatta
रताळे आणि काजूचे सूप | Sweet potato and cashew soup | उपवासाचे सूप `| Leena's Sugrankatta
Переглядів 87721 день тому
रताळे आणि काजूचे सूप | Sweet potato and cashew soup | उपवासाचे सूप `| Leena's Sugrankatta
स्वीटकॉर्न लाल भोपळ्याचे सूप | Sweet corn pumpkin soup | Leena's Sugrankatta
Переглядів 1 тис.21 день тому
स्वीटकॉर्न लाल भोपळ्याचे सूप | Sweet corn pumpkin soup | Leena's Sugrankatta
Broccoli and Almond soup | ब्रोकोली आणि बदामाचे सूप | Leena's Sugrankatta
Переглядів 1,1 тис.21 день тому
Broccoli and Almond soup | ब्रोकोली आणि बदामाचे सूप | Leena's Sugrankatta
टोमॅटो गाजर सूप | Tomato Carrot Soup | Leena's Sugrankatta
Переглядів 6 тис.28 днів тому
टोमॅटो गाजर सूप | Tomato Carrot Soup | Leena's Sugrankatta
कडीपत्ता कोथिंबीर चटणी | curry leaves & coriander chatani | Leena's Sugrankatta
Переглядів 2,6 тис.Місяць тому
कडीपत्ता कोथिंबीर चटणी | curry leaves & coriander chatani | Leena's Sugrankatta
आमसूल रस्सम | कोकम आगळाचे रस्सम | Leena's Sugrankatta
Переглядів 2,2 тис.Місяць тому
आमसूल रस्सम | कोकम आगळाचे रस्सम | Leena's Sugrankatta
एक आगळीवेगळी मस्त चटपटीत भेळ कर्नाटकी गिरमिट | Leena's Sugrankatta
Переглядів 27 тис.Місяць тому
एक आगळीवेगळी मस्त चटपटीत भेळ कर्नाटकी गिरमिट | Leena's Sugrankatta
नायलॉन खमण ढोकळा बनवा परफेक्ट प्रमाणानुसार | Nylon khaman dhokla | Leena's Sugrankatta
Переглядів 5 тис.Місяць тому
नायलॉन खमण ढोकळा बनवा परफेक्ट प्रमाणानुसार | Nylon khaman dhokla | Leena's Sugrankatta
चीज चिली स्प्रेड | चीज चिली डीप | Cheese chili spread | Cheese chili dip | Leena's Sugrankatta
Переглядів 884Місяць тому
चीज चिली स्प्रेड | चीज चिली डीप | Cheese chili spread | Cheese chili dip | Leena's Sugrankatta
शिराळ्याचे भरीत | Ridge guard bharata | Leena's Sugrankatta
Переглядів 1,6 тис.Місяць тому
शिराळ्याचे भरीत | Ridge guard bharata | Leena's Sugrankatta
Cheese chili paratha | चीज चिली पराठा | Leena's Sugrankatta
Переглядів 1,3 тис.Місяць тому
Cheese chili paratha | चीज चिली पराठा | Leena's Sugrankatta
चमचमीत कच्च्या केळ्याची भाजी | Raw banana sabji | Leena's Sugrankatta
Переглядів 1,6 тис.Місяць тому
चमचमीत कच्च्या केळ्याची भाजी | Raw banana sabji | Leena's Sugrankatta

КОМЕНТАРІ

  • @aaratibakre
    @aaratibakre 17 годин тому

    छानमीरीपावडरनाहीघातलीका

    • @leenasugran68
      @leenasugran68 17 годин тому

      मी नाही घातली, पण चवीसाठी घालू शकता.

  • @rekhavalunjkar
    @rekhavalunjkar 17 годин тому

    Khoop sunder Fakt ekach sangayacha aahe ki Moog ratrbhar bhijat ghatalyawar gaswar patelyat ukalicha pani ghalun shijavale tari chhan shijatat Cookermadhe shijacayachi garaj nahi

  • @amarnigade1069
    @amarnigade1069 20 годин тому

    Very very nice 🎉🎉🎉

  • @KalpanaMahadik-n1e
    @KalpanaMahadik-n1e 21 годину тому

    Tai, your dish is excellent. Still excellent is your bangle design 👌

    • @leenasugran68
      @leenasugran68 17 годин тому

      धन्यवाद, तुम्हाला आवडल्याबद्दल आनंद झाला 😊

  • @kalagokhale9036
    @kalagokhale9036 День тому

    Chhan

  • @kalagokhale9036
    @kalagokhale9036 День тому

    Chhan

  • @mohinikamath892
    @mohinikamath892 День тому

    तुमच्या सगळ्याच रेसीपी मी बघते,आणी करते देखील.सगळ्याच रेसीपी मला आवडतात.

  • @mayakhedikar6219
    @mayakhedikar6219 2 дні тому

    खूपच निगुतीने भाजी केलीत .ताई बेकिंग सोडा का वापरलात ते कळले नाही .

    • @leenasugran68
      @leenasugran68 День тому

      बेकिंग सोडा एंटासिड चे काम करते म्हणून घालतात.

  • @SunandaGhaisas-uv1qi
    @SunandaGhaisas-uv1qi 2 дні тому

    खुप दिवसांनी बघीतले व्हिडिओ तुम्हाला तुम्ही फार ‌चांगले सांगतां

  • @laxmandesai9829
    @laxmandesai9829 2 дні тому

    आम्हीच बहुदा। बटाटा च। घालतो

  • @laxmandesai9829
    @laxmandesai9829 2 дні тому

    खुप छान। मी। पण असेच। करीन नननननन

  • @laxmandesai9829
    @laxmandesai9829 2 дні тому

    मध्य च। जाहीराती। का। दाखवतात बघणया चा मुढ खुंटतो

  • @truptikapse3730
    @truptikapse3730 2 дні тому

    Chan ch pohe tips suddha chan

  • @shilpatambe8815
    @shilpatambe8815 2 дні тому

    खूपच छान. मी पण करून बघेन. 👍

  • @MadhuriDukare-q3k
    @MadhuriDukare-q3k 2 дні тому

    छान रेसिपी

  • @Gskmanjalkar
    @Gskmanjalkar 2 дні тому

    बाजारात मिळणारी लसूण चटणी अशीच असते का.. ?

  • @ManishaHiwrale-c9r
    @ManishaHiwrale-c9r 2 дні тому

    Khup chan 👌🏻 ❤❤❤❤

  • @vijayalaxmishivalkar5338
    @vijayalaxmishivalkar5338 2 дні тому

    खूपच छान सांगितले

  • @anupritakulkarni8004
    @anupritakulkarni8004 2 дні тому

    खुप छान पाहून तोंडाला पाणी सुटले. तुमच्या सांगण्याच्या पध्दतीवरुन वाटते की तुंम्ही चांगल्या शिक्षीका आहात किंवा नसल्यास चांगल्या व विद्यार्थीप्रीय शिक्षीका होऊ शकाल

  • @pramodkhataokar5892
    @pramodkhataokar5892 3 дні тому

    आम्ही दाण्याचे कूट घालून करतो (भाजलेले)🎉

  • @archanakarkera7983
    @archanakarkera7983 3 дні тому

    ताई तयारी छान पध्दतीने केली आहे , सांगण्याची पद्धत सुध्दा छान आहे, अगदी सहजपणे समजेल अशी आहे.

  • @smita-uy3rn
    @smita-uy3rn 3 дні тому

    सर्व साधारण ब्राम्हण लोक कांदा घालत नाही आणि टोमॅटो वापरत नाही भाजी मध्ये आमसूल घाल तात पिवर ब्राह्मण भाजी दाखवा

  • @umajog2087
    @umajog2087 3 дні тому

    ❤❤❤❤❤❤❤❤❤🎉

  • @dilipmavlankar4897
    @dilipmavlankar4897 3 дні тому

    छानच,पोह्यात मटार पण चविष्ट लागतात

  • @vineetadeshpande8801
    @vineetadeshpande8801 3 дні тому

    पाणी फोडणीत न घालता वरून पाण्याचा हपका मारायचा, पोहे जास्त चविष्ट होतात, शिवाय मऊ ही!!

  • @neelaranade3206
    @neelaranade3206 3 дні тому

    Limbu gasvar ghalit nahi kadvatpana yeto mahit karun ghya

    • @leenasugran68
      @leenasugran68 3 дні тому

      गॅस बंद करून घालावे

  • @mohinitayade3147
    @mohinitayade3147 3 дні тому

    छान मी असेच करते Seasonal veggies पण add करते 😂

  • @surajhodage6970
    @surajhodage6970 3 дні тому

    दिवाळी फराळ मधें बुंदी लाडू आणि शंकरपाळी उरलेले असेल तर काय करावे plz रेसिपी दया

    • @leenasugran68
      @leenasugran68 3 дні тому

      शंकरपाळ्यांचे चाट करता येईल. बुंदी मिक्सरमधून बारीक करून त्याचे सारण पोळी करताना भरावे व पुरणपोळी सारखी पोळी करावी.

  • @surajhodage6970
    @surajhodage6970 3 дні тому

    Njce रेसिपी 👌👌

  • @kavitamanore1150
    @kavitamanore1150 3 дні тому

    खूप छान रेसीपी आहे

  • @priyankadriver6012
    @priyankadriver6012 3 дні тому

    We still dont add peanuts..😅..

  • @aaratibakre
    @aaratibakre 3 дні тому

    खूपछान

  • @shrutibapat4610
    @shrutibapat4610 3 дні тому

    पोहे आम्ही असेच करतो पण फोडणीत नुसतेच दाणे घालतो तुमची तळून घ्यायची आयडिया खूप आवडली

  • @sadhananaik3032
    @sadhananaik3032 3 дні тому

    खूप छान मी पण असेच करते 👌

  • @kirtijoshi4451
    @kirtijoshi4451 3 дні тому

    पोहे, उपमा होत आले की गॅस बंद करण्यापूर्वी वरून साजूक तूप घातले की दोन्ही पदार्थ चवीला छान लागतात.

  • @shilpaavhad1879
    @shilpaavhad1879 3 дні тому

    Leena Tai tumhi Mumbai la rahata ka

    • @leenasugran68
      @leenasugran68 3 дні тому

      आता नाही, पुर्वी रहात होते

  • @suruchidamle1023
    @suruchidamle1023 3 дні тому

    Chan mast..

  • @manjirip654
    @manjirip654 3 дні тому

    खूप छान लीना ताई..मी असेच पोहे बनवते.. मटार च्या सिझन मध्ये मटार घालते...आणि माझे एक सीक्रेट .....दुसऱ्या वाफे पूर्वी एक चमचा साजूक तूप घालून छान हलवून परत वाफ घेते...वेगळेच लागतात..😊

  • @drvarsha100
    @drvarsha100 3 дні тому

    छान मस्तच...

  • @sagarmayekar3477
    @sagarmayekar3477 3 дні тому

    नीट तळले गेले नाहीत असे वाटते, काजू लावायची गरज खरच होती का? काळे पडलेत.

    • @leenasugran68
      @leenasugran68 3 дні тому

      मी शॅलो फ्राय केले आहेत, त्यामुळे तसे दिसत आहेत. डीप फ्राय केले तर वेगळे दिसतील.

  • @alkadahale5964
    @alkadahale5964 4 дні тому

    खूप छान रेसिपी

  • @vandanakotwal7184
    @vandanakotwal7184 4 дні тому

    चटकदार yummy हरभरा कबाब.👌👌👌👌

  • @poojajoshi1727
    @poojajoshi1727 4 дні тому

    उसळ खूपच पातळ झाली, मिळून नाही आली

  • @shrikantpandit4394
    @shrikantpandit4394 4 дні тому

    Mast mast mast

  • @rekhavalunjkar
    @rekhavalunjkar 4 дні тому

    Waa mastch

  • @sadhananaik3032
    @sadhananaik3032 4 дні тому

    एकदम मस्त 👌

  • @sunitadhopade2999
    @sunitadhopade2999 4 дні тому

    Yummy 😋

  • @anaghadate3001
    @anaghadate3001 4 дні тому

    खूप छान.

  • @veenaphansalkar239
    @veenaphansalkar239 4 дні тому

    Evdhyasahittyamadhe kiti kabab zale.

  • @snehatilve2534
    @snehatilve2534 4 дні тому

    Ajun jara flat kele aste tar jast Krispy hotil